ताई तुम्ही किती छान समजावून सांगता आपल्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे समजावून सांगा थँक्यू ताई आणि मी तुमचे व्हिडिओ परत परत पाहते मी लोहा तालुक्यामधून आहे आडगाव माझे गाव आहे
ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात त्यामुळे लवकर लक्षात येते तुमची ही शिकवण्याची धडपड बघून खरंच तुमचे कैतुक करावे तेवढे थोडे धन्यवाद ताई सर्व महिला ना खरंच खूप मदत होईल 🙏🙏
मस्त ताई, मी पेपर कटिंग वर कोणता ब्लाऊज शिवला हे पण लिहिते म्हणजे खूप दिवसांनी ते कटिंग पाहिले तर लक्षात येते की या पॅटर्न ने शिवलेला ब्लाऊज कसा बसतो . पण ताई मला " घडी" ची पद्धत नाही समजली . आणि एक शंका आहे , माझी बहिण कटोरी पिस वर ठेवताना गोल भाग कोपऱ्यात ठेवते cross मध्ये पण तुम्ही उलटी ठेवली . असे का? Please Reply
Hi.. Mam aataparyant tumche je kahi video mi baghitle Mala khup aavadlet pudhehi asech video takun samjun sangat ja barech daut clear jhalet ajun ek goshta ki majhi mulgi 11 years old aahe ti mage lagli aahe Mala frock shiv tuch kiva top shiv tar mala Map sanga ti jara body shape ni barik aahe ❤❤🙏pl. Reply
ताई, मी कटोरी ब्लाऊज शिवला , व्यवस्थित बसला,पण पुढच्या मोंढ्यात टाईट होतोय, म्हणजे हात वगैरे हलवता येतात पण मोंढ्यात ओढला जातो त्यामुळे गळा, बाहीपण किंचित ओढली जाऊन थोड्या चुन्या पडतात, काय करु ते सांगा म्हणजे पुढच्या ब्लाऊज ला नीट करता येईल, प्लीज सांगा मी beginner आहे
हॅलो मॅडम स्वाती पाटील जळगाव मी फोर टक्स चे ब्लाऊज शिवलेले बाकी सगळं बसले आहे पण काखेत खूप फिट होते तुम्ही सांगितलेल्या प्रमाण घेतलं आहे पण माझ्या ब्लाउज ची उंची पंधरा आहे गळ्याचे माप 10 इंच आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे साडेपाच चा शोल्डर ला मागच्या गळ्याची उंची कितीही तर चालेल का मॅडम तुम्ही शिकवलेली पद्धत खुपच सोपी आहे
Tai tumhi chati cha map Ani kamr cha map sarkha ch takta te mala jamat nahiya ...tumhi kamr cha map chati peksha kami karun tirpa..asa pam takun shikwal tar bar hoil plz 🙏
तुम्ही जे वाढीव कटोरी कट करून आपली कटोरी चुक आहे की बरोबर हे चेक करण्यासाठी सगळे भाग जोडून खाली कटोरी सव्वा एक यायला हवी ती माझी येत नाही .माझी घडी 10आहे
🙏🏻 ताई तुम्ही मागील व्हिडिओत सांगितले की ब्लाऊज ची कटिंग करताना पुढील भागात एक इंच व मागील भागात अर्धा इंच घ्यायचे हे कसं ते सवीस्तर सांगा.बाकी खुप छान लक्षात आले.👌👌👌👌
तुमच्यामुळे माझी शिकण्याची इच्छा पूर्ण झाली तुम्ही खूप छान शिकवतात खूप दिवसापासून माझ्याकडे मशीन होती पण असे शिकवणारे कोणी भेटलेच नाही आज मी पेपर कटिंग केली खूप खूप छान आली आणि मला खूप खूप आनंद झाला धन्यवाद
Tai mi mazha 1 blouse shivla ani aai che 2 katori blouse Shivley. Ekdam chhan basle tila ani mala suddha. Aai ne aankhi 2 blouse shivayala dilet.🙏🙏 Tila khup chhan vatale ki tumchya class mule mi aaj uttam blouse shivu shakle tya baddal tumche manapasun aabhr tai.🙏🙏🙏 asech chhan blouse amhala shikva.
👇शिवणक्लासचा नववा दिवस👇
ua-cam.com/video/vHViJcJ_sw8/v-deo.html
👇शिवणक्लासचा सातवा दिवस👇
ua-cam.com/video/aC8x0BNCV8I/v-deo.html
👇शिवणक्लासचा पहिला दिवस👇
ua-cam.com/video/hfG75-aa3Ow/v-deo.html
👇ब्लाऊज डिझाईन👇
ua-cam.com/video/QVFHCaAA2tk/v-deo.html
👇कमीत कमी वेळात अस्तर चा कटोरी ब्लाऊज शिका👇
ua-cam.com/video/pwhLCiTHEv0/v-deo.html
👇पेपर कटिंग कशी करावी👇
ua-cam.com/video/kO62agAwLPY/v-deo.html
Atishay sundar paddhat aahe. 💐🙏
धन्यवाद 🙏
Very nice 👌 thanks 😊 👍 🙏 😀 😘
धन्यवाद 🙏
ताई खूप छान तुमची शिकवायची पद्धत आहे
Khup chan samjavtay tai tumhi .thanks
धन्यवाद ताई
Thanks tai
🙏🙏🙏
Tai chan shikvta
धन्यवाद 🙏🙏
Vidya shelake
Mi sillod talukyatun dhamani ya gavachi aahe
Aani mi aathch tumcya machine class madye add zali aahe
Khup chan
ताई तुम्ही सागतल प्रमाण ब्लाऊज शिवला खुप छान बसला आता परत शोल्डर उतरत होते धन्यवाद ताई
Thank you taee
छान आयडिया सांगितली ताई thumhi पेपर कटिंग ठेवायची👍🙏
ताई तुम्ही किती छान समजावून सांगता आपल्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे समजावून सांगा थँक्यू ताई आणि मी तुमचे व्हिडिओ परत परत पाहते मी लोहा तालुक्यामधून आहे आडगाव माझे गाव आहे
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे🙏
Nice mam
About
Mi shikte
खुप छान 👍👍🙏
आप बहोत अच्छे से हर एक छोटी2 बाते जो सभी नही बताते वो आप बता कर सभी की समस्याओं का समाधान कर रहे है🙏🙏❤️
धन्यवाद 🙏
ताई मी फोर taks ब्लाऊस शिवल खूप छान बसलं ताई
Tai khup chhan shikvta ... Lgech smjte tumchi paddhat 👌👌
Ho kaki me pan ratri 10 vajta attend karte tumcha class
खुप चागंले शिकवता ताई
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळते ताई तुमचाकडुन ,धन्यवाद ताई
त।ई ुमही कटोरी बल।ऊजची कटीग खुंपच छ।न सम।ज।ऊन स।गीतले धनयव।द तसेच क।पड।वर कटीग सुधय। चं।गले समज।ऊन स।गीतले मल। कटोरीचे टकस येत नवते दोन वेळ। बल।ऊजच। कोस केल। पण तुमचय। स।रके समज।ऊन स।गीतले न।ही मल। खुंपच आवडले व समजले मुखय महजे कशी कटोरी घेत।त तुमह।ल। देव खुंपच आयुष देवो मल।
तुमचे क्लास मध्ये स्वागत करते 🙏🙏🙏
ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात त्यामुळे लवकर लक्षात येते तुमची ही शिकवण्याची धडपड बघून खरंच तुमचे कैतुक करावे तेवढे थोडे धन्यवाद ताई सर्व महिला ना खरंच खूप मदत होईल 🙏🙏
.
ताई बल्वुजची कोडिंग खूप छान दाखवली
Tai tumhi khoop chhan paddhatine shikvata mi tumcha ek vidio 2,3 Vela baghte
धन्यवाद 🙏
Tumch no dhayy
ताई खुप छान शिकवत आहे तुमची पध्दत सोपी आहे.
Tumchi je je shikavata ushira ka hoyina pan vel kadhun abhyass karte,khupach chan teaching.thanku so much
GE Madam mi nehami thumche vedio bhaghate aj mala ek adle te mhanje paper cutting kekele kase devaydvhe khup chan idea ahe 👍👍🙏🙏
खूपच छान शिकवतात माझ्या बायकोला शिकायचं आहे
सर्व व्हिडिओ पहा
Chan tai main 4 tucks blouse shivla aahe pan vyavasthit busLa nahi tucks vyavasthit aale nahi part yekda tray karun pahin
Madam cutting ke liye Hani blouse ko pahchan basala mana animal
कळल नाही
मस्त ताई,
मी पेपर कटिंग वर कोणता ब्लाऊज शिवला हे पण लिहिते म्हणजे खूप दिवसांनी ते कटिंग पाहिले तर लक्षात येते की या पॅटर्न ने शिवलेला ब्लाऊज कसा बसतो .
पण ताई मला " घडी" ची पद्धत नाही समजली . आणि एक शंका आहे , माझी बहिण कटोरी पिस वर ठेवताना गोल भाग कोपऱ्यात ठेवते cross मध्ये पण तुम्ही उलटी ठेवली . असे का? Please Reply
बर्याच पद्धती आहेत
म्याडम हे विडीयो डीलिट नका करु मझ्या मिसेस ला खुप आवडतात.तिचे 7 विडीयो चुकले होते,तिने रात्री 12:30 पर्यत बघीतलं .मी मनपुर्वक तुमचे खुप आभारी आहे.
Madam jar katori Cha tuks jar kami asel tar Kay करावे
Hi mam tumi chan shikvta . Pn mla ek prashn ahe .kahi velela aplya pudcha bajuchi unchi magil baju pekha jast ka hote.
ताई तुम्ही खूप छान पध्दतीने शिकवताय 👍
Hi.. Mam aataparyant tumche je kahi video mi baghitle Mala khup aavadlet pudhehi asech video takun samjun sangat ja barech daut clear jhalet ajun ek goshta ki majhi mulgi 11 years old aahe ti mage lagli aahe Mala frock shiv tuch kiva top shiv tar mala Map sanga ti jara body shape ni barik aahe ❤❤🙏pl. Reply
ताई मी पण आज कपड़ा कट केला
ताई, मी कटोरी ब्लाऊज शिवला , व्यवस्थित बसला,पण पुढच्या मोंढ्यात टाईट होतोय, म्हणजे हात वगैरे हलवता येतात पण मोंढ्यात ओढला जातो त्यामुळे गळा, बाहीपण किंचित ओढली जाऊन थोड्या चुन्या पडतात, काय करु ते सांगा म्हणजे पुढच्या ब्लाऊज ला नीट करता येईल, प्लीज सांगा मी beginner आहे
फिंटिगला ब्लाऊज थोडा लुजू ठेवा
Very nice 🙂
Tumi sagitl tasech katore map takal aani jhan aale blouse
Khup chan.. Tai
हॅलो मॅडम स्वाती पाटील जळगाव मी फोर टक्स चे ब्लाऊज शिवलेले बाकी सगळं बसले आहे पण काखेत खूप फिट होते तुम्ही सांगितलेल्या प्रमाण घेतलं आहे पण माझ्या ब्लाउज ची उंची पंधरा आहे गळ्याचे माप 10 इंच आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे साडेपाच चा शोल्डर ला मागच्या गळ्याची उंची कितीही तर चालेल का मॅडम तुम्ही शिकवलेली पद्धत खुपच सोपी आहे
Mala pa aavto tumcha class
धन्यवाद 🙏🙏
magun blaus uchalte
Khupch chotya chotya chuka samjhun sangitale thanks Tai 👌👌
Tai tumhi chati cha map Ani kamr cha map sarkha ch takta te mala jamat nahiya ...tumhi kamr cha map chati peksha kami karun tirpa..asa pam takun shikwal tar bar hoil plz 🙏
ताई तुम्ही खुप छान शिकवतात आणि मला तुमचाच विडिओ पाहायला आवडतात
Sadepach shoulder la utar ka Dyaycha nahi please sanga
ताई बँगेची ऑर्डर असल्यामुळे मी फक्त. पेपर कटिग करते पण आवडीने पेपर कटिंग करते
ताई माझी कटोरी जौडताना ती मोठी होते टं
Mee paper cutting kelay
Poonam Rajput
Hi ,.👌
तुम्ही जे वाढीव कटोरी कट करून आपली कटोरी चुक आहे की बरोबर हे चेक करण्यासाठी सगळे भाग जोडून खाली कटोरी सव्वा एक यायला हवी ती माझी येत नाही .माझी घडी 10आहे
Atti kat kelela pepr ahe tech dusracha mapacha hacha pepr teun kata krta yeteka
Nice class hota mam
Tai ganpatti lavlyavr payping karto tr ti ulataten ..mg ky karaych
🙏🏻 ताई तुम्ही मागील व्हिडिओत सांगितले की ब्लाऊज ची कटिंग करताना पुढील भागात एक इंच व मागील भागात अर्धा इंच घ्यायचे हे कसं ते सवीस्तर सांगा.बाकी खुप छान लक्षात आले.👌👌👌👌
Tai blouse la Kambar Patti Lava acchi naahi ka
लावायची
Savva inch mhnje fkt savva inch ka ...ki savva ek inch??
ऊतार दिला नाही तर शोल्डर उतरत का
Mam Ktori ch taks sarv mapa n sati swa inch cha ki दिड पर्यंत घेता
Sunday chi sutty asate ka mam
Tai khup chan shikvita mla collr che blouse shikayche aahe
नमस्कार ताई तुम्ही खूप सहज छान शिकवतात असे वाटते की लगेचच सर्व काही काम बाजूला ठेवून तुमच्या पुढे बसून लक्ष केंद्रित करावे
खूप छान समजून सागतात ताई
मी पहिलीच वेळ आहे blaous सिवायची तुम्ही छान शिकवता
तुमच्यामुळे माझी
शिकण्याची इच्छा पूर्ण झाली तुम्ही खूप छान शिकवतात खूप दिवसापासून माझ्याकडे मशीन होती पण असे शिकवणारे कोणी भेटलेच नाही आज मी पेपर कटिंग केली खूप खूप छान आली आणि मला खूप खूप आनंद झाला धन्यवाद
खूपच छान. लाईक.केले ताई मी गायत्री
Khup Chan sagatat
Fantastic tai👌👌🙏👍
Tai tumi mala pahile ka nahi bhetalya
खूप छान ताई छान समजून सांगता
ताई मी कांचन सोनवणे ,, श्रीगोंदा, अहमदनगर ची आहे , कपडा कसा ठेवायचा आणि तो सरळ व उलटा हे कसे ओळखायचे कारण शिवताना त्याचा गोंधळ होतो
Khup chhan shikvta tai mi pepar cauting kele, katori cha aakar chhan jamla ... Thanku tai..
Taei mazi aajun katori round shape denychi practices chalu aahe. Aajcha video bhagun difficult aase kahich watle nahie ya ulat mala he jamnar nahie yachi bhiti nigun geli thanku so much taei 🙏🙏🙏🙏
Madam khup Chan shikvta
खुप छान माहिती सांगतात ताई तुम्ही ,असे कुठल्याही क्लासमध्ये सांगत नाहीत ,खुप धन्यवाद ताई .
Thanks mam
Mala khup avadte tumche video Tai thank you so much🌹🙏
Tai mi mazha 1 blouse shivla ani aai che 2 katori blouse Shivley. Ekdam chhan basle tila ani mala suddha. Aai ne aankhi 2 blouse shivayala dilet.🙏🙏 Tila khup chhan vatale ki tumchya class mule mi aaj uttam blouse shivu shakle tya baddal tumche manapasun aabhr tai.🙏🙏🙏 asech chhan blouse amhala shikva.
Thank you mam
Tai khup chan mahiti sagta
Idea khup Chhan ahe Tai khup shikayala milate tumachyakadun thank you tai
Madam tumhi khup chan shikavta
Tayi tumhi koopach chan shikowtat..
Khup chan shikvata tai thank you so much ❤️❤️
मी हा ब्लाउज शिवला आहे खूप छान बसला आहे पण पुढील भाग हळूहळू खाली येतो अस का होत आहे? तुम्ही खूप छान शिकवतात
Good morning 🙏🙏👌💐👍
बारीक किंवा जाड अस ही काही अस्त का कटोरी tuks ला
खुप खूप फायदा होतो
🙏🙏ताई
ताई खूप छान समजावून सांगता. खूप खूप धन्यवाद.
ताई खूप मस्त माहिती सांगितली
Maze problem solved zalet thank you Tai
मी दररोज पाहते खूप चांगली माहिती मळते
Tai tumchi method easy ani undestable aahe thanku so much 😊 for taking so much afferts for us
ताई मला ब्लाउज शिवता येत नाही मी आता सुरुवात केली आहे तुमचे छान व्हिडिओ असतात खूप आनंद झाला मला खूप छान ताई