Colaba koliwada khandoba palkhi | कुलाबा कोळीवाडा खंडोबा पालखी विदेशी पर्यटकांना भुरळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • yekot yelkot Jay malhar| येळकोट येळकोट जय मल्हार
    माघ पोर्णिमा म्हणजे जेजुरी च्या खंडोबा ची पत्नी म्हाळसा देवी हिचा जन्म दिवस. तसेच खंडोबा म्हाळसेचा विवाह पौष महिन्यात झाल्यानंतर, माघ पोर्णिमेला कुलस्वामी खंडेरायाची अगदी वाजत गाजत थाटात वर्हाड काढण्याची पुरातन परंपरा मुंबई व रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांमध्ये आहे. मुंबईतील वेसावे, खार दांडा, धारावी, कुलाबा, वरळी तसेच रायगड जिल्ह्यामधील अलिबाग, रेवस, रेवदंडा, मुरूड जंजिरा, वरसोली, नवगाव ईत्यादी कोळीवाड्यातील खंडोबा भगत मंडळी आपले पोवे (कोळ्यांचे भक्त मंडळ) व सजवलेल्या देवाच्या पालख्या घेऊन ३ वर्षात एकदा देव भेटीसाठी जेजुरीत दाखल होत असतात. तसेच आपल्या कोळीवाड्यात देखील पालख्या मिरवून खंडोबाची वऱ्हाड काढली जाते.
    #मल्हारीमार्तंड #खंडोबा #जयमल्हार

КОМЕНТАРІ • 8

  • @savideos1234
    @savideos1234 6 місяців тому +1

    Jai Malhar❤

  • @welcometomumbai
    @welcometomumbai 6 місяців тому +1

    Mast video ❤#welcome2mumbai

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 місяців тому +1

    🙏🙏👍

  • @truptideshmukh6532
    @truptideshmukh6532 6 місяців тому +1

    Very good job dada👍👍👍👍

  • @dattatraylokhande
    @dattatraylokhande 6 місяців тому +1

    एकदम झकास

  • @kirankadam5109
    @kirankadam5109 6 місяців тому +1

    जेजुरी ला गेल्याचा अनुभव आला. धन्यवाद जरा हटके ❤

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545 5 місяців тому +1

    Mi hi hote ya palkhit ,,,morya mandir hun nighali palkhi,,,aamhi ithech rahto,,, aamhi dar varshi ya palkhi chi vat pahto 😊

  • @sachinteli8413
    @sachinteli8413 6 місяців тому

    Superb 👍