अशोकजी एक गोष्ट सांगतो की सुप्रिया ताईंना सांगा एक वाक्य ईंग्रजी मध्येलिहा व ते वाक्य नितेश राणेला वाचायला व त्याच्या अर्थ मराठीत सांगा म्हणाव--त्या नंतर महाराष्ट्रातील जनतेला कळेल की तुझी डिग्री कोणती आहे 🎉🎉
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री/ गृहमंत्री/ भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या अखत्यारीत हा विषय आहे..! . . त्यांना कधी जाग येते हे बघणे जरूरी आहे...!! कसली ही कार्यवाही / कारवाई होण्याची शक्यता/ अपेक्षा तशी कमीच ...!!!
खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद वानखेडे साहेब
किरीट सोमय्या व नितेश राणे एकाच नाण्याच्या द़ोन बाजू
खरे बोलले तुम्ही अशोक जी धन्यवाद
अशोक वानखेडे साहेब जय महाराष्ट्र, अचूक विश्लेषण केले आहे
साहेब अशा माणसावर चर्चा सुधा करणे गरजेचे नाही
Correct
अहो अशोक वानखडेजी ह्याना हिंदू मुस्लिम हे फक्त राजकारणा साठी वापरायची गोष्ट आहे ह्याच्या वर संशय होते ते हिंदू नव्हते
बरोबर, योग्य मुद्दे काढले.इतर चॅनेल ला ते सुचले नाही, किंवा त्यांचा इतका अभ्यास नाही.
अगदी बरोबर वानखेडेजी.
दुर्दैवाने आपले राजकारणी असंवेदनशील झालेले आहेत😢
नारायण राणे ला त्याच्या पिलावळीवर संस्कार करावा वेळच मिळाला नाही.कारण तो चोर्या करण्यात व्येस्त होता. 😅😅
कोंबड्या
जय महाराष्ट्र. वानखेडे साहेब.
Nitesh la thakre फॅमिली वर bhunkayala modisayabani पाळले आहेत
ह्या नितेश राणे ला विचारा ते दिशा सालयान च्या हत्ये चे पुरावे मंत्री बनल्यावर गायब झाले का ?
जय जिजाऊ जय शिवराय वानखेडे साहेब. पिसाळलेल्या कुत्र्यांना योग्य औषधोपचार बंदोबस्त आपणच करु शकता. आपणास त्रिवार मानाचा मुजरा.
राणे कंपनी ही फक्त पूड्या सोडतात त्याचे कडे पूरवा नसतो हेनची लायकी नाही
किरीट सोमय्याचा वाण नाही पण राणे कुटूंबाला गुण लागला.
कुठे नेला महाराष्ट्र माझा
हि नेपाळमधील। ।
।
100%
हे नेपाळी तडीपार च पाळीव असाव असले मंत्री कसे होतात संशोधनाचा विषय आहे आपलेच सरकार वर मूर्ख टीका करतोय.
अशोकजी एक गोष्ट सांगतो की सुप्रिया ताईंना सांगा एक वाक्य ईंग्रजी मध्येलिहा व ते वाक्य नितेश राणेला वाचायला व त्याच्या अर्थ मराठीत सांगा म्हणाव--त्या नंतर महाराष्ट्रातील जनतेला कळेल की तुझी डिग्री कोणती आहे 🎉🎉
स्वत:उकिर्डा की उकिर्ड्यावर जगणारे?
Khup chan bolata khare bolata
नारायण राणे ची पोरांची रात्रीची उतरली नाही कि असे वाह्यात बडबड करतात
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री/ गृहमंत्री/ भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या अखत्यारीत हा विषय आहे..! . . त्यांना कधी जाग येते हे बघणे जरूरी आहे...!! कसली ही कार्यवाही / कारवाई होण्याची शक्यता/ अपेक्षा तशी कमीच ...!!!
Ashokji dhany aahaat.
नाका पेक्षा मोती जड
भविष्यात हे असेच् प्लास्टिक मोती फडणवीस किंवा शाह मोदीच्या 👃 नाकी भारी पडतील.!😢😢
वानखेडेसाहब साहबतो आप है
यह तो इज्जत केलायक नहीं है लोग नेपालीबोलते नेपालीसे अच्छे हैं
V true👍👍👍👍👍👍
पण यांना लोकांनी निवडून दिलंय त्याचं काय?
चार आने बारा आने
यांनी कोणाला काय पोहचवल . यांनी काय किती ढापले असतील . आता संपूर्ण सरकार गुन्हेगारां चे आका झालय जनता सर्व बघते आहे .😊😊😊
राणी सारख्याला मंत्री केले भाजपने. भाजपचे वाईट दिवस सुरू व्हायला वेळ लागणार नाही.
दुसऱ्याच काहीही होवो, राणेंच्या डोळ्यात पाणी कशाला येईल, त्याला तुकडा नाही भेटला तर तो ओक्साबोक्शी रडतो. विचित्र विधान करून तो आपली औकात दाखवून देतो😊
Ashok dada aamhi rane la serious ghet nahi o 😝😝😝😝😝
खुर्ची ची गुर्मी आहे
Ka important det ahe tumhi
😊😊😊😊😊😊😊
स्वयंसेवक संघाचा आहे. बडगा
यडा है वो 😂
सैफ चे खानदान हेनबाब आहे .राणेच कुटुंबाचा ईतीहास काय आहे हे कणकवली तील गल्ली पुरता च आहे.
Rane sahebanna bolaych ni public smor yaych nvin idia aahe vatta hya konachi
Bjp ch hindutva pito to😂😂😂😂
साहेब तुरीवर बोला सोयाबीन वर बोला
DF Tyacha aaka aahe
एका महाराष्ट्र च्या कॅबिनेट मिनिस्टरणे असे वक्तव्य करून नहे
Liaki nasatana sudha Rane kase kay nivadun yetat
Murkh bavlat nitishla bjpne tyachi jaga dakhavli pahije
Rane ha jacket chaa bhokayli sodlele pilu ahe
राणे परिवारावर तुम्हीं विश्लेषण करता?😅
Aadhich markat tyaat mady pyaalaa, titkyaat vrashchik chaavlaa.
नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र हे
सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक होऊ शकत
नाही.
कसले विश्लेषण करता राव.
Ha ready made pagal aahe
साहेब,नेपाळीच्या नादाला लागून नेपाळीला मोठे का करता.
Foknarya mhnje narya
Ha sandi sadu hindu aahe, aata hinducha neta banayache aahe.
आम्ही वानखेडे आणि राणे यांच्या कडे दुर्लक्ष करतो.😊
दुर्लक्ष तुम्ही देशाच्या स्वातंत्र्य काळात देखील केले होते😂😂
वानखेडे साहेब त्या मूर्खाबद्दल बोलून त्याच महत्व का वाढवायचं, अक्खा परिवार टाकून दिलेला आहे, किती मग्रुरी ची भाषा करतात
Hya ghatnanchya veli to tumrel gheun hugandarichya ferya marat asnar.