Uddhav Thackeray मविआ सोडणार? Sushma Andhare थेट बोलल्या | Aaditya Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sohamsp5951
    @sohamsp5951 11 годин тому +12

    दुसरं कोणी भेटले नही का मुलाखत घायला 😮😮😮😮😮😮😮
    धन्य आहे तुमचे चॅनल 🙏

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 13 годин тому +9

    अजून देखील आत्म परीक्षण करण्याची तयारी नाही आणि हिंदुत्व आपण सोडले हे मान्य करत नाहीत तोपर्यंत पुढे जाणार कसे? बाळासाहेब यांच्यासारखे कडक बोललेले लोकांना आवडते. गुळमुळीत, गोल गोल, मोघम बोलणे लोकांना नाही आवडतं हे कधी लक्षात घेणार आपण?

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 11 годин тому

      बीएमसीच्या निवडणुकीकरिता आपल्या नकली हिंदूत्वाच्या एजंड्याला मतदार बळी पडतील हा उद्धव ठाकरे यांचा भ्रम आहे

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 15 годин тому +15

    हिंदू देव देवतांची टिंगल करणारी ही बाई जोपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरेच्या उमेदवाराला कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाही....

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 23 години тому +17

    योग्य निर्णय होईल असं वाटतं उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढले तर नक्कीच फायदा होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k 13 годин тому +11

    तुम्ही आत्ता लवकरच उबाठा संपवणार

    • @sunilnarayankar8289
      @sunilnarayankar8289 8 годин тому

      संपली पण अजून काय बाकी राहिलेत ते पण निघून जाणार...

  • @Master2378yz
    @Master2378yz 6 годин тому +2

    सुषमा अंधारे आणि संजय राऊत... दोन्ही खुप मोठे अभ्यासु व्यक्तीमत्व आहेत..
    या दोघांनी मिळून.. उध्दव ठाकरेंचा
    उध्वस्थ लाकडे करून टाकला......

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 4 години тому +1

    सुक्षमा अंधारे तुम्ही फक्त उध्दव ठाकरे पासून दूर जा उध्दव ठाकरे पुन्हा जोमाने निवडून येतील शंभर टक्के खरे आहे

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 6 годин тому +1

    जय महाराष्ट्र सुषमाताई

  • @ajaychaudhari8548
    @ajaychaudhari8548 9 годин тому +3

    ही बाई उध्वस्त करणार udhav la 😂

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 5 годин тому +1

    त्यांनी म वि आ ला सर्व बाजूनं घेरलंय लाडकी असो,एक रहेंगे सेफ,बटेंगे तो..
    इतर कित्येक विज माफ,एस टी चार्ज.
    तुम्ही जेव्हापासून सत्तेत आलात ,तुम्हाला माज दिसला.कदाचित किती खाऊ आणि किती गिळू असेल.हिरव्यांची संगत आणि मतांची लाचारी.
    निवडणूक हा त्याचाच एकूण परिणाम आलाय.

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 23 години тому +5

    लोकसभेत ईव्हीएम हेक करता आलं नाही मात्र विधानसभेत ते करता आलं, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए!

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 7 годин тому +1

    उध्दव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत ते प्रवक्त्याला बोलायला सांगतात

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 11 годин тому +3

    हो ना ताई, इकडे तिकडे चोहीकडे फिरून अजूनही चाचपडताहेत अंधारात.

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 5 годин тому +1

    या बाईन उद्धव खान ची पार वाट लावली 😂😂😂😂

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 День тому +7

    तुमची कामगिरी सफल झाली आता पक्ष संपायला वेळ लागणार नाही

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 23 години тому

      😂

    • @nisha280
      @nisha280 13 годин тому

      तुला वाटत तस, पण अजूनही ठाकरे यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे आहेत. पण समाजात वळू तयार झाले आहेत त्यांच काम फक्त भांडण करणे.झुंडीच्या झुंडीने निघाले आहेत.

  • @SanjayThere-i6d
    @SanjayThere-i6d 22 години тому +4

    ताई बाळासाहेबाचे वीच्यार ठेवले असते तर शीवशेना जोमाने वाढली असती कारण त्या वेळेस मीसुद्धा एक कट्टर शिवसैनिक होते

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 День тому +12

    सुषमाताई अभ्यासू व्यक्तीमत्व

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 23 години тому +6

    हि बाई आता उबाठा सोडणार कारण उद्धव आता प्रखर हिंदुत्व स्वीकारणार

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 23 години тому

      @@temptechengineering3503
      हिंदूंनी उबाठाला औकात दाखवल्या नंतर

  • @ketangharat9189
    @ketangharat9189 14 годин тому +2

    नाही सुधारणार ही बया

    • @nisha280
      @nisha280 13 годин тому

      तू कधी सुधारणार?

    • @manineesawant211
      @manineesawant211 7 годин тому

      ​@@nisha280👌😛

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 13 годин тому +4

    भाजप वाल्यांनी हिन्दू मुस्लिम मुद्दा सोडून एक तरी निवडणुक लढवावी मग त्यांना समजेल लोक त्यांना किती मानतात 😮😮😮

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 23 години тому +2

    Great ❤❤❤❤❤

  • @saritasandhikar3712
    @saritasandhikar3712 11 годин тому +2

    बोलणे सोपे करणे अवघड

  • @shrikantdesai2520
    @shrikantdesai2520 13 годин тому +1

    लई अभ्यास यांचा.... माझीच....😂

    • @savlagondhal3511
      @savlagondhal3511 11 годин тому

      काळी कुळकुळी त असेल त्यात ही सडलेली 😇😇

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 4 години тому

    Samvidhan ani maratha aarakshan

  • @vickymatra2518
    @vickymatra2518 День тому +5

    Lady Sanjay raut

  • @pravingore4122
    @pravingore4122 23 години тому +2

    सोयिच विशालेशन करूं मानसिक समाधान मिलू शक्ते ताई....लाडकी बहिण योजनेचा खुप फारक पडेल अ अहे....बाकी तुमी आनी संजय राऊत आहत to पर्यंत Uddhav साहेबांच म्हणी नीत होइल अस वाटत नाही

    • @nisha280
      @nisha280 13 годин тому

      आता लाडक्या बहीणी पश्चातापाने हैराण होतील, बघा फसवणूक झाली म्हणून.

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 4 години тому

    मविआ सोडून जाणार कुठे 😂

  • @sachinpawade
    @sachinpawade 9 годин тому +1

    Sushama ani sanjay ya dogha mude uddhav thackerey udhwast thackrey zale😅😅😅

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 21 годину тому +4

    चांगल्या बोलल्या
    पण स्वतंत्र लढले पाहिजे.
    भाजपच्या नेत्यांना पण एवढ्या जागा जिंकल्या कशा ह्यावर विश्वास बसला नव्हता मग....

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 11 годин тому

      बीएमसीच्या निवडणुकीकरिता आपल्या नकली हिंदूत्वाच्या एजंड्याला मतदार बळी पडतील हा उद्धव ठाकरे यांचा भ्रम आहे

  • @RoshanSingh-bv2kp
    @RoshanSingh-bv2kp 9 годин тому +1

    Kiti pan kahi hi Kara jo paryent evm ahe koni hi jinknar nahi bjp sivay

  • @ashokpawaskar7043
    @ashokpawaskar7043 4 години тому

    मुळात शिवसेना चालवायची उद्धवजी लायकी नाही.

  • @shyamrathi5007
    @shyamrathi5007 6 годин тому +1

    मंथरा......

  • @GauravUmekar-h1b
    @GauravUmekar-h1b 22 години тому +1

    😢😢

  • @deepakdevkule8830
    @deepakdevkule8830 4 години тому

    तुमच्या वाटण्याने आणी नाही वाटण्याने, जनतेला काही फरक पडत नाही, तुम्हांला जनतेने नाकारलं आहे

  • @jagdishshetty1128
    @jagdishshetty1128 14 годин тому +1

    आता बोलताना थोबाड वाकड होत नाही

    • @nisha280
      @nisha280 13 годин тому

      द्वेष एवढा बरा नव्हे मालकाला सांगा. बुमरॅंग व्हायला वेळ नाही लागत, नियती आपल्याकडे काहीही ठेवत नाही.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 22 години тому +6

    होय ग शुष्मे तू आणि संजु दोघे मिळून पहाटे शपथ विधी आवरला म्हणे उबटाला संपवणार म्हणे

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 38 хвилин тому

    उध्धव.ठांकरेना.जर.राहीलेली.शिवसेना.पुर्नपने.संपज्ञा.पासुन.वाच.वायची.असेलतर.उध्धव.ठांकरेनी.पहील.महा.वीकास.आघाडी.मधुन.बाहेर.पडाव.बाहेर.पडुन.ईलेक्शन.वेगळ.लडाव.व.हीदुंत्वा.बद्दल.कायमच.रहाव.तरच.राहीलेली.शिवसेना.पुर्नपने.संपज्ञा.पासुन.वाचेल.

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 8 годин тому

    Fakt sR la aavra😂

  • @annasahebkute5894
    @annasahebkute5894 День тому +2

    ताई हार माना

    • @nisha280
      @nisha280 13 годин тому

      तुम्हाला हिंदुत्व मिळाले ना मग त्यावरच खुष रहा, आणि जगा दुसऱ्या समस्या नसणारच.

  • @NitinChaudhari-f6q
    @NitinChaudhari-f6q 21 годину тому +3

    Only udhdhav Balasaheb Thackeray Saaheb 🙏🙏🚩🚩

  • @rajesh23pathare24
    @rajesh23pathare24 5 годин тому

    या बाई काही पण विश्लेशण करत आहेत
    भाजप कडे मोठा चेहरा नव्हता म्हणे
    या अशा बडबड वीरांमुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली आहे हे लक्षात घ्या

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 День тому

    🚩🔥

  • @AjitShrouti
    @AjitShrouti 22 години тому +1

    Sushma , sanjay doghehi bavlat , bindok ,beyakkal ahet

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 День тому +3

    आक्काची आता दातखिळीच बसली

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 4 години тому

    Andhare andryatun lavkar baher nigha

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 3 години тому

    EVM jaat nahi toparyant kahi khar nahi

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav1365 3 години тому

    He bai hindutva vr bolti ha joke a😂😂

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 41 хвилина тому

    शिवसनाच.वाटोळ.व्हाॉयला.वाटोळ.करायला.फक्त.उध्धव.ठाकरे.स्वाताच.जवाबदार.जीम्मेदार.आहेत.जर.उध्धव.ठांकरेनी.काॅग्रेस.राष्ट्रवादी.सोबत.युतीच.केलीच.नसतीतर.शिवसेनाच.वाटोळ.झालच.नसत.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 День тому +11

    बरोबर आहे ताई

    • @VJP77
      @VJP77 День тому +1

      😂😂😂

    • @deepakredekar7248
      @deepakredekar7248 День тому

      अहो आधी तुम्ही ह्यांना शिव्या देत होतात
      तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार???

  • @bharathu1
    @bharathu1 13 годин тому +1

    Dokya var parinaam zaale taaina

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 11 годин тому

    Adarniya udhav balasaheb thkare shiv sene BMC election ektyane ladave pratek shiv sainik pranachi baji laun mehanat karel ani BMC madhe shiv sene cha mahapour asel ani Maharashtra madhe ani mumbai konachi darkali asel te mahit padel shiv senecha swatachya faidya sati wapar karun nanter visrun jatat manun velich savad zalele bare jay Maharashtra 🚩🚩

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 День тому +1

    हुशार व्यक्तीमत्व

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r 10 годин тому

    He kai sudharnar nahi pudhachyach dhech magacha shahana matra evadha parabhav hounhi he kahi shahane hot nahi hyancha mhanje gire ga to bhi tang uper jai hind jai maharastra

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 3 години тому

    Mag Akka konatya gharat janar Karan NCP S.P madhun Alya Ahet

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 23 години тому +2

    सुषमाताई की जय

  • @abhayshiral1166
    @abhayshiral1166 5 годин тому

    Tumhi Bhagawa 🚩 zenda sodun vegalalch zenda hatat ghetala ( Congress & R. Congress kontya lokanche samdathak aahet, he tumhala mahiti aahe ) tithech tumacha parabhava nakki zala... 👍
    Bhagwa zenda & Sanatani Hindutva nakaranare ya pudhe nivadun yenar nahit, lihun theva.
    🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 День тому +2

    सुषमा ताई खूप छान बोला येतं तुम्हाला

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 11 годин тому

    2024.la,maharashatrache.mukhyamantri.mhanun.UDDHAV......BALASAHEB..THAKARE.....hech.asatil...hich.ti.sinh.garjana.aapanach.keli.hoti.TAI.SAHEB..pan.ti.havetach.virun.geli.
    Pan.mi.punha.yeyin.mhananare.DEVENDRA.FDANVIS.he.punha.aale.....yasathi..karyakaratyanche.jigar.lagate.
    Shevati...1.mhan.aahe.
    GARAJEL.To.PADEL.KAY.

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 11 годин тому

    Pawar.sahebani.shiv.senela.sampavanya.sathi.nemalelyani.mission.complit.kele.aahe.hach.yacha.arth.asu.shakato.

  • @tomplayz3349
    @tomplayz3349 День тому

    Paksha sampavla😂😂😂

    • @mandakiniadakeh6370
      @mandakiniadakeh6370 23 години тому

      संपवला नाही bjp चोर मार्गाने शिरली

    • @pratikpatil5378
      @pratikpatil5378 14 годин тому

      मकसद है भाई😂😂

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx 22 години тому +1

    Ladkichya Nawakhali EVM100%Ghotala

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 12 годин тому

    KAI MOORKH BAI AHE ANI HI MEDIA TICHE VICHAR GHET AHET.TICHE MATALA KAAHI VALUE NAHI. TICHE EVALUATION HEY ALWAYS FLOP THARLE AHE. EXAMPLE, DEVENDRA NA CM KARNAR NAAHI.THIRD GRADE BUDDHIMSTTA ASALELI , HICHE OPENION MHANJE, HAASYAJATRA ANI TI HYA CHANNELNE MAJA GHYAVI😡😡😡

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 22 години тому

    हि सुष्मा दोनी गालात चॉकलेट ठेऊन गुलु गुलु बोलते का

    • @nisha280
      @nisha280 12 годин тому

      वैयक्तिक टिका करणारे हे पेड कमेंट्स करणारे अंधभक्त असावेत. मालकाचे गुजरात.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 22 години тому

    आग् सुष्मा बेन ऊबाटा हरली म्हणून डायभेटीस लोकांनी पण पेढे खाल्ले व पचवले पण पण ऊबाटा पराभव अजून पचवू शकत नाही

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 22 години тому

      Evm चक्कर आहे...

    • @nisha280
      @nisha280 12 годин тому

      पराभव हा राजकारणात होतो, पण सत्ता ही स्थिर नसते. कधी ह्याच्या हातात तर कधी विरोधकांच्या हातात. येणारा काळच ठरवेल.उतू नको, मातू नको , नियती बघत आहे.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 День тому

    गुड

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 12 годин тому

    😂😂अजून अक्कल आली नाही
    आत्मपरीक्षण करत नाहीत
    तू आणि संजय ने उद्धव ला उध्वस्त केले आहेस
    उरलेली पण सेना संपवा आता

  • @harishshenoy5951
    @harishshenoy5951 12 годин тому

    कुठे दळभद्री लोकांची मुलाखत घेताय. पांढरा पायाची. हि पक्षात आल्या पासून पक्षाची वाट लागली आहे. हिला पाहिलं पक्षातून हकल्ला पाहिजे.

  • @harikulkarni7843
    @harikulkarni7843 4 години тому

    Ajun 1/2 Sushma Akka ani Bhandup cha Bhonga U B T la milale tar bare hoyil lavkar pakshachi tirdi bandhtil