12 वी नंतर... MPSC चा अभ्यास कसा करावा...? By PRIYA GAIKWAD ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @PremThombare-fz8xx
    @PremThombare-fz8xx 6 місяців тому

    Mam 12 nantar bsc microbiology chalelna

  • @RushikeshKavde-dd4un
    @RushikeshKavde-dd4un 8 місяців тому

    Great secion mam ❤😊

  • @KARTIK_358_01
    @KARTIK_358_01 9 місяців тому +1

    👍👍👍

  • @rasulshaikh431
    @rasulshaikh431 11 місяців тому

    मॅडम जे विद्यार्थी चे निवड झाली नाहीं त्यांनी पुढे काय करावे प्लीज त्यावर एक व्हिडियो बनवा कारण ३/४ वर्ष तय्यारी केल्यानंतर काय करावं हे समजतं नाही

  • @jp_creation40
    @jp_creation40 11 місяців тому

    खूप comfuses होत आहे मॅम

  • @jp_creation40
    @jp_creation40 11 місяців тому

    पोलिस भरती करावी का psi chi तयारी मॅम

    • @suvarnaghumreshetkarikanya2584
      @suvarnaghumreshetkarikanya2584 11 місяців тому

      मलाही असच होतय पण मी तयारी mpsc कर्तीय मग पोलीस भरती पण देऊ शकता

  • @GaneshSupekar-g4o
    @GaneshSupekar-g4o 10 місяців тому

    पण मग mam psi chya जागा दरवर्षी निघतात का
    समजा इकडे success नाही भेटलं तर मग दुसरा जॉब करायला हाताखाली काही नको का मग काय केलं पाहिजे

  • @RavsabBhalerao-fv8br
    @RavsabBhalerao-fv8br 10 місяців тому

    समाज कल्याण अधिकारी गट ब ची माहिती sanga