EP 763 विश्वास बसणार नाही...बाईमुळे बिघडला मास्तर आणि वासनेत जाळले मायेचे अस्तर by dsd marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 292

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 2 роки тому +62

    बाळाला मारताना त्या मास्तरला, प्रियकराला दया आली पण, त्या आईला दया आली नाही, काय कठोर मनाची बाई असेल

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 роки тому +50

    जेल मधील महिलांनी काही तरी गुन्हा केला होता म्हणून त्या शिक्षा भोगत असतील पण त्यांनी हिला झोडापले यातून त्यांच्या मातृत्वाला मात्र सलाम 🙏🏾

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 роки тому +51

    किती नालायक बाई आहे😠😠😠 ज्यांना पोर नाय त्यांना पोरांची किंमत विचारा काय आहे ती ,तिला पण चांगली फाशी द्या

    • @durvapatil5968
      @durvapatil5968 2 роки тому +2

      👍

    • @manojpatil8316
      @manojpatil8316 2 роки тому

      lai zhavadi.aselti

    • @jaykarmalgunde7079
      @jaykarmalgunde7079 2 роки тому +2

      Barobar ahe 🥺

    • @devendrapednekar7271
      @devendrapednekar7271 Рік тому

      अशा हलकट बायका मुले वाट लागली संस्कृति ची खाज भागवुन घेतात आणि मन सन्तुष्ट झाल कि बळी घेतात

  • @vikasvidhate3281
    @vikasvidhate3281 2 роки тому +13

    कायदेशीर
    पद्धतीने आपलं प्रेम यांना पुढे नेता आल असत
    पण हे प्रेम नसेल फक्त वासना असेल ़़़

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 2 роки тому +35

    बाप पोलीस अधिकारी व नवरा डॉक्टर हाताने आयुष्य वाट लावली (मरेपर्यंत शिक्षा दयायला पाहिजे होती दोन खून व लहान मुलगा

  • @sadlifeemotionallifeboring9314
    @sadlifeemotionallifeboring9314 2 роки тому +27

    औरंगाबाद देवगिरी कॉलेज एक तर्फी प्रेम मुलीचे हत्या 21 05 2022 प्रकरण सांगा सर

  • @Chougule532
    @Chougule532 2 роки тому +6

    काय फायदा झाला. आता तेल पण गेले आणि तूप पण गेले. हाती आला आयुष्य भर तुरूंगवास. थोडा पण विचार केला नाही. एवढं मास्तराबरोबर लफडं होतं. मास्तराबरोबर जीवापाड प्रेम होते. मरायचं होतं पळून जाऊन दुसरीकडे रहायचं होते. आता तुला मरेपर्यंत तो मास्तर शारीरिक सुख देणार नाही. आपल्या कर्माने मर.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +4

    *बाई पार प्रेम वेडी झाली होती काय माई गेली होती भुता पाशी*

  • @ismailshaikh9068
    @ismailshaikh9068 2 роки тому +4

    दत्तू शेठ तुम्ही शब्द प्रयोग खूप छान करता राव फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी टिक टिक टोक टोक
    घटना मात्र खूप वाईट घडली

  • @manjugawali258
    @manjugawali258 2 роки тому +22

    खरच सौंदर्याला महत्त्व दिले की तमाशाच होतो

  • @NDalvi
    @NDalvi 2 роки тому +51

    अर्चना यांनी खूपच वाईट कृत्य केले. कोणालाही न मारता स्वतःच पळून गेल्या असत्या तरी चालले असते.

    • @user-uk8wm2jl2i
      @user-uk8wm2jl2i 2 роки тому +5

      बरोबर .पण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात.वासेनेत धुंद झालेले लोक काही पण करतात

    • @Ghadage_1323
      @Ghadage_1323 2 роки тому +4

      एकेरी नावाने बोला वे

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 2 роки тому +5

      @@Ghadage_1323 हॊ तिला काय इज्जतीने बोलायचे अवदसा कुठली

    • @SIGMAINDIAN100
      @SIGMAINDIAN100 2 роки тому

      Va madam kay suggestion detay palun jayach vaaaa😁😁😁

    • @vaishalijoshi7246
      @vaishalijoshi7246 2 роки тому

      @@SIGMAINDIAN100 बरोबर तर बोलल्या पळून जायचं नाही तर काय मुलाला आणि न्हवऱ्या ला मारायचं

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 2 роки тому +49

    सोडचिठ्ठी घेतली पाहिजे होती एवढं रामायण करायची गरज न्हवती, बाईला खूपच खाज होती आणि ती खाज आता जेलमध्ये मिटली असेल

    • @jalindarkumbhar2501
      @jalindarkumbhar2501 2 роки тому +2

      तिथे कोण मिटवणार

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 2 роки тому +2

      @@jalindarkumbhar2501 jailar mitavanar

    • @popatpatilkodoli4627
      @popatpatilkodoli4627 Рік тому

      रताळ घे आता जेलमध्ये नायतर खुट्टा घालून घे

    • @ratang7476
      @ratang7476 Рік тому

      शब्द काय वपरतोस तू पागला

  • @rustumrustum3276
    @rustumrustum3276 2 роки тому +7

    ज्याच्या करता माणव जातीत कोनी नाही त्याच्या करीता त्याचे कर्म आणि देव हे दोन पक्के आहे

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 роки тому +15

    हे भगवान. काय हा मूर्खपणा आहे

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 2 роки тому +10

    चूक कोणाची ,मास्तर ची कि आईची ,चूक फक्त आईची

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 2 роки тому +6

    माता न तू वैरीण 😔😭

  • @hammer573
    @hammer573 2 роки тому +12

    जगबुङी जवळ आली आहे

  • @sachinpwagh8877
    @sachinpwagh8877 2 роки тому +48

    जी बाई स्वतःच्या मुलाची आणि पतीची नाही झाली ती मास्तर ची काय होणारं.. मला तर पिंजरा चित्रपटाचं मास्तरांची आठवण झाली आज...डॉ. श्रीराम लागू....

  • @jaykumarmoon4075
    @jaykumarmoon4075 2 роки тому +11

    अशा महीलाना फासी पेक्षा ही कठोर सजा पाहीजे

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 2 роки тому +22

    त्या बाईला लगेच फाशी द्यायला पाहिजे कशाला ही पिढा संभाळीत्या आणिखी तिला खायचा खर्च करतात सरकार लगेच फाशी द्या

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 2 роки тому +24

    मास्तरला स्वतःची अक्कल नाही का दुसऱ्याला शिकवे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण त्या आईला पण स्वतःच्या मुलाची दया आली नाही कळस झाला मूर्खपणाचा

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 2 роки тому +12

    नालायक पणाचा कळस केला बाईने, कदाचित हे विधीलिखित असेल, नाहीतर एक आई आपल्या मुलाला मारणे शक्य नाही, वासनेच्या लालसेपोटी ममता सोडून दिली, कलियुगात काहीही घडू शकतं, न्यायालयाने पुरूषाला जन्मठेप आणि बाईला फाशीची शिक्षा दिली असती तर योग्य न्याय झाला असं वाटलं असत.

    • @vinayakbhos8304
      @vinayakbhos8304 2 роки тому +3

      किर्तन कार सांगतात आईसारखा देव जगात नाही
      मग ही कोण आहे हे त्यांनी सांगावे

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 Рік тому +1

      @@vinayakbhos8304 कल युग आहे असे होनारच अतातर ईजत खानदान हे शब्द गायब झालेत

  • @manikdusunge5190
    @manikdusunge5190 4 місяці тому +1

    खरंच पती पत्नी एवढं मध्ये मोठ कांड होतात तर अश्या परिस्थितीत घटस्फोट वर समाजात प्रबोधन झाले पाहिजेत.

  • @CSKSCK
    @CSKSCK 2 роки тому +19

    चाटिंग...😁😁😁😁 मास्तर चा फोटो दाखवला असता तर अजून चांगलं झालं असतं...!

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 роки тому +40

    पिंजऱ्यातला मास्तर चांगला होता गुडघे बघून बिघडला

    • @nehapohnikar908
      @nehapohnikar908 Рік тому +2

      😂😂🤣🤣🤣

    • @bhagyashriraut5806
      @bhagyashriraut5806 Рік тому

      @@nehapohnikar908
      nnnnnnnnnnnnn

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Рік тому +1

      काय कला आहे तुमच्या सांगण्या मध्ये देशमुख साहेब तुम्ही बातमी सांगताना बोर होत नाही श्रोते जन अशी बातमी सांगणारे आज पर्यंत पाहले नाही धन्यवाद

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Рік тому +7

    काय बाई आहे ही फाशी द्यायला पाहिजे हीला

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 12 днів тому

      हि खररी माणसाच्या नियतीचा खेळ आहे,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट

  • @radhanikam5216
    @radhanikam5216 2 роки тому +6

    या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे

  • @parmanandsuryavanshi5986
    @parmanandsuryavanshi5986 2 роки тому +6

    झवन्या लोकांना काहीच वाटत नाही साहेब

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 2 роки тому +13

    खरंच काही लोक डोकयावर पडले असतात चांगल चाललेलं संसार ची वाट लावायची

  • @dinkarpatil1739
    @dinkarpatil1739 2 роки тому +3

    मी नेहमी आपली स्टोरी ऐकतो पण आज मला काही वेगळच‌ फील झाल मी नाही मानत की आई वासने पोटी बाळाचा खुन करेल अस तरी असो‌ आपण ही जी स्टोरी कथन केली ही सत्य असेलच अस नाही यात काही वेगळ ही असु शकते

  • @ravindramhetre1964
    @ravindramhetre1964 2 роки тому +10

    निळावंती ग्रंथांची माहीती सांगा

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 2 роки тому +16

    डॉक्टर होयला भरपूर मेहनत करावी लागते सगळसंपलं

  • @raghunathrajput4611
    @raghunathrajput4611 5 місяців тому +1

    Niragas mulacha jeev ghenarya ya baila Fasi dili pahije hoti.

  • @poojakadam4607
    @poojakadam4607 2 роки тому +9

    हे कलियुग आहे इथे कोणतंही नातं सुरक्षित नाही. नामस्मरण करा सुरक्षित रहा.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +8

    "प्रेम आंधळे असते हे मान्य पण त्या निरपराध बाळ आणि बिचारे डॉक्टर यांचा काय दोष यांना तसेही पळून जाता आले असते डॉक्टर यांना दुसरी बायको मिळाली असती मुलाला पण. छान आयुष्य जगता आले असते पण विधी का विधान असेच होते*

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 2 роки тому +4

    खुपच निरद ई कृत्य

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 Рік тому +2

    अरे बापरे माणसाच्या जन्माला चुकून आली होती औदासा.. बापरे किती घाण आहे हे सगळं

  • @amolpinjarkar6557
    @amolpinjarkar6557 2 роки тому +6

    शेवटचे वाक्य मनाला लागले

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 роки тому +11

    एवढीच खाज होती तर कोठया वर बसायचे होते.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +2

    *दत्ता भाऊ नमस्कार आपण माणूसच लई भाई*

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 роки тому +4

    पिंजरा कशी नशीबाने थट्टा आज मांडली सावध राहायला हवे थोडे ही काही संशय आला तर किती भयानक

  • @ashakangte1515
    @ashakangte1515 2 роки тому +25

    Sir your story is nothing but a mirror of Society. FINE SIR 🙂 👌 👍

  • @TT-qv5bt
    @TT-qv5bt 2 роки тому +9

    Mahilela la Devi samajana hi chuk aahe , saglya mahila sarkhya nastat 😭😭😭 kal badalala vel badalali

  • @vmp4597
    @vmp4597 Рік тому +1

    हाच कलियुग ची वाटचाल आहे आणी तो आपला कायदा पण पोसत आहे

  • @ushajadhav7459
    @ushajadhav7459 2 роки тому +2

    Ashay vasnand pranyana bhrrstyavr fhashi dili pahhije Ram Krishna hari.

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 2 роки тому +9

    नमस्कार DSD परिवार 🙏

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 роки тому +11

    आम्हाला काय वाटत जे काय होणार ते होणारच

  • @kumarmane7121
    @kumarmane7121 2 роки тому +6

    Kasali bai hoti sharir sukhsathi mulacha pan vichar kela nahi jel madhi tarphada🙏

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 2 роки тому +5

    मास्तर ला teacher म्हणतात ,सर, म्हणतात
    चॅटिंग म्हणा, चा टिंग चा टिंग न्हवे

  • @chetandusane5028
    @chetandusane5028 Рік тому

    शेवटचे वाकय एकदम बरोबर म्हणाले sir ji . नित्ती मत्ता असलेल्या माणसासाठी देव पण धावतो

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 2 роки тому +4

    धन्यवाद दत्ताभाऊ नमस्कार

  • @nandopnandbhujangam698
    @nandopnandbhujangam698 2 роки тому +5

    खान्देशात एक महीला प्राध्यापक आहे तिच्या अंगात देवता येतात व घुमायला लागते असे काही महाभाग शिक्षक शिक्षिका असु शकतात.

  • @sahebraosable5626
    @sahebraosable5626 11 місяців тому +1

    या नराधमाना जगण्याचा अधिकार नाही नीच

  • @govindkulthe5394
    @govindkulthe5394 Рік тому +1

    अशा लोकांना फाची ची शिकच्चा होयला पाहिजे

  • @vijaykamble2873
    @vijaykamble2873 2 роки тому +5

    बुलढाणा कर नमस्कार साहेब

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 2 роки тому +1

    आशा बरेच बाया आहेत व समाजात लफडे बायांना पासून सुरुवात करतात माणसांना बायाच बसवता संसार उद्धवस्त होतात

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 2 роки тому +7

    छान कथा.सांगीतली सर

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 4 місяці тому +1

    अशांना इस्लामी कायद्याने शिक्षा व्हावी

  • @kalikamataenterprises3525
    @kalikamataenterprises3525 2 роки тому +17

    या बाईला एवढी खाज होती तर नवरा आणि बाळाला कशाला संपवल

  • @vidhyadharbirajdar7410
    @vidhyadharbirajdar7410 2 роки тому +8

    Tik tok खूप छान सांगता सर

  • @sudhakaryemadvar617
    @sudhakaryemadvar617 2 роки тому +1

    Khoob chhan bad mein dhanyvad

  • @ssonaliashakhotkar2003
    @ssonaliashakhotkar2003 Рік тому

    किती निर्दयी बाई आहे ही हीला फासी ची शिक्षा झाली पाहिजे

  • @rajbargaje1665
    @rajbargaje1665 2 роки тому +7

    Sarv Archana अशाच असतात का

  • @udaysingraskar1690
    @udaysingraskar1690 2 роки тому +5

    साहेब सावध 🥰🥰🙏🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +5

    खूपच वाईट घटना घडली आहे

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 Рік тому +6

    एवढीच खाज होती तर धंदेवाल्या कोठ्यावर अर्चना बाईने जायचं होतं

  • @pscreation5955
    @pscreation5955 2 роки тому +3

    संपत्ती कमवण्या पेक्षा संतती ला संस्कार दया म्हणजे .. आपल्या जिवनात खरा आनंद मिळेल नाहीतर हा काय मुर्खपणा उपयोगाचा

  • @ForPeoples626
    @ForPeoples626 2 роки тому +3

    Sir He Ghatna Tumhi Amahla Sangjtla Me Faf Far Tumcha Abahar Manto .Ani Sir Ha Ghatna Iklavar Khup Family Kinva Jents Ani Ladies Yani Changle Lifemadhe Sukhane Divas Kadtil

  • @rohitrathod1815
    @rohitrathod1815 Рік тому +1

    Asli lok ajun pn astat he phar durdavi gost ahe

  • @shailendrajadhav257
    @shailendrajadhav257 Рік тому +1

    Very nice words
    Tik Tik Tok Tok ⚒️⚒️⚒️

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +3

    धन्यवाद

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 2 роки тому +19

    तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलेत ज्या घरात भाडणं असतात झोपताना दरवाजा ला आतून कढी लावायची कारण एक स्टोरी सांगितलं आहे काही महिण्यापुर्वी अशीच नवरा बायको हत्या झाली होती

  • @amitsarde6310
    @amitsarde6310 Рік тому +1

    Kay bai rav bhoka sathi mulala marle tihi sushikshit ghranyatli hoti vadil mothya padavar navara doctor thodi sudha aakal nay chali hichi ghunha kadhich lapat nahi etaki dereg hoti tar tyalach ghrat thevayche na

  • @milindbhagwat2180
    @milindbhagwat2180 2 роки тому +2

    Tya Baich Mundak Cut Karayla pahije hot

  • @shrielectricals3881
    @shrielectricals3881 2 роки тому +7

    बाईका खरच sex या एका गोष्टीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात मग ती अगोदर कितीही चांगली असुद्या

    • @jalindarkumbhar2501
      @jalindarkumbhar2501 2 роки тому

      कसं sex करायचं ते तिला माहित होते का? अगोदर अनुभव असतो

    • @manojpatil8316
      @manojpatil8316 2 роки тому

      khareahete

  • @bhatusonawane7599
    @bhatusonawane7599 Рік тому +1

    कीती नीच प्रवृरुतीची बाई

  • @vimalawari5866
    @vimalawari5866 Рік тому +1

    त्या बाईने नवरा मुलगा टाकून मास्तर बरोबर पळून गेली असती

  • @nashikviewpoint3140
    @nashikviewpoint3140 2 роки тому +3

    Tiktik toktok😂🤣😂

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 2 роки тому +1

    # प्राणी...

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 роки тому +5

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @jashwini9395
    @jashwini9395 2 роки тому +1

    Baap re 🥹Pahilyanda aikle ase kahi news

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому

    धन्यवाद चांगली माहिती मिळाली आहे

  • @mukundamahalugangurdegangu4450

    जीवंत जाला

  • @HinduAyodha
    @HinduAyodha Рік тому +1

    *Kaam pisachi....zapatli hoti ta bai la....tumala khara vatnar nahi pan asa hota.....jasa eka dela bhoot bada hota tatla ch ha prakar ahay.....neeti na rahanara baika na pan kadi kadi hacha shikaar hotat....ha sattaya ahay*

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 2 роки тому +2

    Tya fakt vasnemule tya jaine swatachya balala thar marle. Tya baila phashichi
    Saja dyayala pahije hote.

  • @kalpanabhosale2325
    @kalpanabhosale2325 2 роки тому +2

    Kay Kami hot tila...

  • @meenathavkarthavkar1170
    @meenathavkarthavkar1170 2 роки тому +3

    He dewa aslya awdasa janmalach kashal ghalto yana jiwantpanivh ashi bhayankar Shiksha de ki kuthlihi bai Kay ghan shiwi deu athwat pan nahi asle kam karnar nahi yana bhar chaukat mirchi chi dhuni dyayla pahije tadpun tadpun marayla pahije

  • @dipakpimpre7704
    @dipakpimpre7704 2 роки тому +2

    खर्डा जामखेड तालुक्यातील एक घटना सांगा

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 2 роки тому +3

    बाळाचा अत्यंत दुर्दैव😭😭😭

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +2

    B

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 4 місяці тому

    हैवान मास्तर,आर्चना प्रेमातधुंद,घरात मदनाचा सुगंध वारे वा ,बाईला तशीच शिक्षा करा.

  • @mangalkambale2525
    @mangalkambale2525 2 роки тому +3

    Hi Sir

  • @babakadam461
    @babakadam461 2 роки тому +3

    👍🙏🙏

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 11 місяців тому

    Thanks for super story explained

  • @vijaybalgude2955
    @vijaybalgude2955 2 роки тому +5

    नमस्कार 🙏🙏

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 2 роки тому +2

    Yes sir

  • @varungaikwad4953
    @varungaikwad4953 2 роки тому +19

    फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 2 роки тому +4

    पिंजरा चित्रपट आठवला

  • @annasarode1536
    @annasarode1536 2 роки тому +8

    दत्ता भाऊ पिंजरा मराठी चित्रपट आठवला