I love you Ashok kaka, काय तुमचा स्वर्गमय संगीत आणि काय ते दिवस ,तुमच्या एवढे मालिका टायटल गीत कुणीच नाही गाजवले. तुम्ही संगीत दिलेली गाणी ऐकत आम्ही मोठे झालो.
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू. हे टायटल सॉंग मला प्रचंड आवडते..... संगीत आणि काव्याचं अजोड मिश्रण...... व्हेरी नाईस अशोक काका.... आपणास दीर्घ आयुष्य लाभो...
I'm a 20's generation boy , but when I listen these songs got emotional 😭that I didn't feel that moment when these masterpieces was telecast on TV ......... even in my childhood we get Cable service when I was in 1st standard before that just saw Doordarshan 😀
आपण नेहमी म्हणतो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, पण काही आठवणी ह्या रोज काढाव्या अशाच असतात, तशाच या 90 च्या काळातील मालिका होत्या की ज्यांची रोज आठवण काढावीशी वाटते..
झी मराठी ला एकच विनंती आहे अपल्याला जर पुढिल पीढ़ी साठी जर काहि तर करायचेच असेल तर ह्या सर्व मालिका पुन्हा सुरु कराव्यात अपल्याला हात जोडून विनंती मालिका पुन्ह सुरु करा 👏👏
Ashok Patki Sir is the brain of music. The composition and the emotions; his songs holds the classic music for any generation. #blessed You don't have to be in a relation or any other problem to feel this music, anyone who hears this music will drop tears or feel emotional while listening to this gem.
अशोकजी ईश्वराची खूप कृपा आपल्यावर. आणि आशा संगीत कराच्या जमान्यात मला ते ऐकायला मिळत आहे हे माझ्या वरील ईश्वराची. कृपा. आपल्याला भेटण्याची खूप इच्छा आहे आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकाल काय.
मराठी मालिका चा सोनेरी काळ..वाह..काय दिवस होते ते.90 चा काळ.
सोनेरी दिवस होते ते. आजच्या डिजिटल काळात हे दिवस आम्हीच अनुभवले. प्रत्येक घरात संद्याकाळ झाली कि या सिरियल्स लागायच्या.
Agdi barobr
😊😊0p@@aparnakhatu5173
1990 to 2005 was my Golden period of life. Faced lots of struggle but enjoyed each and every small moments with family, no matter sad or happy!!!
Same here
Same here
Hi handsome
Same Here Bhai...
❤ it's right ❤
माझी झि मराठी ला हात जोडून विनंती आहे की ह्या सर्व जुन्या मालिक पुन्हा सुरु कराव्या
I love you Ashok kaka,
काय तुमचा स्वर्गमय संगीत आणि काय ते दिवस ,तुमच्या एवढे मालिका टायटल गीत कुणीच नाही गाजवले. तुम्ही संगीत दिलेली गाणी ऐकत आम्ही मोठे झालो.
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू. हे टायटल सॉंग मला प्रचंड आवडते..... संगीत आणि काव्याचं अजोड मिश्रण...... व्हेरी नाईस अशोक काका.... आपणास दीर्घ आयुष्य लाभो...
Ashok patki sir legend composer in mrathi television industry 🙏🙏🙏🙏🙏
देवाचे खूप आभार मानतो, पत्की सर, लता दिदीं सारखे कान तृप्त करणारे आवाज, संगीत ऐकण्याची संधी दिली १९९० पासून खूप सुंदर आयुष्य दिले. धन्यवाद
Really Golden time in my life thanku so much ashok sir🙏🙏🙏
अजरामर टायटल साँग.पुन्हा..पुन्हा ऐकावित..
आयुष्यभर आठवणीत राहणारी अजरामर गीते...❤
नितांत सुंदर ..मोहून टाकणारे संगीत..!
Kiti sundar shabd aahet Abhalmaya title song che👌❤
I'm a 20's generation boy , but when I listen these songs got emotional 😭that I didn't feel that moment when these masterpieces was telecast on TV ......... even in my childhood we get Cable service when I was in 1st standard before that just saw Doordarshan 😀
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. 😔😔
खरंच एका पेक्षा एक अप्रतिम शिर्षक गीत कान आणि मन तृप्त झाले कधी ही आणि किती ही वेळा एका छान वाटतं ❤❤
Ashok patkincha composing aani Devki panditancha aavaaz, deadly combo ❤️
आपण नेहमी म्हणतो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, पण काही आठवणी ह्या रोज काढाव्या अशाच असतात, तशाच या 90 च्या काळातील मालिका होत्या की ज्यांची रोज आठवण काढावीशी वाटते..
My childhood memories 🤩
Khupch chhan hote te divas .ayikatch rahave vatte.🌹👏🌹
Golden age of marathi series with legendary Ashok Patki 's music ❤️❤️ #nostalgic
Thank you for uploading this video 👍
2005 chaa tym....mothe colour TV walaa... 😍
Thank you for making my childhood so special.
झी मराठी ला एकच विनंती आहे अपल्याला जर पुढिल पीढ़ी साठी जर काहि तर करायचेच असेल तर ह्या सर्व मालिका पुन्हा सुरु कराव्यात अपल्याला हात जोडून विनंती मालिका पुन्ह सुरु करा 👏👏
मन पुन्हा तरून झाले, अप्रतिम
Khup chan maazi mummy chi favourite serail hotey
Ashok Patki Sir is the brain of music. The composition and the emotions; his songs holds the classic music for any generation. #blessed
You don't have to be in a relation or any other problem to feel this music, anyone who hears this music will drop tears or feel emotional while listening to this gem.
Thank you for posting
2:00 masterpiece
Jingals king ashok patki jii
Khup sunder title songs. unforgettable .Ever green.
Shabd nahi mazya kade brilliant
Tumhi grt brilliant aahat sir
व्वाह ..... सुंदर
खुप सुंदर आहे
आभाळमाया
@shreya mhatre ...U r awesome....Lots of thanks. U have created a gem to worth cherish for entire life
9:41 vadalvaat
Always fav and Evergreen❤❤🎧🎧
Love u sir wht a composition ur ad jingle serial title brilliant just luv u sir lots of luv 😘😘😘😘😘
खूप सुंदर टायटल सॉंग
आयुष्यातले सुंदर दिवस होते हे
सोनेरी दिवसांच्या सोनेरी आठवणी
आवडती गाणी😊♥️
Old is gold
Mantramughdha........😍😍😍😍😍
Best songs that touches my heart... 😊😇
Khuup aathvan yete tya divsaanchii..
अप्रतिम
Those were the days 🥹🥹🥹
Heart touching songs
Relaxed.....
Khup mast❤
Very touching songs
❤
Abhinandan
Khup sundar
Music show his greatness
Fav list_❤️
Prpanch rahila
Jaadugaar
Classic 👌🙏
❤️🙏
Apratim!!
Great music
Very heart touching song's
अशोकजी ईश्वराची खूप कृपा आपल्यावर. आणि आशा संगीत कराच्या जमान्यात मला ते ऐकायला मिळत आहे हे माझ्या वरील ईश्वराची.
कृपा. आपल्याला भेटण्याची खूप इच्छा आहे आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकाल काय.
सुंदर
👍👍
😊♥️
❤️❤️
👌👌👌👌👌
T̊h̊e̊ l̊e̊g̊e̊n̊d̊
Swarg
Poo
🎧
omg
🙏
L
By mistake dislikezslesory
Devaki pandit. Kavita krushnamurti Ashokjiche bij aankuresjumadhu,geete
Mogra fulala cha audio changala nahi,plz changla taka na🙏🏻
आवडती गाणी😊♥️
❤
Old is gold
❤