Hanuman Chalisa 108 times (with lyrics) | Sadguru Aniruddha Bapu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • Sadguru Aniruddha Bapu emphasized the significance of chanting the Hanuman Chalisa 108 times at least one day during the auspicious period of Shreegurucharan Maas. Shreegurucharan Maas is the period that stretches from Vata Pournima (Jyeshtha Pournima) to the Guru Pournima (Ashadh Pournima).
    The recitation of the Hanuman Chalisa 108 times during this period wards off negativity and enhances faith, endurance, and confidence.
    The only rule we need to observe while reciting the Hanuman Chalisa is that it needs to be done with love and Bhakti.
    This video features the chanting of Hanuman Chalisa 108 times and can be played for recitation.
    #AniruddhaBapu #HanumanChalisa #JaiShreeRam #GuruPurnima
    Lyrics :
    हनुमान चालीसा
    दोहा
    श्रीगुरु चरन सरोज रज
    निज मनु मुकुरु सुधारि ।
    बरनऊँ रघुबर बिमल जसु
    जो दायकु फल चारि ॥
    बुद्धिहीन तनु जानिके
    सुमिरौं पवनकुमार ।
    बल बुद्धि बिद्या देहु मोहिं
    हरहु कलेस बिकार ॥
    चौपाई
    जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
    जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥
    राम दूत अतुलित बल धामा ।
    अंजनिपुत्र पवनसुत नामा ॥
    महाबीर बिक्रम बजरंगी ।
    कुमति निवार सुमति के संगी ॥
    कंचन बरन बिराज सुबेसा ।
    कानन कुंडल कुंचित केसा ॥
    हाथ बज्र औ ध्वजा बिराजै ।
    काँधे मूँज जनेऊ साजै ॥
    संकर सुवन केसरीनंदन ।
    तेज प्रताप महा जग बंदन ॥
    विद्यावान गुनी अति चातुर ।
    राम काज करिबे को आतुर ॥
    प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
    राम लखन सीता मन बसिया ॥
    सूक्श्म रूप धरि सियहिं दिखावा ।
    बिकट रूप धरि लंक जरावा ॥
    भीम रूप धरि असुर सँहारे ।
    रामचंद्र के काज सँवारे ॥
    लाय सजीवन लखन जियाये ।
    श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥
    रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।
    तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥
    सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
    अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥
    सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।
    नारद सारद सहित अहीसा ॥
    जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
    कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥
    तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
    राम मिलाय राज पद दीन्हा ॥
    तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।
    लंकेस्वर भए सब जग जाना ॥
    जुग सहस्र जोजन पर भानू ।
    लील्यो ताहि मधुर फल जानू ॥
    प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
    जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥
    दुर्गम काज जगत के जेते ।
    सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥
    राम दुआरे तुम रखवारे ।
    होत न आज्ञा बिनु पैसारे ॥
    सब सुख लहै तुम्हारी सरना ।
    तुम रच्छक काहू को डर ना ॥
    आपन तेज संहारो आपै ।
    तीनों लोक हाँक तें काँपै ॥
    भूत पिसाच निकट नहिं आवै ।
    महाबीर जब नाम सुनावै ॥
    नासै रोग हरै सब पीरा ।
    जपत निरंतर हनुमत बीरा ॥
    संकट तें हनुमान छुड़ावै ।
    मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥
    सब पर राम तपस्वी राजा ।
    तिन के काज सकल तुम साजा ॥
    और मनोरथ जो कोई लावै ।
    सोई अमित जीवन फल पावै ॥
    चारों जुग परताप तुम्हारा ।
    है परसिद्ध जगत उजियारा ॥
    साधु संत के तुम रखवारे ।
    असुर निकंदन राम दुलारे ॥
    अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।
    अस बर दीन जानकी माता ॥
    राम रसायन तुम्हरे पासा ।
    सदा रहो रघुपति के दासा ॥
    तुम्हरे भजन राम को पावै ।
    जनम जनम के दुख बिसरावै ॥
    अंत काल रघुबर पुर जाई ।
    जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥
    और देवता चित्त न धरई ।
    हनुमत सेई सर्ब सुख करई ॥
    संकट कटै मिटै सब पीरा ॥
    जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥
    जै जै जै हनुमान गोसाईं ।
    कृपा करहु गुरु देव की नाईं ॥
    जो सत बार पाठ कर कोई ।
    छूटहि बंदि महा सुख होई ॥
    जो यह पढ़ै हनुमान चलीसा ।
    होय सिद्धि साखी गौरीसा ॥
    तुलसीदास सदा हरि चेरा ।
    कीजै नाथ हृदय मँह डेरा ॥
    दोहा
    पवनतनय संकट हरन
    मंगल मूरति रूप ।
    राम लखन सीता सहित
    हृदय बसहु सुर भूप ॥
    आरती
    मंगल मूरती मारुत नंदन
    सकल अमंगल मूल निकंदन
    पवनतनय संतन हितकारी
    हृदय बिराजत अवध बिहारी
    मातु पिता गुरू गणपति सारद
    शिव समेट शंभू शुक नारद
    चरन कमल बिन्धौ सब काहु
    देहु रामपद नेहु निबाहु
    जै जै जै हनुमान गोसाईं
    कृपा करहु गुरु देव की नाईं
    बंधन राम लखन वैदेही
    यह तुलसी के परम सनेही
    सियावर रामचंद्रजी की जय ॥
    ©℗
    ----------------------------------
    For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
    Aniruddha Devotion Sentience site - aniruddha-devo...
    Samirsinh Dattopadhye blog - sadguruanirudd...
    Watch live events - www.aniruddha.tv
    Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
    www.aniruddhasa...
    aniruddha-aade...
    aniruddhafound...
    ----------------------------------

КОМЕНТАРІ • 385

  • @girishkarulkar
    @girishkarulkar 3 місяці тому +37

    हनुमान चालीसा चे पठण करताना ह्या क्लिपचा खूप फायदा झाला. पठण सुखद झाले. बापूंनी सर्व सोपे करून दिले. खूप अंबज्ञ.

  • @minakshimalode7669
    @minakshimalode7669 3 місяці тому +60

    हरिओम समीर दादा किती म्हणून अंबज्ञ म्हणायचं!!! बाळाला रुचेल पचेल त्रास न होता बाळाची निरोगी वाढ होईल ,बाळ गुटगुटीत होईल यासाठी त्याच्या आईचा किती प्रयास असतो, असं मऊ मऊ रुचकर अन्न आई रोज बाळासाठी आवडीने बनवते आणि त्याला भरवते, असाच हा आपल्या सद्गुरु माऊलीचा आपल्यासाठी प्रयास आपल्यावर असलेलं त्यांचं लाभे विन प्रेम ,खरंच अनुपमेय आम्ही सारे बापू भक्त खूप खूप भाग्यवान आहोत अंबज्ञ आई अंबज्ञ बापूराया अंबज्ञ दादा.

    • @pravinverekar2870
      @pravinverekar2870 3 місяці тому

      Q😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @EshikaPawar-d9y
      @EshikaPawar-d9y 2 місяці тому

      Continuous Hanuman chalisa pathan chalu ahe

    • @anitakulkarni4608
      @anitakulkarni4608 2 місяці тому

      माझ्या बापुंनी माझ्याकडुन १०८ वेळा हनुमानचलिसा करून घेतली ती सद्गुरु श्री अनिरूदार्पणमस्तु. अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ बापुराया!!!!

    • @rajaramshimpi8125
      @rajaramshimpi8125 2 місяці тому

      हरिओम
      सद्गुरू कृपेने आज20/7/2024हनुमान चालीसा 108 वेळा झाले.
      श्री अनिरुद्ध बापू चरणी अर्पण 🙏🙏जय सियाराम जयजगदमबे जयदुरगे अमबज्ञ नाथसंविध🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌷🌹🌸🌺🌷🥀🌻🌺🌺🌸🌺🌷

  • @tanmayjoshi2207
    @tanmayjoshi2207 3 місяці тому +46

    उठून बसण्या दमलो नाही हीच काय ती सेवा घडली...❤😥 आपल्या बाळाना कसे सगळे सोपे करून देता येईल याकरिता किती कष्ट घेते ही गुरू माऊली. खूप खूप अंबज्ञ to IT team , sameer dada nd obviously to our dad as well
    प्रत्येक वेळेस बदलणारे फोटो बघून अगदी मन प्रसन्न झाले ❤❤
    खरच हात त्याचे घास त्याचा माया ही केवळ त्याची फुका चे तोंड उघडणे जड आम्हाला का जाते.. याची प्रचिती म्हणजे आजची ही सर्व लेकरांसाठी काळानुरूप technology
    वापरून केलेले विडिओ ❤
    Speechless nd really very Ambadnya for this pleasant surprise
    #aniruddhabhakti #aniruddhadevotionsentience

  • @vrindatakalkar5268
    @vrindatakalkar5268 3 місяці тому +23

    खूप छान चाल आहे आणि सहज म्हणता येईल इतकाच वेग आहे त्यामुळे म्हणायला सोपं आहे. बापू सांगतात तसं कुठेही घाई गडबड नाही. अगदी सहज आणि सोपे करून दिले आहे देवा
    अंबज्ञ

  • @gaurisatam7161
    @gaurisatam7161 3 місяці тому +16

    मस्त ❤ बोलायला सोपी अंबज्ञ बापू 😊 नाथसंविध ❤

  • @Urjaborkar
    @Urjaborkar 3 місяці тому +9

    Love u dad and hanuman bappa ❤

  • @swanand434
    @swanand434 3 місяці тому +9

    Ambadnya Bapu 🙏 Aai 🌹 Dada ❤ khup chan vathate manayla Ambadnya Nathsavidh 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manib1812nitin
    @manib1812nitin 3 місяці тому +11

    अंबज्ञ खुप छान पठण झाले अनिरुध्दारपर्णमस्तु हरि ओम

  • @vandanaparab4901
    @vandanaparab4901 3 місяці тому +13

    खूप खूप छान बोलायला सोप आहे बापूकृपेने बोलून घेतली .अंबज्ञ नाथसंविध बापराया आई दादा चण्डिंककुल

  • @umeshgupta8313
    @umeshgupta8313 2 місяці тому +1

    Ambadnya Dad for helping to chant Hanuman chalisa 108 times with this video.
    108 times Hanuman chalisa Bapucharniye Arpan ❤

  • @prasaddole441
    @prasaddole441 3 місяці тому +13

    खुप खुप सुंदर चाल,lyrics, music...
    Love you my Dad forever...

  • @sakshisawanat1201
    @sakshisawanat1201 3 місяці тому +9

    हरि ओम सद्गुरू बापुरायl आईं दादा समीरदादा खूप खूप amabdnya ❤😊

  • @vidyanayak961
    @vidyanayak961 3 місяці тому +13

    Ambadnya जसे हवे होते तसेच मिळाले ❤

  • @kshamakalgutkar7678
    @kshamakalgutkar7678 3 місяці тому +6

    Thank you bappa.... phakta tulach mazhi kalji ❤❤

  • @samlord5020
    @samlord5020 3 місяці тому +2

    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @hemadeo315
    @hemadeo315 3 місяці тому +4

    जय जय सीयाराम. जय श्री हनुमान. हरि ओम बापू. जय जगदंब. श्री जगदंब.

  • @digamberpatil1691
    @digamberpatil1691 3 місяці тому +11

    श्रीराम ; ऐकण्यास म्हणण्यास सुमधूर भक्तीभाव चैतन्याचा अविष्कार हरी ओम अंबज्ञ👃👃👍👍🪷🪷🌹🌹

  • @mangalasawnat341
    @mangalasawnat341 3 місяці тому +6

    108 हनुमान चालिसा पठण श्री बापूंचरणी अर्पण 🌹🙏अंबज्ञ नाथसविंध

  • @sunitatadla9151
    @sunitatadla9151 3 місяці тому +9

    हरी ओम बापूंनी हनुमान चालीसा पठण १०८ ची खूप छान सोय केली आहे.अंबज्ञ.नाथसंविज्ञ

  • @jagannathulindra476
    @jagannathulindra476 3 місяці тому +6

    Ram Lakshman Janki Jai Bolo Hunumanki Jai Shree Ram Ambadnya Nath Sanvidh

  • @yoginidhaneshwar6403
    @yoginidhaneshwar6403 3 місяці тому +6

    हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध बापू राया.
    मी आज १०८/वेळा हनुमान चालीसा पठण पूर्ण केले. बापू राया,आई, मामा आणि मोठी आई च्या आर्शिवादाने पूर्ण झाले.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹ही चाल पण खुप खुप सुंदर आहे.

  • @suvarnakhulge4106
    @suvarnakhulge4106 3 місяці тому +9

    खुप छान!पहिल्याच दिवशी हनुमानचालिसाचा लाभ झाला

  • @justanaccount9743
    @justanaccount9743 3 місяці тому +8

    Ambadnya Bapuraya for most awaited Hanuman chalisa in fast mood Shreeram

  • @MaitrayeeBagchi
    @MaitrayeeBagchi 2 місяці тому +11

    108 time Honuman chalisa is complete d. By Bapu grace.

  • @leenachoudhary6960
    @leenachoudhary6960 3 місяці тому +14

    खूप खूप खूप खूप अंबज्ञ दादा आणि बाकीच्या सगळ्या टीम मेंबर्सना की आमच्यासाठी तुम्ही खूप छान सोय केली 108 वेळा हनुमान चालीसा बोलण्याची चालही खूप सुंदर आहे .
    आणि बापू सरतेशेवटी मी एकच म्हणेन अनिरुद्धा तुझी मी किती ऋणी झाले अनिरुद्धा तुझी मी किती ऋणी झाले

  • @anujapatil117
    @anujapatil117 3 місяці тому +6

    ❤❤❤❤ khup Chan Ambadnya bapu

  • @radhagidh418
    @radhagidh418 3 місяці тому +4

    हरि ओम् बापू , खूप खूप काळजी घेता भक्तांची . अंबज्ञ बापू. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prabhakarnick71
    @prabhakarnick71 3 місяці тому +5

    Bapumauli khup khup ambadnya Hanuman Chalisa 108 vela manaun gheti. Shree sadguru Aniruddharpanastu. Shubham bhavatu.

  • @rahulhajare3680
    @rahulhajare3680 3 місяці тому +6

    बापुराया धन्यवाद... आय टी टीम खूप छान

  • @sanjanapatil8016
    @sanjanapatil8016 3 місяці тому +12

    What a pleasant surprise ❤ Ambadnya Dad❤
    Love you Dad❤

  • @prashantwalekar1712
    @prashantwalekar1712 3 місяці тому +20

    खूप छान आहे चल आणि बोलण्यास सोपी आहे. Ambadnya Nathsanvid 🙏

  • @manaligopal4115
    @manaligopal4115 3 місяці тому +22

    ❤ सद्गुरू बापू कृपेने आज तारीख 21/6/2024रोजी हनुमान चालीसा पठण 108वेळा पठण करून घेतले बापू मी अंबज्ञ नाथसंविध् आहे आमच्या वर अशी कृपा दृष्टी आसू दे मी तुला कधी टाकणार नाही खूप खूप अंबज्ञ नाथसंविध् 🙏🌹❤️

  • @milindsarpotdar7973
    @milindsarpotdar7973 3 місяці тому +27

    किती बापू भक्तार्थ करती अटाटी,
    भक्त वत्सला, तुजं मी शरण आलो.
    अनिरुध्द तुझा मी किती ऋणी झालो❤

  • @manishapatil4806
    @manishapatil4806 3 місяці тому +6

    प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन भक्ती आणि सेवा श्रद्धावानांकडून करून घेणे हेच ते लाभेवीण प्रेम आम्हांस सतत मिळत असते..
    अंबज्ञ दादा
    आपला बाप लय भारी❤
    खूप खूप अंबज्ञ नाथसंविध् 🙏

  • @anjumahajan7506
    @anjumahajan7506 3 місяці тому +10

    Hari Om Bapu 🙏 Ambadnya DAD for the beautiful pathan!!

  • @rajaramshimpi8125
    @rajaramshimpi8125 2 місяці тому +2

    🙏जय सियाराम 🙏

  • @rajanilungaselungase6299
    @rajanilungaselungase6299 3 місяці тому +6

    हरिओम दादा 108 वेळा हनुमान चालीसा म्हणणे खूप सोयीचे झाले.

  • @shubhmahajan5847
    @shubhmahajan5847 2 місяці тому +2

    Ambadnya Dad for Hanuman chalisa 108 from all Your loving children everywhere ❤🎉

  • @pragatimhatre2539
    @pragatimhatre2539 3 місяці тому +9

    हरी ओम दादा 🙏
    हनुमान चालीसा साठी खूप खूप अंबज्ञ 🙏
    बापूंनी 108 वेळा पठण करून घेतलं. अंबज्ञ डॅड🙏. Love you Dad forever🙏
    अंबज्ञ नाथसंविध 🙏🙏

  • @TheOnlyNikamFamily
    @TheOnlyNikamFamily 3 місяці тому +6

    खुप छान ❤ अतिशय सुंदर
    बापू तुम्ही आमच्या साठी काय काय करत असता भक्ती सोप्पी करुन दिली आहे फक्त आम्ही आत्मसात केली पाहिजे खूप खूप अंबज्ञ🎉🎉❤❤

  • @darshanapradhan880
    @darshanapradhan880 2 місяці тому +5

    Khup chan chal namaste Ambadnya

  • @krishnapanchbhai7740
    @krishnapanchbhai7740 3 місяці тому +5

    Ambadnya shri.Bapu, Aai ,Suchit dada & Sameer Dada for these blessings..🙏🙏🙏

  • @anjumahajan7506
    @anjumahajan7506 3 місяці тому +7

    मैं अंबज्ञ हूं बापू 🙏 आपने १०८ बार हनुमान चालीसा पठन करवा कर लिया।
    ईशा वास्यमिदं सर्वं यतिकञचं जगत्यां जगत्।
    तेन त्यक्तेन भुञ्जीथा: मा गृध: कस्यसिवद्धनम्।

  • @ArunaChirmade
    @ArunaChirmade 3 місяці тому +5

    Jai Shri Ram , 🙏♥️🌹

  • @AshwineeBaokar
    @AshwineeBaokar 3 місяці тому +4

    बापू कृपेने 108 वेळा हनुमान चालीसा पठण पूर्ण झाले अंबज्ञ 🙏🙏🙏🙏🙏🍎

  • @swaralinaik6554
    @swaralinaik6554 2 місяці тому +5

    श्रीगुरुचरणमासातील हनुमान चालीसा पठण (१०८) बापुकृपेने संपन्न झाले. खुप खुप अंबज्ञ बापुराया आणि समीरदादा

  • @geetashetye2625
    @geetashetye2625 3 місяці тому +6

    बापू खुप छान....अंबज्ञ,नाथसंविध..👍👍🙏🙏🌹🙏🙏😊

  • @darshanapradhan880
    @darshanapradhan880 2 місяці тому +4

    108 Hanuman chali Bapu charani arpan

  • @rajshreechavan6579
    @rajshreechavan6579 3 місяці тому +5

    समिरदादा.खुप खूप अंबज्ञ नाथसविंध.

  • @pradnyaprabhu3730
    @pradnyaprabhu3730 3 місяці тому +7

    हरीओम बापू🙏🙏आज ता.21/6/2024 रोजी बापूनी माझाकडून 108वेला हनुमान चालीसाचे पठण करून घेतले बापू मी ambadnya आहे आमच्यावर अशीच कृपादृष्टी असू दे हरी ओम आई दादा बापू 🙏🙏🙏❤❤ नाथसंविध्🙏🙏🙏❤

  • @rasikadalvi4079
    @rasikadalvi4079 2 місяці тому +1

    अंबज्ञ बापू, बापू कृपेनें 108वेळा हनुमान चालीसा करून घेतली. खूप छान आणि समाधान वाटल.

  • @vinyavinu1881
    @vinyavinu1881 3 місяці тому +5

    Thank you for easier us 🙏🏼

  • @RanjanaSanjayLokhande
    @RanjanaSanjayLokhande 2 місяці тому +1

    ❤❤ खुप खुप अंबज्ञ दादा बापु आई तुंम्ही सगळे मिळून तुमच्या बाळांची किती काळजी घेता😢😢 बाळाला कशे सोपे होईल याची नेहमी काळजी घेता. आणि ही हनुमान चालीसा येवढी सोपी बनवून पाठवली तुमचे खुप खुप अंबज्ञ दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢

  • @Sweet_Aaji
    @Sweet_Aaji 2 місяці тому +2

    किती सुंदर, अगदी बाळाला मऊ मऊ भात भरवा वा तस करून दिली आहे गुरु माऊली ने, आम्ही खुप अंबज्ञ आहोत....... 🙏🏻🙏🏻

  • @manishanazare8239
    @manishanazare8239 Місяць тому +1

    Jai Shree Ram

  • @pratikshasurve3483
    @pratikshasurve3483 3 місяці тому +2

    Ambadnya Bapu tumhi Aaj mazyakadun 108 wela Hanuman Chalisa pathan karun ghetle.
    Mala eka weglyach आनंदाचा अनुभव होत आहे
    Ambadnya Dad
    I love you Dad forever
    मी अबडण्या आहे ❤

  • @sarikagurjar8919
    @sarikagurjar8919 2 місяці тому +2

    Kiti karto bapu aaplya balansathi 😊😊

  • @SubhashGhogale-u7z
    @SubhashGhogale-u7z 3 місяці тому +1

    Hariom shreeram Ambdnya Nathasavidh Sadgurkrupene Shree Hanuman chalisa 108 Taim Bapurayani Pathan Karun Ghetale Sadgurucharani Arapan Hariom Shree Ram Ambdnya Nathasavidh I Love My Dad

  • @darshanapande2985
    @darshanapande2985 3 місяці тому +23

    lots of ambadnya Dada😊and IT team for most awaited.timely posted...nathsanvidh

  • @vidyamohite5050
    @vidyamohite5050 3 місяці тому +10

    हरी ओम
    खूपचं सुंदर चाल आहे🌷
    कमी वेळात अत्यंत मधुर असं श्री हनुमान चालीसा पठण आहे🙏
    खुप आनंद वाटतो ह्या चालीवर चलीसा म्हणताना
    खूप खूप अंबद्न्य बापू🙏🙏🙏
    I love you my dad. ❤️
    ❤You are the bestest DAD ❤😘😘

    • @dhananjaydugge3767
      @dhananjaydugge3767 3 місяці тому

      खुप सुंदर चाल आहे,
      बापुक काळजी
      अंबज्ञ, नाथसंविध

  • @krantibendake8630
    @krantibendake8630 3 місяці тому +3

    Yes.ambdnya.
    Khup chan .jase pahije tase.
    Love u dad.
    Nathamvidh
    1no.

  • @suryawanshivalmik9321
    @suryawanshivalmik9321 2 місяці тому +2

    जय श्री राम

  • @ganeshkamath1
    @ganeshkamath1 3 місяці тому +2

    Absolutely Divine. Ambadnya Dada. Ambadnya Bapu.

  • @nitinpingle6735
    @nitinpingle6735 2 місяці тому +1

    खुप खुप अंबज्ञ खुप छान सोपे करून दिले हनुमान चालीसा पठण करण खुप सोपे झाले श्रीराम🙏🙏

  • @shilpadhok-nm5hi
    @shilpadhok-nm5hi 3 місяці тому +2

    सद्गुरू चरणी शत शत नमन ,अंबज्ञ बापु❤

  • @shobhapatil1306
    @shobhapatil1306 2 місяці тому +1

    आज माझ्या कडून १०८ वेळा हनुमान चालीसा पठण करुन घेतली बापुराया खूप खूप अबज्ञं

  • @ST-fn3ks
    @ST-fn3ks 3 місяці тому +10

    Ambadnya Dad...now we can do as many times everyday...even during traveling...❤

    • @harsharedkar7115
      @harsharedkar7115 3 місяці тому

      हरी ओम दादा❤❤❤❤❤❤❤

  • @prachir4103
    @prachir4103 3 місяці тому +6

    So much easier and sweet way of chanting...Ambadnya dear Dad Aai and suchit mama....so much ambadnya Samir Dada🎉🎉🎉🎉

  • @priyadugge3238
    @priyadugge3238 3 місяці тому +12

    Dad you know what your kids wants and so you made so easy for us that we will not find any excuses love you dad🙏

  • @sunandanatkr7737
    @sunandanatkr7737 3 місяці тому +4

    जय श्रीराम ,जय श्रीराम जय श्रीराम ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinkargutkar4771
    @pravinkargutkar4771 3 місяці тому +4

    Khup sunder

  • @bhoreramdas57
    @bhoreramdas57 3 місяці тому +3

    छानच सोय केली.
    अंबज्ञ,
    बापूराया.

  • @neel9508
    @neel9508 3 місяці тому +7

    Helpful video for 108 times Hanuman Chalisa Pathan 🙏

  • @MadhuriMalankar
    @MadhuriMalankar 3 місяці тому +3

    श्री राम अंबज्ञ 🙏🙏🌹🌹

  • @promodsirsath
    @promodsirsath 3 місяці тому +3

    ❤❤❤

  • @aayushshinde443
    @aayushshinde443 3 місяці тому +3

    आज बापूंनी माझ्याकडून हनुमान चालीसा करून घेतली . मी खूप खूप Ambadnya आहे

  • @madhavisawant5086
    @madhavisawant5086 3 місяці тому +7

    ,खूप खूप छान, अंबज्ञ बापू 🙏

  • @_divya_108
    @_divya_108 3 місяці тому +5

    शब्दच नाहीत.. खूप खूप आनंद होतोय... खरंच DAD you're amazing..
    Ambadnya DADA & Team 🙏🤍
    Love you DAD, Aai and DADA
    Ambadnya Nathsamvidha😌

  • @surekhajoshi-jz6vv
    @surekhajoshi-jz6vv 2 місяці тому +1

    खूप छान video त्यामुळे 1o8 vela हनुमान चालीसा pathan mi roj karate Ambanya bapuraya

  • @priyadugge3238
    @priyadugge3238 3 місяці тому +4

    Dad this speed i wanted really liked Ambadnya 👌👌🙏

  • @RanjanaSanjayLokhande
    @RanjanaSanjayLokhande 2 місяці тому +1

    खुप खुप अंबज्ञ दादा बापु तुम्ही सगळ्या बाळांसाठी किती सोपा Video करून पाठवला आहे खुप खुप अंबज्ञ दादा बापु l love you ❤❤❤

  • @SwatiSawant-x4e
    @SwatiSawant-x4e 2 місяці тому +1

    जय श्रीराम ❤🎉

  • @alkashinde9032
    @alkashinde9032 3 місяці тому +9

    खूप सुंदर चाल आणि खूप कमी वेळात अंबज्ञ नाथसंविध् दादा❤

  • @deepalishinde8511
    @deepalishinde8511 2 місяці тому +2

    Bapu ni mazya kadun 108 Vela Hanuman chalisa bolun ghetli anirddha charni arpan I love my dad ❤❤❤❤

  • @nityapai7652
    @nityapai7652 3 місяці тому +3

    Bapu la aamchi kiti kalji...Ambadnya dad🙏🙏

  • @AshishVankundre
    @AshishVankundre 3 місяці тому +17

    🙏🙏हरी ओम श्री राम अंबज्ञ नाथसंविध इती श्री तुलसीदास विरचितम् हनुमान चालीसा स्तोत्रम् संपूर्णम् श्री सीता रामचंद्र अर्पांमस्तु सद्गुरु श्री अनिरुद्ध अर्पणमस्तु 🙏🙏🙏

  • @nikhileshwarr6839
    @nikhileshwarr6839 3 місяці тому +3

    Jai shree Ram
    Jai siya ram
    Jai sita Ram
    Ram Ram ji Jai hanuman sitaram

  • @ArunaChirmade
    @ArunaChirmade 3 місяці тому +8

    Love you Dad 🌹🙏♥️ Ambadnya 🙏

  • @bhavanajadhav3322
    @bhavanajadhav3322 2 місяці тому +2

    Hari om Bapu 🙏🌹
    Bapu krupene aaj 108 vela Hanuman chalisa pathan zali🙏🌹
    Ambadnya 🙏🌹

  • @omkargawas2025
    @omkargawas2025 3 місяці тому +1

    108 वेळा हनुमान chalisa बापू चरणी अर्पण ❤

  • @chhayapatil6957
    @chhayapatil6957 3 місяці тому +4

    किती सोपं करून दिलं दादा, अनमोल भेट ❤ खूप खूप खूप अंबज्ञ🙏🙏🙏जय जगदंब जय दुर्गे 🙏

  • @shreyamadan5545
    @shreyamadan5545 3 місяці тому +6

    This is really very helpful ❤
    Chanting 108 times hanuman chalisa has become easy now because of this video
    Ambadnya bapu

  • @dollypawar1878
    @dollypawar1878 2 місяці тому +1

    Ambadnya bapu love you more continuous Hanuman chalisa pathan chalu ahe ❤

  • @sundeepkothawale5430
    @sundeepkothawale5430 3 місяці тому +3

    Ambadnya Dada so much😊 ease in Reciting....

  • @nilimanandurkar4708
    @nilimanandurkar4708 2 місяці тому +1

    अंबज्ञ 108 वेळा 🙏

  • @snehaldesai5507
    @snehaldesai5507 3 місяці тому +3

    Khoop khoop ambadnya

  • @shamamhabdi9808
    @shamamhabdi9808 3 місяці тому +2

    बापु वटर्पौणिमे दिवशी हीसेवा तुमच्याचरणी अर्पण करून घेतलीत.❤❤❤❤❤हरीॐ श्रीराम अंबज्ञ. ॐश्रीरामदूताय हनूम्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नमःबापु माझामाझी खुप काळजी घेतोस.तु फ्कत माझा बाप आहेस.❤❤❤❤❤❤❤❤लव्हयु माझेपण तुझ्यावर खुत प्रेम आहे

  • @healthylife8383
    @healthylife8383 3 місяці тому +4

    Ambdnya Jay Shri Ram

  • @samlord5020
    @samlord5020 3 місяці тому +1

    Jai Shree ram❤❤

  • @s.thakur9429
    @s.thakur9429 3 місяці тому +3

    हरी ॐ दादा खुप खुप सुंदर अप्रतिम, जे हवं होतं तेच दीले... 🙏🏻👍🏻
    जय श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 🙏🏻
    अंबज्ञ बापुराया ☺️🙏🏻