देवा तुझ्या गाभाऱ्याला | Deva Tujhya Gabharyala | Duniyadari | Sai, Swwapnil, Ankush | Amitraj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2015
  • Presenting to you ‘Deva Tujhya Gabharyala' VIDEO Song from the Superhit Marathi movie 'Duniyadari' starring Swwapnil Joshi, Ankush Choudhary, Urmila Kanitkar, Sai Tamhankar, Jitendra Joshi, Sushant Shelar, Richa Pariyalli & Sandeep Kulkarni.
    Song - Deva Tujhya Gabharyala
    Movie - Duniyadari
    Singer - Adarsh Shinde, Kirti Killedar, Aanandi Joshi
    Lyricist - Mandar Cholkar
    Music Director - Amitraj
    Music On : Video Palace
    #devatujhyagabharyala #devatuzaghabaryala #duniyadari #videopalace
    Listen to this song on -
    Saavn - www.saavn.com/s/album/marathi/...
    Gaana - gaana.com/song/deva-tujhya-ga...
    Wynk - wynk.in/music/song/deva-tujhy...
    Spotify - open.spotify.com/track/2mpuk6...
    itunes - music.apple.com/in/album/deva...
    Enjoy & Stay Connected with us
    Like us on Facebook : / videopalacemovies
    Subscribe us on UA-cam : ua-cam.com/users/subscription_c...

КОМЕНТАРІ • 5 тис.

  • @avinashtaywade4688
    @avinashtaywade4688 3 роки тому +3347

    या जगात प्रेम आहे, फक्त ते मिळविण्याची धमक पाहिजे, हे कितीही खरं असलं तरी आपल्या प्रेमानेच जर आपलीं साथ सोडली तर आपण काहीच करू शकत नाही

  • @rohitgawade7504
    @rohitgawade7504 2 роки тому +377

    हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि तेव्हाच समजलं एक मोठा गायक इंडस्ट्री la मिळाला आहे. Great voice

  • @anupam727
    @anupam727 2 роки тому +153

    जग तिथेच संपते जेव्हा विश्वासघात होतो..........प्रेम फक्त एक खेळ होऊन जातो.....आणि एक मन दगड

  • @aniketmule103
    @aniketmule103 2 роки тому +295

    जो पर्यंत खरं प्रेम होत नाही. आणि ते पुढं जाऊन मिळत नाही..
    तो पर्यंत या गाण्याचा अर्थ कळत नाही ....💔☹

    • @yogeshbable358
      @yogeshbable358 2 роки тому +9

      नाती जर निभावता येत नसतील तर, प्रेम करुच नये...!😇

    • @sagarahire5104
      @sagarahire5104 2 роки тому

      You are Right

    • @PS-1234
      @PS-1234 2 роки тому +4

      khar ahe mitra! pan he gaan jyana kalat nahi te bhagyavan ahet jyala kalat to madhyasarakha tadfadat jagat asato divas dhakalat asato

    • @PS-1234
      @PS-1234 2 роки тому +1

      @@yogeshbable358 ektarfi prem ha prakar aiklay ka?

    • @song2050
      @song2050 2 роки тому

      True aahe

  • @nrb218
    @nrb218 5 років тому +125

    खरं यार one side love अलगच असतं
    कोणाला सांगता येत नाही आणि स्वता पासून लपवता येत नाही जवळ असले तर बोलता येत नाही आणि दूर असली तर सहन होत नाही

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 роки тому +160

    जिथे कुठे असशील तिथे सुखी रहा सखू...
    तुझा एकतर्फी प्रेमी जो कधीच तुला स्वतःच्या भावना सांगू नाही शकला......

  • @maheshbhoye764
    @maheshbhoye764 10 місяців тому +36

    ❤❤ जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
    तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.❤❤

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481 Рік тому +186

    ज्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम केलंय त्यांना कधीचं लांब नको करू रे देवा🙏🏻🥺जिवंतपणी मेल्यासारखं वाटतं ज्यांनी जीव लावला त्यांनाचं कळेल टाईमपास करणार्यांना काय कळणार तेव्हा प्रेम❤️😭🥺

  • @HarshadBhosale03
    @HarshadBhosale03 3 роки тому +1316

    Masterpiece by Adarsh Shinde... कोण कोण ऐकतेय २०२१ मधे सुद्धा...❤️❤️

  • @CA_Amol
    @CA_Amol 3 роки тому +173

    देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
    सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
    देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
    प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा
    देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
    माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी...
    ...
    आरपार काळजात का दिलास घाव तू
    दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
    का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले (२)
    स्वप्न माझे आज नव्याने खुलले
    अर्थ सारे स्पर्शाने उलगडले
    आरपार काळजात का दिलास घाव तू
    दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
    देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
    माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी...
    ...
    का रे तडफड ही ह्या काळजा मधी
    घुसमट तुझी रे होते का कधी
    माणसाचा तू जल्म घे,
    डाव जो मांडला मोडू दे
    का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे (२)
    उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
    अंतरांचे अंतर कसे ना कळले
    देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...
    माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी...
    आरपार काळजात का दिलास घाव तू
    दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
    ...

  • @appasahebchavan7445
    @appasahebchavan7445 2 роки тому +873

    हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यात आपोआप पाणी येते...परत त्या गोकुळच्या कृष्णाची आठवण झाली आणि विचार केला ज्याने जगाला प्रेम करायला शिकवले त्याला त्याची राधा कधिच मिळाली नाही मग आपण तर माणुस आहे... 😥😭😭

    • @uttambhusara6912
      @uttambhusara6912 2 роки тому +6

      Right ahe

    • @sureshchavan6199
      @sureshchavan6199 2 роки тому +16

      Radha krishna ek zale nahi khare prem bhetat nahi o Bhaiya 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢pan visru pan shakt nahi

    • @shrikantjadhao2781
      @shrikantjadhao2781 2 роки тому +1

      Khr aahe bhava

    • @mymarathi1713
      @mymarathi1713 2 роки тому +5

      एकदम बरोबर सर👍👍👍

    • @prathameshkamble4828
      @prathameshkamble4828 2 роки тому +3

      Are deva kahi comment karychy aadi ekda shastra ughdun bgha tr🙄 kon mhnl radha krishna ch lagn zal ny…🙄🙄

  • @akshaylove847
    @akshaylove847 Рік тому +79

    मी माझ्या न मिळालेल्या प्रेमाला खूप miss करतो आज तू कुठे असशील तिथे खूप सुखी राहा माझा काळजा ....🤕😓💗

  • @Shubhamvvv
    @Shubhamvvv 2 місяці тому +49

    कोणी आहे का २०२४ मध्ये हे गाणे ऐकत आहे ❤

  • @atulkodag4893
    @atulkodag4893 2 роки тому +357

    मी तिच्यावर खूप प्रेम केलं ...पण तिला कधीच माझं प्रेम कळलं नाही..देवा तरीही तिला खूप सुखी ठेव ..माझं पण आयुष तिला दे....

    • @dil_dosti_status2035
      @dil_dosti_status2035 2 роки тому +5

      😂

    • @amitsinggahirwar6217
      @amitsinggahirwar6217 2 роки тому +7

      मी तिच्यावर खूप मंजे खूप प्रेम केलं... पण तिला कधीच माझं प्रेम कळल नाही...देवा तरी ही तिला खूप ..सुखी ठेव माझं पण आयूष्य तिला लाभू दे....... सुखी ठेव तिला.....तिचे सगळे न मनात असलेले स्वप्न साध्यात उतरावे.....

    • @afrozkandlikar6889
      @afrozkandlikar6889 2 роки тому

      ❤️❤️

    • @vishaldesai536
      @vishaldesai536 2 роки тому

      Respect

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 2 роки тому +17

      Are bhava tila tuz prem कळलं नाही मग कशाला तुझ आयुष्य तिला द्यायला तयार होतो तेच आयुष्य देशासाठी खर्ची पडले तर चांगले नाही होणार का

  • @vaibhavdevkar2008
    @vaibhavdevkar2008 2 роки тому +592

    विसरण सोपं असत हो पण आठवण आल्यावर जो त्रास होतो ना त्याला
    सामोर जाणं खूप अवघड असतं...😭😭
    I miss you Ashwini 😭 😭

    • @12salman
      @12salman 2 роки тому +1

      Right bro

    • @sahildeodhe5143
      @sahildeodhe5143 2 роки тому +12

      Bhava ghavala chatshil tr to tsach rahnar, tya ghavavr mati taak pakka kr tyala evdha pakka ki gota banel to , ani mag tyach gotyane fodun tak sarya dukhana.
      Ghavala pakka krne sopa nasel pn prem krn sopa ahe he kon bolla , learn something from this moment and move on its good ki janari vyakti kahi shikvun geli ahe life mdhye.
      Tujhya life mdhye ti aali tyacha pn kahi reason asel na that you can grow ani tu jr tichya athvani mdhye bsun ahe tr it means ki tu waste krt ahe ticha yeun jana tujhya life mdhye.
      You can bro tu samor jau shakto bss tula jaycha nahi ahe ek paay tr samor taak kata rutel but majboot hoshil na 🔥

    • @yogeshirale7119
      @yogeshirale7119 2 роки тому +2

      @@sahildeodhe5143 💯💯🥺

    • @nareshsingar325
      @nareshsingar325 2 роки тому +4

      Kharch khup trash hoty 😭😭

    • @vikassonavane4411
      @vikassonavane4411 2 роки тому +1

      Bhau kharch... I really miss you nandu 😤😤😤😤

  • @Shree-blog
    @Shree-blog 11 місяців тому +25

    हृदया वरती कोणीतरी वार करत आहे, या संगीत🎤🎼🎹🎶 मध्ये ले शब्द आगदी मनाच्या आर पार जात आहेत...❤

  • @AMITDARTIST
    @AMITDARTIST 3 роки тому +80

    आपण दूर जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केला.
    पण प्रारब्धात होते तेच घडले त्यास कुणी न मुकला.
    तुझ्या डोळ्यांना हसताना बघायला आवडायचं.
    अन श्वासांना तुझ्या शहारून येताना ऐकायचं.
    मिठीत तू विरघळून जायचीस ह्याशिवाय जीवन वेगळे नसायचं.
    आता दूर तू दूर मी फक्त आठवणींशी रडायचं..
    बरसणारे डोळे अन गहिवरणार्या स्पंदनासोबत झुरायचं.....
    खूप आठवण येते ग तुझी.❤️
    😭😭😭😭

  • @marathiabhiman
    @marathiabhiman Рік тому +64

    हे ईश्वर सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे! सर्वाना सुखात आणि ऐश्वर्यात ठेव! सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर! आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे!

  • @PriyaEditingyt
    @PriyaEditingyt 2 роки тому +879

    130 कोटी लोकांमधून फक्त 1 व्यक्ती मागितली ती पण तू दिली नाही, राग तर येणारच ना देवा तुझा 🥺

    • @prathameshkamble4828
      @prathameshkamble4828 Рік тому +47

      Ti tuzyssathi Changli nhvti mhnun milali ny tula✌️

    • @civilgyaan2068
      @civilgyaan2068 Рік тому +32

      Aishwarya rai magitali asel, dev pan lasa denar rey? Tu nawazuddin sarkha, kasi banel jodi

    • @boat0727
      @boat0727 Рік тому +5

      Khar aahe didi

    • @VishalGolatkar
      @VishalGolatkar Рік тому +5

      Are mulagi ahe ti. Kharach settle mulaga magitala asanar. Ani settle mulaga bhetalyavar prem athavat asel ata. ,😁😁😁

    • @moneyybuilderr5283
      @moneyybuilderr5283 Рік тому +6

      I feel that you are also heart broken 💔 same like me ,true love I had but now 20 yrs over still face coming every day front of me
      I miss u tannu

  • @madhurichavan8981
    @madhurichavan8981 2 місяці тому +144

    आज पण हे song कोण कोण ऐकतेय 🥺२०२४

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 3 роки тому +663

    प्रेम चा अर्थ म्हणजे निस्वार्थ त्याग.
    आणि अस प्रेम करणार्यांना मनापासून सँलूट.

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 3 роки тому +341

    फक्त मुलांवर आई इवडेच मनापासून प्रेम कोनी करत नाही

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 Рік тому +17

    Masterpiece by आदर्श शिंदे कोण कोण ऐकतेय 2023 मध्ये ❤❤❤❤❤

  • @anitagurav2862
    @anitagurav2862 2 роки тому +20

    प्रेम .... माणसाला जगायला शिकवत...koni कदर करत.. tr कोण भवनाचा खेळ करून जातो.......खूप trass ....
    नक्की एकदा करून बगा... नक्की समजेल..😥🙌🤞🏻❤️💗

  • @asifshaikh8875
    @asifshaikh8875 3 роки тому +481

    आज पण हे song कोन कोन आयकतो २०२१ ❤️❤️😭😭😭 love you

  • @bantirathod7550
    @bantirathod7550 4 роки тому +2487

    आज तिच लग्न होत म्हणुन हे गाण ऐकुन दिवस भर रडलो खरच सांगतात लोक मना पासुन जिच्यावर प्रेम करतात ना ते आयुष्यात ते कधिच भेटत नाही😔😔😔

    • @sudarshanparve8479
      @sudarshanparve8479 4 роки тому +70

      काळजाला भोक पडल्यावर त्यान रडू नये का

    • @sudarshanparve8479
      @sudarshanparve8479 4 роки тому +119

      लय जळत काळीज भावा ती तडप नाही सहन होत ते रडन नसत , मेणबत्ती जशी आगी मुळे वितळून संपते, तस काळजाच पानी होन असत.

    • @pravinpatil856
      @pravinpatil856 4 роки тому +52

      Don't worry sambhal swatala ek swapnh samjun sodun de

    • @shradhanikalje253
      @shradhanikalje253 4 роки тому +59

      Me pan khup रड le

    • @sandeshdonde5579
      @sandeshdonde5579 4 роки тому +15

      Barobar aahe

  • @chandaranishinde184
    @chandaranishinde184 9 місяців тому +17

    या जगात कोण कोणाचे नाहीत सगळ्या नात्यात स्वार्थ आहे फक्त आपले आईवडील आपल्यावर प्रेम करतात ते पण नि स्वार्थ I love you mumuy papa ❤️❤️❤️❤️

  • @AneshBonge_
    @AneshBonge_ 8 місяців тому +10

    प्रेम ❤ हे असं असत ना की समोरच्याच मन मोकळं करते😊कितीही टेन्शन असेल तरी थोड बोललो की , ती बोलते की टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्या सोबत हेच शब्द जगण्याची दिशा देतात❤

  • @manojkukade3497
    @manojkukade3497 4 роки тому +1016

    मी माझ्या न मिळालेल्या प्रेमाला आजही खूप मनापासून आठवण करतो ती जिथे कुठे आहे सुखी ठेव देवा संगीता ला

    • @maskerahulf.4280
      @maskerahulf.4280 2 роки тому +15

      Rialy heart teaching acting and singing aart
      Very nice👍

    • @sanketpawar7633
      @sanketpawar7633 2 роки тому +7

      Love you manoj I always miss you 😭😭

    • @ajaykamble4320
      @ajaykamble4320 2 роки тому +2

      @@maskerahulf.4280 2gk

    • @Love.7840
      @Love.7840 2 роки тому +3

      @@maskerahulf.4280 appaapapapapapapapapapapapapapapapapapa

    • @prithvinirmal1824
      @prithvinirmal1824 2 роки тому +12

      Thumi express kele pan je aaushya bhar express karu shakle nahit ... Tyatalach ek mi.... 🙏

  • @creativestuff4729
    @creativestuff4729 3 роки тому +269

    आदर्श शिंदे यांचा आवाज ❤️❤️

  • @itsmevarshu1010
    @itsmevarshu1010 Рік тому +16

    कोण कोण 2023 मध्ये ऐकताय ❤

  • @twinssisters364
    @twinssisters364 3 роки тому +72

    Comment's मध्ये तर सगळेच दिलजले जमा झालेत बाबा 😭😭🤔🤔

    • @mahendrawavre9502
      @mahendrawavre9502 3 роки тому

      I was exactly like you my dear untill I felll for someone. It's really agonising to part ways with that particular person. But time heals all the wounds.

    • @bhagvannichite4142
      @bhagvannichite4142 3 роки тому

      😂👍👍👍

    • @shauryabangar8992
      @shauryabangar8992 3 роки тому +1

      Tere paas dil ni hai shayd

    • @hQ-rQ-zQ
      @hQ-rQ-zQ 2 роки тому

      😂😂

    • @chaitanyapawar4457
      @chaitanyapawar4457 2 роки тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @AsifShaikh-jq5nw
    @AsifShaikh-jq5nw 4 роки тому +291

    मी ज्या मुलीवर मनापासून खूप प्रेम केले तिला त्या प्रेमाची जाणीवच झाली नाही 😭😭

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 2 роки тому +1

      Right

    • @mrhardshubhzzz948
      @mrhardshubhzzz948 2 роки тому +3

      बरोबर असत भावा

    • @snehapohokar5043
      @snehapohokar5043 2 роки тому +7

      Mi pn kel pn tya mulala kalal pn tyan umjun ghetl nhi ladhi sarl bollach nhi

    • @AsifShaikh-jq5nw
      @AsifShaikh-jq5nw 2 роки тому +5

      @@snehapohokar5043 jau de mag as samaj ki to aaplya sathi nahvata

    • @snehapohokar5043
      @snehapohokar5043 2 роки тому +4

      But pn mi aata pn tya mula sobat bolte na to pn aadhi sarkha bolto

  • @bhumiambelkar3162
    @bhumiambelkar3162 Рік тому +4

    जी हवी ती व्यक्ती भेटत नाय हीच खरी जीवन जगण्याची खासियत आहे.खर बोलायचं झालं तर पहिलं प्रेम कोणालाच मिळत नाय♥️

  • @vikramchaudhari04
    @vikramchaudhari04 Місяць тому +3

    कोण कोण या वेदनेतून निघाले आहे

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 5 років тому +480

    आदर्श दादा शिंदे ग्रेट गाण्याचे शब्द लाख मोलाचे अन त्याला कोठी कोठी मोलाचा सूर

  • @snake_29
    @snake_29 10 місяців тому +10

    प्रेम आई वडिलांवर करा कधीच धोका नाही भेटणार 🌹

  • @aks8035
    @aks8035 2 роки тому +6

    आपल्याला माहित असत की व्यक्ती भेटनार नाही पन त्याच व्यक्तीवर जीवापाड करन हे खर प्रेम असत

  • @ganeshthorat9502
    @ganeshthorat9502 Рік тому +6

    ज्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम केलंय त्यांना कधीचं लांब नको करू रे देवा, जिवंतपणी मेल्यासारखं वाटतं ज्यांनी जीव लावला त्यांनाचं कळेल टाईमपास करणार्यांना काय कळणार तेव्हा प्रेम😢

  • @sonucreations600
    @sonucreations600 3 роки тому +38

    आज माझ वय नाही . पण तिच्यामुळे दुनिया कळत होती . पण तिचे लग्न झाले आहे . त्यामुळे हे गाणं मि दिवसातुन खुप वेळेस आयकतो . आणी तिची आठवण आली तरी हे गाणं मला मागे खेचते आणी तिच्या आठवणीत घेऊन जाते

    • @wolverinegamers2474
      @wolverinegamers2474 3 роки тому +2

      Bro mi samju shkto tuzi vedna mi sudha prem kelay pan past madhe jagna aaplya lach ghatak aahe mhnun aapan magcha vichar sodaycha ani udyacha vichaar karaycha.

    • @onlyutubelover6882
      @onlyutubelover6882 2 роки тому +1

      प्रेमाला वय नसते

    • @MONYAVIBES
      @MONYAVIBES 2 роки тому +1

      Song eku nkos nahitr ajuni tras hoil tula

    • @Ajay-iw5ow
      @Ajay-iw5ow Рік тому

      बरोबर आहे भावा

  • @akshaythete6156
    @akshaythete6156 2 роки тому +18

    साला ये प्यार भी क्या चीज है यार,,,
    10 साल बाद भी चेहरा सामने आया तो ,,
    10 साल पीछे ले जाता है ,,,।।।
    खरच जीवनात माणसाला एकदा तरी मनापासून प्रेम झाल पाहिजे,,,

  • @rohitbhole9115
    @rohitbhole9115 Рік тому +36

    आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करते. मग प्रेमात त्रास नाही

  • @SachinMalavi-me8pz
    @SachinMalavi-me8pz Місяць тому +3

    इथे किती लोक आपला भूतकाळ सांगत आहेत

  • @harishahire1821
    @harishahire1821 5 років тому +691

    फ़रिश्ते ही होंगे वो जिनकी महोब्बत हुई मुक़म्मल
    यहाँ,
    इंसानों को तो मैने सिर्फ बर्बाद होते देखा है।💝💝

    • @ashwinichaudhari238
      @ashwinichaudhari238 4 роки тому +3

      TX tu

    • @mrizwansaudagar9579
      @mrizwansaudagar9579 4 роки тому +19

      यहां कभी भी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता
      कभी जमीन नहीं मिलती तो कभी आसमान नहीं मिलता

    • @shahidshaikh5164
      @shahidshaikh5164 4 роки тому +2

      Masha Allah

    • @anilsuryvanshi6080
      @anilsuryvanshi6080 4 роки тому +1

      मै इंसान हुं
      😂😂😅😅😥😥

    • @shradhanikalje253
      @shradhanikalje253 4 роки тому +4

      खूदा सबकुछ भूला सकता हे पर साच प्यार 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Sam_creation77
    @Sam_creation77 2 роки тому +9

    हे गीत ऐकल्यावर मला माझ्या प्रेमाची आठवण येते , जे की मला मिळल नाही....😭😭😔😔

  • @akankshabhandare2124
    @akankshabhandare2124 2 роки тому +6

    ♥️😘प्रेम हे सांगून होत नसत ... प्रेम केलं तर मिळवायचं हिमत पाहिजे .... तेच खरं प्रेम असत .. संकट खुप येतात त्यांना समोर जायचं असतं ते हि न हरता .... प्रेम हे खूप सुंदर असतं ... प्रेम हे सांगून होत नसत ..... आणि आपल्या प्रेमावर विश्वास पाहिजे .... ♥️😘🥰 ♥️प्रेम हा शब्दच खूप सुंदर आहे ..... ♥️

    • @krushikabhandare
      @krushikabhandare 2 роки тому

    • @sarthak_3870
      @sarthak_3870 Рік тому

      Pn aata Prem pahila sarkha nahi rahila. If boy loves girl, girl cheats him and if girl loves boy, boy cheats her.

  • @enra9111
    @enra9111 3 роки тому +589

    Not a single word I understood. But the music..... straight to heart. I am exploring a lot of Marathi songs during corona. M in love with the music.
    Lots of love from Karnataka.

    • @akashdivate7223
      @akashdivate7223 3 роки тому +3

      Neis

    • @vinodnair3893
      @vinodnair3893 3 роки тому +3

      Mee too

    • @gtalk507
      @gtalk507 3 роки тому +7

      I also like many South Indian songs but not understand...
      Listen some more from Marathi collection - - -
      1) Galavar khali dolyat dhundi
      2) Tick tick vajate dokyaat
      3) jiv Rangala (jogwa)
      4) Radha hi bawri
      5) Dilachi Rani
      Can try this also. I like that as well

    • @Tanveer_k_vlogs
      @Tanveer_k_vlogs 3 роки тому +3

      I'am also from karnataka

    • @kirtigawade3911
      @kirtigawade3911 3 роки тому +3

      @@gtalk507 try dev malhari and shivrajya abhishek geet also

  • @amitrakhpasare9477
    @amitrakhpasare9477 2 роки тому +5

    देवा प्रेम का बनवले .जर प्रेम केल्यास ते मिळत नाही.फक्त राहते ती आठवण आणि आठवण आल्यावर जो त्रास होत ना मग जीवन जगण सुद्धा आवगड होते....पण हे गाण ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.......I miss you Suva

    • @knowledgebyai1717
      @knowledgebyai1717 Рік тому

      प्रेम अस काही नसतं दादा सवय असते आणि आपण त्याला प्रेम अस नाव दिल आहे

  • @Kalyanji988
    @Kalyanji988 Рік тому +38

    ज्या वेळेस मुलगा खर प्रेम करतो त्यावेळी त्याला शक्यतो धोकाच मिळतोच

  • @sagarpatange3273
    @sagarpatange3273 Рік тому +2

    मित्रानो माज आणि माझ्या बायकोचं लग्न तुटलं खूप प्रेम होत आमचं एकमेकांवर फक्त राग ,घमंड , नसमजदारी ह्या ३ गोष्टी मुळे नात तुटत आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांच्या भावना समजून घ्या प्रेम खूप मोठं आहे

  • @priyaghige8075
    @priyaghige8075 3 роки тому +10

    मी मनापासून प्रेम केले पण ते तयाला नाही समजले शेवटी परत कोणावर पेरम नाही होत होणार ते फक्त तयाचयासाठी होते जयाला समजत तोच शेवटी पयैत निभवतो 😘😘😘

  • @sagarbodkhe4595
    @sagarbodkhe4595 5 років тому +144

    😥कूटेही रहा पन सुकात रहा
    सुक माझे त्यात आहे .
    स्वताहाचा जीव जपत जा
    कारन..........
    माझा जिव तूझ्यात आहे😥

  • @nikhilshinde6079
    @nikhilshinde6079 Рік тому +6

    माझ्या आयुष्यात आजुन एकही मुलगी आली नाही किंवा गेली नाही तरी ही हे song ऐकल्यावर एक त्रिल्ल येतो 🤣

  • @samruddhijadhav4870
    @samruddhijadhav4870 Рік тому +326

    Duniyadari is not just a movie it's an emotion ❣️

    • @rishigaikwad184
      @rishigaikwad184 Рік тому +10

      तुमच्यासारखेच लोक मराठी भाषेला बुडवणार आहेत‌

  • @sumitmusale8709
    @sumitmusale8709 5 років тому +87

    मी प्रेम केल हेच खूप मोठा गुन्हा केला..... माझ आयुष संपवलं प्रेमाने. ❤️अल्का ❤️

  • @KARZDAAR_MUSIC
    @KARZDAAR_MUSIC 4 роки тому +91

    Adarsh shinde..... Going to be platinum....

  • @avinashkulkarni8080
    @avinashkulkarni8080 Рік тому +5

    प्रेम करायचा अगोदर मेलो असतो तर आज तू पण खुश असतीस.....

  • @manoharambavale7471
    @manoharambavale7471 3 місяці тому +2

    Aadarsh shinde tumhi khup Chan best gata.

  • @bkkingslatur8330
    @bkkingslatur8330 5 років тому +132

    मला ती सोडुन गेली म्हनुन मी काय जगनं सोडलो नाही मी जगतो माझ्या आई साठी मी जगतो माझ्या मित्रांसाठी.... Love you Bhailog..

  • @sushantkamble6246
    @sushantkamble6246 Рік тому +45

    Adarsh Shinde Voice Goosebumps ❤

  • @BardeVishal
    @BardeVishal 2 місяці тому +2

    ज्या च प्रेम खरं असतं ना त्याला ते प्रेम 😔😔😔😔😔😔कधीच भेटत नाही

  • @PDULUtekar-en2yt
    @PDULUtekar-en2yt 8 місяців тому +7

    जय हृदयात आहे ना ती आयुष्यात नाही आणि जी आयुष्यात आहे ना ती हृदयात नाही❤❤❤❤❤❤

  • @surajwale8203
    @surajwale8203 5 років тому +142

    प्रेम हे आयुष्य भर मनात राहत ते सतत आपल्या प्रेमाची आठवन करुन देत असत
    Miss you पिल्लु

  • @user-nu7so3he1s
    @user-nu7so3he1s 4 роки тому +1648

    लाभलेल्या पत्नीला जो प्रेयसी बनवितो तोच खरा प्रियकर

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Рік тому +2

    या जगात बाकी सर्व प्रेम संपनार आहे कारण जो जन्म घेतो तो मरतो ही पण परमेश्वर स्वतः हुन भक्तांवरील परमेश्वरी प्रेम सोडनार नाही पण त्यासाठी भाक्तांनी सुद्धा तितकेच परमेश्वरावर भक्तांप्रतिचे प्रेम केले पाहिजे प्रेम म्हणजे जिव्हाळा काळजी होय प्रेम आणि वासना हे एकमेकांचे विरोधक आहेत 🙏

  • @omtradelinksales3818
    @omtradelinksales3818 Рік тому +2

    2023 madhe listen 🎶

  • @sandeeppatil-dw3pl
    @sandeeppatil-dw3pl 4 роки тому +630

    आपल्यावर एखाद्याने जिवापाड प्रेम केले तर त्याला कधी धोका देऊ नये कारण त्याने तुमच्यावर खुप विश्वास ठेवलेला असतो.

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 2 роки тому +87

    Sai ma'am acting is tremendous in this movie, her eyes actually refelect the emotions the role she is playing

  • @bhaskarshinde7201
    @bhaskarshinde7201 9 місяців тому +4

    मला आजही तिची आठवण येते.. खरेच ती माझ्या आयुष्यात परत येईल का? मी तरसून गेलो आहे तिला बघण्यासाठी.... वाटत होते खूप प्रेम करावे पण घरची परिस्थिती आणि जबाबदारी मागे ओढत होती.... I miss you Sneha.....I love you.....please come in my life early...I am waiting for you

  • @sunnysathe9085
    @sunnysathe9085 Рік тому +55

    जी व्यक्ती भेटनारच नाही
    त्या व्यक्ती ला आयुष्यात पाठवतोच कशाला रे देवा 😭💔🥀 𝙄 𝙢𝙞𝙨𝙨 𝙮𝙤𝙪 𝙥𝙞𝙡𝙡𝙮

  • @b56morepankaj78
    @b56morepankaj78 8 місяців тому +14

    The voice of Adharsh shinde has made this song legendary..😀

  • @sankii11
    @sankii11 3 роки тому +52

    गाण्याचा❤️आनंद घेतला मी पण खरी आठवण💔 तर comments वाचून आली🙂

  • @iqbalshaikh1091
    @iqbalshaikh1091 5 років тому +7

    किसीं की याद मे रोज रोज रोने से
    दिल का दर्द कमी नाहि होता
    प्यार तो तकदिर मे लिखा होता है
    रोने और तडपणे से कोई अपना नहीं होता ..💔💔
    💞 IR 💞

    • @Azhar.1001
      @Azhar.1001 5 років тому

      Kya baat he bhai.. kadak👌👌👌

    • @akshaylove847
      @akshaylove847 Рік тому

      Pratek muli dhokach dete

  • @dipalisonawane6763
    @dipalisonawane6763 11 місяців тому +2

    काही लोक प्रेमाच्या नावाखाली भावनांशी खेळणून एखाद्या चे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात आणि जे खर प्रेम करतात ते आयुष्यभर पुन्हा कधीच कोणावर विश्वास ठेवु शकत नाही 😢😢

  • @interstellaristic6067
    @interstellaristic6067 2 роки тому +13

    Everyone's praising Shirin but Urmila looks so genuinely smitten I feel more bad for her bcoz she was genuine

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 4 роки тому +285

    हे गाणं ऐकताच तिची आठवण येती ❤💘💔💔😭😭

  • @vinitpatil3844
    @vinitpatil3844 4 роки тому +41

    2020 मधे सुधा अजुनही फ्रेश आहे!

  • @amoldhavse754
    @amoldhavse754 Рік тому +1

    2023 Aiknare ahe ka koni !!

  • @itsayangaming8389
    @itsayangaming8389 Місяць тому +1

    Kon kon 2024 sun raha hai😊

  • @rajeshmane525
    @rajeshmane525 7 років тому +81

    Kharach mala mi 'MARATHI' aslyacha garva ahe . Proud to born in MAHARASHTRA.

  • @sudhakarkondre1866
    @sudhakarkondre1866 4 роки тому +24

    माणसाने जिवनात येऊन खरच एकदा प्रेम करावे प्रेम म्हणजे जिवंतपणी मरण यातणा.....😤😤

  • @anildas51
    @anildas51 2 місяці тому +1

    Devla nau theu naka deva ani aai baba sharka prem koni karu nahi shaknar tumch saathi je sangla asnar te ch denar dev tumhala kadi tari mandirat javun kadi tari deva barobar time spend kila ahe ka mang kalanar dev kahi ahe te
    Ganpati bappa morya 🙌

  • @vinodiya19
    @vinodiya19 2 місяці тому +1

    मंदार, आदर्श, अमितराज, एक भन्नाट कॉम्बिनेशन हे गाणं म्हणजे..

  • @ashutoshkshirsagar7401
    @ashutoshkshirsagar7401 4 роки тому +230

    Kon kon ye song bar bar sunta hai plz like 💔💔💔💔 kare

  • @pramod_gaikwad1993
    @pramod_gaikwad1993 4 роки тому +6

    जो माणूस सर्वांना सुखी ठेवतो तोच माणूस स्वतःसाठी खूप दुःखी असतो😭😭😭

  • @pravinpendor9053
    @pravinpendor9053 2 місяці тому +1

    हे movie किती old आहे पण अजून पण विसरू शकत नाही म्हणतात ना की old is gold

  • @user-xs4if9xl9j
    @user-xs4if9xl9j 2 роки тому +1

    या जीवनाचा खेळ कुणालाच नाही कळला. ज्याला आनंदात पहायचंय तो आनंदी पाहून या मनाला कधीच आनंद होत नाही.त्याला दुःखी पाहूनही मनाला दुःखच होते

  • @vickygaikwad_1113
    @vickygaikwad_1113 4 роки тому +76

    प्रेम केलं तर त्याला मिळवण्याची हिम्मत ठेवा

    • @jyotipawar5811
      @jyotipawar5811 3 роки тому +2

      Smorchyachi echcha Nsel tr ky kraych

    • @ajinkyarajwaghmare8926
      @ajinkyarajwaghmare8926 2 роки тому

      समोरच्याची इच्छा नसेल तर त्याच्या मनात इच्छा निर्माण करायची हिम्मत ठेवायची तरच प्रेम करा✌️♥️

  • @ParulSharmaa
    @ParulSharmaa 7 років тому +917

    I don't understand marathi..But yesterday i have listened this song and I am kind of addicted to this beautiful masterpiece..and listening to it on repeat.. lovely music..full of emotions ❤Music has no language.Its for everyone 👍

    • @bljrox
      @bljrox 7 років тому +16

      Parul Sharma there are tons of marathi songs u would like

    • @sarangpise557
      @sarangpise557 6 років тому +14

      Parul Sharma it has more meaning dan any hindi song ☺

    • @jyotimaidasani4250
      @jyotimaidasani4250 6 років тому +12

      Why you have to downgrade Hindi songs to appreciate this song. This Song is brilliant no matter what.

    • @sunilshinde4801
      @sunilshinde4801 6 років тому +2

      xxx

    • @rithikshinde8498
      @rithikshinde8498 6 років тому +2

      give ur whatsapp

  • @rusavidigital4503
    @rusavidigital4503 2 роки тому +1

    कोण कोण ऐकतोय 2022 मध्ये सुद्धा

  • @sumedhingole4693
    @sumedhingole4693 Рік тому +1

    ज्यांनी खर प्रेम केल त्यांना कळेल हे गाण ज्यांनी नाही केल त्यांना नाही कळणार

  • @omkarlendhe2905
    @omkarlendhe2905 5 років тому +551

    Ajun koni 2021 mdhe suddha aiktay he song🔥♥️♥️♥️

  • @sagarharijan390
    @sagarharijan390 5 років тому +381

    सागर किनारी बसून कोणी रडत असेल
    तुझी आठवण काडून कोणी तडफडत असेल
    हृदयावर हात ठेऊन एकदा तर विचार कर
    तुझ्या साठी पण कोणी जगत असेल.....!
    😥😥😥😥😥😥😥

  • @mayuripawar9407
    @mayuripawar9407 7 місяців тому +3

    खरे प्रेम करणाऱ्या व्यकती ला कधीच योग्य व्यकती मिळत नसते, समोरचा धोका च देणार 💯✅

  • @narayankawale8099
    @narayankawale8099 Рік тому +4

    खर प्रेम हे फक्त एकदाच होत असत मग ते मिळाले तर स्वर्ग नाही मिळाले तर...😢

  • @yashmohod7395
    @yashmohod7395 4 роки тому +316

    !!!! कोई रास्ता नहीं दुआ के सिवा,,,,
    कोई सुनता नहीं खुदा के सिवा!!!!
    मैंने भी जिंदगी को करीब से देखा हे मेरे दोस्त,,,,,,
    मुश्किल में कोई साथ नहीं देता आंसू के सिवा.....💔💔💔💔💖💖💖💖

  • @praveenchaudhari5221
    @praveenchaudhari5221 5 років тому +25

    प्रेम त्याच्यावर करा जे तुमच्या प्रेमाची किंमत करू शकतात

  • @aryanburewar614
    @aryanburewar614 4 місяці тому +1

    Who is listening this great master peace in 2024? Vote Button
    👇

  • @Santoshkakade8080
    @Santoshkakade8080 2 роки тому +7

    हे..आरपार काळजाचा का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू..हे....देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी.....

  • @sambuddhaohal9493
    @sambuddhaohal9493 5 років тому +186

    मी माझ्या न मिळलेल्या प्रेमला खूप मीस करतो
    आज तु कुठे आसचील तीथे खूप सुखी राहा माझ्या काळजा

    • @kanhaiyabhingardive7067
      @kanhaiyabhingardive7067 4 роки тому

      माझ्या साग पन आसेच झाले

    • @dhanlaxmibaba5625
      @dhanlaxmibaba5625 4 роки тому

      😟😟

    • @anilsuryvanshi6080
      @anilsuryvanshi6080 4 роки тому +1

      हेच खरं प्रेम

    • @anilsuryvanshi6080
      @anilsuryvanshi6080 4 роки тому

      @@kanhaiyabhingardive7067 सगळंया संग असंच होतं 😂😂😂🤣🤣🤣🤣

    • @kirankasoteofficial2446
      @kirankasoteofficial2446 4 роки тому

      @@anilsuryvanshi6080 😂😂😅😂😂😂😅😅😂😅😂😂😅😂😂😅😅😂😅😂😂😅😂😂😅😂😂😂😅😅😂😂😅😂😂😅😂😂😅😅😂😂😂