महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री सुदाम महाराज पानेगावकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भगवान बाबा वर कीर्तन केले. खरंच महाराज आपल्या सुंदर वाणीतून किर्तन ऐकण्याची उत्कंठा अधिकाधिक वाढत गेली. जय भगवान बाबा की जय 🚩🚩🙏🙏
मित्रांनो श्री.संत भगवान बाबा यांचं जिवन चरित्र र्कितनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले ते म्हणजे डॉ. सुदाम महाराज यांच्यामुळेच हे निश्चित मित्रांनो खुप सुंदर आवाजात सादर केले आहे
Mi he kirtan eikun motha zalo and ajun hi he kirtan navainch vatate. Khupach chan awaj eikun khup dhany vatat. Aaj Babachi puntithi 07 Jan 2023 Jay bhahwan baba
राम कृष्ण हरी 🙏 खरं तर हि सेवा बाबांनी माझेकडून करवून घेतली... जन्म सार्थकी लागला याचे समाधान आहे... आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने स्नेहाने लवून गेलोय सदैव ॠणी धन्यवाद डॉ सुदाम महाराज पाने गावकर संत श्री भगवान बाबा सेवा आश्रम प्रादेशिक पर्यटन स्थळ श्री क्षेत्र ढगी जिल्हा जालना 9922299250
मी ह्या किर्तनाच्या आणि सुदाम महारांच्या आवाजाच्या प्रेमात पडलो अक्षरशः ही ताकद आहे ह्या किर्तनाची
ह भ प सूदाम महाराज यांचा आवाज़ मंजे कीर्तन एकन्याचि खरी मेजवानी
राष्ट्र संत भगवान बाबा चरणी कोटी कोटी प्रणाम
Khupch sundar kittan Jay bhagwan
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री सुदाम महाराज पानेगावकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भगवान बाबा वर कीर्तन केले. खरंच महाराज आपल्या सुंदर वाणीतून किर्तन ऐकण्याची उत्कंठा अधिकाधिक वाढत गेली. जय भगवान बाबा की जय 🚩🚩🙏🙏
आपली शान जय भगवान 🙏🙏
जय भगवानबाबा
खूप सुंदर आवाज आहे ऐकत राहावे वाटते जय भगवान
🙏खूप छान आहे कीर्तन मला खूप आवडत🙏
मित्रांनो श्री.संत भगवान बाबा यांचं जिवन चरित्र र्कितनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले ते म्हणजे डॉ. सुदाम महाराज यांच्यामुळेच हे निश्चित मित्रांनो खुप सुंदर आवाजात सादर केले आहे
Nice
दुसरा भाग पाठवा
Khup mast Bhagwan babch mahatw mandal 🌺🌺🙏🏻🙏🏻🌺🌺
Chal Chan Ahe 👌🤗🎤
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम...।
🚩🚩🏕️भगवान बाबा की जय 🚩🚩
🚩जय भगवान बाबा 🚩
🙏Jay bhagvan Baba 🙏
फार गोड आवाज🔊 आहे महाराज
सुंदर चरित्र वर्णन केलं आहे भगवान बाबाच महाराजांनी.
;
मी हे कीर्तन रोज एकूतो
जय भगवान बाबा की जय
क्षीसंत भगवान बाबा चरणीं कोटी कोटी प्रणाम
🚩🚩जय भगवान बाबा🚩🚩
खरंच खुप छान आहे कीर्तन जय श्री राम जय भगवान 🙏😔🚩
🙏🙏 जय भगवान 🙏🙏 खूप खूप छान कीर्तन मला खूप खूप आवडले
Jay Bhagwan
🙏भगवान बाबा चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌺🌼🌺🌼
मला खूप आनंद झाला कीर्तन ऐकले
जय भगवान बाबा जय भगवान बाबा
आवाज खुपचं गोड आहे...
🚩🚩Jay bhagwan baba 🌹🌹Jay vamanbhau 🌹🌹Jay gopinath 🚩🚩
Thanks
खुप खुप सुंदर
जय भगवान जय गोपीनाथ जय वामणभाऊ
जय भगवान जय गोपीनाथ जय वामनभाऊ कितीही ऐकल तरीही ऐकावं वाटतं आवाज खूप सुंदर आहे
जगातला सगळ्यात सुंदर आवाज 🙏🏻
राम कृष्ण हरि, संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना शत शत नमन 🙏🏻
सुंदर किर्तन
जयभगवान जयगोपिनाथ वामनभाऊ
Apla avajat amrutachi godi ahe baba
Jay bhagwan baba
Baba tumhala koti koti naman
खरच छान मी नेहमी एकत असतो 😊🚩🙏
Whenever I feel nervous I listen it. Voice is fabulous 😍..
संत भगवान बाबा की जय
जय भगवान
खूपच सुंदर किर्तन!
जय हरी माऊली
Jai bhagwaan baba ki jai bhagwaan ki j
Jai Bhagwan
खुपचं छान किर्तन आहे हे...... लहानपणापासून हे किर्तन ऐकतो
किती वेळेस ऐका नवीनच वाटत आणि महाराजांचा आवाज खूप छान आहे...
जय भगवान बाबा
खूप छान कीर्तन आहे 🙏🙏
Khup Chan avaj
Mi he kirtan eikun motha zalo and ajun hi he kirtan navainch vatate. Khupach chan awaj eikun khup dhany vatat. Aaj Babachi puntithi 07 Jan 2023 Jay bhahwan baba
शिव चिदंबर जय भगवान
खूप दिवसापासून या कीर्तनाचा शोध घेत होतो खूपच आनंद vatla
खूप छान आवाज जय भगवान
जय हारी महाराज 🌹 खरोखरच खूप छान किर्तन बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घ्यायला विसरू नका 🌹 जय भगवानबाबा की जय हो 🌹
मान गये गुरू ,,,वाव,, काय आवाज आहे,,आणी सांगण्याची कला,,,,,
Good
What a nice voice of this Maharaj Jay bhagwan Jay gopinath
Jay Bhagwan Jay gopinath
हे कीर्तन मी जवळ जवळ 50 ते 60 वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही सुंदर आवाज
Dusara bhaga patva mast ahe kirtan
Khup Chan aavaj ahe yache kirtan aankhi miltil ky jai Hari mauli
जय भगवानबाबा 👏👏🌺🌺🙌
खुप खुप छान आवाजात खुप गोडवा आहे
Jay bhagwan jay waman bhau
Maharaj khup sundar awaj ahe tumcha
जय भगवान बाबा 🙏
भगवान बाबा ची कृपा आहे
जय हरी माऊली खूप छान किर्तन आहे जय भगवान
श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा
Rajuchavan
महाराज अप्रतिमआपण आपल्या रसाळ वानितून भगवान बाबाचे चरित्र सांगीतले धन्य धन्य वाटले कितीही वेला ऐकले तरी ऐकावेसे वाटते
जय भगवान बाबा जय गोपीनाथ
काय आवाज ❤ लय भारी
Jay bhagvan jay vamnbhau jay gopinath
बाबा खुपच सुंदर आहे किर्तन
जय हरी ..
Mala khup aavdat he kiratn
आती ऊत्तम
Ramkrushna hari
Maharaj dhanyavad babanchi kirti samajapudhe mandli karan amche nasib changle nahivo aghodar babana va nantar sahebana amhi gamavale
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very very nise
जय भगवान
Jay bhagwan aapala awaj khup chhan aahe. Aaikatach rahave vatate. Ulahasnagar yethil charitra kirtan aaj dekhil aathavate .aapanas udand aayushya milave hich babanche charani prarthana.
🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🙏
Khup mast 😊
सुपर
🙏🙏
chan babach kirtan
सुंदर
भागवान.बाबा
Rajuchavan
🙏🙏🙏🙏🙏
नाईस
Dandvat Sant Bhagwan Baba
Nice 🙏🙏
Jay, bhagwan
खूप खूप छान कीर्तन, मला खूप आवडले
राम कृष्ण हरी.... महाराज
राम कृष्ण हरी 🙏 खरं तर हि सेवा बाबांनी माझेकडून करवून घेतली... जन्म सार्थकी लागला याचे समाधान आहे... आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने स्नेहाने लवून गेलोय सदैव ॠणी धन्यवाद डॉ सुदाम महाराज पाने गावकर संत श्री भगवान बाबा सेवा आश्रम प्रादेशिक पर्यटन स्थळ श्री क्षेत्र ढगी जिल्हा जालना 9922299250
Mundhe sahebanch charitrA
Chan a Athan Kirton
मिरिबाई.
Nice kirtan Mahraj
Jay bhagvan baba
जय हरी जय भगवाण बाबा जय हरी महाराज
Bhagwanbaba life cinema
jay bhagavan
अस किर्तन कधीच होनार नाही
हे कीर्तन कमीत कमी 20 वेळा एकले आहे पण तरीही एकुच वाटते
Mat
Jai,bhavan ,marai,kup,chan
Nice
मी हे किर्तन कॅशेट वर आयकत होतो
खूप छान आहे किर्तन कधीचं आहे कळेल का
Mast