मराठीचे पहिले सुत्र श्रीचक्रधर स्वामींचे महाचिंतनी. पू.बा.भो.शास्त्री बाबा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • चिंतनी जनक पू. बाभुळगावकर बाबा शास्त्री.
    महानुभाव पंथ....mahanubhav panth.
    मराठी भाषेचे पहिले "सुत्र" परब्रह्म परमेश्वर अवतार "सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी" यांनी सर्वप्रथम "पारध्यांना" सांगितले.
    आणि तेच "सुत्र" समग्र विश्वाला शस्त्र बोथट करण्याचे कार्य करते. तर जाणुन घ्या मराठी भाषेचे पहिले "सुत्र" कोणते...
    संपूर्ण प्रवचन ऐका... आवडल्यास subscribe आणि share अवश्य करा....धन्यवाद 🙏👌

КОМЕНТАРІ • 34