श्रीदत्त चिंतन. (भाग १७) विषय - मीन गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- ।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - मीन गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp....
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604...
Dadvant pranam baba 🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Dandvat pranaam bappu🙏🌹🙏
Devdeosariche shri dattatrayaprabhu maharajki jay. 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
Salbardiche sarvadnya shri chakradharswamiki jay. 🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🙏🟢🙏🟢🙏🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏🟢🙏
Atishy chan pravachan Kel 🌷🙏🌷
Dandvat pranam bapuji
Dandvat pranam baba 🙏🙏🙏
🌹🙏दंडवत प्रणाम बापू दादा🙏🌹
Chan nirupan baba. 🙏🙏
Dandawat pranam baba. 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
खुप सुंदर निरोपण प.पु.बाबांना साष्टांग दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐
thank you baba. 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम.. 🙏🙏
Komal dnyani vikho vighna.🙏🙏
🙏🙏
Kesirajbasana maze dandawat pranam. 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
प.पू.प.म.श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🌺💐🙏
प्रलोभनामुळे मासा फसतो तसा साधक प्रलोभनामुळे ईश्वर स्मरणापासुन लांब होतो दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌷🏵🌷
अप्रतिम आणि सुंदर निरोपण
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
केशव मुनी लोणारकर
दंडवत प्रणाम 🙏 पू दादाजी
खूपच सुंदर श्री दादाजी.👋👋
Dandavat pranaam shri guruji
दंडवत प्रणाम दादा 🙏🌹
Vanresh ras piti ani udoni jati.🙏🙏🙏
🙏🏾🙏🏾
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandavt Pranam bapu
अत्युच्च कोटीचे विवेचन महात्मा पू. राहेरकर दादांच्या रसाळ वाणीतून होत आहे. हे खूप मोठे धर्म प्रसाराचे कार्य आहे. दंडवत प्रणाम 🙏
Nagdev acharana maze dandawat pranam. 🙏🙏🙏
Dandavat Pranam Dada ji
🙏
छान निरुपण बाबाजी
दंडवतप़णाम
Dandvat pranam.p.pu.m.sureshraj,bapu
खुप छान बाबा दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बापु अप्रतिम
दंडवत प्रणाम बापू खूप छान निरोपन
दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर निरूपण व मार्मिक पण आहे
दंडवत प्रणाम
Apla laksha aplya dheyavr asla pahije,jaisa vartecha.🙏🙏
Aise jo ethche mhanitle karil tayache uthne baisne etulehi vaya n vache.🙏🙏
दंडवत प्रणामबाबा
दंडवत प्रणाम बापूजी,
मौनाची नव्याने व्याख्या समजली. मुलांचे संस्कार समजले, प्रलोभने तसेच पदार्थ रस हे सर्व समजले पण मुंगीचे उदाहरण देताना प्रपंचात राहून परमार्थ करता येत नाही हे नाही समजले कारण तुम्ही सर्वजण इतके छान निरूपण करता त्यामुळे आमची परमार्थ करायची बुद्धी अजुन दृढ होते . इतके निरूपण छान असते याचा आम्हाला नेहमीच व्यवहार जीवनात मदत होते
काही चुकले असेल तर क्षमस्व.
Dandwat pranam
दंडवत प्रणाम बापू. अतिशय सुंदर प्रवचन. जिव्हा द्वार ज्याला धरता येते त्याला सर्व ईद्रियावर संयम ठेवता येते.
घी देखा, लेकिन बडगा नहीं दे खा l दंडवत प्रणाम, बाबाजी, श्रवणीय निरूपण उद्बोधक प्रबोधन.
दंडवतबाबा विवेचनातिल दाखले मनाला किती जागृत करतात. आपला हाधर्मसेवेचाउपक्रमा मुळे आम्ही आपलेऋणी आहोत काय सोडायचं व काय घ्यायचे हे दत्त चिंतना मुळे समजून दिले याची परतफेड कशी होईल..
.. दंडवतप्रणाम बाबा.
सर्वांना दंडवत. मोहन दिवटे परिवार. नांदुर शिंगोटे. सिन्नर. नाशिक.
Masa--kontyahi padarthacha lobh karu naye.jiva indriya dharileya sakal indriya dharle hoy.🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी खुप सुंदर निरुपन प्रलोभनाला बळी पडायला नको त्याचा कडे पाठ करावी नाही तर घरुन पडतो .... जीव्हा व इद्रीयावर संयम पाहीजे ...स्मरणा वर दक्ष राहत नाही रवरवचेनर्क होतात
खूप छान निरूपण. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये.या वरून सिद्य होत. दंडवत प्रणाम
प्रलोभन चे किती नुकसान होते , आरसा पाहायला मिळाला
pp
Kiti Sundar anubhav sangitala 👍
दंडवत प्रणाम🙏🙏🌹🌹
Nathobana maze dandawat pranam. 🙏🙏🙏