हळद पिकामध्ये तणनाशक वापरले तर काय होईल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की जर आपण आपल्या शेतामध्ये तणनाशकाचा वापर केला हळद पिकामध्ये तर त्याचे विपरीत आणि वाईट परिणाम आपल्याला काय भोगावे लागतील हा मी माझा वैयक्तिक अनुभव शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करीत आहे यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला आपली सर्व हळद कायमस्वरूपी गमवावी लागते त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये हळद पिकामध्ये तणनाशकाचा वापर तर त्याचे परिणाम काय भोगावे लागतील हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांना देत आहे

КОМЕНТАРІ • 10

  • @gajananmanwatkar5555
    @gajananmanwatkar5555 6 днів тому

    उगवणी नंतर हळदी मध्ये कुठलेही तननाशक वापरू नये

  • @gajanankadam8313
    @gajanankadam8313 2 місяці тому

    गवत वरगी फवारणी करावी का टरगा सुपर

    • @adinathfarming993
      @adinathfarming993  2 місяці тому +1

      कोणत्या पिकात गवत वर्गीय तण आहे.यावर टरगा सुपर चा वापर करावा

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 2 місяці тому

    गवत वर्गीय तन असल्यास तरगा सुपर फवारणी केली तर काही होत नाही

  • @satishshaha1067
    @satishshaha1067 2 місяці тому

    गलिसल मारले आहे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 2 місяці тому

    कोणतेही तणनाशक पानावर मारू नये नुकसान होणारच

  • @गोपाळमुटकुळे
    @गोपाळमुटकुळे 2 місяці тому

    लागण किती तारखेची होती तुमची व्हिडिओ आठ महिन्यापूर्वी चा दाखवत आहात

    • @adinathfarming993
      @adinathfarming993  2 місяці тому

      सर हा गेल्या वर्षी चा अनुभव आहे. दुसऱ्या कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून मी टाकला आहे