अभ्यास करत असलेल्या मुलांनी हा टाइमपास पाहून वेळ घालवू नये, काही फायदा नाही याचा, रिकामटेकड्या गप्पा मध्ये माझं राजकीय ज्ञान किती एवढाच रुबाब हाणू शकता.
अरे बाबा 2004- 2014 कालावधीत एअर इंडिया चे सर्व फायद्याची रूट विकून टाकले. त्याचा पैसा पवार, सोनिया व पटेलांना मिळाला. असं म्हणतात त्याचा पैसा अजुनही मिळतो. ते काही "मास " लिडर नाहीत. पैसा, पैसा अन पैसा. काका तर तेच पुजतात. म्हणून ऊमेदवारी
कोणीतरी एक शिवसेनेवर Phd करते आहे. आता कुलगुरू, सरकार नियुक्त असल्यामुळे Phd मिळणार हे नक्की. . साधारणपणे गुण - दोष, strong - points weak points पण दाखवावे. एकांगी असू नये ही आपेक्षा.
प्रत्येक आमदार, खासदार यांना एकदा आमदार, खासदार झाले की त्यांना परत संधी देऊ नये, ह्यामुळे भ्रष्टाचार संपविण्यासाठी मदत होईल. आणि ह्यांच्या संपत्ती 400 ते 500पटीत वाढणार नाही.
@@nikhilkarkar5494 पेन्शन बंद करून टाकावी आत्ता सगळ्या योजना बंद करत आहे सरकार ह्यांना तरी पेन्शन कशाला बाकीच्या सरकारी अधिकारी ह्यांच्या बंद केल्यात. 2वेळा आमदार झालं तरी दोन पेन्शन मिळते बहुतेक
बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय विमानवाहतूकि साठी तीन च परवाने कोणत्याही देशाला मिळतात, पण ऐयर इंडिया व इंडियन ऐयरलाइन चे स्वतंत्र्य परवाने एक करून कोणाला परवाना दिला? कोणाच्या काळात हा निर्णय घेतला गेला, Airindia चे कर्मचारी व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली या देशात पैश्याच्या मोहापायी कोणत्याही थराला जातील हे राजकारणी व त्यांना सामील असलेली मंडळी. तरी देखील white collar? धन्य ते भारतीय राजकारण.
पवार साहेबांचा हात डोक्यावर असल्यावर कसली भिंती. म्हणून तर त्या़नी खूप मोठे मोठे पराक्रम केले. जसे पवार साहेबांनी मोठ्या मोठ्या लढाया लढल्या पण कधीही अंगाला कधी खरटवून सुध्दा घेतले नाही. त्या प्रमाणेच यांचे कार्य महान आहे. खुप मोठ्या मनाचा माणूस आहे. स्वताच्या नांवावर एकही गाडी नाही घेतली पण दुसऱ्याच्या नावावर घेऊन वापरल्या. ३५०करोड ची संपत्ती जाहीर केली आहे पण त्यांच्या मालकिच्या सीजे हाऊस ची किंमतच १५०० करोड आहे असे बोलले जाते. मग असणारच ना पवार साहेबांच्या विश्वासातील. .,.,...
जेव्हा महाराष्ट्र मधून उद्योगधंदे गुजरातला जातात त्यावेळेस महाराष्ट्राच्या नेतांना निदर्शने करतात पण जेव्हा महाराष्ट्राच्या माता वरती एखादा गुजराती माणूस राज्यसभेवर जातो त्यावेळेस का निदर्शन करत नाही
he khar ahe pn fakt ha ekta nhi piyush goyal ky karmalyacha ahe ka ani nirupam la pn jaych hota sagle parprantiya he tumhi mat detana vicharat gheta ka pn ata marathi manus ch kuth urlay pratinidhitva karayla je 2-4 ahet te aple ch padayla ubhe ahet sarvat motha haramkhor ha fadanvis ahe
Needless to mention, Patel isn't committing crime because he is a fund raiser. Besides, there is bjp''s huge find raising machinery attracting anonymous fund from foreign interest, isn't that more dangerous?. Besides, electoral bonds is a official tool of a bribe. Isn't that a bigger issue?
विदर्भाच्या गल्ली बोळात जेव्हढी राष्ट्रवादी आहे ती praful patel मुळे अणि datta meghe हा cashier विदर्भाचा पवारचा👍👍प्रभाग अध्यक्ष ही बनवायच असल कुणाला तर तिथे उपस्थित असतो praful patel
Prafulla Patel is "Zero Performer" in his own constituency Gondia so much so that the road to his own house, like all other roads in the city is in bad condition...He is an elite, who knows how to protect his own interest...
बोलभिडू इतिहासातले प्रसिद्ध पहिलवान Ghulam Mohhamad Baksh उर्फ "महान गामा पहिलवान" जे त्यांच्या उभ्या आयुष्यात 5000 हुन अधीक कुस्त्या खेळल्या आणि एक पन नहीं हारले...... त्यांच्या बद्दल एक विडिओ बनवा!
@@rbk557 बरोबर आहे, पण आपण धर्म, भाषा व जातीचा वृथा अभिमान बाळगणार नसावं. महाराष्ट्रात एकाच जातीचे नेते असताना, राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ का आली?
Very Easy Answer. He must be contributing maximum to Party Fund. (Rememver once Vilasrao Deshmukh had talked about Ashok Chavan that he is very good ,very honest but he does not know how to collect for party fund.
Hech te praful patel jyanni bhandara district mdh BHEL project , sugar Mill ani mines ase khup project suru kl pn govt. Gel ani badlyach rajkaran suru houn project bnd pdl, Praful patel one of the greatest developing vision man
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एकमेव दमदार कर्तबगार हरहुन्नरी लोकप्रिय व प्रभावी नेतृत्व आदरणीय खासदार श्री.प्रफुल भाईजी पटेल म्हणजे आमचे भाईजी विदर्भाची आन बान शान लोकनेता भाईजी.... #भाईजी #सर्वसामान्य_जनतेचे_नेते #बॉस
भाऊ मला सांगा कोणते विकास कामे केले प्रफुल्ल पटेल याने? भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तरूणांना रोजगार मिळवून दिला का? माझ्या मते फक्त याने आपले घर भरले बाकी काही नाही.
पैसा भरपूर आहे, पवारांचा विश्वासू माणूस आहे.
कोणत्या?
AIR INDIA कुणामुळे डबघाईस आले कंपणी विकावी लागली 😂😂
50 thousand crores Scam
काय गरीबी हाय बुवा - एकही गाडी नाही, पाय-पाय फीरतात वाटत , 'तथाकथित जनतेच्या सेवेसाठी'.
अभ्यास करत असलेल्या मुलांनी हा टाइमपास पाहून वेळ घालवू नये,
काही फायदा नाही याचा,
रिकामटेकड्या गप्पा मध्ये माझं राजकीय ज्ञान किती एवढाच रुबाब हाणू शकता.
जोशी बुवा नका ना हो रागावू प्लीज
खरंय, अगदी बरोबर
आणी वीडियो मधली भाषा सुद्धा खराब!
Thank you Kaka. अगदी बरोबर suchavlet. खूप खूप time waste होतो hya mule
Sangha cha ground madhe parade kara Joshi bua
अरे बाबा 2004- 2014 कालावधीत एअर इंडिया चे सर्व फायद्याची रूट विकून टाकले. त्याचा पैसा पवार, सोनिया व पटेलांना मिळाला. असं म्हणतात त्याचा पैसा अजुनही मिळतो. ते काही "मास " लिडर नाहीत. पैसा, पैसा अन पैसा. काका तर तेच पुजतात. म्हणून ऊमेदवारी
हो पण एवढे सर्व असून अजून ED CBI त्यांच्या पर्यंत का पोहचू शकत नाहीत ? ते पण बघा😊
@@rahulkakad1027 जे सत्य वाटते ते लिहीलं.बाकी आपल्या हाती काॅमेण्ट करण्याशिवाय काय आहे ?
@@prakashuttarwar2274 बरोबर आहे तुमचेही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांवर सिरीज चालू करा.
कोणीतरी एक शिवसेनेवर Phd करते आहे. आता कुलगुरू, सरकार नियुक्त असल्यामुळे Phd मिळणार हे नक्की. . साधारणपणे गुण - दोष, strong - points weak points पण दाखवावे. एकांगी असू नये ही आपेक्षा.
आपण इतिहासात किती रमणार?
ताई ,हेच ते पटेल साहेब आहे ज्यांनी एअर इंडिया दुर्दशा केली , पण तरी सुद्धा सुखरूप बाहेर पडले.
True
..ते ही सहज! मोदीविरुद्ध काही न बोलता राहिल्याने ED/CBIला सुद्धा दिसत नाहीत.
Indian football chi sudha
Modi notbandhi bank gotale karto ed CBI pinjaryat
आणि मोदी नं त्याचे खाजगीकरण केलं 😂
Topmost middleman and loyal to Sharadchandra ji Pawar. Patel itself means baniya. Aapan Saare Bhau , milun khau ' s strategy hence no enemies.
Gujju hai
@@NSS31079 NCP Wale Patel Marathi asatat, fakt bjp wale gujrati asatat
😂😂😂
UPSC MPSC च्या अभ्यासक्रमात हा विषय असतो का , कशाला टाईमपास करता..
35u3
मुद्देसूद मांडणी व छान माहिती धन्यवाद
Pawar cha consultant ahe
प्रत्येक आमदार, खासदार यांना एकदा आमदार, खासदार झाले की त्यांना परत संधी देऊ नये, ह्यामुळे भ्रष्टाचार संपविण्यासाठी मदत होईल. आणि ह्यांच्या संपत्ती 400 ते 500पटीत वाढणार नाही.
मग मोदी ला का पुन्हा बोलावतोस
बात मे दम दादा साहेब...!
Pension dyavi lagel saglyana.. Mhanun 1 ch bara ahe
@@nikhilkarkar5494
पेन्शन बंद करून टाकावी आत्ता सगळ्या योजना बंद करत आहे सरकार ह्यांना तरी पेन्शन कशाला बाकीच्या सरकारी अधिकारी ह्यांच्या बंद केल्यात.
2वेळा आमदार झालं तरी दोन पेन्शन मिळते बहुतेक
ADANI CHA BAGHA
एअर इंडियामध्ये वसुली, किंगफिशर SBI डील अश्या मोठ्या मोठ्या सुपाऱ्या वाजवणारा पवारांचा पंटर आहे हा, त्यासाठी राज्यसभा तर देणारच ना पवार
उड्डायन मंत्री असतानाच ह्याने Air India ची पूर्ण वाट लावली... Profit मध्ये असलेली कंपनी दर दिवस 90 कोटी नुकसान पर्यंत पोहचवली...
True
बरो्बर आहे
Right
बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय विमानवाहतूकि साठी तीन च परवाने कोणत्याही देशाला मिळतात, पण ऐयर इंडिया व इंडियन ऐयरलाइन चे स्वतंत्र्य परवाने एक करून कोणाला परवाना दिला? कोणाच्या काळात हा निर्णय घेतला गेला, Airindia चे कर्मचारी व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली या देशात पैश्याच्या मोहापायी कोणत्याही थराला जातील हे राजकारणी व त्यांना सामील असलेली मंडळी. तरी देखील white collar? धन्य ते भारतीय राजकारण.
Faltu ahe mag modine ka nahi unchavli
पैसा बोलता है.
पैसा बोलता है.
पैसा बोलता है.
He is a bond or (दलाल ) between NCP and Modiji.
अमित शाह नावाचे एक नंबर चे फकीर आहेत गुजरातला कुणी ओळखत का त्यांना 😁😆😎😅
पवार साहेबांचा हात डोक्यावर असल्यावर कसली भिंती. म्हणून तर त्या़नी खूप मोठे मोठे पराक्रम केले. जसे पवार साहेबांनी मोठ्या मोठ्या लढाया लढल्या पण कधीही अंगाला कधी खरटवून सुध्दा घेतले नाही. त्या प्रमाणेच यांचे कार्य महान आहे. खुप मोठ्या मनाचा माणूस आहे. स्वताच्या नांवावर एकही गाडी नाही घेतली पण दुसऱ्याच्या नावावर घेऊन वापरल्या. ३५०करोड ची संपत्ती जाहीर केली आहे पण त्यांच्या मालकिच्या सीजे हाऊस ची किंमतच १५०० करोड आहे असे बोलले जाते. मग असणारच ना पवार साहेबांच्या विश्वासातील. .,.,...
प्रफुल.पटेल.फायनान्सर.आहेत.
His father 🏦bank laps(dubwali)
ताई तू खूप छान माहिती सांगितली व तुझी सांगण्याची पध्द्त खूप छान आहे
जेव्हा महाराष्ट्र मधून उद्योगधंदे गुजरातला जातात त्यावेळेस महाराष्ट्राच्या नेतांना निदर्शने करतात पण जेव्हा महाराष्ट्राच्या माता वरती एखादा गुजराती माणूस राज्यसभेवर जातो त्यावेळेस का निदर्शन करत नाही
Aapan chalu kara
To kattar aahe ok
he khar ahe pn fakt ha ekta nhi piyush goyal ky karmalyacha ahe ka ani nirupam la pn jaych hota sagle parprantiya he tumhi mat detana vicharat gheta ka pn ata marathi manus ch kuth urlay pratinidhitva karayla je 2-4 ahet te aple ch padayla ubhe ahet sarvat motha haramkhor ha fadanvis ahe
मुळात ऊद्योग धंदे तिकडे का जातात व originally ईकडेच का सुरू झाले हा अभ्यासाचा विषय नाही का??
Corruption King in Indian Football AIFF
- Praful Patel
Glorification of incredible politician. What about misdoing and relationships with top industrialists not mentioned here. He is fund raiser of NCP.
Needless to mention, Patel isn't committing crime because he is a fund raiser. Besides, there is bjp''s huge find raising machinery attracting anonymous fund from foreign interest, isn't that more dangerous?. Besides, electoral bonds is a official tool of a bribe. Isn't that a bigger issue?
@@TheOpposition पण हे
पैसा
प्रफुल्ल पटेल ने काय करायचं हे सांगण्यापेक्षा तुमच्या मोदी शहा या गुंड जोडगोळीला चार शहाणपणाच शिकवा.
मराठी येत नसेल तर शिकुन घे
@@ratnakarpatil1991 tumcha ncp ani shivsena wale khup sant mahatme ahe....
He is agent and manage Pawar's black money..
Election funding deals with corporates offices ,groups and families ....
Treasurer of NCP
300 cror, हे कशे कमवायचे त्याच पण U tube video ,बनवा... सगळे राजकारणी कशे काय श्रीमंत होतात..इथ आम्ही इतकं वर्ष घासतो पण काय घंटा होत नाही.
खरं आहे प्रफुल पटेल कूट दिसत नाही महाराष्ट्र मध्ये
AAmchya gawat tar disto
Gondiya raajyavcha bhag nahi ka?
विदर्भाच्या गल्ली बोळात जेव्हढी राष्ट्रवादी आहे ती praful patel मुळे अणि datta meghe हा cashier विदर्भाचा पवारचा👍👍प्रभाग अध्यक्ष ही बनवायच असल कुणाला तर तिथे उपस्थित असतो praful patel
अब्जाधिश आहे प्रफुल पटेल.वरळीला हजार कोटीची सी जे हाऊस त्याचीच बिल्डींग आहे.विदेशी गाड्या आहेत.
अरे भीडु दाम करी काम
राष्ट्रवादी चे अर्थ कारण समर्थ पणे हातळतात
बिडी किंग व तेंदू पत्ताचे बादशहा ...
अमराठी माणसालाच मोठे करत आहेत राजकीय पक्ष.
😂😂😂 tumchi level ith paryantach rahu dya
@@mayur8385 मग तुमची कुठ पर्यंत 😂😂
Wanyala sodala ani baniya pakdala
Prafulla Patel is "Zero Performer" in his own constituency Gondia so much so that the road to his own house, like all other roads in the city is in bad condition...He is an elite, who knows how to protect his own interest...
आंडभक्ता मागचे 20 वर्ष ते खासदार नाहीयेत ! आणि काही पण भुक्तय !
@@onemanarmy1422 म्हणूनच ते 10 वर्ष खासदार नाहीयेत..☺️
@@Checkmate12184 अरे बेरोजगार मग ते कशे जबाबदार ! 🤣😂🤣
@@onemanarmy1422 जर होते जवाबदार, मग/आता कसे बेरोजगार😊
@@Checkmate12184 पवारांनी केल मोदी ला गार
म्हणून रे बेरोजगार ! 😂🤣😂🤣
Ahilyadevi holkar yanchya history vr ek video💛🌼✨
ऊडयन मंत्री असताना.
पुरवलेली रसद.
हे खरे कारण.
किती गोड बोलतेस मोहिनी ❤️
असाच एक व्हिडीओ "वंदना चव्हाण" वर पण बनवा...👍🏼
करोडो रुपये देतात प्रफुल्ला पटेलां राष्ट्रवादीला एअर इंडिया का बुडली हे साऱ्यांनाच माहीत आहे
हे शंभर टक्के खरं आहे.
बंदे मे हैं दम ....!
कोशिश करने वाले की हार नहीं होती
जरा एकदा जनतेतुन दम आजमावून पहा . का एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्ता नाही दिसत
प्रफुल्ल पटेल राजकारणी या समाजकारणी नाहीत ते व्यापारी आहेत
दाऊद चे खास होते फक्त म्हणुन त्यांचा वट कारण शेवटी दाऊद चे गुलाम. 🤔
छान माहिती दिलीत
अश्या एअर इंडिया विकणाऱ्या राष्ट्रद्रोही ल का तिकीट देतात
बरोबर आहे तुमचं, पण सध्या पुरी इंडियाच विकली जातेय, त्याचं काय?
भारतीय फुटबॉल संस्थेचे अध्यक्ष
maji adhyaksha
waaat lavli aahe AIFF chi
खुप छान माहिती दिली
Real White collar "ROCKY BHAI"🤴
बोलभिडू इतिहासातले प्रसिद्ध पहिलवान Ghulam Mohhamad Baksh उर्फ "महान गामा पहिलवान" जे त्यांच्या उभ्या आयुष्यात 5000 हुन अधीक कुस्त्या खेळल्या आणि एक पन नहीं हारले......
त्यांच्या बद्दल एक विडिओ बनवा!
प्रफुल्ल पटेल यांनी अख्खी एअर इंडिया विकून टाकली...थोडक्यात कर्जात बुडवली..आणि ते उद्योजक आहेत...
पण महाराष्ट्र राज्य कुणी विकून टाकले, हे पण स्पष्ट करावे.
@@pravinmhapankar6109 correct जय भंडारी
@@rbk557 माझ्या प्रतिक्रियेमध्ये जातीचा प्रश्न आलेला नाही.
@@pravinmhapankar6109 प्रविण तु भंडारी आहेस ना
@@rbk557 बरोबर आहे, पण आपण धर्म, भाषा व जातीचा वृथा अभिमान बाळगणार नसावं. महाराष्ट्रात एकाच जातीचे नेते असताना, राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ का आली?
एकही गाडी कसं असु शकत नाही, हे कोट्याधीश मग महाग गाड्यात फिरतात मग त्या गाड्या कोणाच्या?
Driver chya 😂🤣
@@predictor968 Mi hasun hasun marnar ata...
जसं पवार साहेबांच्या अगणीत जमीनी आहेत असं म्हणतात पण त्यांच्या नावावर फक्त ५ एकर. तसंच.
शरद पवार यांचा योग्य शिलेदार आणि विश्वासू नेता म्हणून काम करीत असतात
जय राष्ट्रवादी ,जिंदाबाद
डावा हात आहे
बरोबर जबरदस्त point
Kya baat hai 🌹🌹🌹bhidu
एक कटु सत्य.......... दुनिया #तिया बनती है . बनाने वाला चाहिए.
0:32 👈😡 एअर इंडियाला गाळात घालून फक्त १४० कोटीच!! कोण विश्वास ठेवेल?😡😡😡
पटेल
Karan every party needs money and he is the money man ....ghodebazar financer
छान माहिती दिली
Very Easy Answer. He must be contributing maximum to Party Fund. (Rememver once Vilasrao Deshmukh had talked about Ashok Chavan that he is very good ,very honest but he does not know how to collect for party fund.
भारतीय फुटबॉल ची पुरेपूर वाट लावणारे नेते
Hech te praful patel jyanni bhandara district mdh BHEL project , sugar Mill ani mines ase khup project suru kl pn govt. Gel ani badlyach rajkaran suru houn project bnd pdl,
Praful patel one of the greatest developing vision man
पटेल आहै
राष्ट्रवादीच्या समांतर कृष्ण अर्थव्यवस्थेचा सगळा कारभार यांच्याच हातात आहे .... वट तो रहेगा ही बाॅस
पवार च्या तोडीस तोड पैसा आहे प्रफुल पटेल कडे..मुंबई मधली सगळ्यात महागड्या जागा यांच्या मालकीच्या आहेत...वरळी मधे
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 450 कोटीची संपत्ती आहे हे निवडणुका अर्जावरून स्पष्ट होते. म्हणूनच शरद पवार त्यांच्यावर मेहरबान आहेत.
Mangal prabhat lodhanchi sampatti bagh ekda ... Jyoti shidenchi bagh
Patil navhe Patel gujrati
450koti pawar vangi pikvun kadtat....sharad pawar man's valkhun asto....nete bagha rashtravdiche....jayant pati,Bhujbal,ajit pawar,shirsagat,tatakare....nag ahet nag sagle....khatat pn kam pn kartat...lok evdya vela nivdun dyala yedi nahit....bjp sena manse lok thevat nahi...fadanvis tr internal jatibhedach rajkaran kartat...kut tya bawankule kadat kuthe Khadse la.......ata evd vait rajkaran karaych pap laglay pakshala pn tyanni pn pap karun pn 40 50 cha akada kaym thevlay.....ekda fakt 10 khaddar hote ...4 kendrachi matripad ghetlyali hyanni
2 thousand crores & above, not 450 😂
Panama , Swisbank
Nice explanation 🔥🔥🔥
भरपुर कमविले ,पक्षाला काय लागते ते माहित आहे, राष्टवादीत कोणता नेता गरीब सांगा एक हजार मिळवा
Good work, बोल भिडू... Awesome 👌👌👌
Bhava magchya veles election commission chya affidavit madhe Tyani 250 crore chi property mention Keli hoti aata legal tiki aahe tr illegal kiti asel tumich vichar Kara ….🤨🤨🤨
thanks sabaji
ह्यांनीच Air India चा बाजार उठवलेला हे पण सांगा
पाकीट बंद होईल यांचं
राष्ट्रवादी ला आता दिल्लीत कोणीही भाव देत नाही. पटेल मोठे सेटींग मास्टर.
Khup sunder.
Yes
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एकमेव दमदार कर्तबगार हरहुन्नरी लोकप्रिय व प्रभावी नेतृत्व आदरणीय खासदार श्री.प्रफुल भाईजी पटेल म्हणजे आमचे भाईजी विदर्भाची आन बान शान लोकनेता भाईजी....
#भाईजी
#सर्वसामान्य_जनतेचे_नेते
#बॉस
भाऊ मला सांगा कोणते विकास कामे केले प्रफुल्ल पटेल याने?
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तरूणांना रोजगार मिळवून दिला का?
माझ्या मते फक्त याने आपले घर भरले बाकी काही नाही.
Chan mahiti dilit
पवार परिवारातील गुपीते फक्त त्यांनाच माहीत आहेत..दाऊद इब्राहिम ची मालमत्तेत व्यवहार यांनाच माहीत आहेत....
Mam aavaj khoop chan ahe
Very Very Good🙏🙏🙏
आले काकांच्या मना
आता मना येणेसाठी काय झाले असेल
प्रफुल्लनी काय मोजले असेल त्यांनाच माहीत
Ek no
भंडारा,गोंदिया जिल्हा साठी काही रोजगार नाही आणला, आपली संपत्ती वाढवली.
Correct
Correct
मॅडम बातमी खूप चांगली देतात.
सुपर
Correct vishya ghetlay👍
तुमची टीम खूपच छान आहे ❤❤❤
प्रत्यक्ष निवडणूक निवडून येण्या इतपत जनाधार नाही. ते मागच्या दरवाज्याने येतात.
दोघांचाही नांवात शेवटी जय आहे आणि त्याच्या आगोदर एक टिंब आहे शेवटी विजय हा कोल्हापूर कराचाच असणार आहे हि काळ्या दगडावरची रेष
Nice information.... 👍👍
Suresh kalmadi, praful patel , anil deshmukh , nawab malik.. all speaks about ncp. And boss is still free.
फार छान
Ek no maahitii
खूपच अभ्यासपूर्ण
Khup chan
काही माहीत पहिजे असेल तर सांगा.
नगरसेवक, महापौर,आमदार, खासदार कसा झाला अविस्मरणय प्रवास हे तरुण पिढीला कळल पाहिजे.
Kharach! Tumache subject he amacha manatale qution asatat
निवडणूक हरल्यानंतर खासदीरकी देण बंद झालं पाहिजे 🙏🏼
Correct
त्यांची वट सर्वांना दिसते च असे नाही ।
सर्वांना दिसते ती फडणवीस ची वटवट ,
सोमय्याची आरडा ओरड ,
।दररेकर चा जळफळाट हे दिसणारेच आयटम आहेत ,
मस्त माहिती
एक नंबर
"Tobacco king prafulla Patel", largest Tobacco company
Excellent bhidu
म्हणून भारतीय फुटबॉल आज पर्यंत चांगली कामगिरी करू शकला नाही
Very good video maidam