भुशी डॅम परिसरात अन्सारी कुटुंबासोबत नेमका कुठे आणि कसा घडला जीवघेणा घटनाक्रम पहा सविस्तर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 114

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 3 місяці тому +29

    पावसाळ्यात सगळे पर्यटन स्थळे बंद करा 😡😡😡 लोकांना अक्कल राहिली नाहीये

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 3 місяці тому +50

    सर्व कुटुंबाला कळ कळीचं विनंति आहे अशा ठिकानी पाऊस आस्तना जाऊ नका😢

  • @kailashgadade3445
    @kailashgadade3445 3 місяці тому +120

    पाऊस जो पर्यन्त चालू असेल तो पर्यंत असे view point बंद करा

  • @IQDeveloper10.2.23
    @IQDeveloper10.2.23 3 місяці тому +2

    ഇത് ഞങ്ങളുടെ കേരളത്തിൽ ആയിരുന്നെങ്കിൽ ഒരു ജീവൻ പോലും നഷ്ടപ്പെടില്ലായിരുന്നു 😢😢😢😢. ആരും വേണ്ടപോലെ പരിശ്രെമിച്ല്ലാ 😢😢😢😢😢

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 3 місяці тому +10

    सुरक्षा सूचना धुडकावून लावणे आणी कायदा मोडणे ह्याला लोक मर्दुमकी समजतात.

  • @ganeshshete9557
    @ganeshshete9557 3 місяці тому +73

    डॅम बंद करावा. पावसाळा संपेपर्यंत

    • @amrutajoshi5817
      @amrutajoshi5817 3 місяці тому +7

      अरे दादा dam खाली आहे हेच पाणी dam मध्ये जाते हे ओरिजनल पावसाचे पाणी आले

    • @Entertaining.Videos.60k
      @Entertaining.Videos.60k 3 місяці тому +4

      Tyana kalayla pahije na kashala.jayche

    • @aarviraut
      @aarviraut 3 місяці тому

      Dam band karne chukiche. Aahe ..te aplya la kadyela pahije ..apn agodar safe pahije ..ugah dam band karnya sathi bolto

  • @mmavsarkar
    @mmavsarkar 3 місяці тому +6

    कायदयचा बडगा दाखवल्या शिवाय लोक सुधारणार नाहीत.कडक नियम बनवायला हवेत.

  • @kiranmarathe4925
    @kiranmarathe4925 3 місяці тому +24

    लोक बेजबाबदारपणे वागतात अति उत्साह याचे कारण. अशा लोकांसाठी कोणी काही करू शकत नाही.

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 місяці тому +4

    वाहून जाताना काय वाटलं असेल त्या जीवांना.
    खूप वाईट घटना घडली

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 3 місяці тому +8

    Marayla panyat ka jaychy ? 😮

  • @Userabc1333
    @Userabc1333 3 місяці тому +28

    पावसाळ्यात अशा ठिकाणी जावं कशाला😮🙄🤷

    • @UnorthodoxFellow
      @UnorthodoxFellow 3 місяці тому

      ती उन्हाळ्यात जायची जागा नाही म्हणून.

    • @Userabc1333
      @Userabc1333 3 місяці тому +2

      @@UnorthodoxFellow जावं मगं जाणाऱ्यां नी आणि भोगावे आपल्या मुर्खपणाचे फळं🤷☹️

    • @xxxrambossat991
      @xxxrambossat991 3 місяці тому

      Ex pm manmohan singh told for muslims😂😂😂

  • @manishamilindjadhav4267
    @manishamilindjadhav4267 3 місяці тому +2

    लोकांनी पावसाचा आनंद घेत असताना स्वतःच्या परिवाराची काळजी घेणे must aahe त्यामुळे पावसाळ्यात अनोळखी ठिकाणी जाणे please टाळावे

  • @ulkakadam1889
    @ulkakadam1889 3 місяці тому +2

    दरवर्षी असे अपघात बघतात तरी लोकांनी अशी रिस्क घेऊ नका

  • @Ajaypanchpatkar1645
    @Ajaypanchpatkar1645 3 місяці тому +39

    शासनाने अशा जागी पहिले च बचाव सुविधा करुन ठेवावी नंतर काही फायदा नाही

    • @BHARATPATIL-s4i
      @BHARATPATIL-s4i 3 місяці тому +8

      घडलेली घटना खूप वाईट आहेच... पण शासन तरी कुठे कुठे लक्ष देणार भाई ...त्यांना कळायला पाहिजे होत ना आपली काळजी आपण कशी घ्यायची ते यांना इथे शासनाने नव्हत जायला सांगितलं होत त्यांच्याच चुकीमुळे झाले हे सगळं...

    • @dhananjaypuri7261
      @dhananjaypuri7261 3 місяці тому

      Right ​@@BHARATPATIL-s4i

    • @Entertaining.Videos.60k
      @Entertaining.Videos.60k 3 місяці тому +1

      Sarkar che kay tyana kalat nahi ka punyat jayla??? Lahan mule gheun video sathi kay kartay tumi

    • @aarviraut
      @aarviraut 3 місяці тому +1

      Mag पाण्यात kasyala जातात

  • @Gy-qg8wp
    @Gy-qg8wp 3 місяці тому +6

    Fakt thoda enjoyment sathi lok jeevachi kadji ghet nnhy... Tyamdhe lahan mula mulina sobt ghetat 😢

  • @surendrabhosale7280
    @surendrabhosale7280 3 місяці тому +4

    दर वर्षी पावसाळ्यात बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो, लोकांनी पावसाळ्यामध्ये तरी बाहेर पर्यटन ठिकाणी जाण्याचे टाळावे.🙏

    • @ajaybondge9459
      @ajaybondge9459 3 місяці тому

      Ho bhau jayacha hai tar garaji vastu gehun jayacha rasi tube kahi tari lahan balana gehun nai jayacha

  • @amitpratiksha5171
    @amitpratiksha5171 3 місяці тому +2

    लोकांना काय पावसाळ्यात वॉटर फॉल बघायची हौस असते काय माहित...

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 3 місяці тому +5

    अरे काय तुझी मराठी भाषा

  • @sureshtidke7081
    @sureshtidke7081 3 місяці тому

    जया ठिकाणी पाण्याचे प्रवाह आहे अशा ठिकाणी मोत्ते दोर आणि पाण्यावर चालणारी बोट याची सुविधा करणे याच काम सरकारच आहे आणि अशा ठिकाण नागरिक जाण्यास सकत मने करणे अशा ठिकाणी गेलास नागरिक कडू 3000 दंड लावणे आणि आणि आलेले पैसे जांच जीव वाचविला असेल त्यांना परितोशी मानू देने. ..................... मला असं वाटते

  • @pravinlekawale7643
    @pravinlekawale7643 3 місяці тому

    NDA वाल्यानी हेली कॅप्टर पाठवले असते तर सगळे वाचले असते

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 місяці тому +1

    पहिले ते आ आ बंद करा. एक सलग एक ओळ बोला.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 3 місяці тому +2

    पर्वतीय क्षेत्रावरील पावसामुळे काही मिनिटांत अचानक खालील क्षेत्रीय भागात प्रवाह पूर येतो .

  • @sampadasawant8162
    @sampadasawant8162 3 місяці тому

    Water fall la je jatil पावसाळ्यात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा खरंच हे भयानक दृश्य घडले आहे

  • @KalpanaSuryawanshi-me7tr
    @KalpanaSuryawanshi-me7tr 3 місяці тому +4

    Pavsalyat konihi risk gheu naye

  • @samadhandhawse2593
    @samadhandhawse2593 3 місяці тому +2

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @jyotibhujbal8722
    @jyotibhujbal8722 3 місяці тому

    पाणी आग्नी वारा या दैवी शक्ती आहे त त्यांचा नाद कोणीही करू नये

  • @pankajukey2720
    @pankajukey2720 3 місяці тому

    Barish main aisi jagah jana logo ne avaid karna chahiye

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 місяці тому

    घरी पाणी होत की.साबण लावून काम करायला

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 3 місяці тому +2

    No comments 😕 God help ALL 🙏🏻 😢 😫 😭 😞 😔 🙏🏻 😢
    Don't happen any in this world.

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 3 місяці тому +9

    पावसाळ्यात सिकेरीटी ठेउन ठपके प्रसाद द्यावा

  • @supriyanagap
    @supriyanagap 3 місяці тому

    Entry should be banned

  • @godlygaming755
    @godlygaming755 3 місяці тому

    Why did no one help ?
    There were many people watching and but😢...

    • @loveme7851
      @loveme7851 3 місяці тому

      We cnt save them..the flow was down

  • @ShaikhAfzal-cn1qy
    @ShaikhAfzal-cn1qy 3 місяці тому +2

    Moti moti jab tak jaali ni lag jati 200 meter per jabtak wo area safe nhi hai .

  • @YamineeAundhekar
    @YamineeAundhekar 3 місяці тому

    Rubber tubes ka ठेवत नाहीत अशा ठिकाणी. पोहणारे स्वयंसेवक पाहिजेत ना वाचवायला

  • @YamineeAundhekar
    @YamineeAundhekar 3 місяці тому

    Nantr boat gheun gele
    Boat, rope asha thikani ka ठेवत नाहीत.
    मासेमारीचे मोठे जाळे त्यांच्यावर टाकले असते तर ते वाहले नसते.
    अशा सुविधा का ठेवत नाहीत.

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow 3 місяці тому

    बोलण्याआधी स्क्रिप्ट लिहून काढ ना बाळा. नाव आहे आपला आवाज, आणि अर्धा आवाज आ आ मध्येच गेला तुझा.

  • @VrundaMule
    @VrundaMule 3 місяці тому +3

    Very sad news

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 місяці тому +10

    किती वेळा आ , आ करीत आहात

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 3 місяці тому

      त्यांना घटनेबद्दल नाही त माहिती नाहीये म्हणून अडखळत आहेत,ते लोक क्रॉस करत नव्हते तिथे बसून एन्जॉय करत होते दोन्ही बाजूला खड्डे आणि मध्ये उंचावर बसले होते ते सगळेजण 😢

  • @gowrikunder1015
    @gowrikunder1015 3 місяці тому +1

    😢🙏🙏🕯️🕯️💐💐💐

  • @sohelkhatik374
    @sohelkhatik374 3 місяці тому

    किसिने मदत नही करा 50से जादा लोग थे सब विडियो बना रहे थे

    • @Maithili137
      @Maithili137 3 місяці тому

      मदद करने जैसी जगह नही थी वो... वहा Indian Navy ही सिर्फ मदद कर सकती थी... वह जगह पर ज्यादा लोग नही जाते.. वहा ना रस्सी थी ना नाव.. लोगोने एक बच्ची को बाहर निकाला था..

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 3 місяці тому +1

    Tevhach hyanna bolvaych ..
    .aata Kay upyog....bichare jivanishi gele

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 місяці тому

    एकाच वेळेस परिवारातील सगळे जाणे टाळावे.

  • @PavitraasWorld-gb4fy
    @PavitraasWorld-gb4fy 3 місяці тому

    Khup mahagat padli monsoon trip..... Tya pekdha nakoch jayla

  • @ravindradilwale5020
    @ravindradilwale5020 3 місяці тому +2

    😢😢😢

  • @IndianYakker
    @IndianYakker 3 місяці тому

    😢😢😢😢ab kya bolu 😢😢😢😢

  • @mandakinidudam2659
    @mandakinidudam2659 3 місяці тому +1

    Very Very Sad😢😢😢😢😢😢👏👏👏👏👏

  • @pratikshakadam9281
    @pratikshakadam9281 3 місяці тому +1

    Survatila 9 lok distat

  • @bmghadge1089
    @bmghadge1089 3 місяці тому

    Pl don't provide any compensation as they have taken risk by themselves. Why to punish all public ???

  • @rozilamerchant6610
    @rozilamerchant6610 3 місяці тому

    Kajata

  • @gaming.8.0
    @gaming.8.0 3 місяці тому

    Kaal ka resq kel nay kaal ka bachav teem nvhti

  • @nageshkhandagle7135
    @nageshkhandagle7135 3 місяці тому +4

    शासन प्रशासनावर गुन्हा दाखल करावा.... लोक गर्दी करत असतील तर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली नाही. ते कुटुंब होतं हुल्लडबाजी करणारे तरुण नव्हते.

    • @Entertaining.Videos.60k
      @Entertaining.Videos.60k 3 місяці тому +3

      Tyani madhe jaychi kay garaj hoti video photo sathi kashala jayche madhe

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 3 місяці тому

    लहान मुलांना कशाला घेऊन जायचे YZ

  • @jyotimarthak8963
    @jyotimarthak8963 3 місяці тому

    Government ni asha tikani purn pane band karave.

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 3 місяці тому

    बंद. करा असे स्पॉट्स

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 3 місяці тому +8

    Very sad

  • @vaishalichache2919
    @vaishalichache2919 3 місяці тому +3

    इतकी डेंजर वाटत नाही य पण जायच कशाला तिथे तर केव्हाही पाणी वाढत असत धरण आहे ते लोकांना अक्कल कमी त्याला पाऊस काय करणार

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 3 місяці тому +1

      सरकार तरी काय करणार?? ते सांगतात का? जा पर्यटनाला.

  • @chetanwadekar2083
    @chetanwadekar2083 3 місяці тому

    Marati bolayla shik

  • @pravin2399
    @pravin2399 3 місяці тому +6

    पावसाळी अशा मरणाच्या ठिकाणी जाण्यास लोकांनवर बंदी घालावी.

  • @nitanahar2164
    @nitanahar2164 3 місяці тому

    खूप दुःखद

  • @AmanCrown-o3x
    @AmanCrown-o3x 3 місяці тому

    Usne jali pehle hi laga dena tha

  • @surekhaDeshmukh-kj4nz
    @surekhaDeshmukh-kj4nz 3 місяці тому

    दुर पाहा पाणी,

  • @Gulshan-21
    @Gulshan-21 3 місяці тому

    😢 😢😢😢

  • @ganeshadiyal9966
    @ganeshadiyal9966 3 місяці тому

    Vachale ka koni

  • @ghaytidak6119
    @ghaytidak6119 3 місяці тому

    हेल्प साठी हेलीकपटर पाहिजे होते वाचले असते सारें

    • @ravirane7451
      @ravirane7451 3 місяці тому +1

      हो, तू आणायचं होतंस

  • @ashpakshaikh1570
    @ashpakshaikh1570 3 місяці тому

    😢😢

  • @mamatham1912
    @mamatham1912 3 місяці тому

    So sad

  • @AmanCrown-o3x
    @AmanCrown-o3x 3 місяці тому +2

    Wah hamara desh garv hai jub doob rahe the to koi bachaw ya safety guard ni tha ab navi laga di itna bada dam ghumne ki jagah itni public uske baad bhi koi security guard ya life guard kuch ni thu

  • @shyamtadas9873
    @shyamtadas9873 3 місяці тому

    congtres 🎉 mastii jirli 😅

  • @arshu34
    @arshu34 3 місяці тому +1

    Allah 😔😔😓

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 3 місяці тому

    माणसं वाहून गेली आणि शूज राहिले तसेच🤔

  • @pramod4296
    @pramod4296 3 місяці тому

    If some one's crazy are a adventure than will happen like that ...om namo shiva yee 🙏🙏🕉️🙏🙏

  • @akshayp952
    @akshayp952 3 місяці тому

    च्यायला मानस वाहून जायला पाहिजे होती.... बया काय कोणी पण ठोकल्या असत्या

  • @KartikShetty-y3k
    @KartikShetty-y3k 3 місяці тому +2

    Bhai apke bolne or batane ka tarika pasnd nhi Aaya apne kya bola samaj me nhi Aaya .Hindi me video banana tha apko

  • @chetanparab868
    @chetanparab868 3 місяці тому

    Are te gele swatachya karmane apan kai karnar

  • @bramhachavan9122
    @bramhachavan9122 3 місяці тому

    Time bhar jata wahi uper jata hai ye khuda our bhagwaan dono ki marzi hai... Happy journey 💐

  • @dayauchil7546
    @dayauchil7546 3 місяці тому +4

    Paap Ek Musalmaan Karta Hain...Aur Bhagwaan Sazaa ...Kissi Aur Musalmaan ko Deta Hain...Bhagwaan Jis Musalmaan Ne Paap Kiya...Usi Musalmaan ko Sazaa Dijiye...

    • @Den-hf8uy
      @Den-hf8uy 3 місяці тому +9

      Yaha जान chali gayee aur तुम jaat dharm kar rahe ho
      ऐसी neech aur ghatiya sochne wale aur samaj me zaher dalne wale जब khud par beetegi tab samjoge

    • @dayauchil7546
      @dayauchil7546 3 місяці тому +3

      @@amrutajoshi5817 Main ek Hindu Ladki Hu..Aur Ek Musalmaan Aadmi mere Piche Pada Hain...Woh Thaambhta Nahin Hain...Maine Mere Bhagwaan Se Kaha Use Maarne Ko....Maine Tumko Kuch Nahin Bola..Tum log Comment Mat Karo..

    • @SaurabhDakhore-in3rv
      @SaurabhDakhore-in3rv 3 місяці тому +1

      Agar yesi baat he to tum apanne ma baap ko batao ya poloce ko ye aam baat nahi he