कोवळ्या फणसाची भाजी तुम्ही दाखविली.फारच छान झाली.धन्यवाद.,👌😋👍❤️
खूपच चविष्ट भाजी 😋 मालवणी बोलताय ते खूपच छान 👌👌 गावाकडे गेल्यासारखं वाटलं.
माका लय आवडता ही भाजी मी आताच जवलो घालून बनवली होती मस्त झाली होती तुमची पण भाजी लय भारी झाली आसा 😋 उखाणे पण मस्त घेतलास 👌🏼👌🏼
तुम्ही किती छान बोलतात तुमच्या बोलण्यात गोडवा आहे रेसिपी छान आहे
majhya aai la kuvrichi bhaji khayaychi hoti ani mala yet navhti me tumchi receipe bagital ata banvnar majhya mummy sathi thanku tai
आजच गावसुन पाठवले आसत माकडे रेसिपी हवीच होती
Thanku
Kajuchi bhaji keli pn....
Ami pan malvanich asa maji tai ani me tumche video bagte aste khup maste👌👌ani karto hi maste khup
Mi dadar marketmdhun fanas kuyri aanli aahe shengdane ghalun Karnak tumchi recipe pan mast aahe
Mastach…majhya Aai chi athawan jhali….tipan ashich mirchichi banwayachi
मालवणी खूप छान बोलता तुम्ही , साताऱ्यात असलो तरी मालवण ला असल्याची जाणीव झाली
सरोज तुम्ही बांदयाच्या आहात का, माझे आजोळ बांद्याचे आहें आणि माझे गाव सावंतवाडी आहें कुयरीची भाजी छान झाली आहे
तुमची रेसिपी खूप छान असते ,पण मराठी त बोला म्हणजे आम्हाला पण कळेल
दादरला रेडी टु कूक फणसाची व केळ फुलाची भाजी मिळते 12 महिने ती आणुन आम्ही बनवतो, जेव्हा पाहीजे तेव्हा.
कुयरी फणसाची रस्सा भाजी कशी करायची?
फूसभाजी कोवळ्या फणसाची भाजी रस्सेदार भाजी| Tender Jackfruit Bhaji| कटहल कि सब्जी
ua-cam.com/video/nwc21nG2dZY/v-deo.html
सगळा बरा पण बडबड जास्त
किती बोलता
आम्ही कोकणातील त्यामुळे तुम्ही दाखविलेल्या रेसिपी बघुन,तुमची मालवणी ऐकून गावी आहोत असंच वाटतं. भाजी मस्तच👌👌😋😋 आमची आवडती भाजी
Thank u rupali tai