राजवीरची कुठलीही टोकाची कृती वरवर पाहता विचित्र वाटत असली तरी, त्याच्या प्रत्येक कृतीमागे त्याची स्वतःची अशी एक ठोस भूमिका आहे आणि तो ती व्यवस्थित एक्सप्लेनही करतो. तत्त्वतः त्याचे म्हणणे चूक नाही, इमोशनली तो त्याच्या बाजूने करेक्ट आहे... फक्त मनवाच्या साध्या सरळ दृष्टीला हे वागणे अनाकलनीय होऊन बसले आहे. आपला नवरा ही एक काॅम्प्लीकेटेडपॅर्सनॅलिटी आहे, हे तिच्या लक्षात येत नाही. लहानपणीचे ट्राॅमा आणि ब्लाॅकेजेस मोठेपणातही तसेच पुढे कॅरीफाॅरवर्ड होतात. राजवीरचंही तसंच झालंय! त्याची आई कलावंत होती. नाटक, स्टेज शो यामुळेच तिचे नव-याशी भांडण होते. एक दिवस ती घर सोडून आपल्याला टाकून कुणाबरोबर तरी निघून गेली या गोष्टीचा फोबिया राजवीरच्या मनात ब्लाॅकेज होऊन खोल रूतला आहे. मनवाही अशीच आपल्याला सोडून जाईल, ही भीती त्याला एक्सेन्ट्रीक वर्तन करायला भाग पाडतेय.. पण स्वतःच्या एका सुरक्षित चौकटीत सेफेस्ट सोशलवर्क करणा-यामनवाला मानवी मनाचे इतके टोकदार कंगोरे कशी गुंतागुंत निर्माण करतात, त्याची नीटशी कल्पना नाही. थोडीफार असली तरी त्याची संगती- इंटर रिलेशन ती लावू शकत नाही.😮तशी संगती तिला लावता आली असती तर राजवीरने अख्खा शो बुक करून एकट्यानेच पाहणे, या भेदक घटनेतला भेद तिने जाणला असता. राजवीरची उलट तपासणी न घेता त्याला समजून घेतलं असतं! इतका ईश्श्यू केला नसता😢
खूप छान लोकांना नाही पण अनाथांची माय बरोबर राजवीर
❤
राजवीरची कुठलीही टोकाची कृती वरवर पाहता विचित्र वाटत असली तरी, त्याच्या प्रत्येक कृतीमागे त्याची स्वतःची अशी एक ठोस भूमिका आहे आणि तो ती व्यवस्थित एक्सप्लेनही करतो. तत्त्वतः त्याचे म्हणणे चूक नाही, इमोशनली तो त्याच्या बाजूने करेक्ट आहे... फक्त मनवाच्या साध्या सरळ दृष्टीला हे वागणे अनाकलनीय होऊन बसले आहे. आपला नवरा ही एक काॅम्प्लीकेटेडपॅर्सनॅलिटी आहे, हे तिच्या लक्षात येत नाही. लहानपणीचे ट्राॅमा आणि ब्लाॅकेजेस मोठेपणातही तसेच पुढे कॅरीफाॅरवर्ड होतात. राजवीरचंही तसंच झालंय! त्याची आई कलावंत होती. नाटक, स्टेज शो यामुळेच तिचे नव-याशी भांडण होते. एक दिवस ती घर सोडून आपल्याला टाकून कुणाबरोबर तरी निघून गेली या गोष्टीचा फोबिया राजवीरच्या मनात ब्लाॅकेज होऊन खोल रूतला आहे. मनवाही अशीच आपल्याला सोडून जाईल, ही भीती त्याला एक्सेन्ट्रीक वर्तन करायला भाग पाडतेय.. पण स्वतःच्या एका सुरक्षित चौकटीत सेफेस्ट सोशलवर्क करणा-यामनवाला
मानवी मनाचे इतके टोकदार कंगोरे कशी गुंतागुंत निर्माण करतात, त्याची नीटशी कल्पना नाही. थोडीफार असली तरी त्याची संगती- इंटर रिलेशन ती लावू शकत नाही.😮तशी संगती तिला लावता आली असती तर राजवीरने अख्खा शो बुक करून एकट्यानेच पाहणे, या भेदक घटनेतला भेद तिने जाणला असता.
राजवीरची उलट तपासणी न घेता त्याला समजून घेतलं असतं! इतका ईश्श्यू केला नसता😢
Accha
मालिका तर आहे प्रेक्षकांना सर्वांनी पाहिलं नवरा म्हणून बरोबर आहे राजवीर च
मनवा तु तुझ्या दुःखाचे आणि रागच दर्शन काकांना आणि काकू ला दाखवू नकोस ते दोघेही टपलेलेच आहेत हसायला आणि बोलायला....
नंदाला मिरचीची धुरी देऊन डोक ठिकाणावर आणायची गरज आहे आगाऊ......
खूळ ग खूळ
Nice
Music ka cut kele
Tired class rajveer aani murkh aandhli manva
बरोबर बोललीस .दोन्ही
खूप छान