दुबईला अर्चनाच्या घरी आगरी पदार्थांची मेजवानी 😋 दुबईतील 2 BHK अपार्टमेंट 😊 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 824

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 Рік тому +181

    हितेश भाऊ आणि अर्चना ताई एकदम एक नंबर आहेत 👍🙏❤️आजचा विडिओ बगुन मन भरून आले... आपले लोक बाहेरच्या देशात असून पण, आली संस्कृती जपतात. हे बगुन खूप भारी वाटले. 👌जय जिजाऊ जय शिवराय 🚩जय सद्गुरू ❤️🚩

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Рік тому +76

    हितेश भाऊ आणि अर्चना ताई आम्हाला एक नंबर वाटले...(गाव वाले)☺️☺️...कित्ती छान पद्धतीने आदरातिथ्य केले त्यांनी...खूपच छान वाटलं बघून...दोघांचाही स्वभाव खूप सुंदर ...आणि त्याच्यामुळे vlog पण एकदम भारी बनला...

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +62

    खूप प्रेमळ आहेत दोघेही ❤️ अजिबात गर्व नाही हसमुख स्वभाव आणि पाहुणचार एकच नंबर ❤️❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shlokyt8034
    @shlokyt8034 Рік тому +25

    दुबईच्या घरात सद्गुरूंची प्रतिमा पाहून हात जोडले गेले आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं, जय सद्गुरू

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Рік тому +67

    रोहन . मराठी माणुस म्हणजे खरे सोन आहे . जगाच्या पाठिवर कुठेही असुदे
    फार सुंदर🙏🏻🌹

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 Рік тому +24

    परदेशात राहून आपली माणसे जपणे आपली संस्कृती जपणे खूप अभिमानास्पद जय आगरी , जय महाराष्ट्र , जय हिंद 🙏🙏👌👌

  • @khankalharshada_1968
    @khankalharshada_1968 Рік тому +24

    हितेश भाऊ आणि अर्चना ताईंचा पण स्वभाव मस्त आहे.एक नंबर व्हीडीओ👍

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +19

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
    हितेश अर्चना एक नंबर पाहुणचार खूप गोड दोघेही

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +20

    Archana and family very cute aahet, lovely family

  • @mitaliskitchen531
    @mitaliskitchen531 Рік тому +10

    हो ताई आगदी खर तुम्ही खरंच खूप माणसे कमावली आहेत आगदी मनापासून सांगते तुम्ही आणि तुमच्या घरातली माणसं खुप छान आहेत 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +18

    ते ताई न दादा खूपच छान आहेत..😇♥️मस्त आहेत न त्यांचा मुलगा पण किती गोड आहे ना😍🥰आम्हाला पण खूप आवडले तुमचे गाववाले 😇😇😇
    किती छान स्वागत केल.. ताईच्या आवडीचे पदार्थ बनवले,चेहऱ्यावर smile खूपच छान आहेत त्या ताई 😇😇 आणि त्यांची अपार्टमेंट पण खुप सुंदर आहे..मस्त दादा तुम्हाला सगळ्यांना छान वाटल असेल ना की किती दिवसांनी घरचं इंडियन food झाल्यानंतर न त्यात माणस पण एकदम घरच्यासारखी😇😇🥰🥰
    दादा तुझा data भेटला ना रे परत सगळा??? काल विचारायचे राहून गेले..😇 व्हिडिओ पाहिले पण सगळा data भेटला का परत..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +2

      हो सगळा data recover झाला 😊 Thank You 😍

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 Рік тому +3

    Hi family शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना कसा झाला दुबईचा प्रवास तुमचा सगळ्यांचा हितेश भाऊ आणि अर्चना ताईच्या पाहुणचार बघुन खुप छान वाटलं पालघरची माणसे खुप प्रेमळ आहेत हे या दोघांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे असेच तुम्ही सगळे मजेत रहा मी तुमचे vlog खूप Miss केले आणि तुम्हाला सुद्धा

  • @anjalitayde6800
    @anjalitayde6800 Рік тому +5

    अर्चना ताई यांचा स्वभाव आणि त्यांच्या मिस्टरांचा स्वभाव खूप सुंदर आहे

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 Рік тому +11

    एक नंबर हितेश जिजु आणि अर्चना ताई....ग्रेट दुबईला येवढी सुदंर रांगोळी देवपुजा तुळशी आवडे फक्त पिल्लुला फक्त मराठी शिकवा plz

  • @archanaingle1369
    @archanaingle1369 Рік тому +4

    जय सदगुरू दुबईत समर्थ पाटी आणि फोटो बघुनच खुप खुप धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं.

  • @simpkn947
    @simpkn947 Рік тому +4

    खूप छान आहे अर्चना ताईंची फॅमिली...रोहन दादा खूप दिलदार आहे..आणि खूप प्रेमळपण..हा vlog खूप आवडला..

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Рік тому +2

    अर्चना ताई आणि हितेश दादा खूप छान आहे मस्त पाहुणचार केला त्यांनी त्यांचं घर पण छान आहे आणि खरच पदार्थ पाहून वाटलंच नाही कि तुम्ही दुबई मध्ये जेवताय दुबई best ऑपशन आहे फिरण्यासाठी जिथे कसलीच गैरसोय होणार नाही specialy food साठी फार adjust कराव लागणार नाही thanks to u तुमच्या मुळे दुबई मधलं घर पाहायला मिळालं

  • @nilab9093
    @nilab9093 Рік тому +14

    Ranjita, try Dubai famous fish Hamour & Sherry (grilled one). U all will enjoy it. Archana's family is amazing.

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Рік тому +3

    किती प्रेमळ आहेत हितेशभाऊ व अर्चनाताई . मनापासून स्वागत केले त्यांनी . रंजिता व रोहन तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात ,तुमच्या आजूबाजूला फार प्रेमळ लोक आहेत

    • @שולמיתקוסמטיקה
      @שולמיתקוסמטיקה Рік тому

      सगळेच असे प्रेमळ आणी आपले पण देणारी माणस फारच दुर्मीळच

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Рік тому +4

    खूप छान परिवार आहे अर्चना चा छान आदर तिथ्य केले तुमचे . 🙏🙏परदेशात आपली माणसे भेटली का खूप. वाटते 👍🏻👍🏻👍🏻व्हिडीओ एक नंबर 👍🏻👍🏻🙏🙏🙏

  • @Karishmadaki6777
    @Karishmadaki6777 Рік тому +3

    खरंच didi आणि jiju ni khup mansa कमवलीत ❤️❤️❤️nice dubai and enjoyed

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 Рік тому +1

    खूप छान आहेत दुबई चे है सबस्क्राईब,खूप छान स्वागत केले,आणि देव्हारा ,सद्गुरूच्या प्रतिमा तर अप्रतिम होत्या👌👍

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Рік тому +1

    एक नंबर व्हिडिओ झाला. आपले सर्व भारतीय हे जगाच्या काना कोपऱ्यात सापडतात . ही , खरंच आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

  • @archanapatil691
    @archanapatil691 Рік тому +1

    दुबई आहे असे वाटलेच नाही तुम्ही आपल्या बहिणी कडे जेवणाचा आस्वाद घेत आहेत असे वाटले हितेश आणि अर्चना तर आपलेच आहेत असे वाटले आम्ही भारतीय हेवा वाटला खूप खूप छान अर्चना छानच पाहुणचार केला आपलेपणाने तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Рік тому +3

    शुभ सकाळ 🙏खूपच छान व्हीडीओ होता.खूपच छान पाहुणचार केला 👌👌❤

  • @shardabhandari7277
    @shardabhandari7277 Рік тому +3

    खूप छान पाहुणचार केला दोघांनी
    दोघांचं स्वभाव ही खूप छान
    परदेशात आपली माणसे आहेत माणुसकी टिकवून

  • @vanitabhokase271
    @vanitabhokase271 Рік тому +17

    Jay sadguru ranjjita and all Patil family 😍😍archana's family so cute

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Рік тому

    खुप छान दुबई दर्शन घडते आहे आणि येथील मराठी माणूस फार छान पाहुणचार, व दोघीही बोलके आहेत आणि आपले रीतिरिवाज हळदीकुंकू लावणे ही परंपरा.
    तसेच कालची कार पळवली ती आणि डान्स स्टेप्स लय भारी.

  • @rupalisabale6398
    @rupalisabale6398 Рік тому

    बाहेर देशात राहून देखील आपली भारतीय संस्कृती जपणारी माणसे खूप कमी भेतात पण खरचं अर्चना ताई आणि हितेश भावू यांनी तुमचा झ्या प्रकारे पाहुणचार केला ते पाहून खूप छान वाटले आनंद झाला

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 Рік тому

    Kharach asa pahunchar kojich karnar nahi ..etka sunder archana tai ne kela gr8 lady...khup chhan family...god bless her

  • @maddyd2884
    @maddyd2884 Рік тому

    खूप छान गाववाले ,अर्चना ताई व भाऊ खूप छान आहेत आणि त्यांचा मुलगा पण खूप म्हणजे खूप गोड आहे,भारताच्या बाहेर राहून देखील भारतीय संस्कृती जपतात आहे बघून अप्रतिम वाटले

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 Рік тому +1

    जय सद्गुरु Ranjita &Rohan खूप खूप खूप च छान होता आज चा ब्लॉग अर्चना कडे बघून अजिबात वाटल नाही की नवीन ओळख आहे...किती मन मिळाऊ आहेत दोघंही किती किती आपुलकीने केलं सगळं👌👌👌👌👌❤️😘त्यात घरात समर्थांची प्रतिमा आणि पाटी बघून आपोआप डोळ्यात आनंदाश्रू तरळले 🙏🙏🙏

  • @ashvita1
    @ashvita1 Рік тому +2

    Archana family very down to earth ❤️

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 Рік тому +5

    Nice family members.👌😍
    Jai Swami Samarth 🙏

  • @omshivale2177
    @omshivale2177 Рік тому +1

    भारतीय कुटुंब दुबई तच काय कुठल्याही देशात गेले ना तरी ते भारतीय च राहतात आपली माणसं ती आपली असतात खूप छान आणि स्वामी समर्थांची प्रतिमा त्या घरात पाहून तर मन भरून आलं 👌👌👌👍

  • @shubharsh1999
    @shubharsh1999 Рік тому +4

    So sweet & loving both of them💕🌷

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Рік тому +3

    Good morning Ranjita 😍😍 khup bhari hota Vlog 🥰🥰 Khup Chan Doghe 😍😍 J1 suddha lay bhari 🤗🤗

  • @deepalipatkar7145
    @deepalipatkar7145 Рік тому +1

    Khup chan aahe 2g pan khup ranjita tai tu Jay jay lokana bhetes te saglech tuzyasarkhe astat aani dubaila rahun yevd sagn Karn aani aapli Marathi bhasha japn pan khup abhimanachi gost aahe.....samarth always bless you sweet family...Dubai & palghar.....😘❤️

  • @jyotsnadamodare9561
    @jyotsnadamodare9561 Рік тому +3

    खरंच असे माणसे मिळायला भाग्य लागत
    जय सद्गुरू हितेश दादा आणि अर्चना ताई

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Рік тому +2

    खुपच छान आपली माणसे दुबईला भेटली अभिमान आहे आपण भारतीय आहोत🙏🙏👍जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 Рік тому +3

    Good morning Tai Dada Durga Tai 💐 Jay sadguru 🙏. Khup chan hota video 👌.
    Archana Tai chi family khupch Chan ahe ❤️
    Taich Ghar 1 number ahe ❤️💐🙏

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 Рік тому +1

    माझे मिस्टर पण मासे खात नाही पण माझ्या साठी मार्केट मधून आणून देतात....आज चा व्हिडीओ खुप छान होता देशा बाहेर पण आपली संस्कृती जपतात 😇🥰♥️

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому +2

    परदेशात भारतीय माणसं आणि त्यातुन मराठी भाषिक भेटणे ह्यासारखा आनंद नाही.तुम्हाला तर पालघरकर भेटले आणि गाववाल्यांचा पाहुणचार मिळाला.आनंदी ,हसतमुख आदरातिथ्य करणारे.गोड कपल अर्चना आणि हितेश

  • @vaishalimahadik2105
    @vaishalimahadik2105 Рік тому

    Aapan bhal ki jag bhal.they both r very sweet. Aani manusaki japnare aahet.

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Рік тому +1

    खुप छान होते हितेश भाऊ व ताई खरच खूप छान आदरातिथ्य केले त्यांनी दुबई त राहून सुद्धा स्वभाव खूप छान आहे त्याचा

  • @nikitakamble5816
    @nikitakamble5816 Рік тому +1

    Hello mam tumche pratek video khop sudar aastat God bless you and your family take care Mam 🤗🍫

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 Рік тому +1

    अर्चना &फॅमिली 👌👌so sweet riyan खूप sweet आहे. पाहुणचार 👌👌😋😋😊खरच मन भारावून गेलं. जय सदगुरु 🙏🙏vlog खूप आवडला.

  • @rupalimalvade2233
    @rupalimalvade2233 Рік тому

    Khup Chan👌🏻👌🏻 Jai Sadguru 🙏🏻🙏🏻 aaplya samarthanchi Das Dubai madhe aahe he Pahun Chan vatl 🙏🏻🙏🏻

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 Рік тому

    Woww kiti chan aahet doghahi . J1 tar uttam hota. Kiti mehnat ghetli asel tai ne ekta manage kela evdha sagla. Hats off. Ghar pan khup prasanna vatla.

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 Рік тому +2

    Khupppo mast swagat khup chan jewan..archna n Rohit khup chan swagat kel..khup loving ahet dogh..n ranjita tu Mansa kamwali hi gosht perfect sangitla archana ne..keep it up enjoy

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому +10

    खुप छान आहे अर्चना ताई ची फॅमिली👌👌👌👌 खूप छान पाहुणचार केला मज्जा आली Dubai vlog pahun ❤️❤️👍👍

  • @jyotsnadamodare9561
    @jyotsnadamodare9561 Рік тому +1

    तुम्ही परदेशात राहून सुद्धा आपली संस्कृती विसरले आणि त्यात मोठं भाग्य तुम्ही सद्गुरूंच्या बैठकीला जातात दुबई मध्ये सुद्धा

  • @sachindhuri4912
    @sachindhuri4912 Рік тому +2

    खुपचं मस्त....
    खुप चांगली family होती...
    तुमचा छान पाहुणचार केला...
    आवडला व्हिडिओ 😍😍😍🥰❤️
    And Rohan Bro 🫶☺️

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Рік тому

    हितेश भाऊ आणि अर्चना ताईचा स्वभाव खुप छान आहे दोंघांनी खुप सुंदर पाहुणचार केला आणि सदगुरू चीं प्रतिमा बघुन खुप समाधान वाटलं जय सदगुरू 🙏🙏

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Рік тому

    हितेश आणि अर्चना ताई खुप मनमिळावू आहेत. रंजिता तूझा आणि रोहनचा स्वभाव पण खुप छान आहे. अर्चना ताईंनी दुबई मध्ये राहून पण किती छान छान नोनव्हेज डिश बनवल्या खरचं खुप मेहनत घेतली. खुप छान. तुमच्या मुळे दुबई जवळ आल्या सारखं वाटलं. खुप छान.मस्त व्हिडिओ. त्यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य असल्याचा भास झाला. खुप छान.

  • @maheshkhedekar9649
    @maheshkhedekar9649 Рік тому

    Khup sundar ghar ahe
    Khup chhan video baghitla
    Thanks

  • @kaminipatil5645
    @kaminipatil5645 Рік тому

    हितेश भाऊ आणि अर्चना ताई खूप छान दुबई मध्ये राहून एवढी माणुसकी एकच नंबर

  • @chandarkantvarekar1387
    @chandarkantvarekar1387 Рік тому +1

    खूप खूप छान विडिओ. दुबई ची फॅमिली खूप छान. अर्चना ताई पण छान. पाहुणचार सुध्धा खूप छान. रंजीता व रोहन.

  • @tej5367
    @tej5367 Рік тому +5

    Very nice people ❤️ vlog too , beautiful house !!!!

  • @ruchii8613
    @ruchii8613 Рік тому +1

    सर्व पाककृती खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट आणि आपलेपणाचा स्वाद मन भरून आल❤️💖 ऑल जय जय रघुवीर समर्थ

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Рік тому +1

    खरच आजचा विडीओ नेहमीप्रमाणेच खूपच अप्रतिम झाला, हितेश भाऊ आणि अर्चना ताई आणि त्यांचा बाळ खूप गोड आहेत छान कुटुंब आहे, आणि पाहुणचार न म्हणता घरातलेच माणसं आपल्याला भेटायला आले आहेत असं वाटलं, खूपच छान, सदगुरूंची पाटी आणि सदगुरूंना पाहून खूपच भारी वाटलं, ||श्री राम समर्थ||जय जय रघुवीर समर्थ|| जय सदगुरू 😊

  • @suvarnaguhagarkar1318
    @suvarnaguhagarkar1318 Рік тому

    Mast ,dubai la alaya sarkhe vatle amhala . Archana vahini khup yummy disat hote food😋😋

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Рік тому +1

    😄🙌👌👌 मस्त.. अप्रतिम ऋणानुबंध... खरंच खूप खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण बघायला मिळाले... खूप सुंदर घर... 👌 अर्चना ताई व हितेश भाऊ दोघांनी अतिशय सुंदर प्रेमाने, आपुलकीने केलेलं आदरातिथ्य पाहून, जेवणातील तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ आणि तुमच्या गोड गप्पा ऐकून खूप भारी वाटलं.. खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही, युट्युब फॅमिली मधील फॅन्स हे फक्त फॅन्स न राहता एक आपुलकीचं नातं जोडून कुटुंबातील एक सदस्य या नात्याने जोडले जात आहात... आणि हे जेव्हा दोन्ही बाजुंनी घडते तेव्हाच अशा पद्धतीच्या नात्यांची वीण बघायला मिळते... 🙌 रोहन भाऊ तुम्ही उत्तम पद्धतीने संवाद साधत आहात आणि व्लॉगिंग देखील.. एकदम बेस्ट.. 😄👍 पुणेकरांची आणि पालघरकरांची दुबईची पहिली ट्रीप खूप अविस्मरणीय झाली एवढं मात्र नक्की... 🙌👍 खूप धन्यवाद... मस्त व्लॉग रोहन भाऊ... जय सद्गुरु... 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय सद्गुरू 🙏

  • @devyaniscreativity7259
    @devyaniscreativity7259 Рік тому

    खुप सुंदर माणसं आहेत ही दुबई ला राहून त्यांनी त्यांची संस्कृती किती छान जपली आहे खुप छान👍❤️

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 Рік тому

    1 नंबर फॅमिली डोळ्यात पाणी आले श्री स्वामी समर्थ

  • @archanameher6446
    @archanameher6446 Рік тому +1

    Jay sadguru🙏 tai & all family🥰 khup chan vedio aahe tai ☺dubai madhe sudha aaplya mansancha godava asan he khup bhagyach aahe tai tumchya sarkhya god family sathi ashi manas bhetatch rahanar 😘 ek aapal bhagya mhanje dubai madhe sadguru krupechi baithak aahe hech khup moth bhagya aahe archana tain kde samarthanchi pratima pahun khup chan vatal tai ☺archana tainchi family khupach chan aahe 🥰 love you taydi😘 love you all family🥰

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Рік тому +2

    जय सद्गुरू 🙏जाम भारी वाटते दुबई बघायला.

  • @ashapawar9454
    @ashapawar9454 Рік тому +2

    Hitesh Archana khupach chan. God bless you😇❤🌹

  • @swatimore1226
    @swatimore1226 Рік тому +1

    जय सद्गुरु🙏 विषय हाय काय दोघं ही एक नंबर आहेत 🥰अन् त्यांचा बाबू ही गोड आहे अतिथी देवो भव म्हणजे काय ते सर्व ह्या vlog मधून पाहिलं अन् देव्हाऱ्यात सामर्था ची पाटी अन् प्रतिमा बघून तर नकळत माझ्या डोळ्यात पाणी आंल त्याचं घर ही सुंदर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय.🚩🙏तुम्ही दुबई त आहेत अस वाटलच नाही ह्या vlog मध्ये ए व्हडा आपलेपणा जाणवत होता .🤗

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰जय महाराष्ट्र, जय शिवराय 🙏

  • @amargholap3878
    @amargholap3878 Рік тому +2

    Khup chaan prasanna anubhav Dubai madhye Maratha Community. Very well Indians our Flag is flourishing in Dubai too. Very nice video and all the best to u all Ranjita and all. God bless u and ur family

  • @mansingchavan4712
    @mansingchavan4712 Рік тому

    खूपच छान कपल किती प्रेमळ ही दोघेही खूप छान आवडला आम्हाला किती छान पाहुणचार केला खरे भारतीय

  • @miturathod491
    @miturathod491 Рік тому

    हितेश दादा आणि अर्चना ताई खुप सुंदर आहे
    रंजीत ताई तुमच्या मनमोकळे स्वभावा मुळे आपली माणसं जोडली गेली आहेत कुठ्याही काण्या कोऱ्या गेलीस तरी आपली माणसं तुम्हाला मिळतात अनोळखी असून सुद्धा आपलीशी वाटणारी आपली माणसं तुमची आज मिळवली आहे ❤️

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +1

    Hiteshbhu aani arachnataichhaa pahunchar khup chhan mast laybhari vatala

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 Рік тому

    Khup chan pahunchar zala.sarva mast.

  • @vrushalipathare5861
    @vrushalipathare5861 Рік тому +1

    ताई तुमचं दुबईतल पाहुणचार पाहून आम्ही भारावून गेलो ❤एक नंबर

  • @wellnesswithdamayanti
    @wellnesswithdamayanti Рік тому

    Ranjita tu khar ch khup bhari beautiful aahes mi tula ch baghun inspired zhale ani roj ch hote thank you

  • @nareshandade3668
    @nareshandade3668 Рік тому +1

    हितेश भाऊ आणि अर्चनाताई एक नंबर आहेत❤

  • @tushardarekar4336
    @tushardarekar4336 Рік тому

    अप्रतिम समर्थाची पाठी बघून डोळे भरून आले खरच सदगुरु कृपा

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Рік тому +2

    ताई तुला ओळख करायला टाईम लागत नाही ताई तुझा स्वभाव इतका प्रेमळ आहे मस्त love you tai ❣️❣️❣️ ❣️❣️❣️❣️

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Рік тому +1

    !❤❤!अभिनंदन!❤❤! खुपच छान!!व्हिडिओ!
    !❤❤!धन्यवाद !❤❤!खुपच अफलातून❤❤!

    • @vijayavaghade5029
      @vijayavaghade5029 Рік тому +1

      !❤❤!अभिनंदन❤❤!खुपच अफलातून पोस्ट❤!

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 Рік тому +1

    अतिशय छान स्वभाव आहे अर्चना ताई आणि त्यांच्या पतींचा

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 Рік тому +1

    खूपच छान पाहुण चार केला अर्चना ताई ने 👌👌

  • @swatidingore6566
    @swatidingore6566 Рік тому +3

    Archana tai and Bhau 1number,,👌👌 atithi devo bhav he tyancya kaduan shikhav 😘👏👏👏

  • @swapnaligurav3016
    @swapnaligurav3016 Рік тому +2

    Khup mast

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 Рік тому +1

    Jay sadguru 🙏 Ranjita Archana ani teecha navra kup sadi ani premal aahet saglya cha paunchar pn mast kela 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ghar pn mast 👍👍👍👍 volg ek num

  • @sanketbabar5547
    @sanketbabar5547 Рік тому

    हितेश दादा आणि अर्चना ताई खूपच छान आहेत आणि पाहुणचार खूपच छान केला

  • @aditisamant2126
    @aditisamant2126 Рік тому +2

    Archana tai nd hitesh bhavu 1 no family... khup chaan vatal tyana bhetun

  • @sforsimple8658
    @sforsimple8658 Рік тому +22

    Really felling so proud of you all 😍💐💐💐

  • @varshagaikwad1923
    @varshagaikwad1923 Рік тому

    Aaj vlog khup j mst 👌jagat kuthe hi aaple Manas asle ki te mans aaple jvl Che vatat ..Archana tai dada tr kharch lai bhari mans 👍 nasib Valo ko hi Mike he ye se insan....

  • @ashwinikadam
    @ashwinikadam Рік тому +1

    Kiti chan ahet Hitesh bhau n Archana tai 👌👌👌👌🥰🥰🥰🥰
    Khup chan welcome kela tumch. Kiti prakar kele jevnat baap re 😋😋😋😊kiti happy hote te sarve tumhala bhetun 🥰

  • @gaurisawant1065
    @gaurisawant1065 Рік тому

    अर्चना ताई तुम्ही आणि मी एकाच शाळेत शिकलो आहोत. मी सुद्धा आर्यन एज्युकेशन शाळेत शिकले पण गिरगाव मध्ये. तुमचा स्वभाव एका व्हिडिओ मधेच कळाला. खूप प्रेमाने आपुलकीने तूम्ही ranjita tai and सगळ्यांचाच स्वागत केलं हे ही कळलं की तूम्ही किती palgar मुंबई ल miss kart aahat

  • @shushmaborawake9450
    @shushmaborawake9450 Рік тому +3

    All family is very cute. 👌👍🌹🇮🇳

  • @supriyatikare3828
    @supriyatikare3828 Рік тому +1

    Hitesh bhau and Archana tai....khuuuup chhan ❤️

  • @rahultulavi2891
    @rahultulavi2891 Рік тому

    वीडियो बघुन मन गहीवरलं खुप छान वाटलं ताई

  • @rupaliaher9340
    @rupaliaher9340 Рік тому

    Aai shappt kiti jevan banvlay

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +1

    Chan video ani archana tai family lay 💖 bhari

  • @drushtipatil148
    @drushtipatil148 Рік тому

    Khup chan mast ca ahet very nice vlog 👌👌👌😍😍💝💝💝

  • @गुरवमाऊली
    @गुरवमाऊली Рік тому +2

    छान स्वभाव

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Рік тому +1

    Khup chan g ranjita

  • @horse4848
    @horse4848 Рік тому

    पुणेकर आणि मुंईकर यांची गोष्ट च निराळी