🔴 पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh live | हवामान अंदाज | Hawaman andaj live today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @RamDhumne-pr8jz
    @RamDhumne-pr8jz 2 місяці тому +2

    नमस्कार सर माझे सोयाबीन फुल अवस्थेमध्ये आहे तर मी कीटकनाशक ची फवारणी केली तर चालेल काय माझी फवारणी सोयाबीन वरती एक पण झाली नाही सध्याच खूप फुल अवस्थेमध्ये आहे तर मला असे वाटते की आपण कीटकनाशक ची फवारणी व्हायला पाहिजे होती करायची का नाही ते तुम्ही कृपया करून सांगावे जय जवान जय किसान

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 роки тому +5

    पंजाब राव डक चा फोटो कशाला लावला आणि खोटी माहिती देऊन राहीले

  • @surakhabhujabal6766
    @surakhabhujabal6766 2 роки тому +3

    नाव डख याचें टाकतो तयाचें नावे तुझ खपवतो का?

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 роки тому +4

    सांगणं सोपं आहे करणं आवघड आहे सगळं चुक आहे जे करत त्याला माहित असतं

  • @sharatkalbande5285
    @sharatkalbande5285 2 роки тому +6

    स्प्रे केला नाही तर शेंडे अली ,वाणी ,माशी पिकाला कसे येऊ देईल साहेब तुम्ही सांगा.

  • @jivapatil111
    @jivapatil111 2 роки тому +4

    फक्त निसर्गाने टायमाला वेळेला साथ द्यायला पाहिजे मग केव्हा काय करायचं केव्हा कसं आवरेज काढायचं ते सर्व शेतकऱ्याला कळतं

  • @ankushbagegaon1214
    @ankushbagegaon1214 2 роки тому +9

    कोन्या अवस्थित फवारणी करावी हे तर सांगा नेम क

  • @sahadevpande1419
    @sahadevpande1419 2 роки тому +9

    विडिओ बनवायला उशीर झाला आहे

    • @yogeshkhaire4815
      @yogeshkhaire4815 2 роки тому

      सोयाबीन काढून झालाय का

  • @nyaneshwarrathore2961
    @nyaneshwarrathore2961 2 роки тому +2

    19-19-19 आणि हुमीक जैल बुरशीनाशक सोयाबिनला चालेल का

    • @user-GkThakare93
      @user-GkThakare93 2 роки тому

      हो चालेल मी वापरले

    • @pianomaster880
      @pianomaster880 2 роки тому

      नाव पंजाबराव च का टा क ल

  • @dattatrayashinde6857
    @dattatrayashinde6857 2 роки тому +1

    फुले लग्नासाठी फवारणी केली तर चालेल का आणि कोणती करावी

  • @drbandudevkate1264
    @drbandudevkate1264 3 місяці тому +3

    चुकिचि माहिति फुल अवस्थेमध्ये कोराजन फवारावे

  • @prakashpatil5775
    @prakashpatil5775 2 роки тому +1

    व्हिडिओ काढण्यात थोडावेळ झाला आहे असे वाटते

  • @ramanandthorat8721
    @ramanandthorat8721 2 роки тому +1

    Very nice information

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade8770 2 місяці тому

    Panjab Dakh yancha photo ka lawala ? yache pahle uttar dya.

  • @saiphotography35
    @saiphotography35 2 роки тому +1

    सर पाऊस जास्त असल्याने गवत खूप होत आहे
    फुल अवस्थेत काय करावं कारण गवत नाही काढलं तर ते सोयाबीन च्या बरोबरीत वाढेल आणि ते सोंगायल नाही जमणार

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 2 роки тому +1

    सोयाबीनला कमीत कमी किती फवारण्या कराव्यात.?

  • @laxmandhandar1597
    @laxmandhandar1597 2 роки тому +1

    अळी आली तर कायकरायच ते सांगा कारण आताआम्ही गोंधळात पडलो. काही सुचत नाही.

  • @DinkarThakare-xw8tu
    @DinkarThakare-xw8tu 3 місяці тому

    पीक फुल अवस्थेत आहे तरी पण आहे फवारणी करायची नाही का

  • @shankarthak2102
    @shankarthak2102 2 роки тому +1

    Davrni nhi kra mnta soyabina ful alet ani tan pn ahet tinniyatran kse krayche te sagana,, he nka kru te nka kru tan niyatran kse krayche ful avsthet te saga

  • @rameshwaghmare8913
    @rameshwaghmare8913 2 роки тому

    अमिनो असिड चालेल का

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 2 роки тому +7

    किटकनाशक वापरले नाहीतर अळ्या सोयाबीन खाऊन टाकतील.

  • @English-mp6up
    @English-mp6up 3 місяці тому

    सोयाबीनच्या भावाबद्दल बोला ना

  • @vishaljadhav120
    @vishaljadhav120 2 роки тому

    Gavat jar zal Kay karaych

  • @BabanChikate
    @BabanChikate 3 місяці тому

    दादा फवारणी जर घेतली नाही तर अळी काहीच ठेवनार नाही

  • @shubhambhujade2268
    @shubhambhujade2268 Рік тому

    अंजनगाव बारी ला सोयाबीन पेरणी आहे

  • @ismailpatwari2544
    @ismailpatwari2544 2 роки тому

    आरे बाबा आळया का हातान काट

  • @yogeshrathod1284
    @yogeshrathod1284 2 роки тому +5

    फुलं अवसतेत मग काय करावे

  • @tukarambhosale5363
    @tukarambhosale5363 2 роки тому

    निवेदन अयोग्य वाटले.

  • @rahulgawande6622
    @rahulgawande6622 2 роки тому

    मग फुल अवस्थेत असल्यावर अळी आली तर मग काय करा

  • @शेतकरीपोरग
    @शेतकरीपोरग 3 місяці тому

    फुल अवस्थेमध्ये गुळ टाका म्हणजे मुंगळे येऊन पुढे अळ्या खाते याला सांगायला काय लागलं का ढेकळ पळती का शेतीतले याला काहीच माहीत नाही

  • @namdevkale233
    @namdevkale233 2 роки тому

    19,19,19 marl chalel ka

  • @anandpatil6179
    @anandpatil6179 2 роки тому

    Favarni kadhi karanar he yanahi mahit nahi ok

  • @dnyaneshwarjadhav2085
    @dnyaneshwarjadhav2085 2 роки тому +1

    चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना फसवू नका.

  • @gopalkadam8457
    @gopalkadam8457 3 місяці тому

    अर्र कीटकनाशक फवारणी करायची नाही म्हणल्यावर कस 😮

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 2 роки тому +4

    सोयाबीन कोळपणी झालीच नाही पावसामुळे.

    • @gurushantkumbhar2831
      @gurushantkumbhar2831 2 роки тому

      फुल आहे सर आणि औषध कुटला फवारणी करायची सर

  • @laxmannirmal3841
    @laxmannirmal3841 2 роки тому +3

    कीटकनाशक शिपडलं नाही तरनाही तर आळ्या खाऊन घेतील

  • @रामाथोरात-र9त
    @रामाथोरात-र9त 2 роки тому +1

    फूले लागलेले असतात तेंव्हाच किटक नाशकाची फवारणी केली पाहीजे फुले गळत नाही

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 2 роки тому +16

    मि 100/ टक्के सागतो छाती ठोक फुल आवशतेत सोयाबीन लाहन आशेल तर डवरणी चि पाळी ही फायदा करून जाते

    • @pravinchavhan9039
      @pravinchavhan9039 2 роки тому +4

      फुला वर म्हणत आहे तो

    • @VijayJagtap-l7g
      @VijayJagtap-l7g 3 місяці тому

      100%बरोबर आहेत

    • @ravibedre6167
      @ravibedre6167 3 місяці тому +2

      @@VijayJagtap-l7g मि एक शेतकरी आहे साहेब अनुभव घेवून सागत आहे तन जास्त अशेल व सोयाबीन फुल अवस्थेत असेल तर डवरणी मुळे फायदा होतो

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 2 роки тому

    Mahiti stutya pan perni pasun pratek kiti divasane favarani karu naye te athavadyache divas perani pasun pudhe 15 45 69 asetharavik divas sanga....

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 роки тому +3

    तुमच्या सांगण्याने गोंधळ झाला

  • @rameshwaghmare8913
    @rameshwaghmare8913 2 роки тому +2

    काही मित्र सांगतात की फवारणी केली तरी चालते, काहीजण नको म्हणतात या मुळे संभ्रम निर्माण होत आहे.

  • @AttamKale
    @AttamKale 3 місяці тому

    अभ्यास करून बोला अडकत बोलता

  • @satishbondre2822
    @satishbondre2822 2 роки тому

    Satishbondreveeynice

  • @chandanikhandare
    @chandanikhandare 3 місяці тому

    𝕄𝕒𝕘 𝕗𝕒𝕧𝕒𝕣𝕒𝕟𝕚 𝕂𝕠𝕟𝕒𝕥𝕚 𝕜𝕒𝕣𝕒𝕧

  • @dashrathgavande7147
    @dashrathgavande7147 2 роки тому

    पंजाबराव ढग साहेबाचा फोटो लावून ही माहिती गलत सांगितलेली आहे

  • @swapnilkhandekar4122
    @swapnilkhandekar4122 2 роки тому

    Chukichi mahiti aahe

  • @hemantnazirkar5349
    @hemantnazirkar5349 2 роки тому

    Very wrong and unsentific information,
    No practical reality in narration
    Better not to implement information
    in soyabeen plot.