पवार साहेबांशी एकनिष्ठ राहन्या पेक्षा जानतेशी एकनिष्ठ राहिला असता तर आणि काम केली असती तर आता तीसरयादा आमदार असता. फक्त पवार साहेब पवार साहेब करत राहिला तुम्ही.
तुम्ही निःपक्ष पातीपणाने bite ghya sheth . गेली 2 वर्षात जो विकास महेश दादा शिंदे साहेबांनी जो शाश्वत विकास मतदार संघात केला त्याच्या हिशोबाने महेश दादा शिंदे साहेब २५००० मताधिक्याने निवडून येतील आणि २३ तारखेला विजयाचा गुलाल हा महेश दादा उधळणार सातारा कोरेगांव मतदार संघाचे एकच सुत्र भूमिपुत्र आमचा भूमिपुत्र ✌️🚨 # खिच के ताण धनुष्यबाण 🏹🚩
शशिकांत शिंदे साहेब बारामती मध्ये शरद पवार एमआयडीसी आणतात रोहित पवार योगेंद्र पवार आयटी पार्क आणण्याचे बोलतात मग कोरेगाव मध्ये काय कमी आहे की तिथे एमआयडीसी होऊ शकत नाही. जर 40 वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत तर मग कोरेगावचा विकास का झाला नाही आतापर्यंत काय एवढ्या वर्षामध्ये साताराची जनता एकनिष्ठ नव्हती का साहेबांच्या बरोबर जर बालेकिल्ला म्हणतात तर बालेकिल्ला हा कायमस्वरूपी मागास ठेवायचा आहे काय तुम्हाला याचं काय उत्तर आहे तुमच्यापाशी
विकास कामांचा सामान्य जनतेला त्रास होतो?जरआधी दोन टर्म कामे केली असती तर कदाचित महेश शिंदेसाहेबांना जनतेने संधीच दिली नसती, अजूनही विकासाच्या मुद्दय़ावर बोला, जनतेचा सेवक म्हणून महेश शिंदेसाहेब काम करीत आहेत. फेक नरेटीव्ह पसरवून काहीच साध्य होत नाही. काम बोलतं
एकवेळ निवडून आला की पाणीदार आमदार झाला भाजप उमेदवार आहेत त्याच्याकडे दुसरा मुद्दा नाही म्हणुन पाण्याच्या नावावर मते मागत आहेत मतदार आता शहाणा आहे कुणास निवडून द्यायचे ते आता कळेल
सर्वसामान्यांच्या हक्काचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोणाची सत्ता असताना विकला गेला ती हुकूमशाही नव्हती का, 10 वर्षात आपण कोरेगावात एमआयडीसी उभी करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत ,बिनकामाचे लोकप्रतिनिधी जर निवडून दिले तर पुढची पिढी माफ करणार नाही
शशिकांत शिंदे साहेब तुम्ही मुद्द्यावर पाणी मुद्द्यावर का बोलत नाही. तुम्ही बारामती करांच्या नेतृत्वाखाली काम करता जसं शरद पवारांनी बारामती केली तसा विकास तुम्हाला का करता आला नाही. नुसती सहानुभूती आणि बाकीच्या गोष्टी करून काय होणारे.
विकास कामांचा सामान्य जनतेला त्रास होतो?जरआधी दोन टर्म कामे केली असती तर कदाचित महेश शिंदेसाहेबांना जनतेने संधीच दिली नसती, अजूनही विकासाच्या मुद्दय़ावर बोला, जनतेचा सेवक म्हणून महेश शिंदेसाहेब काम करीत आहेत. फेक नरेटीव्ह पसरवून काहीच साध्य होत नाही. काम बोलतं
शशिकांत शिंदे साहेब तुम्ही मुद्द्यावर पाणी मुद्द्यावर का बोलत नाही. तुम्ही बारामती करांच्या नेतृत्वाखाली काम करता जसं शरद पवारांनी बारामती केली तसा विकास तुम्हाला का करता आला नाही. नुसती सहानुभूती आणि बाकीच्या गोष्टी करून काय होणारे.
पवार साहेबांशी एकनिष्ठ राहन्या पेक्षा जानतेशी एकनिष्ठ राहिला असता तर आणि काम केली असती तर आता तीसरयादा आमदार असता. फक्त पवार साहेब पवार साहेब करत राहिला तुम्ही.
साहेब निवडून येणार महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार 100%
तुम्ही निःपक्ष पातीपणाने bite ghya sheth .
गेली 2 वर्षात जो विकास महेश दादा शिंदे साहेबांनी जो शाश्वत विकास मतदार संघात केला त्याच्या हिशोबाने महेश दादा शिंदे साहेब २५००० मताधिक्याने निवडून येतील आणि २३ तारखेला विजयाचा गुलाल हा महेश दादा उधळणार
सातारा कोरेगांव मतदार संघाचे एकच सुत्र भूमिपुत्र
आमचा भूमिपुत्र ✌️🚨
# खिच के ताण धनुष्यबाण 🏹🚩
शालीन ताईंचे खच्चीकरण तुमच्या मालकांनी केलेल आहे हे विसरली नाही जनता
अहोरात्र काम करणारे, गरिबांच्या समस्यांवर मात करून चांगले दिवस दाखवणारे, असे एकच नेते आदरणीय आमदार श्री महेशजीदादा शिंदे.
कोरोणा काळात मदत
महेश शिंदे 🚩
पाणीदार आमदार
महेश शिंदे 🚩
ट्रिमीक्स रस्ता
महेश शिंदे 🚩
पाणंद रस्ते
महेश शिंदे 🚩
गावाला पाणी
महेश शिंदे 🚩✌️✌️✌️
@@santoshmane1638 धन्यवाद
Havetun khali ye
003🎉
@Srs5970 सत्य पचत नाही?
@@Srs5970तुमची हवा संपली ते सांगा 😂😂😂😂
100 % महेश शिंदे निवडून येणार आहेत
व्हिजन काय आहे पुढील पाच वर्षांत ते राहील बाजूला बाकीचे च मुद्दे जास्त महत्वाचे आहेत यांना
आहों पवारांनी तरी गेल्या 60 वर्षात काय दिले हो साहेब.
Most of comments in favor of Mahesh shinde
पैसे वाटायचा विषय तर पैसे वाटून तूम्ही लोकांना पक्ष प्रवेश करायला लावता. आणि एकनिष्ट म्हणवून घेता 😅😂
शशिकांत शिंदे साहेब बारामती मध्ये शरद पवार एमआयडीसी आणतात रोहित पवार योगेंद्र पवार आयटी पार्क आणण्याचे बोलतात मग कोरेगाव मध्ये काय कमी आहे की तिथे एमआयडीसी होऊ शकत नाही. जर 40 वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत तर मग कोरेगावचा विकास का झाला नाही आतापर्यंत काय एवढ्या वर्षामध्ये साताराची जनता एकनिष्ठ नव्हती का साहेबांच्या बरोबर जर बालेकिल्ला म्हणतात तर बालेकिल्ला हा कायमस्वरूपी मागास ठेवायचा आहे काय तुम्हाला याचं काय उत्तर आहे तुमच्यापाशी
खरोखर हाच पृशन लाईव ला विचारायला हवा.....
Ek number
Only 0003👑🔥❤
आम्हाला पाणी दिलेलं आ. महेश शिंदे धन्यवाद साहेब ❤🏹✌️🐯 शिवसेना 0003 ❤
फक्त स्वार्थ हेतूसाठी आणि तुमच भलं करण्यासाठी कुणाची माती केली या महेश शिंदे ने
आहो लोकसभेला पन तूम्ही आघाडीवर होता, पण कोरेगाव मतदार संघातून तुम्हाला लीड नाही भेटली. या वेळेला पण आसे घडू नये. तुम्हाला शुभेच्या..😊
Maratha tarunala ghari jaaun dhamki dili hoti yaach shashikant shidne ne
Office futle tevaa😂😂
विकास कामांचा सामान्य जनतेला त्रास होतो?जरआधी दोन टर्म कामे केली असती तर कदाचित महेश शिंदेसाहेबांना जनतेने संधीच दिली नसती, अजूनही विकासाच्या मुद्दय़ावर बोला, जनतेचा सेवक म्हणून महेश शिंदेसाहेब काम करीत आहेत. फेक नरेटीव्ह पसरवून काहीच साध्य होत नाही. काम बोलतं
गप रे टक्केवारी घेऊन काम होतय, सगळा मतदारसंघ दबावात आहे
khar aahe mahesh shinde ni kam kele aahet
टाकेव्वारी वाला भूमिपुत्र पाणी योजनेचा स्कॅम वाला भूमिपुत्र
only 6688 🔥🔥
आम्हाला बाप बदलायची सवय नाहीये
दगाबाज भूमिपुत्र
6688
कामदार आमदार महेश दादा शिंदे 🎉❤🏹✌️
आमदार महेश शिंदे साहेब च होणार
0003🏹🔥
Mahesh shinde fix aamadar 💯
10 वर्षात तुमची दादागिरी बघितली विकास काम काय दिसले नाही
ह्या मातीची आहे मला आण.निवडून आणणार धनुष्य बाण✌️🏹
साहेब तुमच्या वर खरे प्रेम करतो पण कर्मवीर नगर आई जानाई मालिए तुम्ही शब्द दिला होता पूल बनेल केलका नाय लय आता बोलु न्स्कस
फक्त शशिकांत शिंदे ✌
100% महेश शिंदे साहेब निवडून येणार
कमीत कमी 70000 पडणार
Fakt 0003🎉
Kam kay keyla tay sanga
साहेब तुमाला जावळीतुन लीड मिलाले नाही लोकसभेला ते का सांगा
😂
8000 लीड आहे
यूट्यूबर हे कायम ब्रह्मात आसतात त्या मुळे पडतात यांना आधीच गुलाल टाकून घेयची सवय आहे
विकास काय तुम्ही केला
परंपरे प्रमाणे शेवटचा गुलाल पण महेशदादा शिंदे साहेबांचा च उधळून वाशी च्या गाडीची तिकीट काढा साहेब😂😂
खोटं बोल पण रेटून बोल
एकवेळ निवडून आला की पाणीदार आमदार झाला भाजप उमेदवार आहेत त्याच्याकडे दुसरा मुद्दा नाही म्हणुन पाण्याच्या नावावर मते मागत आहेत मतदार आता शहाणा आहे कुणास निवडून द्यायचे ते आता कळेल
Loksabhela amchya gawat paise vatale hote😂😂😂😂😂
0003🏹
तुम्ही काही बोलू नका , जनतेला माहित आहे कुणी काम केल ते
शशिकांत शिंदे साहेब जिंकायचे आधी गुलाल उधळू नका
पवार काय म्हणतात ते नको सांगु तुझ व्हीजन सांग.....
बरोबर 😂💯
शशिकांत शिंदे आजपर्यंत तुम्ही गुंडगिरी केली शेराला सवाशेर मिळतोच महेश शिंदे नीच्चीत निवडून येणार
बरोबर
baap ha baap asto tumhala urun purnar fkt shashikant shinde sahebch
पवार साहेबांची तुतारी महाराष्ट्र भर जोरात वाजणार आहे
#भुमीपुत्र 0003❤🏹✌️
टाक्कीवारी वाला भूमिपुत्र 😀
जो पाणीदार आमदार तोच दमदार आमदार
Only Mahesh Shinde saheb
लय वेळा भाषा ण ऐकलंय कामाच बोला
माझे गाव गारवडी आहे माझे मत हिंदूंनाच महेश शिंदे
0003❤
Kitihi kahi Kara only Mahesh Shinde
तरी ही तू पाडणार आहे
महेश दादाच येणार ठासून येणार ठासून येणार
साहेबांचा गैरसमज आहे हा
शशिकांत शिंदे साहेब❤
हुकमशाही आणि दडपशाही कोण करते ते सगळ्यांना लोकांना माहितेय
खीचके ताण धनुष्य बाण....साहेब नका घेऊ ताण येणार फक्त धनुष्य बाण
शशिकांत शिंदे साहेब आपण 100%निवडून येणार आहात हे नक्की
Sandhiche sone keley # 0003
Mahesh shinde
0003
😂 साहेब काम काई काई केले हे पण सांगा🎉😂
हीत काम बोलत 0003
त्यांना पण माहिती आहे महेश शिंदेंनी विकास कामे केलीत आहेत
Only mahayuti
मा. शशिकांत शिंदे साहेब विधानसभा निवडणुकीत विजयी होणार ❤❤
विकास कामे काय
Fake Narrative
किती तान इथं फक्त धनुष्य बाणच येणार महेश शिंदे साहेब
सर्वसामान्यांच्या हक्काचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोणाची सत्ता असताना विकला गेला ती हुकूमशाही नव्हती का, 10 वर्षात आपण कोरेगावात एमआयडीसी उभी करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत ,बिनकामाचे लोकप्रतिनिधी जर निवडून दिले तर पुढची पिढी माफ करणार नाही
याचा आता उठाव जवळीला नक्कीच आहे काम नाही काही नाही बोलतंय तेवढं मोठ लबाड लाडगा आहे हा याच्या बोलण्यावर विस्वासा ठेऊ नका येणार तर महेश दादाच
Shshikant shinde na vijayi kara aani vikas kame baramatila hou dyat
Only 003
शिंदे साहेब(निष्ठावंत) विजयी होणार
👑💪ONE SIDE KING 💯🔝
👑 ONLY 6688 ❤💪BOSS👑
Mahesh shinde यांनी वाट लावली राजकारणाची आणि तरुणांची पैसे देऊन विकत घेतात
तुतारी 100%निवडून येणार
शशिकांत शिंदे निवडून येणार आहेत हे मात्र नक्की आहे
खर्
शशिकांत शिंदे जिंदाबाद
Yes ..only
शशिकांत शिंदे साहेब तुम्ही मुद्द्यावर पाणी मुद्द्यावर का बोलत नाही. तुम्ही बारामती करांच्या नेतृत्वाखाली काम करता जसं शरद पवारांनी बारामती केली तसा विकास तुम्हाला का करता आला नाही. नुसती सहानुभूती आणि बाकीच्या गोष्टी करून काय होणारे.
003
📯📯📯📯📯
Mahesh shinde yevda kamacha vishash aahe tar pakit kashala vatato
०००३
Te ase navte tumhi nivadun yeyeche tumhi mothi koregavla pida hota mhnun tumhla nivadun deyche hote pan tumchi savy gulala gheychi hoti na mhnun tumhi harla
Te pahila doylag cheg kara tymule tondavr padtat apan sueuvaticha
ते सऊंगा
शलेणी त्याचि कोणी मार ली
6688
कोण हा
आधी तुमी दुसऱ्या तालुकायात काय करताय जावली सुधारा आणि जावली जाऊन उभे राहा.
Only sharad p...
सकल मराठा समाज आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या मागे खंबीर पणे उभा आहे.
Bhau ok
6688nad ny karaycha
Mahesh shinde he udayanraje ani baba Raje Nitin kaka yanchya kubdyanvar aamdar aahe tyani hat var kel tr brajil la jav lageel
साहेब कुणाच्या जीवावर राजकारण करत नाहीत नीट अभ्यास करा
@dipalichavan9386 tumhich matdar sanghat phira mng samjel
तिघे पण राष्ट्रवादी मध्ये होते. तेव्हा महेश शिंदे निवडून आले होते. काय संबंध या गोष्टीचा.
Sahikantgi kote bola ratun bola Kam kay kele te sanga fukatch gappa maraye che band kara