गौळण- डोईचा पदर आला खांद्यावरी | संतकृपा भजनी मंडळ, हडपसर | सौ बालीकाताई मोरे मो.9307499432 | Gavlan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Hello Friends, Welcome to my UA-cam channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
    If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
    नमस्कार मंडळी,
    माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
    मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
    मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
    मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
    विडीओ पाहा आणि एंजोय करा.
    #doichapadar,
    #gaulanmarathi,
    #gavlanimarathi,
    #abhangmarathi,
    #marathibhajan,
    एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
    धन्यवाद !!!
  • Розваги

КОМЕНТАРІ • 78

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 3 роки тому +7

    खूप खूप छान गवळण. आवाज आणि चाल सुंदर. सर्वांचीच साथ खूप छान... सर्वांनाच आणि भक्ती नाद मनपूर्वक धन्यवाद🌹🥀🌹

    • @laxmanvarpe4861
      @laxmanvarpe4861 3 роки тому +1

      धन्यवाद सीमाताई ,आपण न चुकता प्रत्येक अभंग आणि गवळण यास अभिप्राय देऊन कलाकारांना प्रोत्साहन देत असतात.🙏🙏🙏

    • @seemadeshpande6129
      @seemadeshpande6129 3 роки тому +1

      @@laxmanvarpe4861 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantvarat8989
    @shrikantvarat8989 Рік тому +1

    माऊली सुपर आवाज गोड गौळण सुरेख साथसंगत तुम्हा
    सर्वाना माझ्या कडून भरपूर शुभेच्छा

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @sadanandsalvi3462
    @sadanandsalvi3462 Рік тому +1

    Khup chyan

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @sachinkharade3309
    @sachinkharade3309 2 роки тому +1

    अप्रतिम ताईसाहेब

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @rushabhkakade8546
    @rushabhkakade8546 2 роки тому +1

    Attisunder bhajan

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @kachrutejinkar
    @kachrutejinkar Рік тому +1

    वा
    ताई

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 3 роки тому +1

    अप्रतिम गायन केले ताई हार्दिक अभिनंदन मदन पाटील वाढेकर

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @sandiptangade4457
    @sandiptangade4457 10 місяців тому

    खुप छान ताई

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 3 роки тому

    मोरेताई। खूपखूप। छान गवळण। गाता जय हरी

  • @kakataware9078
    @kakataware9078 2 роки тому

    Very nice

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 6 місяців тому

    Chan more tai Swagat god ahe

  • @sureshsonar8171
    @sureshsonar8171 3 роки тому +1

    छान !शांततेत, ताला सुरात गायन !साथसंगत सुसंगत आहे.

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 6 місяців тому

    Chan more tai Awaz far god ahe

  • @pramodpawar2294
    @pramodpawar2294 3 роки тому

    ओलं

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 3 роки тому +2

    खूप सुंदर गायन अप्रतिम ताई आपल्याला शुभेच्छा जय हरि माऊली 🙏🙏🌹🙏🙏

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 6 місяців тому

    Khup chan Awaz ahe more tai

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 3 роки тому

    मोरे ताई। फार। गोड अवाज आहे।

  • @tilakirle2885
    @tilakirle2885 3 роки тому +2

    सुस्वर👌

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 3 роки тому

    उत्तम मोरे ताई खूपखूप छान छान गाता

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 3 роки тому

    खूप छान गवळण

  • @dattatreywagh2322
    @dattatreywagh2322 3 роки тому +3

    खूपच सुंदर गौळण ताई .ताल आणी स्वर अप्रतिम

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

    • @a.shlokdivate2014
      @a.shlokdivate2014 3 роки тому +1

      Khupch chan

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

    • @pushpaingole8796
      @pushpaingole8796 3 роки тому +1

      खुप छान कई ताई

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 3 роки тому +1

    Khup khup chan gavlan aani taincha aavjahi khup god aahe sarv sathsangat khup chan

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 3 роки тому

    मोरे ताई खूप छान गवळण अवाज। पण गोड आहे

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar8142 3 роки тому +2

    एकच नंबर गवळन

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @morebalika1769
    @morebalika1769 3 роки тому +1

    मामा.साथ..खूपसुंदर

  • @sachinbhagawant6014
    @sachinbhagawant6014 3 роки тому +4

    पेटी वादन व तबला साथ उत्तम

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @laxmanvarpe4861
    @laxmanvarpe4861 3 роки тому +2

    अतिशय सुंदर गवळण सादर केली. उत्तम साथ संगत . पुन्हा पुन्हा ऐकण्‍यास वाटतें.

  • @anitaphule1079
    @anitaphule1079 3 роки тому +1

    Khup sundar

    • @dattaritthe3796
      @dattaritthe3796 3 роки тому

      ताई आपला आवाज फारछान आहे।

  • @aneetaadurkar8783
    @aneetaadurkar8783 3 роки тому +2

    Khupch sundar 👍

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 3 роки тому +2

    गायन छान

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @sureshburde804
    @sureshburde804 3 роки тому +2

    अप्रतिम सादरीकरण
    शुभेच्छा ताई

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 3 роки тому

    मस्त आवाज आहे एकच नंबर

  • @dilipparhad1221
    @dilipparhad1221 3 роки тому +1

    छान गायन,,तबलावादक पॆटीमास्तर सुध्दा great👍

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @manchakkadam7138
    @manchakkadam7138 3 роки тому

    मोरे ताई खुप। खुप गोड आवाज आहे।

  • @vikrampandya4885
    @vikrampandya4885 3 роки тому +2

    Very devotional bhajan

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @rajumaharaj255
    @rajumaharaj255 3 роки тому

    👍👍👍👍👍👍 खुप छान गायन

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 3 роки тому

    Khupach Sundar

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 3 роки тому +1

    खुप सुंदर. शुभेच्छा. ही गौवळ कोणत्या रागात आहे याचा माहिती सांगितले बरे होईल

  • @meenatailor91
    @meenatailor91 3 роки тому

    खालि लेहून टाका बालिकाताई खुप छान आवाज अप्रतिम

  • @morebalika1769
    @morebalika1769 3 роки тому

    🌹🌹🌹🌹

  • @bhagwanvidhole8025
    @bhagwanvidhole8025 3 роки тому

    Nice 👍

  • @sandiptangade4457
    @sandiptangade4457 10 місяців тому

    आमचं पण चॅनल संत कृपा भजन माला मंडळ बेलूरा

  • @ashokdoke286
    @ashokdoke286 3 роки тому +1

    खूप छान

    • @varunkhambe8507
      @varunkhambe8507 3 роки тому +1

      छान

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

    • @sunitakalore1409
      @sunitakalore1409 3 роки тому +1

      खुपच छान ताई

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @bhaushahebshinde6418
    @bhaushahebshinde6418 3 роки тому

    Hi🙏🙏🙏🙏

  • @sangitakalokhe7214
    @sangitakalokhe7214 3 роки тому +2

    खुप छान ताई

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया

  • @a.shlokdivate2014
    @a.shlokdivate2014 3 роки тому +4

    Khupch sundar

    • @भक्तिनाद
      @भक्तिनाद  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया