Live : Manoj Jarange Patil यांचं उपोषण सुरू, कोणाला होणार डॅमेज?| Devendra Fadnavis | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #ManojJarangePatil #DevendraFadnavis #EknathShinde
    मोठी बातमी LIVE : जरांगेंचं उपोषण पुन्हा सुरू, मराठवाड्यात कुणाला विधानसभेला डॅमेज? आकडेवारी काय सांगते?मनोज जरांगे पाटील आता सहाव्यांदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेत. इतके दिवस जरांगे फडणवीस, भुजबळ या नेत्यांवरच थेटपणे टीकेचे बाण सोडतायत. भाजपकडून, भुजबळांकडूनही जरांगेंना प्रत्युत्तर दिलं जातंय. विधानसभेआधीचं जरांगेंनी निर्वाणीचा इशारा दिलाय. जरांगेंच्या आरोपांना शिंदेंनी थेट प्रत्युत्तर दिलंय. शिंदे जरांगेंवर का भडकलेत?
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 101