आज पासुन उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा 💰✅ | 75% पीक विमा जमा | pik vima 2023 | pik vima

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @PinkyLonaresherki
    @PinkyLonaresherki 4 місяці тому +1

    आम्ही वनीं तालुक्यातील रहिवासी आहे केम नाही केले म्हणून पीक विमा आम्हा ला मिळाला नाही पण समचत नसल्यामुळे आम्ही काय करनार कशाला खोटे आश्वासन सरकार देतात

  • @ganes555
    @ganes555 6 годин тому

    पैसे जमा होत नाही फक्त व्हिडिओ वायरल होतात माझ्या जवळ केवळ एक एकर शेती आहे 2023 मध्ये तक्रार करूनही मला पीक नुकसानीची पुणॅ भरपाई अद्यापही मिळाली नाही

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 15 днів тому

    आमच्या खात्यात जमा करा अगोदर आम्हाला अजून कोणताच भेटला नाही एकही दोन नाही

  • @SurajGadge-c4i
    @SurajGadge-c4i 28 днів тому

    चंद्रपूर जिल्ह्यात कधी मिळेल

  • @nazeemshaikh1403
    @nazeemshaikh1403 Місяць тому +1

    Amala,nahe,meela,nahe

  • @devendratajane5510
    @devendratajane5510 5 місяців тому +2

    फक्त मनोरंजन,

  • @PramodJadhav-t2o
    @PramodJadhav-t2o 2 місяці тому

    पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना कधी मिळेल

  • @gulabkhanpathan5608
    @gulabkhanpathan5608 5 місяців тому

    Yeild bassed दाखवत आहे no claim दाखवत आहे मिळेल का 75%
    अगोदर 25% मिळाला होता नांदेड़ जिल्हा

  • @BhimraoGulve
    @BhimraoGulve 5 місяців тому +1

    लातुर जिल्ह्यातील राहीले ले मंडळे कधी

  • @pavanchopade8883
    @pavanchopade8883 3 місяці тому

    25%मिळेला आहे 75% मिळेल का न्यूज कधीचे असावे

  • @KharateS-hb5hu
    @KharateS-hb5hu 5 місяців тому

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पीक विमा कधि येणार आहे सर

  • @balajimurmure4237
    @balajimurmure4237 3 місяці тому

    नांदेड़ चा हादगाव मिळाल नहीं सर

  • @nazeemshaikh1403
    @nazeemshaikh1403 Місяць тому

    , अमी यवतमाल जिला अमला योगी मदला नहीं अमला पीक विमा नाही निराला

  • @DivakarDhangari
    @DivakarDhangari 2 місяці тому

    बुलढाणा जिल्हा पिक विमा नाही भेटला

  • @KiranPawar-sh9fr
    @KiranPawar-sh9fr 4 місяці тому

    अमळनेर तालुक्यातील 75%केव्हा मिळेल

  • @shubhamtidke-zs9ms
    @shubhamtidke-zs9ms 3 місяці тому

    Kay.karayla.pahige

  • @sanjayghodeswar5629
    @sanjayghodeswar5629 4 місяці тому

    Amravati.jhilha.kadhi.lagnar

  • @mahebubsayyad6114
    @mahebubsayyad6114 5 місяців тому

    Tula timing pan sangitala ka company la

  • @PramodJadhav-t2o
    @PramodJadhav-t2o 2 місяці тому

    पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी नाराज आहेत

  • @LGBellurker
    @LGBellurker 5 місяців тому

    Aj raviwar ahe aj kas jama hoil

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 5 місяців тому

    TUYAKADUN WASUL KARAWE KAY ASACH KARAWE LAGEL KORTA JAVE LAGEL RECORD KARUN NUSTA DHUMAKUL GHATALA RAO YANNI

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 5 місяців тому

    यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा मिळाले नाही

  • @balajimurmure4237
    @balajimurmure4237 3 місяці тому

    मिळाला नहीं सर विमा

  • @madhukarubale3371
    @madhukarubale3371 5 місяців тому +2

    व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे हे कळवणे आम्हाला खोटे बोलू नये

  • @silentwolf7657
    @silentwolf7657 4 місяці тому

    पीक विमा पडला पण संपूर्ण शेतकऱ्यांना नाही.

  • @VikasGharte-v8d
    @VikasGharte-v8d 14 днів тому

    केल देवनार आहे त

  • @BhagwatSatpute-es3ft
    @BhagwatSatpute-es3ft 4 місяці тому

    Buldhana jila Khandwa taluka minar pic

  • @shubhamtidke-zs9ms
    @shubhamtidke-zs9ms 3 місяці тому

    MLA.pik.vima.midala.nahi

  • @riskyscamerboy9774
    @riskyscamerboy9774 3 місяці тому

    nahi

  • @heroraees3925
    @heroraees3925 5 місяців тому

    Khar

  • @sunilkankariya3907
    @sunilkankariya3907 4 місяці тому

    Date pa date

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 5 місяців тому

    KAHI TAR KHARE BOLAT JA NUSTE CHANEL CHALWAT AAHE AAMHA KAY WATATE TECH KAHI NAHI

  • @bandumahajan7639
    @bandumahajan7639 29 днів тому

    आमाला,पिक, वीमा भेटला नाही

  • @MaksudBiradar
    @MaksudBiradar 4 місяці тому

    युट्युब वर सांगण्यासाठी किती पाहिजे ते मोदी

  • @sandipbhadane7164
    @sandipbhadane7164 5 місяців тому

    Sakri. Dapuro. Pvm. K. D. Mail. 2023.No.

  • @आशिषखोंदिल
    @आशिषखोंदिल 5 місяців тому +1

    फेक आहे किती दिवस झाले

  • @PriyankaJagtap-tw6ri
    @PriyankaJagtap-tw6ri 5 місяців тому

    75 पिक विमा मिळाल नाही चाळीस गाव

  • @damonisur3129
    @damonisur3129 5 місяців тому

    2000 bhetale bhau

  • @sukdevjadhav8475
    @sukdevjadhav8475 5 місяців тому +2

    नाशिक जिल्हा चा पिक विमा कधी भेटणार आहे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नाही दुष्काळ अनुदान नाही शेतकरी विरोधी सरकार आहे घोषणा करण्यात पटाईत आहेत शेतकऱ्यांनी मतदानातून दाखुनदया

    • @nitinbhad4332
      @nitinbhad4332 5 місяців тому

      Yy

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 4 місяці тому

      बुलडाणा जिल्हा मिळाला नाही

  • @vilaswanjule7414
    @vilaswanjule7414 5 місяців тому

    Pick vima 75%milal nahie

  • @govindbiradar1880
    @govindbiradar1880 5 місяців тому

    निलंगा तालुक्यातील अंबुलगा मंडळ व शिरूर अनंतपाळ मधील साकोल मंडळ जिल्हा लातूर एक रुपये सुद्धा मिळाला नाही खोटी माहिती देऊ नये

  • @ramdasbakkewad3647
    @ramdasbakkewad3647 2 місяці тому

    अरे शेतकऱ्याची थट्टा करू नका पिक विमा मिळालेला नाही

  • @MaksudBiradar
    @MaksudBiradar 4 місяці тому

    पूर्ण पैसे मोदीला द्या निवडणूक आलेली आहे

  • @Muktar.mahbubShaikh
    @Muktar.mahbubShaikh 4 місяці тому

    Aurangabad Maharashtra.gagapur.

  • @shivkumartade674
    @shivkumartade674 5 місяців тому

    अकोला 25% कापूस पिक विमा मिळाला उर्वरित 75 टक्के पीक विमा कधी मिळेल कापुस

  • @AshokRautmare
    @AshokRautmare 5 місяців тому

    Thapa Maru Naka Maru Rao😂

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 4 місяці тому

    किती खोट्या बातम्या देता अजून, बस करा आता शेतकऱ्याला काय समजलं तुम्ही.

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 5 місяців тому

    आमाला पिक ईमा मिललानही

  • @HappyDirtBike-lm4lp
    @HappyDirtBike-lm4lp 4 місяці тому

    कखर bola

  • @DilipTayede
    @DilipTayede 5 місяців тому

    Khotaboltas

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 5 місяців тому

    FALTU SAMJUN RAHILE HE

  • @shubhamtidke-zs9ms
    @shubhamtidke-zs9ms 3 місяці тому

    Me.nangav.talukaytil.aye

  • @DivakarDhangari
    @DivakarDhangari 2 місяці тому

    बुलढाणा जिल्हा पिक विमा नाही भेटला