माननीय नाना साहेब आपल्या नाम फाऊंडेशनचे पोक्लेम मशीन माझे गाव वारूळ कानडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या गावात दिले तुमच्या या उपकाराची ऋण कसे फेडणार कळत नाही 40 कुटुंबाचे जीवनच बद्दलुन टाकले नाना तुम्ही तर धन्य आहे ती माऊली जिने तुमचा सारख्या महान मानवाला जन्म दिला धन्यवाद नाना खूप खूप आभार नाम फाउंडेशन चे
दादरचा राजीव मुळये आणि वसई पापडीचा मार्कुस डाबरे हे दोघे लोकसत्ता लोकमानस मध्ये वारंवार त्यांचे लेख छापण्यासाठी लोकसत्ताचा कन्नडीगा संपादक व टीम ला किती रुपये लाच देतात हे एकदा स्पष्ट करावे!
माननीय नाना साहेब आपल्या नाम फाऊंडेशनचे पोक्लेम मशीन माझे गाव वारूळ कानडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या गावात दिले तुमच्या या उपकाराची ऋण कसे फेडणार कळत नाही 40 कुटुंबाचे जीवनच बद्दलुन टाकले नाना तुम्ही तर धन्य आहे ती माऊली जिने तुमचा सारख्या महान मानवाला जन्म दिला धन्यवाद नाना
खूप खूप आभार नाम फाउंडेशन चे
Nana is truly a great personality.
U'r the best motivational person ...... Nana Patekar sir..😊
हि स्पर्धा मला लाईव्ह पाहता आली , खूप छान अनुभव होता. सर्व स्पर्धकांनी खूप छान वक्तृत्व केले. आणि नाना पाटेकर ह्याचे भाषण खूप खूप प्रेरणा देणार होते.
Rohit Kadam
महाराष्ट्रात *नाम फाऊंडेशन* या सेवाभावी संस्थेने राज्यात मोलाचं योगदान दिलेले आहे महाराष्ट्रातील सुपर हिरो नाना पाटेकर 🚩
नाना साहेब खरच आपल्या शब्दात आई वडिलांची शिकवण दिसते
खुपच सुंदर भाषण दिल यार नाना सर नी खुप Inspirational भाषण केल खरच😊🙏
Hii
Tula avdle ka nana is gret
You are great "Patekar"sir......
नाना ऐकताना खूप मस्त वाटते..
We respect u sir..
राजकारणी लोकांनि नानांचे विचार अ नुसरण करावै
Nana is great 👍
मराठी नट नाना सगळ्यांना भारी पडतात.
विचार शिलता जबरदस्त .
Tiranga tujla manapasun salam. Jay Maharashtra.
Greet respect to nana sir...👌👌
योग्य सामाजिक मार्गदर्शन,सर
Nana is great man...
Nana sir love you
असा नट पुन्हा होणे नाही..
आपली मांणस आपल्या माणसाला घडवितात..😊
What a linguistic skill !👌
vanita patil
Nana grateful 👍
खूपच सुंदर व्यक्तिमत्व आहे नांना च
Nana sir mla tumche bolne aani tumcha aawaj khup aavdate tumche vichar khup Chan aahet
I like ur thoughts.....
Metoo
Aayushyala kalatani denare speech. Kharach khup Chan
Nana tumhla koti koti pranam
नाना तुम्हाला कोटि कोटि प्रणाम
तुम्ही बोलन फार गरजेचं आहे
नाना जी ग्रेट👌👍
VERY NICE SIR .
Nana❤ok
Bharich dada...
खरच खूप छान
Respect from all my love
नट म्हणुन नाना तुम्ही देव आहात माझ्यासाठी
He asa aikatach jave asa vataty.....☺️
Very good
Khup Chan
Khup changla sangta tumi nana patekar sir....
Sundar narote
only ,the great।
Nana nice
खूप छान सर
Khup chhan nana Sir
Nana u r great
Khup zhan Nana sir
Nana khup sundar
kiti chhan sir
👌👍💐
I am kunbi Hindu kokan
great sir
*खुपचं सुंदर* 👌🌹
*I subscribe our channel*
नानांनी कृपया कुठल्याच राजकरण्याचे नांव घेऊ नये कारण त्यांचे दाखवाचे दात व खायचे दात वेगळे असतात आपले कार्य फार मोठे आहे तेच करत रहावे
👍
Nice sir
Nana Bhai I am Vijay Bhai
नानासाहेब एक चिंगारी अशी टाका ' प्रत्येक जण हातात अन्यायाविरुद्ध न्यायाचं शस्त्र घेऊन उभा राहिला पाहिजे . फक्त तुम्ही व तुम्हीच ते करु शकता
Agdi sundar
😎😎😎😂😂😟😟
Sangneshwar
Nana devacha avatar ahet
दादरचा राजीव मुळये आणि वसई पापडीचा मार्कुस डाबरे हे दोघे लोकसत्ता लोकमानस मध्ये वारंवार त्यांचे लेख छापण्यासाठी लोकसत्ताचा कन्नडीगा संपादक व टीम ला किती रुपये लाच देतात हे एकदा स्पष्ट करावे!
नाना पाटेकर यांचे अनमोल असे विचार ऐकुन खुप आनंद वाटत आहे.
अरे मग कुबेराला सांग मला कशाला सांगतोयस?