बोधीगयेचा मी शितल शितल वारा | प्रतापसिंग दादा बोदडे | कुणाल वराळे | BODDHI GAYECHA | KUNAL VARALE
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- बोधीगयेचा मी शितल शितल वारा
गीतकार : प्रतापसिंग दादा बोदडे
गायक : कुणाल वराळे
आयोजक - Aesthetic culture
सविनय सप्रेम जय भीम सर
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.
काल असाच एक आंबेडकरी विचारांचा संगीतमय कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.
धन्यवाद !
जय भीम...!!
Fav song❤ sir 😍 aiktach angavar shahare yetat
Super sir jay 🙏bhim 👌👌👌
Thank you so much...Jay Bhim 🙏😊💐
Jay bhim sir ❤
Jay Bhim Bhau🙏😊
कर्ण मधुर स्वर आणि संगीत जय भीम ll
जय भिम दादा .
खुष सुदंर गीत .वा🎉
Jay Bhim Tai 🙏😊
Jai Bhim.....
Very nice sir....Sundar Shabad rachana......
Good Meaning....
Sadhu sadhu sadhu 💐💐💐
Thanks a lot Sir for your valuable feedback. Jay Bhim 🙏😊
🙏👌
💙💙Jay Bhim💙💙🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much Bhau💙💙💙
खुप सुंदर सर 👌❤️
धन्यवाद बंधु 🙏😊💐
वाह
प्रताप सिंग दादा गिते खुप सुंदर आहे आणि कुणाल ने गायले खुप खुप गोड खुप खुप आपुलकी चा जयभिम
जय भीम ताई ... मनस्वी धन्यवाद 🙏😊
क्या बात है कुणालजी ❤ माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक गीत आहे ❤❤❤ आणि त्यात आपला आवाज म्हणजे अजून काही बोलण्याची गरज नाही
Thank you so much...Sir Ji 🙏😊💐
फारच छान सुंदर गित
धन्यवाद साहेब 🙏💐
धन्यवाद साहेब 🙏💐
Superb singing Dada 🥰❤️🎶
Thanks dear,😍
Bhahuth bhadiya da Jai bhim
Thank you so much dear🙏😊
अप्रतिम
जय भीम कुणाल
जय भीम सर... धन्यवाद 🙏💐😊
जय भीम सर खूप सुंदर 🎤🎤🎤
Thanks a lot 🙏😊
Very excellent dada Jay bhim.
Thank you so much 🙏😊
🙏💐 Namo Buddhay 💐🙏
नमो बुद्धाय 🙏💐
कुणाल भाऊ मस्त
Thank you so much Tai Saheb 🙏💐❤️
👌👌👌🌹🌹🌹👍खुप सुंदर दादा
Apratim prastuti..kyaa baat hai 👌👌👌👏👏👏🙏 Jay Bhim 🙏
मनस्वी धन्यवाद 🙏💐
Nice song dada
Thanks dear❤️
वा... खूप गोड आवाज आहे ❤❤.
धन्यवाद 🙏😊
सुंदर गीत गायन कुणाल दादा जय भीम
Thanks dear❤️
सुपर गायन कुणाल जी ,माझ आवडत गीत जयभीम
धन्यवाद सरजी 🙏😊
Namobuddhay jaybhim
Namo Buddhay ...Jay Bhim 🙏😊
अतिशय सुंदर
अप्रतिम सादरीकरण शुभेच्छा
खुप सुंदर दादा
❤❤❤❤
😍😍😍😍😍
बासरी वाजन सुपर आहे
Supr
सर हे गीत मला लिहून पाठवाल?कारण माझा ऐकण्याचा प्राब्लेम असल्याने मला शब्द
नीट समजत नाहीत.जयभीम,बासरी वादन छानच.
दत्ता जाधव... कल्याण...प....
हो सर ... पाठवतो... जय भीम 🙏💐😊
❤❤❤❤
धन्यवाद 🙏