पांडुरंग तू तुझ्या वेब सिरीज मध्ये प्रत्येक कॅरेक्टर शून्यातून तयार करतो पण ते लोकं तुला साथ देत नाहीत दोन दिवस फेमस झाली की ती स्वतःला अभिनेता समज त्यात त्यामुळे त्या आशा स्वार्थी लोकं घेऊ नको ही टीम मस्त तयार केली आहे त्या बद्दल तुला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
दादा you tube मधील तुला जास्त कळते...पण मी एक सांगेल की या account ला जुने व्हिडिओ टाकू नकोस..त्याने account च रेकॉर्ड तुटत आहे. आणि रोज नको टाकू यावर काही.4 दिवसातून एक episode टाकत जा. आणि तुझे daily चे vlog पाहायला आतुर असतात लोक..कृष्णा , पीहू पूजा वहिनी यांना दाखवलेस ना तर ५०k views कुठे च जात नाहीत तुझे. लोकांनी कृष्णा आणि वहिनी चा फायदा करून subscriber वाढवले तुझ्या घरी राहून तू तुझेच असून करेनास. Pd is ready channel खूप growth होईल. रोज एक vlog टाकत जा ...वेळात वेळ काढून ..त्याचा तुला खूप फायदा होईल ते चॅनल growth होणार १००% पण तुझ आजकाल लक्ष च नाही आहे तू काय करतोयस ते. चुकत आहे तुझ त्यामुळे सांगितल पण मला काही you tube च evdh माहीत नाही.
Sahi bat ahe dada dosti dhokhach dete dada your right dada jyala apan mhanto toch sodun jato ani kona javal te pn aplyach lokanjaval n aplech tyana suport kartat raktache nate la todun chamcha na javal kartay pn tumhi asech pude ja kona kade karan aai vadil tumchya sobat ahe mhanun no tension
Must acting Keli ahe ajobane 😂😂dada kise payr karte the ajoba 😅 kharch dada dosti var bharosa nahi 😢😢khup lokana tumi kay ahet he samjl nahi tumchay sarkhe msnmilau mitr bhetn muskil ahe dada kharch pan kahi mala dada tumi ji Tim tayar Keli ti chan ahe tumi je kahi Navin karta te chanch ast
खरंच म्हाताऱ्याच पात्र एक नंबर आहे
🙏 आजोबा आप्पा खूप हुशार आहेत छान कलाकार आहेत
खुप खुप छान आहे विडिओ 😂😂हे सगळ्या सूनाना कळलं पाहिजे खुप छान पांडुरंग संर मस्त ❤❤❤❤❤
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे
लय लय भारी आहे
जय जय स्वामी समर्थ
जय जय गुरूदेव दत्त
जय जय गण गण गणात बोते
माझा दादा एवढा दयाळू आहे ना शब्दात वर्णन नाही करू शकत ❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
पांडुरंग तू तुझ्या वेब सिरीज मध्ये प्रत्येक कॅरेक्टर शून्यातून तयार करतो पण ते लोकं तुला साथ देत नाहीत दोन दिवस फेमस झाली की ती स्वतःला अभिनेता समज त्यात त्यामुळे त्या आशा स्वार्थी लोकं घेऊ नको ही टीम मस्त तयार केली आहे त्या बद्दल तुला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
गाण्याची पार आय विझऊन टाकली.,..1 no
Aajobanche video kr khup bhari vatya old is gold
Krishna , pihu , puja and bhauji tumchyaver song kra . Song khup Chan hoil . Ha pn video mast aahe.
दादा you tube मधील तुला जास्त कळते...पण मी एक सांगेल की या account ला जुने व्हिडिओ टाकू नकोस..त्याने account च रेकॉर्ड तुटत आहे. आणि रोज नको टाकू यावर काही.4 दिवसातून एक episode टाकत जा.
आणि तुझे daily चे vlog पाहायला आतुर असतात लोक..कृष्णा , पीहू पूजा वहिनी यांना दाखवलेस ना तर ५०k views कुठे च जात नाहीत तुझे. लोकांनी कृष्णा आणि वहिनी चा फायदा करून subscriber वाढवले तुझ्या घरी राहून तू तुझेच असून करेनास.
Pd is ready channel खूप growth होईल. रोज एक vlog टाकत जा ...वेळात वेळ काढून ..त्याचा तुला खूप फायदा होईल ते चॅनल growth होणार १००% पण तुझ आजकाल लक्ष च नाही आहे तू काय करतोयस ते.
चुकत आहे तुझ त्यामुळे सांगितल पण मला काही you tube च evdh माहीत नाही.
Khar aahe tench laksh nai..amhi tena support karaych praytn karto ter tena kayi parak nai padat
नंबर एक आपा🤩
पांडुरंगा काय पण म्हणून पण आजोबाची एक्टिंग भारी करतात मला खूप आवडतात
खूप छान कलाकर 👌👌👌👍❤️
Sahi bat ahe dada dosti dhokhach dete dada your right dada jyala apan mhanto toch sodun jato ani kona javal te pn aplyach lokanjaval n aplech tyana suport kartat raktache nate la todun chamcha na javal kartay pn tumhi asech pude ja kona kade karan aai vadil tumchya sobat ahe mhanun no tension
मन स्थिर असेल तर विचार भटकत नाहित !
स्थिर विचार यशाचा रस्ता
चुकत नाहित...!
1no भावांनो
तात्या...एक नंबर
या बाकीच्यांनी पुऱ्या व्हिडिओची वाट लावली बाबा एक नंबर होता पण बाबाला चान्स दिला नाही
hum tum bin aab raha nahi हे hindi song prashant चा आवाजाचा full song vidio बनवा
Mast dada, konihe kahihi bolle tari tumhi laksh naka deu tumchya bhavakde laksh nka deu, ignore kra, aani tuch kam chalu theva. Mastach video aahe , 👏
म्हातारा एक नंबर
Pujache blog chan astat
गाण छान म्हणाला
पांडू भाऊ एकदा भेंडीची स्पर्धा घ्या
Aapa ❤❤
खूप खूप शुभेच्छा
कडक
😂😂😂khup hswl dada tumhi😂😂😂
दादा खुपच छान आहे गाण
पांडुरंग संर आप्पा तर खुप हुशार आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣 आजोबा मस्त शोभतात 😂😂
Mast gan
पांडू दादा लय भारी व्हिडिओ
Mast comedy zali 😂😂😂
I like this.👌🏻👌🏻👌🏻
Mast👌
पांडु दादा धन्यवाद सर
एक नंबर😊😊
Very nice
Khup chanvido
पूजा आता छान व्हिडीओ करायला लागली. म्हातारं लय भारी, 🤣🤣🤣🤣
Aajobha baba
लय भारी दादा
लय भारी😎
Very very nice 😅😂😂😂😂😂❤❤❤😊😊😊😊
खूप छान
😂❤
पांडुरंग भाऊ तुम्ही बरोबर बोले तुम्हाला किसनरावनी धोका दिला मित्रानी
Mast video
Khup chan 🤣🤣🤣
God bless u always dada
👌👌👌👌
super 👌😂
BIG fan Dada ❤❤❤❤
#एकनिष्ठ
👌👌vlogs banava dada please 🙏
Pandu and kisan madhe kay zal ahee te video madhe disat nahi kuth gele aheet ka kii video karn band kel
Very good 😅😅😅😅😅😅😅😅
Nice
👌🏻👌🏻👌🏻
Baba khup kam kartat dada.
राम राम दादा
❤
👌👌👌👌👌👌🙏🙏
ब्लॉग बनवा सर
हिंदी वर चालू करणार ahe
Must acting Keli ahe ajobane 😂😂dada kise payr karte the ajoba 😅 kharch dada dosti var bharosa nahi 😢😢khup lokana tumi kay ahet he samjl nahi tumchay sarkhe msnmilau mitr bhetn muskil ahe dada kharch pan kahi mala dada tumi ji Tim tayar Keli ti chan ahe tumi je kahi Navin karta te chanch ast
❤❤😅
पांडूरगा तू कूठ ही जा आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत
😘
👍
Khupach chhan 🙏🙏
Good morning
Appa kharach mhatare ahet ka
आसचा व्हिडिओ संपावला फालतुगिरी
Very bad performance
❤❤❤
लय भारी😎