मराठी अस्मितेची भगवी पताका जगभर फडकाविणारी सर्वोच्च अशी तिन महारत्न म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संतशिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ही तिनंही अनमोल रत्न पुण्यात जन्माला आली यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कुठली नसावी... Navnath Mazire
हे बाकी खरंच आहे की पुणेकर कोणालाही डोक्यावर घेत नाहीत आणि ज्यांना घेतात त्यांच्याबद्दल जाज्ज्वल्य अभिमान बाळगतात.....याला म्हणतात, "खरे आणि स्पष्टवादी पूणेरी रसिक"......👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️.
सगळ्यातलं सगळं मलाच कळतं हा गैरसमज म्हणजे पुणे.. आमचं पुणे जगात भारी असं म्हणून पैसे कमवायला मुंबईला यायचं म्हणजे पुणे.. विक्षिप्त आणि तुसडेपणाला चोखंदळ आणि स्पष्टवक्तेपणाचे लेबल लावणे म्हणजे पुणे.
Your last word's for me; "mazya sarkhi dosari tula kon bhetnar nahi." On bus🚌 stop and you entered into the bus with your crying face with tears in your eyes👀 I still remember each and every moments. Perhaps; you was busy with other boy's or boyfriend's so; i used to stay silent.🙂 Still Unmarried and Virgin 🎓🙂
@@umeshpujari2683 ‘पुणेरी भामटा’ कुठलेही शारीरिक बळ न वापरता त्रास, इजा, मार, दमदाटी न करता केवळ बुद्धी कौशल्याच्या साहाय्याने लुबाडतो. भूलथापा देऊन ,लोभ दाखवून, गयावया करून, काही दया उत्पन्न करणारी करुण कहाणी सांगून, विश्वास संपादन करुन, गुंगारा देऊन माणसांना लुबाडणारा तो भामटा. Copy pasted from internet..ata puneri bhamata ha prachalit shabda ahe..tyamule jara gamatit comment lihili..
You might be knowing Marriage Process & Procedure everywhere. So; I am with respect to my Official Legal Identity Document's Under Act of Government. Government of Goa with respect to Government of India. With respect to my Education Qualification and Address. Rest everything you might be knowing what's happening everywhere. 📑🏡🎓
मराठी अस्मितेची भगवी पताका जगभर फडकाविणारी सर्वोच्च अशी तिन महारत्न म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संतशिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ही तिनंही अनमोल रत्न पुण्यात जन्माला आली यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कुठली नसावी...
Navnath Mazire
हे बाकी खरंच आहे की पुणेकर कोणालाही डोक्यावर घेत नाहीत आणि ज्यांना घेतात त्यांच्याबद्दल जाज्ज्वल्य अभिमान बाळगतात.....याला म्हणतात, "खरे आणि स्पष्टवादी पूणेरी रसिक"......👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️.
होका आम्ही अशुद्ध मराठी बोलणारे नाही चालत तुम्हा लोकांना पण हिंदीवाले बरे चालतात.. घ्या डोक्यावर त्यांना आणि सरका हळू हळू शेजारील गावात 😂😂😂
@@oldbottशंम्बर टक्के खरं आहे 🙏🙏🙏
जयश्रीरामजयबजरंगबली प्रसन्न🕉️🕉️
Mast athrv dada tuzhe video mla khup avdtat ❤😊keep it up 😊
जबरदस्त रसिकता आहे भाई❤❤❤❤
रसिक कलाकार ❤🙏
Vari punyatun jate pn Bharte fakt Pandharpur madhech...Amhalahi jajwallya ahe Pandharpur che❤❤
There you are अथर्व ❤
भारीच.. आवडलं आपल्या la👍🏻👍🏻
मस्त रे अथर्व ....सही बोललास.....
Jam bhari 👌🏻🎉💐
सवाई गंधर्व महोत्सव .....
सांस्कृतिक गणेशोत्सव......
वारी........
............. जाज्वल्य अभिमान......🙏🏻🤍❤️
ड्रग्स 😂 चा अभिमान पण असेल नाही का
@@oldbott ही मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे 🥺
वा वा खरंच छान 🌟
अम्ही पण लवकरच येतो...😊
एक नंबर...
Chan❤
बरोबर आहे भाऊ
Bharich ❤❤💕💕🥰🥰😎😎🫶🏻🫶🏻✨✨
🕉️🕉️
खरय मित्रा
❤❤❤❤
Yes👍
🕉️
Waaa❤
Good1
❤❤❤❤❤❤
👌👍chhan
👍
सगळ्यातलं सगळं मलाच कळतं हा गैरसमज म्हणजे पुणे..
आमचं पुणे जगात भारी असं म्हणून पैसे कमवायला मुंबईला यायचं म्हणजे पुणे..
विक्षिप्त आणि तुसडेपणाला चोखंदळ आणि स्पष्टवक्तेपणाचे लेबल लावणे म्हणजे पुणे.
Vidya vinayen shobhate he apalya saglyanna mahitach ahe...tyamule puneri lok buddhiman asale tari, ka konas thauk, ti buddhimatta manala bhavat nahi, karan tyala ati shahanpanachi jhalar ahe..ani aplyala saglyanna mahit ahe..ati shahana tyacha bail rikama!
राम राम भाऊ
👌👌👌👌
..आणि कोणी डोक्यात गेला तर डोकंही उडवतो! शेवटची ओळ..त्यात नसलेली! 😂 (संदर्भ-कोयता गॅंग)
jagat bhari sudame lai bhari
Your last word's for me; "mazya sarkhi dosari tula kon bhetnar nahi." On bus🚌 stop and you entered into the bus with your crying face with tears in your eyes👀
I still remember each and every moments.
Perhaps; you was busy with other boy's or boyfriend's so; i used to stay silent.🙂
Still Unmarried and Virgin 🎓🙂
चोखंदळ पुणेकरांची चॉईस अथर्व सुदामे❤❤🙌🙌💯💯💯🤓🤓🤓
Pune ❤
आम्हीपण व्हिडिओ आवडला तरच दाद देतो कमेंट करून 👍
जय पुणे
Agdi khare ahe 😃
जमलंय.
नाट्यगृह् च्या बाहेरच नाटक😂
😂😂😂😂
😂😂
This post is not really that great.. Puneri prekshak apaman nahi karat. Protsahan deto. So you are wrong in this case
Puneri lok kharech buddhiman, chokhandal astat..he kharay..pan ek vegale visheshan bahutek punekaranna lagu padatech..bhamate!..he hi titakech khare ahe! Jara jast spatshta lihile gele! Infact thoda bhamatepana aslyashivay manus punyat tikuch shakat nahi!
मी पुणेकर आहे. आणि मी आयुष्यात कोणाशीही भामटेगिरी नाही केली.
@@umeshpujari2683
‘पुणेरी भामटा’
कुठलेही शारीरिक बळ न वापरता त्रास, इजा, मार, दमदाटी न करता केवळ बुद्धी कौशल्याच्या साहाय्याने लुबाडतो. भूलथापा देऊन ,लोभ दाखवून, गयावया करून, काही दया उत्पन्न करणारी करुण कहाणी सांगून, विश्वास संपादन करुन, गुंगारा देऊन माणसांना लुबाडणारा तो भामटा.
Copy pasted from internet..ata puneri bhamata ha prachalit shabda ahe..tyamule jara gamatit comment lihili..
sudame like kar
Maze maher Pune aahe I am very proud of Me Punekar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या ऑफिस च्या conference ला गोव्यात पुणेकर आले की फुकटचे मासे फस्त करतात आणि गोवेकर पुण्यात गेले की त्यांना खायला देतात खिचडी
puneri lok mhanje Ra&D, koni pan yeun marun jata😂
विडियो झाल्यावर अथर्व दादा बालगंधर्व मध्ये मुतायला गेले होते तो विडियो अपलोड करायला लागेल ..
You might be knowing Marriage Process & Procedure everywhere. So; I am with respect to my Official Legal Identity Document's Under Act of Government. Government of Goa with respect to Government of India. With respect to my Education Qualification and Address. Rest everything you might be knowing what's happening everywhere. 📑🏡🎓
🕉️🕉️
🕉️🕉️