Manoj Jarange Patil : नारायगडावर दसरा मेळावा, जरांगेंच्या सभेची तयारी नेमकी कशी आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #MarathiNews #latestmarathinews #MaharashtraPolitics
    Manoj Jarange Patil :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जवळील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून भाषणाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. नारायण गडावरील 900 एकरवर दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीड मधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याची उत्सुकता लागलीय. नारायण गडावरील मराठा सेवकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी... #MHT058
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 39

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 5 годин тому +9

    सर्वकाही सुरळीत होईल आणि मेळावा यशस्वी होईल. सर्वांचे आरोग्य चांगले राहिल. आमच्या शुभेच्छा आहेत. एक मराठा लाख मराठा

  • @vinodmane2235
    @vinodmane2235 6 годин тому +8

    एक मराठा कोटी मराठा

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 5 годин тому +4

    जे कोणी मराठा बांधव राजकीय नेते आपले पक्ष बाजूला ठेवून मनोज दादा जरांगे पाटलाच्या मेळाव्यासाठी झटत आहेत त्यांचे ऋण मराठा समाज कधी विसरणार नाही सदैव त्यांच्यावर पांडुरंग उभा राहिला जय शिवराय जय शंभुराजे

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 5 годин тому +9

    मराठा योद्धा जरांगे पाटील यांना दसरा सण साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी बारा बलुतेदार मराठा समाजा कडुन हाद्रिक सुभेच्या🙏❤❤

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 5 годин тому +8

    छान कव्हरेज योगेश 👍👍

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 4 години тому +1

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला जाहीर पाठिंबा व हार्दिक शुभेच्छा
    जय भिम,जय शिवराय.

  • @nikhilpatil4720
    @nikhilpatil4720 5 годин тому +3

    Very good ❤❤❤

  • @harishchandrachavare7597
    @harishchandrachavare7597 6 годин тому +5

    🫵🫵🫵🚘🚘🏍🏍🛺🛺🛻🛻🚌🚜🚜 चलो नारायण गड

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv 2 години тому

    नाद नाय करायचा जरांगेपाटलांचा एक मराठा कोटी मराठा

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 5 годин тому +3

    🚩🚩🚩

  • @nikhilpatil4720
    @nikhilpatil4720 5 годин тому +4

    Manoj jarange ❤

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 4 години тому

    जय शिवराय , सर्व गरवत मराठा समाजाने नारायण गड होणाऱ्या दसरा मेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे ही कळकळीची विनंती.

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 5 годин тому +3

    Yek maratha koti maratha

  • @shiv.5797
    @shiv.5797 5 годин тому +1

    एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 31 хвилина тому

    गंगाधर नाना यांनी बरोबर सांगितले 🙏ऐक मराठा कोटी मराठा

  • @rameshwarrandhave9223
    @rameshwarrandhave9223 5 годин тому +1

    चलो नारायणगड 🚩🚩

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 5 годин тому +6

    घरी बसला तो मराठा कसला.

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 4 години тому

    ❤❤.patil.patil.❤🎉patil.❤❤🎉

  • @sunilpawar59
    @sunilpawar59 5 годин тому

    ❤❤

  • @Mahiti-In-marathi
    @Mahiti-In-marathi 5 годин тому

    🧡🚩

  • @prakashbikkad4134
    @prakashbikkad4134 5 годин тому +2

    तुमचा तुम्हाला मेळ नाही काय कोण बोलतय हे यांना माहित नाही..😂😂😂

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 5 годин тому

    मेळावा घेण्याबद्दल आक्षेप नाही, पण एवढ्या पैशात मराठा समाजासाठी किती इंग्रजी शाळा निर्माण झाल्या असत्या जेणेकरून वंचित मराठा विद्यार्थी विद्यार्थीनी तयार होऊन अनेक उच्चसस्थ अधिकारी झाले असते जेणेकरून आरक्षण मागण्याची वेळच भविष्यात येणार नाही

    • @XYXZ123
      @XYXZ123 5 годин тому +1

      Kaka cha paisa,😂 kaka la sang😂

    • @AB-dc4jy
      @AB-dc4jy 5 годин тому +2

      आपल्या ताई ल ,एकनाथ शिंदे, मोहन भागवत आणि ठाकरे यांना पण हा उपदेश लागू होत नाही का???

    • @Krushna9526
      @Krushna9526 5 годин тому

      ​@@XYXZ123Paid review team of fan20

    • @Krushna9526
      @Krushna9526 5 годин тому

      PR team of FADN20

    • @shiv.5797
      @shiv.5797 5 годин тому

      तुझ्या त्या फडण20, ला मोदी ला सांग ना रे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजां चा पुतळा उभा करण्याच्या फक्त घोषणा दिली त्याला हजारो कोटी खर्च दाखवला ते बघ की रे

  • @Mr__sanket_1
    @Mr__sanket_1 5 годин тому

    900 ekar 😂😂

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 6 годин тому +2

    Punha yekda ha desh ani MH bganar ha mahratracha satbara konacya navavar aahe 🚩🚩

  • @BalasahebKadam-fs2lv
    @BalasahebKadam-fs2lv 2 години тому

    नाद नाय करायचा जरांगेपाटलांचा एक मराठा कोटी मराठा