मेहुणी बाई आली परत 😂 गोळ्याचे कुटाणे | भाग 216 | Adarsh Marathi

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 16

  • @sayedmoinuddin4842
    @sayedmoinuddin4842 5 днів тому +9

    खरच माझे पण डोळेत गोळ्या चे भावना ऐकुन पाणी आले.खरच न काय दोष बर बुटका आंधळा.अपंग भैरा आसने मांसाचे हातात नाही न .मला खुपचं या एपिसोड मधील मंदा करण्या.सरपंच गोळ्या .बंडु.चे काम आवडले.एम.के.सैयद.पाटोदकर जिल्हा बीड.महाराष्ट

  • @panditwaghmare7207
    @panditwaghmare7207 5 днів тому +1

    हे बघून खरोखरच डोळ्यात पाणी आले.गोळया/करण्या तुमच्या अभिनयाला हात जोडून नमस्कार करतो.

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 4 дні тому +1

    आवडती कलाकार मेहुणी बाई

  • @jagdishrajpurohit7737
    @jagdishrajpurohit7737 5 днів тому +1

    रूला दिया आज गोलिया ने।

  • @robertgonsalves9187
    @robertgonsalves9187 5 днів тому +2

    फारच छान. माणसाचा काही दोष नाही. तो नियतीचा खेळ असतो. ❤❤. गोळ्या चा आवाज आणि हावभाव छान आहे.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 5 днів тому +2

    मेव्हनी बाई अली गोळया बंडया कारण मंदा खूप छान एक नबर एपिसोड फ़ारच छान सरपंच

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 5 днів тому +2

    गोळु दादा टेन्शन नको घेऊ आपणं उंच टाचाची घेऊ या......

  • @SeemaOraon-l4c
    @SeemaOraon-l4c 5 днів тому +1

    Nice video ❤❤❤❤❤❤

  • @SeemaOraon-l4c
    @SeemaOraon-l4c 5 днів тому +1

    Mast

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 4 дні тому

    खुप छान एपिसोड........

  • @sayedmoinuddin4842
    @sayedmoinuddin4842 5 днів тому +2

    हा ड्रेस तर मंदा ताई ला आजिबात सुट होत नाही

  • @vijaytambe6020
    @vijaytambe6020 5 днів тому +1

    गोलू दादा डोळ्यात पाणी आणलंस भावा

  • @GovindKale-mj7gd
    @GovindKale-mj7gd 5 днів тому +3

    राम राम सरपंच खूप छान विडियो आहे

  • @fakiradandge2406
    @fakiradandge2406 Годину тому

    मेहवणी बाईचे लाग्न्न झाले का

  • @satyawanjadhav2089
    @satyawanjadhav2089 5 днів тому +1

    मेहुणी बाई गोळ्याला बायको शोभते.गोळया तिच्या सोबत लग्न कर.