LIVE : Pune accident नंतर Ajit Pawar गप्प आणि गायब का?| Kalyaninagar Car accident

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024

КОМЕНТАРІ • 110

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 місяці тому +38

    अजित पवार यांचे प्रसिद्ध बिल्डर बरोबर आर्थिक देवाणघेवाण आहे अशीच चर्चा पुण्यात जोरात चालू आहे

    • @VinMedvarsity
      @VinMedvarsity 4 місяці тому +2

      500-600 कोटी संपत्ती असलेला बिल्डर NCP चा माणूस आहे… पवार, सुळे सर्व गप्प राहणार…
      हप्ते मिळतात या सर्व पुणे पीसीएमसी इ. पब, बार मधून या नेत्याना

  • @pratikjagadale3216
    @pratikjagadale3216 4 місяці тому +26

    दादा च्या आमदाराने शेण खाल्ले आहे..कोणत्या तोंडाने मीडिया समोर येईल

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 4 місяці тому +13

    दादा डायलॉग पाठ करत आहेत......यापुढे तू कसा बिल्डिंग बनवतो ते बगतो पट्ट्या..... गाठ माझ्याशी आहे

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 4 місяці тому +9

    दादा निकाल लागला की पुनः नॉट रीचेबल असतील, त्यांच्या सोबत शिंदे गटाचे काहीं असतील

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 4 місяці тому +11

    असे मुळमुळीत उत्तरे देऊ नका कारण जर अजित पवार पुण्याचे पालक मंत्री आहेत तर त्यानी सर्वात आधी यायला हवे. पण सी एम वा पवार यांना फडणवीस यांची परवानगी घ्यावी लागते जोपर्यंत भाजपकडून सिग्नल मिळत नाही तो पर्यंत चुपचाप बसा हा वटहुकूम मोडायची हिंमत नाही. हे सांगा 🤭🤫😌

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 4 місяці тому +22

    अजित दादानं पुणंच गहाण ठेवलयं भाजपा कडे....

    • @VinMedvarsity
      @VinMedvarsity 4 місяці тому +1

      भाजप च पुण्यात चालत नाही खास तर दोन नंबर कमाई मधे ,
      बार पब सर्व एनसीपी चे आहेत
      हा बिल्डर ५००-६०० कोटी मालक आहे ५०-६० कोटी फेकून सर्वांना विकत घेतले त्याने २४ तासात … गृह मंत्री सुद्धा काही करू शकत नाही पुरावे नष्ट केले एमएलए ने

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 4 місяці тому +2

      Right

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 4 місяці тому +2

    काय गंमत चालू आहे ना यांची,
    दादांच्या अडचणी सांगताहेत, मजबुरी सांगताहेत.
    परंतु ते पालकमंत्री आहेत म्हणून त्यांच्या जबाबदारी बद्दल किती सोईस्कर आणि नाटकीय विश्लेषण केले जात आहे.
    त्या बद्दल 👏👏👏👏👏👏

  • @akshaygangarde1739
    @akshaygangarde1739 4 місяці тому +9

    दादा याची बघतो त्याची बघतो याची जिरवतो मध्ये busy आहेत त्यांना असल्या गोष्टीसाठी वेळ नसतो...

    • @shankardange2607
      @shankardange2607 4 місяці тому

      हिची बघतो तिची बघतो म्हणजे रूपाली चाकणकरची बघतो

  • @rrr-437
    @rrr-437 4 місяці тому +5

    मधला जो कोण हा कच्चा लिंबू बसला आहे तो अजित पवारच्या मलिदा गँग मधीलच व पाकीट संस्कृती वाला दिसतोय... नक्कीच 😂😂😂😂

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 4 місяці тому

      त्याला पाहिल्याबरोबर लगेच त्याच्यावर काय कमेन्ट आहेत का हे पाहण्यासाठी मी comment सेक्शन ओपन केला, आणि तुमची पोस्ट सापडली. असो बिचारा कॅमे-यात डोळे घालून बोलू शकत नाही.

  • @advocateavinashkadam4543
    @advocateavinashkadam4543 4 місяці тому +5

    दादाला काय देणं घेणं नाही लोकांशी फक्त लोकांना दाखवायचं नाटक मी लोकप्रतिनिधी आहे मला निवडून द्या नंतर तुम्ही तुमची... घाला कशी...😂😂

  • @chatGpt91
    @chatGpt91 4 місяці тому +4

    अजीत ने वाट लावली पुणेकरांची, गुन्हेगारी पोसली पुण्यात.. कसला दादा पादा

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 місяці тому +2

    आमदाराने खाल्लेलं शेण वरपर्यंत पोचवलं आहे.म्हणून पालक मंत्रीच गायब ! अनेक बिल्डरबरोबर पार्टनरशिप आहे त्यातलाच हा एक असावा !

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 4 місяці тому +10

    रुपाली सोबत गेले फॉरेन टूर ला

    • @VinMedvarsity
      @VinMedvarsity 4 місяці тому

      😂

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 4 місяці тому

      😂😂😂😂😂😂

    • @ownopinions8246
      @ownopinions8246 4 місяці тому

      रुपाअक्का आता बोर झाली असणार,,,,,😢😢 त्यांची प्रतिक्रीया मीडिया वाले घेणार का उगाच स्टुडिओ मध्ये बसुन आपल्या अकलेचे तारे तोडत बसणार 😮

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 4 місяці тому +5

    लोकसभेतील परफॉर्मन्स त्यांच्या लक्षात आला असेल त्यामुळे त्यांनी पुण्यातून लक्ष घालणार नाहीत.ते कदाचित निवृत्ती घेतली.

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 4 місяці тому +1

      काकांसी गद्धरी केल्याची पश्चा ताप होत असणार.

  • @SataraPlus
    @SataraPlus 4 місяці тому +8

    बिल्डर लॉबी, पब्ज ला दादा चा सपोर्ट असणार

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353 4 місяці тому +3

    ्पत्रकाराचे म्हणणे," फडणवीस च्या खात्यात आपण लुडबुड नको"म्हणुन दादा गप्प असावेत" हे म्हणणे योग्य नाही. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री म्हणुन असलेली जबाबदारी ते झटकु शकत नाहीत. तरी त्यानी पोलीस आयुक्त यांना गुपचुप पणे प्र्करण दाबण्याच्या सुचना नक्कीच केले असतील,

  • @shankardange2607
    @shankardange2607 4 місяці тому +2

    शरदऊददीन पण आहे बिजणेश एन्ड पाटणर

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw 4 місяці тому +2

    सुनील टिंगरे यांचे हित संबंध बिल्डर बरोबर आहेत

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 4 місяці тому +4

    यांना निवडणूकीत गरीब, सामान्यांची मत हवीत आणि वेळप्रसंगी श्रीमंतांची बाजू घ्यायची यांना फक्त पैसा आणि पैसा हवाय.

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 4 місяці тому +13

    धरणं फुल्ल करायला गेला असेल

  • @AnajiRavrane
    @AnajiRavrane 4 місяці тому +2

    दादा कुठे गायब झाला वाटते

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 4 місяці тому +2

    काका पण गप्प आहेत आजतकला फक्त अजित दिसला दोन्ही आजोबा पासूनचे संबंध आहेत

  • @rajendrajadhav9253
    @rajendrajadhav9253 4 місяці тому +2

    साहेब तुमचं पटतय पण तुम्ही अजित पवार समर्थक आहात हे नक्की

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 4 місяці тому +1

    स्टुडिओ मध्ये बसून4 अकलेचे तारे तोड्न्या पेक्षा,,, रुपा अक्का,,, वळसे पाटील,,, मेटकरी,,,, आणि पुटण्याची फलटण जे कोणी असतील त्यांच्या प्रतिक्रीया घ्या की??😮

  • @chetangawande2290
    @chetangawande2290 4 місяці тому +6

    Rupalibai pan disat nahi he

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 4 місяці тому +3

    लोकांनी आवाज उठवला दुर्घटना अंत्यत गंभीर पालकमंत्री काय कर्तव्य असु शकते!

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 4 місяці тому +1

    दा रु कारखाने बंद केले पाहिजेत
    म्हणजे हे प्रकार होणर नाही
    पालकांनी आपल्या मुलान कडे निट लक्ष दिले पाहिजे ऐवढे पैसे
    पालकांनी मुलाना देऊ नये

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 4 місяці тому +1

    दादा पुढे या व सांगा उगीच गैर अर्थ काढ त जातील

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353 4 місяці тому +1

    दादा ना सध्या ४ जुन नंतर आपले काय होईल या विवंचनेत आहेत. ते मु
    मुंबईत मंत्रालयात पेंडीग फाईल्स चा निपटरा करण्यात मग्न असावेत.
    आचार संहीता अगोदर तारीख टाकुन फाईल्स निपटरा करात असावेत

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw 4 місяці тому +1

    त्याचे हित संबंध बिल्डर बरोबर आहेत .

  • @janardhandhagadi1473
    @janardhandhagadi1473 3 місяці тому +1

    दादा आपण नेहमी याची बघतो त्याची बघतो आतां जिथली बघायची तवा तुमची जबाबदारी सोडून सोडून कुठल्या बिळात लपून बसलात.की मालाकांची वरुन तंंबी आलीय बोला की गप कां.

  • @PS20841
    @PS20841 4 місяці тому +2

    कदाचित निवडणुकीच्या आधी झाल असतं तर.....???

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 4 місяці тому +1

    अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने अपघाताचा त्यांनी धसका घेतला त्यामुळेच ते नेहमी प्रमाणे नॉटरीचेबल झाले असावेत . जय महाराष्ट्र.

  • @kalyanmirgane7651
    @kalyanmirgane7651 4 місяці тому +1

    घटना घडन्यापूर्वी। मुलाहिज़ा ठेवला जानार नाहीं आशा बोबलनारा तलयात मुत्रा आता घटना घडून दोन जीव गमवले आस्ताना गप्प?

  • @moviekhazana6227
    @moviekhazana6227 4 місяці тому +12

    दादा च्या आयचा फोदा

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 4 місяці тому

      काकांचे संस्कार

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 4 місяці тому +1

    भारत देशात दारूबंदी लागू करावी.🙏🏻🙏🏻

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 4 місяці тому +1

    पुणे अपघात मधे अजित पवारचा आमदार असल्यामुळे अजित पवार वाँटेड आहेत 😅😅😅

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 4 місяці тому +1

    दादा आता कसं करावं

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 4 місяці тому +1

    रीमांड होमची मुदत पुढील आदेश येईपर्यंत:

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 4 місяці тому +1

    कुछ तो गडबड है!
    मौनं सर्वार्थ साधनम्!
    मौनं संमतिदर्शकम्!

  • @greygrey9628
    @greygrey9628 4 місяці тому +1

    Ajit पवारांनी त्यांचा आमदार पटवला होता की पोलिस स्टेशन मध्ये पिझ्झा आणि बिर्याणी खाउघालयला आरोपी ला

  • @kalyanmirgane7651
    @kalyanmirgane7651 4 місяці тому +1

    टिंगरे ला पोलिस स्टेशन ला पाठविले होते मू- -

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 4 місяці тому +1

    Kadachit MLA Tingare ne Ajit pawar marfat Police commissioner la phone kela asava.

  • @aashishmisal
    @aashishmisal 4 місяці тому +1

    गरिबाला ज्ञाय भेटलं का या देशात???😢

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 4 місяці тому +1

    अजित पवार पण पैसे घेतले आसणारच जर पालकमंत्री आसुन गप्प आहे म्हणजे डाळित पाणि जादा झालय 😂😂😂

  • @udaysuryawanshi5976
    @udaysuryawanshi5976 3 місяці тому +1

    अजित दूध चा धुला नाही

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 4 місяці тому +1

    सरळ सरळ बोलायला काय मिळेल

  • @milindindurikar5686
    @milindindurikar5686 4 місяці тому +1

    आता सारवासारव केली जाईल

  • @govindpatkar5758
    @govindpatkar5758 4 місяці тому

    Jvha ghatana ghdli tevha ajit dada uthle nstil 6 vajta late zala asel😅

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 3 місяці тому

    दादा गेले रूपा चा वाढदिवस, करायला

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 4 місяці тому +1

    अजित दादाला बारामतीला हाकला.भ्रष्ट नेता
    कसं काय नागरिक सहन करतात.bjp wale khush असतील कारण राष्ट्रवादी अडकले.

  • @sahebraosonawane4052
    @sahebraosonawane4052 4 місяці тому +1

    तो बिल्डरचा पार्टनर आहे का

  • @adityachothmal9663
    @adityachothmal9663 4 місяці тому +1

    दादा पण इलेक्ट्रॉन बोंड दिला असेल

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 4 місяці тому

      बरेच शिकलेले दिसता

    • @theunboxer9068
      @theunboxer9068 4 місяці тому

      Tayla vargani karun paise day mag to kahitari bolel

  • @SAMESONA79
    @SAMESONA79 4 місяці тому +1

    पैसे घेऊन गप्प बसले सगळे

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 4 місяці тому +1

    Khoka aala asel.

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 4 місяці тому

    Bolayachi layaki raili nahi

  • @vm573
    @vm573 4 місяці тому

    Ajit dada , Tingare ani to builder

  • @RameshwarFase
    @RameshwarFase 4 місяці тому

    Dada aata dada nahi rahile te fakat vikasasathi gele aata kay bolnar

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 4 місяці тому

    Tyancha amdar ratri 3 vajata chokit jato tyamule dada gayab

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 4 місяці тому

    Satte shiway jagnachi saway lagawi mhanun

  • @MarutikakaWalke
    @MarutikakaWalke 4 місяці тому

    Jo Pawar shabach nihi Mala to pune Karcher Kasa hoil

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 3 місяці тому

    Ajit pawar should resigne immediately as oune case he was absconding where was he who says i start my work erly mng what was he doing when accident ocurd in oube.hoplessnmibisterm he first shoul b out behi d bars.n tingre the 1st culorit whobwasnthere in police statikn at the time of accident.

  • @SubodhWaghmare-lh3bm
    @SubodhWaghmare-lh3bm 4 місяці тому

    Q ki dada ka pada nikal gaya hai lekin dont worry ye sharadchandra pavar❤sahebanchi ek chal ahe ani bjp rss nestnabut

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 4 місяці тому +1

    हे तीन कूतरी ठरवून सगळे करत आहेत

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 4 місяці тому

    Partner

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 4 місяці тому

    Dada gayabch Honar ahet

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 4 місяці тому

    Jo jitna bhrastachari usko utni bhagedari bole to bhrast jumla party

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 4 місяці тому

    Dada buildersna Dum nahi bharnR

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 4 місяці тому

    Dadanchiprashaskiyjarabapghatatdisalinahisanvedanashunydadapunekaranubhawataahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 4 місяці тому

    Dadanchegayabhonerajkiyhitalapradhanyaahe

  • @hemantjadhav7148
    @hemantjadhav7148 3 місяці тому

    Pada pada pada

  • @sachinedits6841
    @sachinedits6841 4 місяці тому

    Hya doghi mashaynsarkhya hmm karatayt😅

  • @gamersensei003
    @gamersensei003 4 місяці тому

    Ajit dada suuu la gela asel

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 4 місяці тому

    Dadanchidharbjptbothatzaliaahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 4 місяці тому

    Madhursanbadhachidurgardhiyetaahepuneapghatacheprakaran

  • @balasahebjagtap4661
    @balasahebjagtap4661 4 місяці тому +2

    बेईमान हा बेईमानच...... एहसान फरामोश मुतरा

  • @AnajiRavrane
    @AnajiRavrane 4 місяці тому +1

    दादा कुठे गायब झाला वाटते