Wo Super Song.. Ajay दादा आणि काजल ताईचा आवाज लय भारी.. त्यात नवीन अशी Acting आमच्या किरण दादाची आणि ऐश्वर्या ताईची ह्याची एक नंबर Acting आहे.. म्युझिक ही Zakas दिली आहे... All the best all team work 💐💐💐
गाण्याचं वर्णन एका शब्दात करणे कठीण आहे. सुमधुर आवाज आमचे भाचे अजय याचा आणि काजल चा👌🏻, तेवढेच अवर्णनिय आणि कानाला तृप्त करणारे आमचे शहापूरकर सतीश दादा यांचे संगीत 👌🏻 किरण आणि ऐश्वर्या यांचा कडक, दमदार अभिनय 👌🏻 लोकेशन एकदम झक्कास 👌🏻 आणि कॅमेरामन आणि एडिटर चे पण कौतुक करावे तेवढे थाडेच कारण त्यामुळे हे गाणे चांगल्या पद्धतीने ऐकायला पाहायला मिळाले.... 👌🏻👍
Je pn maza comments vachat aahe. Tyana mazyakdun govri ganpati hya hardik hardik subecha🙏🙏🙏🙏🙏 🙏 khup sunadar gan aahe Kay sangu ek number songs jabardast action acting 🥰🥰🥰💥💥💥 😘 Jai aadivasi jai johar
ऐश्वर्या चा ड्रेस म्हंजे भारी हाव,,,, कोणचेहो विडिओत , ड्रेस भारीच रह , बिज्या पोरी मॉडर्न कपडं वापरत तसा नाही , एकदम सीम्पल 🤩🤩🤩💯🤞💯🤞 ना एक गॉट मज ओव्हर मेकअप नाही त फार बेस वाट 🤩🤩🤩💯🤞💯🤞 🙏🙏जय आदिवासी जय जोहार🙏🙏
खूपच अप्रतिम song अजय दादा कड्डक पालघरचा धमाका 👍👍👌♥️📸 एवढं भारी song आहे नाही कि सांगूच नको 👍आणि किरण दा ची आणि ऐश्वर्या ताई ची acting सलाम 💫📷👍आणि आवाज काजल ताई आणि दादा तुमचा किती गोड आहे 👍👌♥️🎉🎉आणि शूटिंग आणि एडिटिंग केली ती काय जबरदस्त आशिश गणेशकर दादा 👍 📸📸 आणि काय मुसिक दिली आहे सतीश दा आणि कल्पेश दादा 🎧🎧🎹🎹📷📷🎤 अतिसुंदर मी हे song दिवसला 40 वेळा ऐकत आहे 🎤🎤
Wo Super Song.. Ajay दादा आणि काजल ताईचा आवाज लय भारी.. त्यात नवीन अशी Acting आमच्या किरण दादाची आणि ऐश्वर्या ताईची ह्याची एक नंबर Acting आहे.. म्युझिक ही Zakas दिली आहे... All the best all team work 💐💐💐
Ooo9opt
@@rahulkola8943
चदु हाडल
खूप सुंदर भावा💐💐💐💐
Thanks 🙏
किरण दादा आणि ऐश्वर्या यांची पुन्हा एकदा न्यू एन्ट्री nice 👍
दोघांची फेमस जोडी आहे किरण ऐश्वर्या
वेरी नाइस
Super jodi aahe tai 💯
@@__-qm6oz in
Tai thujha aavajh 😘😘phar bari aahe
Ek number 👌😍
गाण्याचं वर्णन एका शब्दात करणे कठीण आहे. सुमधुर आवाज आमचे भाचे अजय याचा आणि काजल चा👌🏻, तेवढेच अवर्णनिय आणि कानाला तृप्त करणारे आमचे शहापूरकर सतीश दादा यांचे संगीत 👌🏻 किरण आणि ऐश्वर्या यांचा कडक, दमदार अभिनय 👌🏻 लोकेशन एकदम झक्कास 👌🏻 आणि कॅमेरामन आणि एडिटर चे पण कौतुक करावे तेवढे थाडेच कारण त्यामुळे हे गाणे चांगल्या पद्धतीने ऐकायला पाहायला मिळाले.... 👌🏻👍
😍
@@kajal_ravtya_24 😘🙏🏻
Thank you mama ☺️ तुमचे खूप खूप आभार...
काजल च्या आवाजाला सलाम 👌👌👌
Korea
फेवरेट जोडी.
डांसर जोडी.
नाईस जोडी.
झक्कास जोडी.
लवली जोडी.
❤️😍👌👍
काजल ताई 👍 काय तो आवाज काय ती गाण्याची म्युझिक काय 👌🌹 काय ती गांन्याची चाल आणि काय ते हिरवळ 😄😄
सगळ ok आहे
Mast song bhai 👍👍👍👍
Full support 👍👍👍👍
khup chan song aahe ajay bhava and kajal tai aani Kiran dada asvrya tai
Osm 😎 song 😘 hai 🤗🤗
लय भारी song ...👍Nice music and voice ...
❤❤❤❤
Nice song aj bro😘🔥🔥
Jodi ek no ...🥰 Partek song ... super hit 😍😍😍😎😎👌👌👌👌
आवाज 👌👌😍😙
खुप सुंदर सोंग आहे भाई ❤️❤️👌👌💐
Khupach bhariii song, kdk Voice and Hard Lyrics😍😘🤗🤗💓💓
Thanks 😊
🔥🔥🔥 👍🏻 nice Ajay Bhai 🎤🎧😍
छान गाणं आहे 👍🏻💯🥀✨️🌹
Super song aahe ✌️🥰
ताल सुर मस्त अजय आणी काजल ताई मधे सत्तिष सरांची मुझीक कानाला मधुरताल ऐकवणारी आणि किरण ऐश्वर्या ची सुंदर जोडी अभिनंदन मस्त गाण झालय 👌👌👌🎤🌷🌷💐💐
Thanks you sir
Thank you दादा तुमचे असेच आशीर्वाद आमच्या सोबत असुदे😊
🥰🥰🥰🥰 मस्त दादा
Nice weriiy song kadak ❤️❤️👌👌
पालघर जिल्हा आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे सोंग च्या बाबतीत 👍👍👍👍
Mast.gan.aahe.💫💫💫💫👌👌👌👌
फारूच बेश गाणं kay सांगू आता बोलायला शब्द नाही 😄😄👍👍👌
❤️🔥🎉
Ajju bhai Op bolte 🥰👍
Wow nice song ..nice lyrics..ani ganyachi chal atishay bhari ahe khup avadal song 😍😍
Thank you 😊
@@ajaychaudhari6151 1qqqqq
किरण दादा तू एक सुपर अॅक्टर ,कलाकार आहेस I miss you. पुढील वाटचाली साठी best luck.
सुपर.song.आहे. 👌👌👌
Nice voice kajal Tai 💞🤗
O may
Khup.mast.song.all......team.
KADK NA SHET 👑⚡
खुप छान सोंग, किरण ऐश्वर्या मस्त ऍक्टींग काजल ताई खूपच गोड आवाज तुमचा🥰🥰👍👍
Je pn maza comments vachat aahe. Tyana mazyakdun govri ganpati hya hardik hardik subecha🙏🙏🙏🙏🙏 🙏 khup sunadar gan aahe Kay sangu ek number songs jabardast action acting 🥰🥰🥰💥💥💥 😘 Jai aadivasi jai johar
ऐश्वर्या चा ड्रेस म्हंजे भारी हाव,,,, कोणचेहो विडिओत , ड्रेस भारीच रह , बिज्या पोरी मॉडर्न कपडं वापरत तसा नाही , एकदम सीम्पल 🤩🤩🤩💯🤞💯🤞
ना एक गॉट मज ओव्हर मेकअप नाही त फार बेस वाट 🤩🤩🤩💯🤞💯🤞
🙏🙏जय आदिवासी जय जोहार🙏🙏
आज्या आहे म्हणून मज्जा आहे
👌👌👌
अजय भाई खूप छान भाई......💥❤️💥🤩
🙏🙏
1. No songs aahe mla khup आवडलं... मी रोज हा. Songs ऐकतोय...😘🥰🥰🥰😍😍😍😂
🤘🤘🤘🎶🎵 aahe bes
Kiran aani ashwariya Tai cha jodi poonha Kamal Keli aahe khup Chauhan mast gana aahe ashech chagali chagali gani aanat Raha aamcha full sport aahe
Kajal Tai khup chahan aavaj tujhe 👍🏻👍🏻🌺🌺🎁
खूपच छान
Ravtyaa family always Rocks
Thanks
Song khup chan ahe
Kiran Dada cha dance Ak number Ahe🕺💃💃🕺 Mi tar Tumcha Fen ahe
खूप छान आवाज् आहे अजय भावाचं आणी काजल चं खूपच छान वाटल गाणं बघून
काजल रावते आवाज खूप छान आहे खूप छान गान गायल गेलं आहे
Superb nice 👌 video song Dada
Kajal Tai खुप छान आवाज ♥️♥️
#ऐश्वर्या_ताई डास 👌👌💝💖
लय भारी आवाज आणि जोडी खूप छान आहे
मी तुमची गाणी सेव्ह केलीत खुप आवडतात 👌
Nice❤️🥰😍🤩
Masta song
👌💘Nice song💕👌👍👍
खूपच सुंदर आहे song... acting pn khup Sundar Keli aahe nice 👌👌👌
MST 🖤✌🏻
Ajay Choudhari khup Chhan song ❤️
Nice song....dada🥰
Lovely song... Dance💙💙💙❤️❤️❤️
सगळ्यात चांगल गाणं म्हणजे 1)पोर नांगली गोरीपान
2)होते दुकानाशी थांबना) हे 2 गाणी किरण दादाची खूप आवडतात सगळ्यांना न मलापन खूप भारी आहेत ❤️
🎉🎉.. Congratulations to kiran..!! Ma be you all rounder...! I like so much and my pleasure..!! Congratulations to all team.... 🎉🎉
खूपच अप्रतिम song अजय दादा कड्डक पालघरचा धमाका 👍👍👌♥️📸 एवढं भारी song आहे नाही कि सांगूच नको 👍आणि किरण दा ची आणि ऐश्वर्या ताई ची acting सलाम 💫📷👍आणि आवाज काजल ताई आणि दादा तुमचा किती गोड आहे 👍👌♥️🎉🎉आणि शूटिंग आणि एडिटिंग केली ती काय जबरदस्त आशिश गणेशकर दादा 👍 📸📸 आणि काय मुसिक दिली आहे सतीश दा आणि कल्पेश दादा 🎧🎧🎹🎹📷📷🎤 अतिसुंदर मी हे song दिवसला 40 वेळा ऐकत आहे 🎤🎤
Thank you 😊
सुरेख गीत गोड आवाज, सुंदर जोडी एकदम ओके मधी 👌👌👍👍
Thanks
No.1 song 🥰🥳
Khupach bes❤❤
अजय भाऊ ♥️♥️👌👌
Mast ❤️👍
तुमचा दोघांचा Dance खूप सुंदर आहे.....👌👌👌🤗🤗
अजय भाऊ ♥️♥️
Nice song bhava All the best
एक नंबर .डान्स किरणं .आणी ऐश्वर्या
❤️
❤
छान आवाज.....❤
Mast song ahe 💐💐💐
🤩❤️💕
Nice song Ajay mama 👌
Nice song 👌🏻... Khup chhan song aahe... Nice dance kiran da aani aishvrya👍🏻 best of luck all team 💐
camera clarity 1 numbar👌📸📽
😍😍😍😍
जेव्हा हे गाणं आई कल्यावर प्रेमाची आठवण येते तेव्हा तिला बागितेल्ल्यवर आपला जीव बारा होतो
Khup mst
Thank you ❤️ 😊
Super dance ha bhai 👌💝
Khup bhari 🤗🥳🥰😍❤
❤️💋
1 no Kiran dada and Aishwarya khup bhari song ahe Ani dance pn
एक नंबर सोंग life time सोंग 👍👌आणि त्यात काजल ताई काय आवाज
खुपचं भारी song भाई log
Kajal ravtya cha aavaj t Farr sa a bes 👌👌👌👌👌👌
खूप छान आपल्या बोली भाषेत आणखीनच गोडी वाढली आणि हो तुम्ही दोघे स्टार आहात
💓
1no Ajay Dadus ♥️
Jay aadivasi
मी तुझी नवीन गाणं एक न्या साठी वाट बघत असतो.
आपली जमीन वाचवा नका देऊ सरकारी कामा साठाी जमीन आहे आपली जीवन सेली एक साँग बनव दादा जोहार जय आदिवासी
Khup Chan song Bhava...
👌👌👌👌👌😍
Very nice 👍👍👍
Nice song
किरण दादा तुझी अॅक्टींग ही प्रत्येक सोंगमध्ये खूप खूपच छान आहे. धन्यवाद 🙏🌹🙏