❤जय गजानन❤ माऊली ❤रोज सकाळी, सकाळी,तुमचे आवाजातील गायन ऐकतो .गायन ऐकुनं मन तल्लीन व प्रसन्न होऊन जाते.अशीचं आपल्या आवाजातील गजानन महाराजांची भजने आम्हाला ऐकण्यास मीळत राहतील अशी श्री.संतगजानन महाराजांचे चरणी मनापासून प्रार्थना करतो.तुमचे सुमधुर आवाजातुन महाराजांची अशीच अखंड सेवा घडतं राहण्यासाठी महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवोत् ,ही गजानन महाराजांचे चरणी व पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो .❤ रामकृष्ण हरी ❤
जय श्री गजानन माऊली 🙏 आपला आवाज खूप गोडं आणि मधुर आहे माउली माता सरस्वती ची आपल्यावर कृपा आहे . आपलं गायन लय बद्ध असून सुर हृदयाला स्पर्श करतात आपलें भजन,गीतं नेहमीं नेहमी एकावीशी वाटतात ।आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहो आपल्याला उदंड आयुषय लाभो हि संत श्री गजानन महाराजां चे चरणी प्रार्थना 🙏
महाराज खूपच छान सुंदर आवाज आहे तुमचा चाली पण खूप छान पण सामर्थ्याने गजाननाच्या हा अभंगाची चाल खूप चांगली गायली पण पाठीमागून म्हणणारे जे गायक आहेत त्यांना ना ताल ना सूर त्यामुळे आयकायला बरोबर वाटत नाही कोण आहेत ते मागून म्हणणारे
❤जय गजानन❤ माऊली ❤रोज सकाळी, सकाळी,तुमचे आवाजातील गायन ऐकतो .गायन ऐकुनं मन तल्लीन व प्रसन्न होऊन जाते.अशीचं आपल्या आवाजातील गजानन महाराजांची भजने आम्हाला ऐकण्यास मीळत राहतील अशी श्री.संतगजानन महाराजांचे चरणी मनापासून प्रार्थना करतो.तुमचे सुमधुर आवाजातुन महाराजांची अशीच अखंड सेवा घडतं राहण्यासाठी महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवोत् ,ही गजानन महाराजांचे चरणी व पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो .❤ रामकृष्ण हरी ❤
जो ऐकतो तो भजनात तल्लीन होऊन जातो धन्यवाद महाराज जय गजानन माऊली अनंता भाकरे मोरगाव भाकरे
क
जय श्री गजानन माऊली 🙏
आपला आवाज खूप गोडं आणि मधुर आहे माउली माता सरस्वती ची आपल्यावर कृपा आहे .
आपलं गायन लय बद्ध असून सुर हृदयाला स्पर्श करतात आपलें भजन,गीतं नेहमीं नेहमी एकावीशी वाटतात ।आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहो आपल्याला उदंड आयुषय लाभो हि संत श्री गजानन महाराजां चे चरणी प्रार्थना 🙏
जय श्री गजानन माऊली 🙏
सास्टान्ग दन्डवत बाबाच्या चरणी
महाराज खूप...छान..आवाज..आहे..साक्षात..स्वर्सवती
वा वा आवाज खूप गोड शुभेच्छा माऊली
खूपच सुंदर चाल आणि गायन..मास्कर महाराज..जय गजानन.माऊली..
Jay gajanan mauli
Bhaskar maharaj khup sunder
Aavaj aahe tumcha
Ati uttam mauli maskari baba
जय गजानन महाराज की जय
🌼🌺खूप छान महाराज लहानपापासूनच तुमचा आवाज ऐकत आहे खूप मन प्रसन्न होते जय गजानन माऊली 🌼 🌺🙏🙏🙏
जय गजानना विदर्भ रत्न मास्कर बाबा खुप छान वाटले
🙏🏻🙏🏻गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻
वा क्या बात है
Maharaj tumcha avaj madhur ani manala chedun thet devach namsmarn krayla ved lavto
खूप सुंदर चाल महाराज
Jay gajanan mauli
जय गजानन महाराज.....,🙏🙏🙏💐
सुंदर आवाजाने अभंग सुंदर चाली लावल्या आहेत धन्य झालो महाराजांच्या आवाजाने राम कृष्ण हरी माऊली
नेहमी ऐकतो मास्कर महाराजांचे गायन आपल्या विर्दभाचे रत्न आहेत ते ।।जय गजानन ।।
अप्रतिम महाराज ji
Khup god aawaj aahe mauli tumcha
Really amazing भास्कर राव
खुपच सुंदर गायन
. खुपच छान आहे आवाज शुभेच्छा
Jay shree Gajanan 🙏🏻🌹🌹
साष्टांग दंडवत बाबांच्या चरणी
गण गण गणात बोते
खूप छान माउली
, जय हरी माऊली चंदु पाटील खडसे शामपूर
Aawajat baba gajanan sister ho
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🤷
खुप गोड आवाज आहे महाराज मि आज ही ऐक ल समाधान पाटिल Shelgoan Jamner तालुका
मनुष्य जीवन ईश्वरमय व सुन्दर होईल अशी गोड भजने
मी तुमचा विध्यार्थी आहे
👌👌👌❣️
जय श्री गजानन माऊली
.न
💛🙏💐🌹🥥🌹💐🙏💛
जय गजानन
गण गण गणात बोते
खुपच सुंदर चाल
Chhaan god Gift
जय गजानन 🙏🙏
🙏🙏👌
नवीन व्हिडिओ का टाकत नाही
मास्कर बाबा मनजे विर्दभ गान कोकीला आहे
🙏
एक Wallpaper for galaxy 💜
महाराज खूपच छान सुंदर आवाज आहे तुमचा चाली पण खूप छान पण सामर्थ्याने गजाननाच्या हा अभंगाची चाल खूप चांगली गायली पण पाठीमागून म्हणणारे जे गायक आहेत त्यांना ना ताल ना सूर त्यामुळे आयकायला बरोबर वाटत नाही कोण आहेत ते मागून म्हणणारे
जय हो माऊली
महाराज खूप गोड व सांप्रदायीक चाली मधला आवाज आहे,आपला मो.no दिलं तर बर होईल आपल्याला बोलायचं आहे तुमच्या शी
Khemchand Tekade Dhanaj khurd
Gan Gan Ganat Bote 🚩🚩🙏
जय जय गजानन महाराज
जय माझी गजानन माऊली 🙏🙏💐💐
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते 🙏
जय गजानन
जय गजानन माऊली
जय हरी महाराज
जय गजानन माऊली