विवेक तू खूप composed माणूस आहेस, we really support you from day 1 ,we are watching serial for you, तूझ्या लव , लग्न ,लोचा पासून आम्ही तूझे fans आहोत, keep it up 😍😍
We support you Vivek dada.👍 Tu je kahi bolla te correct aahe. Ji vyakti senior artists cha respect nahi karat tyana kahi adhikar nahi tyancha barobar kaam karaycha. You are right Vivek dada✌️
Vivek we all support u bcoz tumi changal kam karat hotat samajseva Karan he changal kam aahe corona chya kalat saravani ekmeka na samjun ghevun help pn keli pahije prajaka la he samjayla pahije hot tyani tumala as tont nvte dyayla pahije tumala
नमस्कार सर्वांना , मी प्राजक्ता व विवेक या दोघांचे दोन व्हिडिओ पाहिलेत. एका विडिओ मध्ये प्राजक्ता ला केवळ बहुजन म्हणून त्रास दिला, संभाजी राजेंचा एकेरी उल्लेख आणि अलका कुबल बामण म्हणून खुप वाईट शब्दात निषेध नोंदवला. अलका कुबल ब्राह्मण आहेत ती जाणूनबुजून बहुजन समाजाला त्रास देते असा अर्थ त्यातून ध्वनित होतो आणि विवेक चा हा व्हिडिओ पाहिला तर त्यात तो अलका कुबल आणि स्वतःच्या संदर्भातील व्यक्तव्य केले आहे. दोन्ही पाहता यात केवळ विचारसरणी चा दोष आणि प्राजक्ताला संभाजी राजे सिरीयल मुळे प्रसिद्धी यामुळे डोक्यात हवा गेली हे स्पष्ट होते… आता या सर्वांना परत एकत्र यावे ही माझी एक भाऊ म्हणून इच्छा आहे. यातून काही समाजकंटक जातिद्वेष आणि वैयक्तिक फायदा घेतील. अलका ताई वयाने मोठ्या बहिणीसारख्या आहेत. ताई फार आवेशाने बोलल्या याचा अर्थ त्यांना कोणाचाही अपमान करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वा बरोबर आहोत. जय भवानीजय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी जय परशुराम जय बाजीराव जय महाराष्ट्र आपलाच मोठा भाऊ प्रसाद
Hi vivek khup bare zhal.. Tu ha video post kelas... Bcz tuzya baddl prekshakan ch misunderstanding zhal hote.. Video mule ak clarity milali aahe Kp gng.. We lyk watching u.. Luv u..❤
कर नाही त्याला डर कशाला.. Dont worry विवेक & अलका ताई... प्राजक्ता ची acting न कळण्याइतके प्रेक्षक मुर्ख नाहीत.. त्यामूळे तुम्ही तुमची बाजू बिनधास्त मंडा.. आम्ही तुम्हाला support करतो..
i support to Alka kubal & vivek sangle...Prajktachya dokyat hava geli aahe....tali eka hatane vajat nahi...jrr tichyavr anyay hot aahe ashi prajka bolte...trr tila serial madhey pahilrch ghetal nast...that's why i support to alka ji & vivek sangle
Vivek sir khup samanjass ahet te nhi ass bolu shakat...kami vedat success zaal ki hawa jate dokyat tech zall prajktach ... Vivek sir amhi tumhi sagdyansobat ahet
तुम्हा दोघींच्या भांडणात संभाजी राजेंना कशाला आनलत...महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारल्यामुळे प्राजक्ता गायकवाड तू येसूरानी होऊ शकत नाहीस...आणि राहिला प्रश्न योग्यता, लायकीचा ....अलका ताई सारख्या ज्येष्ठ कलाकाराच्या फोटोवर तू तुझ्या इंस्टा पोस्टवर ban चिन्ह काढतेस... यावरून तू स्वतःची लायकी दाखविली आहे... अलका ताई इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी तुझ्यासारखे गलिच्छ असे काहीही केलेले नाही ..यावरून त्यांची महानता , योग्यता समजून येते...आम्ही प्रेक्षक मूर्ख नाही.. female card वापरून जातीय राजकारण करतेस होय... तू केक , ज्वेलरी शॉप च्या उद्घाटनाला गेलेले अनेक फोटोज् आहेत आणि नाटक करते का ... आणि वरून अलका ताईंना अन् विवेक सांगळे ला महाराष्ट्रात राहू न देण्याच्या धमक्या देतेस का ...कळले तुझे संस्कार ... यात तुझी चूक नाही ...तुला संस्कार देण्यात तुझे आईवडील कमी पडले...
प्राजक्ताचे फाजील लाड झाले त्याचेच परिणाम आहे हे. मुलीची आई हि चांगली असणे म्हणजे खूप भाग्य लागत. कारण तिचं आपल्या मुलानंवर चांगले संस्कार करते. छान रोल मिळाला होता. आता बस घरी आई बरोबर. जे खर आहे त्याचीच बाजू विजयी होणार. आम्ही तुझ्याच बाजूने आहोत.👍🏼
खूप वाईट वाटते असे छत्रपती संभाजी महाराज या मलिके मध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका केली होती .मग त्यांनी त्यातून काय घेतले का नाही का नुसती पैसा मिळवण्यासाठी केलं ते
Bhava tu correct ahe mala tu khup avdto tuji Dil Dosti dunyadari pasun khup avdto pan te zalay mule jara confused zalo hoto pan atta me clear ahe u are gr8 Ek punekar
विवेक तू खूप composed माणूस आहेस, we really support you from day 1 ,we are watching serial for you, तूझ्या लव , लग्न ,लोचा पासून आम्ही तूझे fans आहोत, keep it up 😍😍
बरोबर आहे तुझं. जी माणसं आपल्यासाठी आपल्या कामासाठी येतात त्यांना मदत करायलाच पाहिजे ह्या परिस्थितीत 👍
All the best
या गोष्टी मुळे तुम्ही मराठी व महाराष्ट्र भूमीचे नुकसान करता आहात।।।।।।
।।। आपसात मिटवा, अहंकार गिळा, प्रगती करा।।।।।,।
Truth is in his eyes ... We support u ..
❤️🙏
देखो विवेक हम आपके साथ साथ है आप्पा सच्चे है
Mi ajj tuzi fan zale yarrr ,,,,first time ha video pahila ,,khup inocent ahes tu
We support you Raghav Baba..Point to point explanation..
❤️🙏
Dada we are with you full support💪
❤️🙏
आता हा विषय सगळ्यानी थांबवयाला पाहिजे अति करत आहे सगळेच
We support you Vivek dada.👍 Tu je kahi bolla te correct aahe. Ji vyakti senior artists cha respect nahi karat tyana kahi adhikar nahi tyancha barobar kaam karaycha. You are right Vivek dada✌️
Vivek we all support u bcoz tumi changal kam karat hotat samajseva Karan he changal kam aahe corona chya kalat saravani ekmeka na samjun ghevun help pn keli pahije prajaka la he samjayla pahije hot tyani tumala as tont nvte dyayla pahije tumala
Point to point answer .very nice.we all are with you .pls go ahead with your best performance
❤️🙏
We are with u ❤🤗 U r right 💯 👍.. And plz don't blame him.. He is a very genuine guy😇😊
❤️🙏
We all are with you vivek!! 💕💖 Love your work so much.. Keep going...
❤️🙏
Totally agree with you 👍.. u r absolutely correct..
We are with you Vivek.
महाराणी येसूबाई यांच्या नावाचा वापर करून लोकांच्या भावनांशी कसे खेळावं हे प्राजक्ता ताईकडून शिकावं.
Exactly
विवेक आम्ही सगळे तुझा सोबत आहोत भावा तुझ्या पाठिशी उभे आहोत आम्ही सगळे
Right... we are with u..
विवेक तु काही विचार करू नकोस आम्ही तुझ्या
पाठीशी उभे आहोत
नमस्कार सर्वांना , मी प्राजक्ता व विवेक या दोघांचे दोन व्हिडिओ पाहिलेत. एका विडिओ मध्ये प्राजक्ता ला केवळ बहुजन म्हणून त्रास दिला, संभाजी राजेंचा एकेरी उल्लेख आणि अलका कुबल बामण म्हणून खुप वाईट शब्दात निषेध नोंदवला. अलका कुबल ब्राह्मण आहेत ती जाणूनबुजून बहुजन समाजाला त्रास देते असा अर्थ त्यातून ध्वनित होतो आणि विवेक चा हा व्हिडिओ पाहिला तर त्यात तो अलका कुबल आणि स्वतःच्या संदर्भातील व्यक्तव्य केले आहे. दोन्ही पाहता यात केवळ विचारसरणी चा दोष आणि प्राजक्ताला संभाजी राजे सिरीयल मुळे प्रसिद्धी यामुळे डोक्यात हवा गेली हे स्पष्ट होते… आता या सर्वांना परत एकत्र यावे ही माझी एक भाऊ म्हणून इच्छा आहे. यातून काही समाजकंटक जातिद्वेष आणि वैयक्तिक फायदा घेतील. अलका ताई वयाने मोठ्या बहिणीसारख्या आहेत. ताई फार आवेशाने बोलल्या याचा अर्थ त्यांना कोणाचाही अपमान करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वा बरोबर आहोत. जय भवानीजय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी जय परशुराम जय बाजीराव जय महाराष्ट्र आपलाच मोठा भाऊ प्रसाद
We all are with you... And we know ur right.. All the very best 👍
❤️🙏
विवेक तू आणि अलकाताई बरोबरच आहात.विनाकारण माफी मागण्याची गरज नाही.
We all are with you
Hi vivek khup bare zhal.. Tu ha video post kelas... Bcz tuzya baddl prekshakan ch misunderstanding zhal hote.. Video mule ak clarity milali aahe
Kp gng.. We lyk watching u..
Luv u..❤
❤️🙏
Nice... point to point explanation...💙
Boys side also should be listend 🙏 nuste" Feminism " ani tantrums nako
❤️🙏
Exactly
Aamala tumchi malika koop avedty mala aai kalu bai devi koop avedty amchya geri aai kalu bai ahe koop mest ahe tumchi malika🙂🙂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विवेक सर तुम्ही खूप चांगले आहेत तुमची बाजू खरी आहे मी तुमच्या पाठीशी आहे
❤️🙏
Vivek tuz kam mla khuup aavdat.. God bless you ! 😊🙏
कर नाही त्याला डर कशाला.. Dont worry विवेक & अलका ताई... प्राजक्ता ची acting न कळण्याइतके प्रेक्षक मुर्ख नाहीत.. त्यामूळे तुम्ही तुमची बाजू बिनधास्त मंडा.. आम्ही तुम्हाला support करतो..
❤️🙏
Ekdum right bollis tu
We support u Vivek 👍👍👍
i support to Alka kubal & vivek sangle...Prajktachya dokyat hava geli aahe....tali eka hatane vajat nahi...jrr tichyavr anyay hot aahe ashi prajka bolte...trr tila serial madhey pahilrch ghetal nast...that's why i support to alka ji & vivek sangle
विवेक मी तुझ्या आणि अलका ताई बरोबर आहे
❤️🙏
Vivek da Alka mam I support you...
❤️🙏
Don't worry vivek.... We support u... 👍😊
take action against her.she is lier .you r right.ti mulagi ahe tar kahi bolel ase nahi
Vivek sir khup samanjass ahet te nhi ass bolu shakat...kami vedat success zaal ki hawa jate dokyat tech zall prajktach ... Vivek sir amhi tumhi sagdyansobat ahet
तुम्हा दोघींच्या भांडणात संभाजी राजेंना कशाला आनलत...महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारल्यामुळे प्राजक्ता गायकवाड तू येसूरानी होऊ शकत नाहीस...आणि राहिला प्रश्न योग्यता, लायकीचा ....अलका ताई सारख्या ज्येष्ठ कलाकाराच्या फोटोवर तू तुझ्या इंस्टा पोस्टवर ban चिन्ह काढतेस... यावरून तू स्वतःची लायकी दाखविली आहे... अलका ताई इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी तुझ्यासारखे गलिच्छ असे काहीही केलेले नाही ..यावरून त्यांची महानता , योग्यता समजून येते...आम्ही प्रेक्षक मूर्ख नाही.. female card वापरून जातीय राजकारण करतेस होय... तू केक , ज्वेलरी शॉप च्या उद्घाटनाला गेलेले अनेक फोटोज् आहेत आणि नाटक करते का ... आणि वरून अलका ताईंना अन् विवेक सांगळे ला महाराष्ट्रात राहू न देण्याच्या धमक्या देतेस का ...कळले तुझे संस्कार ... यात तुझी चूक नाही ...तुला संस्कार देण्यात तुझे आईवडील कमी पडले...
Vivek changla manus aahe . WE SUPPORT VIVEK
❤️🙏
🙏👌👌👍
We support you vivek...😊😊
❤️🙏
True.... Vivek we support you
❤️🙏
We are with you👍👍
Trust of you bro.. amhi Tuja & team sobt kayam ahot bro 😊😎🔥
विवेक आम्ही आहोत तुझ्या बरोबर.
❤️🙏
विवेक तू टेन्शन घेऊ नको,आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,असे किती येतील नी जातील ।
nice dada. we are with you and proud of you.
We support vivek sir 👍👍👍👍 . Don't worry everything will be fine 👍
We support Vivek sir
❤️🙏
We are with you ❤
Vivek all the best keep it up and God bless you
हो काळूबाई फक्त सीरियल साठीच नाही तर प्रत्यक्ष तुमच्या सोबतच आहे आणि कायम राहील 👍🏻🙏🏻🙏🏻
Agreed with the conversation as it is she had too much pride but why did Veena jagtap leave she brings charms to the serial
प्राजक्ताचे फाजील लाड झाले त्याचेच परिणाम आहे हे.
मुलीची आई हि चांगली असणे म्हणजे खूप भाग्य लागत. कारण तिचं आपल्या मुलानंवर चांगले संस्कार करते. छान रोल मिळाला होता. आता बस घरी आई बरोबर.
जे खर आहे त्याचीच बाजू विजयी होणार. आम्ही तुझ्याच बाजूने आहोत.👍🏼
You are right👍
❤️🙏
I Support Vivek❤️
❤️🙏
Ur my favorite actor Vicky. Bappa bless you Raghav. Mi suddha tula support krte.
❤️🙏
Vivek ,Raghav Raghya, ❤️❤️❤️ love uu yaar live lagn locha khup chhan sireal hoti pls dusra part kra na pn tech carecter ghya ❤️❤️ Raghvendra lavender lavekar ❤️❤️😂😂 baba Raghav k funde ❤️❤️
We are with you Vivek👍
❤️🙏
I support you vivek sir👍
❤️🙏
संकटात सापडलेल्या कलाकारांच्या मदतीला धावून आला धन्यवाद मित्रा
Prajakta playing women victim card only
kahi pn faltu
Kahi.pam
You are right we support you
विवेकजी आम्ही आपल्या बरोबर आहोत
U r right and genuine
अल्पावधीत इतक मोठ यश मिळाल्यामुळे आलेला अहंकार दूसरे काय
विवेक आम्ही तुझ्या पाठीशी आहोत
Great
We stand for you! Stay strong..!
Vivekk..💯♥️
We support u👍
We are with u sir
❤️🙏
Best interview .
❤️😊🙏
ज्यांची चुकआहे त्याना काळुबाई बघुन घेईल.
Don't worry we are supporting you we all trust you and don't forget satyamev jayate
We trust you vivek 😘
We support you vivek
We love you are😍😍😍😍we support u
माला माहित नाही कोण खरे कोण खोटे, तसेच इथे कोणालाही नाही माहित, म्हणून आपण कोणालाही चुकीचे ठरवू नये, ती आपली जागा नाही.🙏
विवेक तू खर आहेस प्राजक्ताचा अहंकार जास्त प्रमाणात वाढलं आहे
We are supported vivek kupa mast kam kartoy tu ♥️💯💪
❤️🙏
Vivek sir is great
👍👍👍👍👍👌
दोघांना समोरा समोर बसवून चर्चा करा प्राजक्ता एक सांगते हा बाबा काही वेगळचं सांगतोय.मी प्राजक्ताचा इन्टरव्हू ऐकला आहे
U r my favourite since luv lagn locha❤️
Correct aahe mitraaa...
Background music is annoying. Please don't add Background when someone is talking.
Yyypkn
Supporting bro
विवेक सर तुमची बाजू अगदी खरी आहे डोन्ट वरी बी हॅपी
We support you🤟 👍
Kadakkkkkkkkkkkkkkkkkkkk Vivek
Vivek is so nice boy, amhi zee yua che tyache acting bghitly
❤️🙏
I'm with you
👌
Vivek Don't worry tu nirdosh ahes God bless you
I am with you.👍👍👍👍👍
खूप वाईट वाटते असे छत्रपती संभाजी महाराज या मलिके मध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका केली होती .मग त्यांनी त्यातून काय घेतले का नाही का नुसती पैसा मिळवण्यासाठी केलं ते
Ur my fev sience luv lagn locha
Bhava tu correct ahe mala tu khup avdto tuji Dil Dosti dunyadari pasun khup avdto pan te zalay mule jara confused zalo hoto pan atta me clear ahe u are gr8
Ek punekar
We support You Vivek Urf Raghav ❤️
I support vivek👍👍
❤️🙏
👍👍❤️
I support vivek😊
❤️🙏
Mast yar 😍😍😍😍 nko sorry bolu😼 tila 👽