🔴 Live | मनोज जरांगे पाटील यांची रॅली छत्रपती संभाजीनगर | जंगी स्वागत |
Вставка
- Опубліковано 11 лип 2024
- ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके
नमस्कार काशीद साहेब, धन्यवाद ,पुणे
❤❤❤❤❤🎉🎉😢🎉🎉
पाथर्डी
Namskar kashid sir एक् मराठा लाख मराठा Ekundi Jahagir
जय जिजाऊ जय शिवराय जय सांभाजी एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय❤
Dhanyavaad kashid shaheed chh संभाजी nagar
जय शिवराय जय शंभूराजे मनोज दादा जिंदाबाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Koti koti marhata.
नमस्कार काशिद साहेब धन्यवाद बीड गेवराई
राम राम कासीद साहेब छान!मराठा जण जागृती 🌹🙏
मनोज दादा जिंदाबाद एक मराठा एक कोटी
जय शिवराय
🎉
आलेगाव❤❤
कडा आष्टी एक मराठा कोटी मराठा 🚩
परभणी
जय जिजाऊ
बीड हाजीपूर येथून
एक.मराठा.लाख.लाख.मराठा❤🎉🎉🎉❤❤.. मंचर आ.पुणे
🌹🙏एक मराठा लाख मराठा 👍🙏पुसद 👏👏
जय शिवराय मी हिंगोली कर
Sewree Mumbai...baban chavan
Akole , Ahilyanagar
अचलपूर
बीड जिल्ह्यातून एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
नांदगाव येथून
नवनाथ ससे कारगिल
जालना घनसावंगी
Pagoda dist Beed
ऊमरखेड
एक मराठा लाख मराठा
Sangli
एक मराठा लाख मराठा चिपळूण
Kopargoan
Kakasaheb Shinde Barshi
बीड येथून
Hi
Subhash Malunjkar , Rumbhodi ,tal Akole Dist.A.nagar
पुणे शिरुर एक मराठा लाख मराठा 🎉❤❤🎉
जय शिवराय❤
जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
बीड येथून