"गजाननाची बघून स्वारी..विघ्ने दूर होती सारी"...Gajanan Maharaj saves His devotee - An Experience
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- Krupa Sagar Channel brings you a mind-blowing experience narrated by Aarti and Sarang Kanade.
Sarang gets a dream early morning in which he gets a message from a "saint" - "do not worry and that everything will be fine". The same day in a couple of hours, wife Aarti meets with a terrible accident but gets immediate attention from passers-by and is admitted to a nearby hospital and is saved despite having multiple fractures.
Hear the couple narrate the emotional story themselves
Voiceover by Meghana Abhyankar.
कृपा सागर चॅनल तुमच्यासाठी आरती आणि सारंग कानडे यांनी कथन केलेल, मनाला आनंद देणारा अनुभव घेऊन येत आहे.
सारंगला पहाटे एक स्वप्न पडले ज्यामध्ये त्याला एका "संत" कडून संदेश मिळाला - "काळजी करू नका आणि सर्वकाही ठीक होईल". त्याच दिवशी काही तासांत पत्नी आरतीचा एक भीषण अपघात होतो, पण जाणाऱ्यांचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते आणि अनेक फ्रॅक्चर होऊनही तिला वाचवले जाते.
या जोडप्याला स्वतःची भावनिक कथा सांगताना ऐका.
व्हॉइसओव्हर: मेघना अभ्यंकर
We create content by conducting interviews which has beauty & covers travel of celebrity saints. This vlog has educational content & analysis. Saints play pranks, love music. How to increase devotion is the main recipe here. People with challenges please subscribe this channel. Its a fashion nowadays to be detached due to technology. Please review
श्री गजानन माऊली कोटी कोटी प्रणाम गन गन गनात बोते ॐनम शिवाय हर हर महादेव पार्वती पतये नमः गुरु देव दत्त जय
❤ श्री गजानन जय गजानन माऊली 🙏🙏🚩❤
Jai gajanan shri gajanan gan gan ganat bote
एकून डोळ्यात पाणी येते खूप अनुभव अंगावर काटा उभा राहतो हा विलक्षण अनुभव नागपूरकरांना अजूनही वाईट वाटेल असाच आहे, ही सर्व महाराजांची आसिम कृपा!!!!
म्हणूनच तर महाराज म्हणतात मी गेलो ऐसे मानू नका भक्तित अंतर करू नका 🌟🌟श्री गजानन माऊली
खरचं महाराज किती काळजी घेतात आपली.जय गजानन माऊली तू कृपेची सावली.
खुपचं सुंदर आहे अनुभव ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं
जय गजानन श्री गजानन
गण गण गणात बोते
जय गजानन माऊली, मी ही रोज एक अध्याय वाचते, जप करते खूप छोटे छोटे अनुभव येतात महाराजांचं लक्ष आहे याची प्रचिती येते, *ज्ञानां बरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा धाव आता ये काळी* हे सतत म्हणत असते महाराज नक्की असतात बरोबर
गाणी गणात बोते जय गजानन
Kharch khupch bhauk anubhav aahe dada tai tumhacha tumhi khup nishibvaan aahat tumcyawar maharajanchi Krupa aahe mla tr anubhav aikun radayla aale
खूपच सुंदर ,अद्भुत ,दिव्य आणि अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे तुमचा. आपली माऊली आहेच खरी भक्तवत्सल .🙏🏻 जय गजानन माऊली 🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻
निस्सीम भक्ती आणि गजानन महाराजांचे नाम संकटात तारून नेतातच यावर पुर्ण विश्वास आहे
श्री गजानन माऊली सर्व भक्तांची साऊली
।।गण गण गणात बोते।। 🌹🌹🙏🙏
Mala pan anek vela Gajanan babanchya krupechi prachiti aliy 🙏🙏
Please share your no on ssgmcfm@gmail.com or we can call you
खुपच हृद्य अनुभव आहे . 🙏🙏हे गजानन महाराजा , तुम्हि काळजि भक्तांची अहोरात्र वहातसा .. ॥गण गण गणात बोते ॥🙏🙏
अशीच आहे आपली दयाळू गजानन माऊली 🌹🙏🙏🙏🌹 अशीच निरंतर कृपा सगळ्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🙏🙏🙏🌹 श्री गजानन जय गजानन माऊली 🌹🙏🙏🙏🌹🤲
Gan gan ganat bote
🙏
Gan gan ganat bote! Shree gajanan Jay gajanan!
गण गण गणात बोते गजानन महाराज की जय
Gana Gana Ganat Bote! Maharaj Ahet tar sagla ahe! Jai Gajajan!
Gajanan Mauli khup dayalu aahe 🙏🙏🙏 gan gan ganat bote 🙏🙏 Jay gajanan shree gajanan gan gan ganat bote 🙏
खूपच हृदयद्रावक अनुभव.
गजानन महाराज आपल्या बरोबर नेहमीच आहेत 🙏🙏🙏🙏
श्री गजानन माऊली त्यांच्या निःसीम भक्तासाठी नेहमीच धाऊन येत असतात .. जय गजानन माऊली
Jai gajanan....khupch lucky ahet tumhi दोघे....maharjnacha आशिर्वाद लाभला tumhla
प्रारब्ध बदलू शकत नाही, पण स्वामी कृपे मूळे त्याची तीव्रता कमी होते, आणि सहन करण्याची शक्ती मिळते, मार्ग निघत जातो.
आपल्याला नंतर वाटायला लागते, आपण यातून स्वामी करपे शिवाय कसं बाहेर पडू शकलो असतो ?
जय गजानन..
श्री स्वामी समर्थ
Jay jay sadguru shree gajanan Leela aparnpar samartha Yogi mhnuni deto bhktana aadhar 😍🙏😊
Gan gan ganat bote 🙏🙏
Jay gajanan mauli kelya krupechisaulip
बापरे अनुभव ऐकून मन सुन्नं झाल आई गुरू माउली🙏 खूप दयाळू धन्य धन्य गजानन माउली🙏🙏🙏🙏🙏❤ 🌺🌺
Jai gajanan 🙌🙏🏻💐🙏🏻🙌
Jay Gajanan Shree Gajanan Maharaj Ki Jay Mauli Maza Purn Vishwas Aahe Tumchyawar Ki Tumhi Aamchya Pathishi Aahat Gan Gan Ganat Bote Bol
जय गजानन महाराज. खूप छान. कृपा सिंधू गजानन महाराज
श्री गजानन महाराज की जय 🌺🙏गण गण गणात बोते. 🌺🙏
गण गण गणात बोते खंरच अनुभव ऐकूण आमच्याही डोळयात पाणी आल खूप दयाळू आहे गजानन माऊली जय गजानन
Khup khup adabhut anubhav anubhav aiktana man shaharle gan gan ganat bote 🙏🙏🌺🌺
गण गण गणात बोते
Every day every movement I experience of Existence My every bit of my heart remembers him
भावनात्मक अनुभव. महाराजांनी सांगीतले आहे. मी गेलो असे समजू नका. ते अगदी बरोबर आहे.
जय गजानन श्री गजानन माऊली.
ऐकताना डोळे भरून आले.जय गजानन माऊली.
ANUBHAV AIKUN AKSHARSHAHA DOLYATUN ASHRU ALE. JAY GAJANAN SHREE GAJANAN.
🙏🕉️shree swami samarth 🕉️🙏
खुपच ह्रदयस्पर्शी अनुभव आहे. हे सर्व शक्य झाले ते तुमची णहाराजावर असलेली श्रद्धा आणि आतुट विश्वास या मुळे.
जत गजानन माऊली
गण गण गणात बोते््््
निःशब्द.....डोळे पाणावले.... तुमच्यासारख्या निःसीम भक्तांवर महाराजांची कृपादृष्टी असतेच..आणि सदैव राहणारच..आपला अनुभव तुम्ही दोघांनीही खूप छान शेअर केला.
जय गजानन 🙏🙏
खरोखर तुमचा अनुभव ऐकून रडू माऊली
जय गजानन श्री गजानन 🙏🌺
ताई मला पण आजारपनात माऊलींची प्रचीती आली अगदी स्वपनात येवून द्ष्टांत दिला .आज मी जीवंत आहे . आणी माझ्या माणसात सुखरूप आहे.
Can u share ur story? The contact no is at the end
खरे आहे. श्री गजानन माऊली आपल्या लेकरांना कधी ही एकटे सोडत नाही. गण गण गणात बोते.
खूपच छान अनुभव आहे. डोळ्यात पाणी आलं ऐकताना. श्री गजानन जय गजानन 🙏🏻🙏🏻
जय गजानन माऊली,करी कृपेची सावली ,🙏🙏🌹
गण गण गणात बोते!
दयाळु कनवाळु क्रुपाळु माझी माऊली
गण गण गणात बोते
हो दादा खरं आहे माझं मुळं गाव शेगांव "कृपा करी तो भक्ताशी, धावून येतो वैगेसी ". जय गजानन 🙏🙏🙏🙏
Dada Tai tumcha anubhav khupch Chhan aahe khup radu aale mauli saglynchya pathi aahet Jai Gajanan Shri Gajanan
Jay Gajanan
जय श्री संत गजानन ...भक्ताचा तू विगणहर्ता
Gajanan Maharaj mhanje saksht jagacha malak
जय गजानन श्री गजानन..गण गण गणात बोते 🙏🌹
Gan Gan Ganat Bote Shri Gajanan Jay Gajanan Mauli Kupach Kalji Ghete Aaply lekranchi 🙏🙏🙏🙏satara
श्री गजानन महाराज की जय।। गण गण गणात बोते
श्री गजानन माऊली 🙏🌺🌺
Khupch sunder anubhav, mavuli aahech premal ,aaplya bhaktala kadhihi ekta sodat nahit,jai gajanan mavuli 🙏
Sou shoba gan gan ganate bote jay gajanan
Aanubhv adbhut aahe kharach baba aahet sobat jay gajann
खरच आजही महाराज आहे त त्यांना भक्ताची काळजी आहे जय गजानन माऊली
महाराजांची प्रचिती भक्तांना कधी ना कधी येतेय, जय गजानन
गजानन महाराज की जय 🙏🌺
जय गजानन श्री गजानन 🙏🌺🙇
shabdach nahit bhavana vyakta karayla. Kharach khup bhagyavan ahat Kanade tumhi. Maharaj aho ratra kshana kshanala tyanchya bhaktanvar katekor laksha deun ahet. khupach bhavanik , ashru avarat navhte. Maharajanchi ashich KRUPA sarvanvar raho heech tyanchya CHARANI Prarthana .🙏
Jai Shri Gajanan 🙏🙇♀
गजानन माऊलींवर माझी पण खूप श्रद्धा आहे तुमचा अनुभव ऐकून अंगावर काटा आला.माऊली भक्ताला संकटातून वाचवते.जय गजानन!गणगणगणातबोते
गण गण गणात बोते 🙏🌺
जय गजानन माऊली जगाची ..
Shree Gajanan Maharaj ki jay🙏🙏
श्री गजानन जय गजानन 🌹आपण मनापासून हाक द्या माऊली साथ देतात 🌹 आपल्या कुटुंबाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सौख्य लाभो🌹
ही माऊली चरणी प्रार्थना, 🙏🙏🙏नांदा सौख्यभरे हा माझा कडून आशीर्वाद,🌹🌹🌹🙏🙏🙏
Gan gan ganat bote...
Jai Gajanan Mauli
Shree gajanan mavli
👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹II गण गण गणात बोते II🌹🙏🏻🌹वा....खुपच चमत्कारी अनुभव आहे ताई . ......👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹II गण गण गणात बोते II🌹🙏🏻🌹👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹II गण गण गणात बोते II🌹🙏🏻🌹
ऐसे स्वामी गजानन, भक्त वत्सल खरोखरी...
जय गजानन
🌺🌺🌺🙏🏻महाराजांची प्रचिती खरोखर येते...
🙏jay Gajanan shri Gajanan 🙏
जय गजानन महाराज की जय
श्री गजानन जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🌹🙏🌹🙏
He always protects. Jai Gajanan🙏🏻
ll गण गण गणात बोते ll
खूप भाग्यवान आहात, जय गजानन माऊली
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
गजानन महाराज की जय 👍🏽🌺
जय गजानन माऊली🙏🙏
Jai Gajanan. This is such an incredible grace and blessings of Maharaj. It provides enormous strength to all listeners like us. This is soul stirring, and the words come straight from your heart. Best wishes to you, Aarti & Sarang, and thanks for sharing. I am sure your experience provides a great deal of solace and reassurance to the devotees.
AFri5cryByBut
Let there be any kind of kalamity just stand before his photo and tell him your problem it solved Jai Gajanan
Jai Gajanan Maharaj 🙏🙏🙏
Jai gajanan shree gajanan
गजानन महाराज की जय 🙏
गण गण गणात बोते 🙏❤️🙏🌹🙏
हा अनुभव मी सलग ऐकूच शकलो नाही.कारण अंगावर इतके शहारे येत होते की हिंमतच होत नव्हती . फक्त इतकं माहीत होतं की महाराजांची कृपा झालेली आहे त्यामुळे शेवट हा चांगलाच होणार. फक्त त्या विश्वासावर माझ्या अतिशय जवळच्या मित्रावर आणि त्याच्या बायकोवर आलेल्या संकटाचा अनुभव ऐकू शकलो.महाराज कायम आपल्या भक्तांवर अशीच कृपादृष्टी ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏
🌹🙏 जय गजानन माऊली 🙏🌹
JaiGajanan
Gana Gana Ganaat Bote 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏
Jay Gajanan...
Gan gan ganat bote
जय गजानन श्री गजानन गुरू गजानन
🙏 गण गण गणात बोते 🙏
गण गण गणात बोते 💐
गण गण गणात बोते 🙏🙏