जे काम cm नी करायला हवं ते तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया करत आहेत.... लाज वाटली पाहिजे सरकार ला एवढं पुरावा असून धन्या ला अजून सत्तेत ठेवलं आहे.... नवाब मलिक... आणि बाकीसाठी किरीट रोज बोंबाबोंब करत होते आता का गप्प आहेत... की वॉशिंग पावडर 😂
तडीपार शाहा, न्यायाधीश लोहिया हत्तेमध्ये, संशयाची सुई अमीत शाह कडे जाते,त्यांचेकडून व मोदी, फडणवीस यांचेकडून न्यायाची अपेक्षा करूच नका. ह्यांनाच तर अराजकता मजवायची आहे.
ताई तुम्ही बरोबर बोललात बघा संतोष देशमुख यांचे लेकरांच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही त्या लेकरांचा आधारस्तंभच हरवला आयुष्यातला तरी यांना काही फरक पडत नाही निघाले स्वतःचे लेकराचं सांगायला
ताई बोलतांना सांगितले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे पारदर्शक आहे मात्र सतरा शे संचालन डागी मंत्री होते ते पक्षात प्रवेश केला आणि मंत्री केले या डागी मंत्री स्वगत करतात क की पेशवाई आहे म्हणून
धनंजय मुंडे सारखे दलिंदर माणसे राजकारणात नसायला पाहिजेत
Nit bol lavdya
तुझ्या माईचा नवरा बेवड्या जरांग्या सारखे सारखी पाहिजेत का
तुला काय माहीती साहेबा बदल
तुला भरपूर काही माहित आहे लाभार्थी टोळी 😂@@vishnukaspate3152
हरामखोर खंडणीखोर धन्या
तृप्ती देसाई आपला विश्लेषण खूपच मार्गदर्शक आहे
❤❤❤❤❤ एकदम राईट
ताई अंजली ताई ना साथ द्या.
धनंजय मुंडे यांनी ओबीसीचा फक्त वापर केला
@@Obc-d
जय मल्हार कायम धनू भाऊ सोबत
@@Rameshd3uलाभार्थी 😂
शंभर टक्के
अगदीं बरोबरच
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे
धन्या धन्या राजीनामा दे कूत्रया
लोकांचा अंत पहाणारे मुख्य मंञी संवेदनशील कसे काय
असे मुखमंत्री म्हन्जे महाराष्टाची प्रतीमा मलीन करनारा प्रकार निंदनीय आहे
राजिनामा दिला जाईल असे वाटते
❤❤❤ धन्या राजीनामा दे ❤❤❤
धनंजय मुंडेंना निष्पाप लोकांचे जीव घेतलेत
दिला राजिनामा
धनंजय मुंडे चा राजीनामा घा हाकला धना ला
😂 Ja Garhi
@@anil_darade__02लाभार्थी 😂
जे काम cm नी करायला हवं ते तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया करत आहेत.... लाज वाटली पाहिजे सरकार ला एवढं पुरावा असून धन्या ला अजून सत्तेत ठेवलं आहे.... नवाब मलिक... आणि बाकीसाठी किरीट रोज बोंबाबोंब करत होते आता का गप्प आहेत... की वॉशिंग पावडर 😂
अंजली दमानिया ला मुख्यमंञी आणि या बाॅय कट ला उपमुख्यमंञी करावे ही जाहीर मागणी
@अरे असं नाही तुझा बाप आहे ना तोसत्यमेवd वाल्या बीडचा त्याला मुख्यमंत्री करू ना
@@सत्यमेवdबीडचा तुझा बाप वाल्या मुख्यमंत्री आणि धन्य उपमुख्यमंत्री तुला किती पापी माहिती आहे का अजून तिचं नाव सांगतो
तुझ्या बापाचं नाव वाल्या आहे कुत्र्या
@@सत्यमेवd तुझा बाप वाल्या
बरोबर 👍 आहे तृप्ती ताई अंजली दमानिया ताई पहिले जनतेला सोबत घेऊन गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेण्यासाठी लढा उभा करा🙏🙏🙏🙏🙏
गुन्हेगाराला जात धर्म नसतो...तो फक्त आणि फक्त गुन्हेगार असतो...
परळीत सर्वसामान्यांना मतदान करू दिला जात नाही धनंजय मुंडे ची टोळीच मतदान करते
लं... घे 😂
Right
@@vinodnagre7985तो लाभ फक्त लाभार्थी ला आहे अन तू लाभार्थी आहे घे मागून पुढून 😂😅
तृप्ती देसाई अजली दमानिया खरच धाडशी महिला आहेत अभिनंदन करतो... जनतेच्या पैशाचा हिशोब मागतात कारण त्यांनी तसा टॅक्स भरतात आणि तसा प्रश्न ही विचारतात
Correct tai
दिला राजीनामा
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे 🇮🇳🙏
तृप्ती ताई एकदम chhan बोलतात. जय शिवराय.
धनंजय मुंडे नी राजीनामा दिला
EVM मध्ये झालेला झोल लोकांनी विसरावा, म्हणुन माध्यमांकडून सलग 2 महीने हे प्रकरण चालू ठेवलय. यातून देशमुख कुटुंबीयांना न्याय मात्र अजून दिला गेला नाही.
मनातलं बोलला भाऊ evm प्रकरण दाबण्यासाठी सोशल मीडिया आणि जनता तिकडे डायव्हार्ट केली
धन्या चा शहा साहेब राजीनामा घेतील कारण सरकार बदनाम होत आहे
तडीपार शाहा, न्यायाधीश लोहिया हत्तेमध्ये, संशयाची सुई अमीत शाह कडे जाते,त्यांचेकडून व मोदी, फडणवीस यांचेकडून न्यायाची अपेक्षा करूच नका. ह्यांनाच तर अराजकता मजवायची आहे.
धनंजय मुंडे नी राजीनामा द्यावा हीच सगळ्या लोकांची मागणी आहे द्या
स्वतावर आले की ओबीसी आठवतात
अंजली बाई यांनी पुरावे नाही तर आरोपां संबंधाची माहिती सादर केलेली आहे
ताई साहेब
वाल्या आणि धन्या काय करून ठवलय तुम्ही
ताई त्या सदावर्तेला कश्याला साहेब बोलताय त्याची लायकी नाही
हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामर्द आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही
तृप्ती देसाई यांची धनंजय मुंढे यांच्याबद्दल असलेल्या भूमिकेबद्दल कौतुकच करायला पाहिजे.
🙏 धन्यवाद तृप्ती ताई 👍
Right mam
Rajinama ghya...lok vaitagle ahe
Santosh Deshmukh la nyay milala pahije
ग्रँड सॅल्यूट तृप्ती देसाई मॅडम ..❤❤🎉🎉🎉😢
हा धनंजय मुंडे बोगस मतदानावर निवडणून आलाय
एक नंबर ताई 😅
We all support you Tai
सामाजिक कार्यकर्ते जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत एकही मीडिया वाला गृहमंत्र्याकडे जाऊन जाब विचारत नाही
👍👍👍👍👍
Right Desai meadam
देसाई मेडम तुम्ही अगदी बरोबर आहे देवीची पुजा करायलाही स्त्रिया नी करावी पुरुषाची मक्तेदारी कशाला पाहिजे
बरोबर बोललात ताई 🇮🇳🙏
😢😢👍
धन्या
ज्ञान देवी
तृप्ती मॅडम धनंजय मुंडे यांनी सर्व मीडिया समोरच कबूल केलेला आहे की त्यांचे आणि वाल्मिकी चे संबंध आहेत. मग उघड होण्याचा याच्यात काय राहिलं
ताई तुम्ही दमानियांना साथ द्या.आम्ही तुमच्या पाठीशी
नंबर एक देसाई ताई
धंनजय मुंढे व फडणवीस भेटले आणि दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराड शरणागती करतो हे महाराष्ट्राला माहीत आहे,वाल्मीक कराड थोडीच एकट्यासाठी पैसा गोळा करत नसेल
🙏
ताई एकदम बरोबर बोललात
राजीनामा ह्या विषयासाठी दिल्लीला का, कदाचीत तिथूनच सेटिंग होईल
अर्धनग्न पुजारी कृपया बंद करावे. संपूर्ण कपडे का नकोत..
निर्लज्ज सरकार चकणा काही म्हणला तरी त्याकडे लक्ष देऊ नये
दीगबर अवस्थेत यांना फार छान होईल
सगळे पक्ष भाजपा चालवते
Delli ch takt rakto maharashtra maja he nete लोटांगण घालत aahe jai maharashtra
sagle brobr pn shevtla mati khalli 2:56
Only DM saheb
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री न म्हणता क्लीन चिट मंत्री
गाडी निघून गेल्यावर स्टेशनवर येऊन काय उपयोग? कर्माचे फळ भोगल्याशिवाय या कलियुगातील मानवा स वरी प्रवेश नाही पृथ्वीतलावरील एनओसी आवश्यक आहे
DM BOSS 🔥🔥
तृप्ती देसाई धनंजय मुंडे हा राजीनामा देणार नाही कारण मुख्यमंत्री अजितदादा हे त्याला वाचवत आहेत त्यात पोलीस निरीक्षक,अधिकारी सामील आहेत
Tv9 ला कळत नसावे कुणाचे इटीव्यूव घ्यावे
असल कुणीही उठल आणि पुजा करणाऱ्यांना अर्धनग्न म्हणुन संबोधतायेत
मानसिकता बघा yaanchi
व्वा ताई तुम्ही सामाजिक काम करणार्या सेवकासाठी काम करता धन्यवाद 🙏🙏
संतोष देशमुख यांच्या मुलाला काय वाटतअसेल धनु
धन्याचा.लवकर राजिनामा घ्या वालया तुला माझ्या कडुन भावपूर्ण श्रद्धांजली बाबा...बिड.पुर्ण बिहार करून ठेवला.नालायक लोकांनी
मुख्य म्हणजे राष्ट्रवादी पक्ष mahautitun कायमचा बाजुला करणे अत्यंत गरजेचा आहे
देवाभाऊ भावी पंतप्रधान लिहून ठेवा अजून 5 वर्ष देवाभाऊ मुख्यमंत्रीपदावर राहणार
माफिया ची दहशत संपवुन बिडला न्याय देण्यासाठी सरकार ने प्रयत्न करावे
कसले पुरावे कोणी उठल आणि राजीनामा द्या म्हणेल जारे जा तिकडे 😂😂😂😂😂
अमीत शहाजी वीचार करा पूढे तूम्हाला राजकरण करायच असेल तर , धनजंयचा राजीनामाचा नाही तर त्याला राजकरणातून बरखास्त करा
मॅडम हे कोन विचारत नाही आणि कोणाची हिम्मत नव्हती 😂करुणा मुंडे यांना माहेरी सोडायला देवेंद्र फडणवीस जात होते नेहमी ही बातमी खरी की खोटी 😂😂😂
आरे मुख्यमंत्री का राजीनामा मागत नाही
ताई तुम्ही बरोबर बोललात बघा संतोष देशमुख यांचे लेकरांच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत.
त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही त्या लेकरांचा आधारस्तंभच हरवला आयुष्यातला तरी यांना काही फरक पडत नाही
निघाले स्वतःचे लेकराचं सांगायला
ओबीसी नेते मुंडे साहेब
राज करनी कोणी असो , जातिभेद नको, ज्याचि हत्या झाली आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा निव्वळ राजकारण करून काय उपयोग आहे
धनंजय मुंडे साहेब केबिनेट मंत्री पदी विराजमान झाल्या बद्दल मनापासून अभिनंदन साहेब मुंडे नाम हि काफी हे
धनजंय मुंडे वाल्मीक सत्ताधारी मिळून भांडवलशाहि लोकतंत्र बाधित
PM and Home Minister requested that action required in BID Maharashtra otherwise required UP CM in Maharashtra
Aaj tr ase vaatat ahe trupti taai amcha pudharyanpeksha dahapatine great ahet
CM ni rajnams dila pahije
ताई बोलतांना सांगितले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे पारदर्शक आहे मात्र सतरा शे संचालन डागी मंत्री होते ते पक्षात प्रवेश केला आणि मंत्री केले या डागी मंत्री स्वगत करतात क की पेशवाई आहे म्हणून
तृप्ती ताई थोडे केस वाढवून बोला
धंनजय मुंढे व वाल्मिक कराड यांचा फडणवीसवर दबाव असेल,
धन्या मुंडे चा राजीनामा झालाच पाहिजे
मॅडम बारामती वरून सुपारी घेऊन बोलत आहेत
😂😂❤❤
शरद पवार कडून किती पैसे घेतले मॅडम
सदा का या विषयात मुंडे ची बाजू घेते
सदावरते कोण , तो तर गाढवं बाळगतोय.
त्रुपती दादा😂
1 aaropi farar hota aata 2farar zalacha kasa castadi madhe drink
media harvester badal ka nahi vicharat dhanya la
हिचा दाना जारा उशिरा खवलेला