Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ताई ,गुरुमाऊली खूपच सुंदर माहिती सांगता तसेच आज त्या मुळे आम्हाला शाळेतील ,जुने दिवस आठवतात,मी आपला खुप खूप आभारी आहे,आभारी आहे,आभारी आहे👏👏👏💐💐💐💐💐
Mad nmskar far surekh samjun sangta tyamule aamcha ussha farach wadla aahe danyawad
आभारी आहे. आपण खूप सुंदर शिकवता. शुभम भवतु
जय ज्योतिष
नमस्कार गुरुदेवमाऊली, खूप छान माहिती आहे .नवशिक्यांना खुपच उपयोगची आहे.
Khup chan
नमस्कार 🙏सुंदर विश्लेषण & मार्गदर्शन....
मँडम पंचांगा शिवाय रोजचे ग्रह गोचर समजण्याची एखादी सोपी पद्धत आहे का ?
Khup chhan Gurumavli
अनेक आशीर्वाद. खूप अभ्यास करा
गुरुमाऊली जर शुभ ग्रह आपल्या उच्च राशीत असेल आणि पाप ग्रहांच्या युतीत असेल तर ग्रह विकल अवस्थेत जातो का?
Thanku
ग्रहांच्या अवस्थां राशी,अंश,भाव नुसार अभ्यासाव्या,पण जन्म लग्न कुंडली व गोचर ग्रह यातील कोणते ग्रह पहायचे?
मृत ग्रह पत्रिकेत नाहीच असे समजावे का?म्हणजे ते दृष्टी, युती etc ची फळेही देत नाही का?
🙏🏻 नमस्कार मॅडम 🙏🏻
ग्रह उच्च राशीत असेल पण उच्च अंशावर नसेल तर काय फळ देईल? तसेच नीचेचा असेल तरीही त्याला दीप्त म्हणावे का?
Bhag 10 patva
ग्रह आपल्या दशा अंतर दशेमध्ये फळ देतात मग जो पर्यंत त्याची दशा अंतर्दशा येत नाही तो पर्यंत काय समजावे ते काहीच करत नाही का त्याचे फलकथन कसे करावे
ग्रहांचे अंश कसे मोजतात कृपया माहिती द्यावी
Bhag २ te ११ disat nahi tyamule अभ्यास karta yet nahi
Bhag 10 disat nahi
रवी सोबत नेहमी बुध एकाच भावात असतो तेंव्हा बुधाची अवस्था काय असते व बुध आदित्य योग कसा ओळखावा
या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ आहे
ताई हे सगळे एखादी कुंडली घेऊन उदाहरणाने स्पष्ट केले तर समजणे सोपे जाईल🙏
Ok
ताई ,गुरुमाऊली खूपच सुंदर माहिती सांगता तसेच आज त्या मुळे आम्हाला शाळेतील ,जुने दिवस आठवतात,मी आपला खुप खूप आभारी आहे,आभारी आहे,आभारी आहे👏👏👏💐💐💐💐💐
Mad nmskar far surekh samjun sangta tyamule aamcha ussha farach wadla aahe danyawad
आभारी आहे. आपण खूप सुंदर शिकवता. शुभम भवतु
जय ज्योतिष
नमस्कार गुरुदेवमाऊली,
खूप छान माहिती आहे .नवशिक्यांना खुपच उपयोगची आहे.
Khup chan
नमस्कार 🙏
सुंदर विश्लेषण & मार्गदर्शन....
मँडम पंचांगा शिवाय रोजचे ग्रह गोचर समजण्याची एखादी सोपी पद्धत आहे का ?
Khup chhan Gurumavli
अनेक आशीर्वाद. खूप अभ्यास करा
गुरुमाऊली जर शुभ ग्रह आपल्या उच्च राशीत असेल आणि पाप ग्रहांच्या युतीत असेल तर ग्रह विकल अवस्थेत जातो का?
Thanku
ग्रहांच्या अवस्थां राशी,अंश,भाव नुसार अभ्यासाव्या,पण जन्म लग्न कुंडली व गोचर ग्रह यातील कोणते ग्रह पहायचे?
मृत ग्रह पत्रिकेत नाहीच असे समजावे का?
म्हणजे ते दृष्टी, युती etc ची फळेही देत नाही का?