DCM Ajit Pawar | मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर गावकऱ्यांची घोषणाबाजी | Santosh Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 251

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 5 годин тому +104

    गावकऱ्यांना मानलं राव . खूप हिम्मत दाखवली.अशीच एकी राहू द्या.

  • @Gy4fd
    @Gy4fd 5 годин тому +355

    अजित दादांनी मस्याजोग येथील नागरिकांच्या आर्त हाक ऐकून पुर्ण आश्र्वासन द्यायला हव होत परंतू दुर्दैव..

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 5 годин тому +132

    एकदम बरोबर आहे

  • @umpatil007
    @umpatil007 5 годин тому +153

    निर्लज्ज अजित पवारला .... लाज वाटली पाहिजे 😔😔

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 4 години тому

      Ka

    • @BankatPachbail
      @BankatPachbail 2 години тому +1

      ​@@Its__karan_tandaleतुम्ही तांदळे म्हणून का म्हणालात नाहीतर बरोबर आहे असे म्हणाला असतात

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 2 години тому

      @@BankatPachbail तांदळाचे तांदळाचे काय आलं आता तुम्ही फक्त जात बघू नका हो तुम्ही जात बघू म्हणून असे झालात आम्ही पण माहित आहे की जे व्यक्ती ह्याच्यामध्ये दोषी असेल त्याला कारवाई झालीच पाहिजे तुम्ही निगेटिव्ह विचार करीत आहेत असं माझं म्हणणं तुम्ही सरनेम वर जाऊ नका किंवा जाती वरती जाऊ नका आधी जात वादी कोणी चालू केली तुम्हाला पण माहिती आहे सर्वांनाच माहिती महाराष्ट्र मध्ये माहिती मला जास्त कमेंट करायची गरज नाही

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 5 годин тому +206

    सर्वात पहिलं धनंजय मुढेना मंत्री पदावरून बाजूला करा.आणि वाल्मिक कराड वर 302 चा गुन्हा दाखल करा. दादा तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर राजीनामा देणार का? आणि वाल्मिक कराडवर ज्याचा वरदहस्त आहे. त्यांच्या वर कार्यवाही करणार का? देशमुख कुटुंबाला खरोखर न्याय देणार का?
    का फक्त बोलबच्चन?

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 4 години тому

      Dm walmik la sideline karnar ahe Toda divas thamb...samajchya virodhat jaun mantri pad dilay manje vichar karun dila asan na

    • @prakashbhalerao1542
      @prakashbhalerao1542 3 години тому

      त्या पेक्षा दादाचाच राजीनामा घेतला पाहिजे म्हणजे रुपांली पण मोकळी होईल आणि सुनेत्रा वहिनी पण सेफ होतील

    • @manmohanmundhe951
      @manmohanmundhe951 2 години тому

      Br mantri pad Suresh dhas la dya hi fatake fodtil aavj utvla mun

  • @somnathpotkule8850
    @somnathpotkule8850 5 годин тому +190

    दादा चा झाला वांदा 😂😂😂

  • @SKK_SHIVAM_YT_16
    @SKK_SHIVAM_YT_16 5 годин тому +66

    बरोबर बोलले

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 5 годин тому +159

    धन्या ला मंत्री मंडळातून हाकला

  • @ravindradeoramlondhe
    @ravindradeoramlondhe 5 годин тому +109

    आता दादांचाच वांधा झालाय विनाकारण लोकांनी मुंडे ना निवडून दिले

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 годин тому +86

    चौकशी करेपर्यंत तर धनु ला बाहेर काढा

  • @rautakash596
    @rautakash596 5 годин тому +69

    धन पेठी ला काडून taka

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 5 годин тому +47

    अजितदादा एवढे नीतिमान असणार नाहीत अपेक्षा न केलेली बरी

  • @dnyaneshwargopalghare226
    @dnyaneshwargopalghare226 4 години тому +12

    मस्साजोग मधील गावकऱ्यांना मयतांना न्याय पाहिजे का , धनंजय चां राजीनामा

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 години тому +1

      न्याय पाहिजे असेल तर धनंजय बाहेर पहीहे नाहीतर न्याय्य मिळणार नाही

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 5 годин тому +28

    दिखावा फक्त कारवाई नाही 🙏

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 5 годин тому +40

    लोंकांच ऐकायला आलता का? लोकांना शहाणपणा सांगायला आलता, आरे लखा धन्या ला तुच माजाव आणलय

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 5 годин тому +34

    दादा भी कोडगा आहे 😂😂😂

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 4 години тому +21

    मुढेणां काढा मंत्री मण्डल मधून

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 5 годин тому +14

    अजीत पवार नुसती भेट देऊन सांत्वन करू नको.धन्या मुंडेचा लवकर फैसला कर.

  • @am-hv1gu
    @am-hv1gu 5 годин тому +16

    धनंजय मुंडे मंत्री करू नये ह्या भावनेन तुम्ही target करत असाल ना तर त्याला मंत्री पदावरून काढाल ना तर बीड मधे पहिला धनंजय मुंडे होऊन जगन मुश्किल करल लक्षात घ्या

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 5 годин тому +13

    एक नंबर बोलते ते

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 5 годин тому +13

    धन्या खरा गुन्हेगार

  • @subhangigawali6619
    @subhangigawali6619 4 години тому +12

    दादा भामटा झाला. गावकरी अशीच साथ ठेवा, तरच या कुटुंबाला न्याय मिळेल.

  • @Sunilshetty-o2i
    @Sunilshetty-o2i 5 годин тому +26

    आरे बाबा धन्य तू काय केलं नाही न घाबरतो कशाला मग दे न राजीनामा जर निर्दोष सुटला तर नंतर घे मंत्री पद 🤣

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 5 годин тому +40

    काय चुकीचे बोलत आहेत गावकरी स्थानिक चे आहेत हे सर्व माहिती आहे यांना धनंजय मुंडे मुळेच हे घडलय सर्व

  • @RUSHIBHAVNATH
    @RUSHIBHAVNATH 5 годин тому +49

    Dada pada palala

  • @sachinwade8863
    @sachinwade8863 5 годин тому +18

    दादा कानातून गेले 😂

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 години тому +1

    ❤❤ दादा तुमच्यावर प्रेम करता म्हणून तुम्ही काही करू नका गावकऱ्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे❤❤

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 4 години тому +3

    चौकशी पूर्ण होई पर्यंत धन्या ला मंत्री मंडळातून हाकला

  • @ganeshkhade7645
    @ganeshkhade7645 4 години тому +4

    न्याय नकोच फक्त मुंडे यांना पद देऊ नका असे म्हणणं आहे याचं

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 5 годин тому +6

    आरे हे दादा कोणाचेच ऐकत नाहीत

  • @ishwarpatil180
    @ishwarpatil180 5 годин тому +5

    दादा ओ दादा.. त्या बिचाऱ्या सरपंचाला न्याय देयचे सोडून मुंडे ला पद देउ नका म्हणारे धन्य आहेत.गेलेला माणूस सुद्धा जातीत अडकवला या जात किड्यांनी

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 4 години тому +2

    योग्य मागणी

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 4 години тому +4

    एक जबाबदार व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लोकांचे विचार न ऐकता पळ काढणे म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे हे दादांना शोभत नाही म्हणून जनतेचा म्हणनं ऐकायचं नसेल तर राजीनामा द्या आणि मोकळे व्हा जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 4 години тому +3

    जनता जागृत होतीये ❤

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 4 години тому +2

    तुमच्या फक्त पोटामध्ये याच्यासाठी दुखतंय की धनंजय मुंडे ला मंत्रीपद भेटलं आहे म्हणून तुम्ही असा काढून टाकण्यासाठी एवढेच प्रयत्न करीत आहेत आहे तुमच्या पोटामध्ये हेच दुखत आहे भाऊ भाऊ मंत्री झालेत म्हणून जे दोषी व्यक्ती आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे मंत्रिमंडल तुमच्या पोटात दुखत आहे एवढं नक्की

  • @भीमकापॅन्थर
    @भीमकापॅन्थर 4 години тому +4

    अजित इतका निर्लज्ज माणूस नाही...

  • @nikhiljagtap1611
    @nikhiljagtap1611 4 години тому +1

    Barobar💯🤞

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 5 годин тому +17

    धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून काढून टाकणार नाही एवढं लक्षात राहू द्या राजकारण चालू आहे काय

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 години тому +1

    तेथील जनता अगदी बरोबर आहे

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 5 годин тому +4

    Ek maratha lakh maratha 🔥🔥🚩🚩🔥🔥🚩

  • @kashinathgutte6580
    @kashinathgutte6580 4 години тому +2

    दादा आता करतय बरोबर...

  • @Mukeshk-g9d
    @Mukeshk-g9d 5 годин тому +5

    🤦🙆 दादा काही करू शकत नाही? संपला विषय. जे काही सर्व गावकरी मिळून करू शकता. तसे प्रयत्न करायला हवे. दादा हे प्रकरण दबावण्यासाठी आले होते.

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 4 години тому +1

    मंत्रिमंडळातून काढलं तरच न्याय भेटेल ❤

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 5 годин тому +4

    सत्तर हजार मुळे दादांवरच दुसऱ्यांचं ऐकायची वेळ आली आहे ते तुमचं काय ऐकणार. त्यात ज्याला जेलमधून बाहेर काढला तोच आता कार्यकर्त्यांना पुढं करून दादाच्या पक्षाला आव्हान देतोय.

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 4 години тому +2

    स्वतः 70 हजार कोटीचा घोटाळा करतो आणि तो काय काडीन मोठ्या भावा ला म्हणा ना दादा

  • @VaishnaviKadam-f5b
    @VaishnaviKadam-f5b 5 годин тому +3

    What a situation 😢😢

  • @rameshdhakne8509
    @rameshdhakne8509 5 годин тому +6

    धनु भाऊ तो तुमच्या मायचा नवरा आहे त्याला कोणी काढू शकत नाही

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 5 годин тому +3

      म्हणून तर अधिवेशनात आला नाही बिळात बसला होता धन्या 😂😂

  • @DipakMagar-w3x
    @DipakMagar-w3x 4 години тому +1

    बरोबर आहे

  • @KiranNagargoje-mz4dm
    @KiranNagargoje-mz4dm 3 години тому +1

    तुमची ओकात आहे का धनुभाऊच नाव काडायची

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 5 годин тому +6

    धन्या लफडेबाज माणूस आहे.

    • @Gajanansanap-si6ko
      @Gajanansanap-si6ko 4 години тому +3

      तुझा घरी आले होते का ♥️

    • @narsingagarkar1853
      @narsingagarkar1853 4 години тому

      😂😂

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 4 години тому +2

      Dada kutlya dhutlya tandalacha ahe 😂😂

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 4 години тому

      ​@@Gajanansanap-si6koवंजारी असावा तर जितेंद्र आव्हाड सारखा,....

    • @Vish1511
      @Vish1511 4 години тому +1

      ​@@SagarDeshmukh-ot9shAni maratha asav trr dada sarkha 😂😂

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 5 годин тому +3

    जाहीरनिषेध सरकार

  • @karanbade-um6ve
    @karanbade-um6ve 4 години тому +1

    जाळतात सगळे धनंजय मुंडे वर.

  • @SkSamad007-x6c
    @SkSamad007-x6c 4 години тому +1

    right now

  • @samdhansawant7891
    @samdhansawant7891 4 години тому +1

    दादा ला काय लाज वाटते का

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 4 години тому +1

    Me पण बीडकर खरंच kadha🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 4 години тому +3

    दादाला बघून पादा😂😂😂😂

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 5 годин тому +6

    Dhanyala kadha

  • @satishhambarde2919
    @satishhambarde2919 4 години тому +1

    कायम cha काढा maj jiran

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 4 години тому +1

    परत मुडे कधीच निवडून येणार नाही हि काळजी बीड करानी घ्यायला पाहिजे...

  • @SKayande
    @SKayande 5 годин тому +4

    त्यांना मंत्री मंडळातून काढलं तर मंग न्याय भेटेल का

  • @vidyadhar1981
    @vidyadhar1981 3 години тому

    गावाकर्यनो असं राजकारण आणला तर काहीच होणार नाही

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 5 годин тому +4

    Formality sathi fkt ale dada

  • @ganeshkute4561
    @ganeshkute4561 4 години тому +1

    तुमच दुखं DM आहे तुम्हाला न्याच काहीच पडल नाही

  • @dnyaneshwarshinde9620
    @dnyaneshwarshinde9620 5 годин тому +2

    मुंडे ना साईड ल फेखा.

  • @wayalchandrakant777
    @wayalchandrakant777 4 години тому +1

    😢😢

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 5 годин тому +5

    दादा काढल का मुंढेला

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 5 годин тому +2

    दादा चा झाला वादा 😂😂

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 4 години тому

    अजित पवार ने धनंजय मुंडे ला घाबरून पळ काढला

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 2 години тому

    हाकाल पटी करा धन्यच

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 4 години тому

    एकदम बरोबर

  • @krushna8723
    @krushna8723 4 години тому

    अजित पवारांनी आगोदर धनंजय मुंडे ला मंत्री पदापासून बाजूला करून चौकशी केली पाहिजे

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 5 годин тому +6

    अजित पवार नाही मानणे ही मागणी मान्य केली तरच खरा तो नेता आहे नाहीतर दलिंदर आहे आणि हे गुन्हेगार हे पण आहे असे सिद्ध होते त्याच्यात न्याय मिळणार नाही कुटुंबाला मसाजोग मध्ये लोकांनी मागणी केली ती मागणी योग्यच आहे आणि ते मान्य करावाच लागेल

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 5 годин тому +2

    आत्ता लाडक्या बहिणी नाहीत का त्यांचं म्हणणं पण एकल नाही आत्ता निवडणूक संपली ना आत्ता बहिणी लाडक्या राहिल्या नाहीत जो स्वतःच्या बहिणीच्या विरोधात बायको उभा करतो तो तुम्हाला काय बागणार निवडणूक संपली आत्ता 😅

  • @VIJAYPHULE
    @VIJAYPHULE 4 години тому +1

    😮

  • @YashDuplases
    @YashDuplases 32 хвилини тому

    Saheb zale
    N mantri 🎉

  • @vinodbhagat1108
    @vinodbhagat1108 5 годин тому +2

    प्रकरण दाबायला अलाता हा

  • @SatishDeshmukh-h5i
    @SatishDeshmukh-h5i 4 години тому

    दादा कशाला आले होते मस्सा जोग ला हे काही कळाले नाही

  • @tukarammurkute3614
    @tukarammurkute3614 3 години тому

    धनंजय मुंडे फक्त बीडचे नेते नाहीत करोडो युवकांचा आवाज आहेत देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजेच पण मंत्री मंडळात घेऊ नका नका म्हणजे यात राजकारण दिसते

  • @vishalfawade8165
    @vishalfawade8165 5 годин тому +2

    लाचार झाला आहे दादा 😂

  • @DevidasBhor-t8p
    @DevidasBhor-t8p 3 години тому

    धन्या मुंडे ने खुप घान केली बीड जिल्ह्यात

  • @DadaRu-b8i
    @DadaRu-b8i 4 години тому

    👍

  • @n.9785
    @n.9785 3 години тому

    खरच काढा

  • @mandyallinone5336
    @mandyallinone5336 3 години тому

    जर खरंच सगळे पुरावे वाल्मीक कराड क्या विरोधात असतील तर धनंजय मुंडेना मंत्री मंडळातून बाहेर कडलाच पाहिजे. पण सगळं अगोथर सिद्ध तरी हौद्यात😢😢

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 5 годин тому +1

    अजित पवार यांनी गावकऱ्यांच्या ऐकून बी घेतलं नाही पळून गेला

  • @KantilalJagdale-v5u
    @KantilalJagdale-v5u 4 години тому

    दादा आपण यांना पाठीशी घालु नये . शेवटी भगवत गीता मध्ये लिहलय वाईट लोकांना साथ देणारा पण तितकाच दोषी असतो .

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 5 годин тому +2

    Dada .hai .loak.. barobar..boaltay

  • @vishnudeshmukh8838
    @vishnudeshmukh8838 2 години тому

    कोन दादा सख्या चुलत्याचा नाही तो काय सामान्य जनतेला काय न्याय देनार

  • @balasahebpatil-gurav9459
    @balasahebpatil-gurav9459 3 години тому

    गावकरी इतके सांगता आहे तरी हे दादा काहीही न प्रतिक्रया जात आहे काय अपेक्स्का करणार यांच्या कडून किमान नाय तरी द्या या कुटुंबाला

  • @sagarkangude7032
    @sagarkangude7032 4 години тому

    अजित पवार आला गावकऱ्यांनी येऊनच द्यायला नव्हते पाहिजे

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 4 години тому +1

    दादा नावाला काळीमा, पळून गेला अजित पवार, न ऐकताच पळाला, धन्या ला हकला, वाईट दिवस लकरच सरकार चे येतील

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 5 годин тому +9

    Dada pan bhito watate d ... la

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 5 годин тому +2

      Dada ni pad nahi dila tar fadnavis ani dm milun same ajit pawarcha karyakram kartil jasa sharad pawar cha kela

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 5 годин тому

      काहीही 😂😂 स्वतः वर आले की बाप बदलायचा का 😂😂 सकाळी च अजित पवार म्हणजे धनुचा बाप एका गाडीत फिरलेत​@@Adityakingdrl2y

  • @manojagale6326
    @manojagale6326 5 годин тому +2

    लाचार सत्तेसाठी काहीही करू शकतात.

  • @वैजिनाथविघ्ने

    धस ला करायचं का मंत्री हीच ईछा आहे यांची बाकी काही नाही

  • @laxmandevkate9432
    @laxmandevkate9432 2 години тому

    दादा ची कानपूर लाईन कमी आहे 😂😂

  • @rahulmane1418
    @rahulmane1418 4 години тому

    पळा पळा पळा 🤣🤣🤣

  • @SkSamad007-x6c
    @SkSamad007-x6c 4 години тому

    neta log ki gunda gardi nahi chalegi

  • @mohanfodase9624
    @mohanfodase9624 3 години тому

    दादा निघाला कडे कडे ने

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 5 годин тому +2

    Master maind dhanay

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 4 години тому +1

    खरा जातीवाद तर जरांगे ने केला😂😂

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 4 години тому

      Tumach jawal alay थांबा जरा

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 3 години тому

      @@swapnillandge3578 काय उपटून भारे बांधणार आहेस रे

  • @shivajiubale2303
    @shivajiubale2303 5 годин тому +2

    हे अजित पवार आणि मुंढे एकच