अतिशय सुंदर झाली मुलाखत. रसिका ताईंनी जास्त प्रश्नां मधे न गुंतता धनश्रीला प्राॅडक्ट ची माहीती सांगण्या साठी भरपूर वेळ दिल्याने बर्याच प्राॅडक्ट ओळख झाली. खरोखर छान झाली मुलाखत तूम्हा दोघींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Abhinandan!!,khup chaan products aahet.pudhchya vatchalis khup,khup shubhechcha. Rasika,khup mast mulakhat ghetlis..all the best for your future endeavours ❤️
अतिशय सुंदर झाली मुलाखत. रसिका ताईंनी जास्त प्रश्नां मधे न गुंतता धनश्रीला प्राॅडक्ट ची माहीती सांगण्या साठी भरपूर वेळ दिल्याने बर्याच प्राॅडक्ट ओळख झाली. खरोखर छान झाली मुलाखत तूम्हा दोघींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Pursemadhe konte material use karata? Sarvch vastu chan aahet
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
छान माहिती मिळाली आहे.
रसिका तुझ्या "रसिक हो.." साठी मनःपूर्वक शुभेच्छा. All the Best...
नवीन चॅनलला खुप खुप शुभेच्छा.
अभिनंदन.
रसिक हो,खूप खूप शुभेच्छा!!
आणि happy birthday!!
🪔🪔🪔🪔🪔
Abhinandan!!,khup chaan products aahet.pudhchya vatchalis khup,khup shubhechcha.
Rasika,khup mast mulakhat ghetlis..all the best for your future endeavours ❤️
अतिशयच उत्तम नवीन पर्याय उपलब्ध झालाय नवनवीन प्रयोग करावेत
खुप छान mam. गलिच्या मध्ये कापूस आहे की spong? Pp
खुप सुंदर झालीय मुलाखत
खुपच सुंदर कलेक्शन
खूपछान रसिका,मी सबस्कराईब केले
Hii good morning mam ...😊Jeva product chi information det asta teva products chi price pn sanga mhanje visit kru shkto.
❤❤❤
म्युझिक बंद कराल का
Sami paithani kuthe milel add.dya
गुढीपाडवा साडी किंमत किती आहे
Vikat milel ka ? No. Send kara