Old car converted to electric : देशातील पहिला प्रयोग, जुन्या गाड्यांचे इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #ABPMajha #ElectricTempo #DieselCarsToElectric Vehicle
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 216

  • @dhandeannasaheb364
    @dhandeannasaheb364 2 роки тому +36

    राहुल कुलकर्णी यांची पत्रकारिता ही सूक्ष्म आणि समाजउपयोगी नवनवीन अपडेट असते धन्यवाद

    • @manoj9302
      @manoj9302 2 роки тому

      पण काही जण म्हणतात ते पेड न्यूज देतात

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 2 роки тому +14

    अतिशय स्तुत्य असा प्रयोग आहे. आपल्या या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

  • @mamasahebkothale8597
    @mamasahebkothale8597 2 роки тому +1

    अभिनंदन शहा, तुमची कन्सेप्ट भविष्याच्या दृष्टीने खुपच चांगली आहे.
    या मध्ये तुमच्या कन्सेप्ट ला बॅटरी चार्ज करण्यासाठी ८ तास लागतात. हा थोडा जास्तच वेळ लागतो. या मध्ये रूफ टॉप वर जर सोलर पॅनेल बसवून दिवसा सतत चार्ज होत राहिल्याने चार्जिंग साठी लागणाऱ्या वेळेत खुपच बचत होईल व अधिक प्रवास करत राहता येईल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा........!!! 👍👍👍

  • @avinashraut2921
    @avinashraut2921 2 роки тому +4

    धन्यवाद राहुल जी ,तुम्ही दिलेली माहिती आणि प्रिसीजन चे कॉन्ट्रीबुशन दोन्हीही खूप छान ,तुम्ही बोलतांना गडकरींचा उल्लेख केला त्या वरून मला तुम्हाला एक विनंती करायची आहे ती त्यांच्या पर्यंत पोहोचवा महाराष्ट्रा बाहेर सर्व राष्ट्रांमध्ये छोट्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या बनवल्या जातात ज्या कमी स्पीड 30ते35km च्या रेंज मधे चालतात त्याना कुठलीही आरटीओ अथवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ची परवानगी लागत नाही तशी परवानगी महाराष्ट्रात द्या तसेच कोणीही वैयक्तिक असे प्रयोग करत असेल तर त्यांना कुठलीही बंधने ठेऊ नका अगदी एखादया व्यक्तीला स्वतःच्या वापरा साठी एकच गाडी मोडिफाय करायची ती जर इलेक्टरीकल असेल तर कुठल्या ही परवानग्या मध्ये अडकवू नका उद्या त्यातूनच नवीन काही घडू शकेल माझे मते गडकरी नी स्वतःहुन असे प्रयोग करायला आवाहन करावे आणी जर अशी तरतूद असेल तर ती वारंवार जाहीर करावी अशी बरीच लोकं आहेत की ज्यांना काही करायचे आहे पण सरकारी परवानग्या आणि त्याची माहिती नसल्याने ते करू शकत नाही
    भविष्यात ते यशस्वी नको होऊदेत प्रयोग तर करू द्यात त्याना

  • @gkeducation6573
    @gkeducation6573 2 роки тому +19

    कुलकर्णी सर आपली पत्रकारिता आणि आपले पत्रकारितेचे विषय अत्यंत अभ्यासू आणि ज्ञानवर्धक असतात.अशीच माहितीपूर्ण व इतरांना प्रेरित करणारी पत्रकारिता महत्वाची.👌👌👌👌

  • @vaibhavpatil6249
    @vaibhavpatil6249 2 роки тому +1

    शहा साहेब तुमची Idea मस्त आहे यामुळे जुन्या गाड्यांना नवीन लाईफ नक्की मिळणार

  • @prasadjoshi5543
    @prasadjoshi5543 2 роки тому +8

    Dear Mr. Kulkarni, you have interviewed Mr Shah in most simple manner. Answered all our querries through conversation with him. It's most inspirational, environment friendly, economically viable & of course commendable project. We wish Mr Shah & his team great success in all his future endeavours. Thank you Mr Kulkarni. Brig Prasad Joshi

    • @sidhukendre8505
      @sidhukendre8505 2 роки тому

      Thanks Sir
      I did work on its assembly and some updates in ARAI chakan plant

  • @pravinsutar1911
    @pravinsutar1911 2 роки тому +11

    खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगलं प्रकारचा फायदाही देईल जेणेकरून शाळेला येणाऱ्या-जाणाऱ्या मुलांचा खर्च कमी.

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 2 роки тому

    कुलकर्णी सर खरच नमस्ते कारण तुमच्या पत्रकारितेला खरच माझा सलाम 15 वर्षाच्या नंतरच्या भरपूर गाड्या बाद होणार आहेत तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे भरपूर गाड्याला लाइफ मिळणार परत एकदा धन्यवाद

  • @neelkanthumbargikar5393
    @neelkanthumbargikar5393 2 роки тому +5

    Proud of सोलापूर
    प्रिसिजन

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 2 роки тому +3

    बॅटरी चार्ज करण्या करता जर सोलार पॅनल लावून बॅटरी चार्ज करता येईल का? यावर विचार करा हि.विनंती

  • @shrirangjoshi8907
    @shrirangjoshi8907 2 роки тому +2

    फारच सुंदर.पर्यावरणात सुधारणा.ब्रीलीयंट.

  • @sachinkharbude3151
    @sachinkharbude3151 2 роки тому

    खुपच छान . मनपूर्वक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 2 роки тому +8

    Petrol Diesel तर आता लक्झरी itom बनवुन ठेवला ह्या सरकार न. EV ची गरज वाढत चाललीय चार्जिंग स्टेशन्स तेवढे वाढवा..

    • @manojkulkarni1058
      @manojkulkarni1058 2 роки тому

      राहुल जी आपण आत्ता जी डिझाईन केलेली गाडी दाखवली तिची बॅटरी आहे ती इंडियातल्या स्पीड बेकर ला घासते कारण इंडियातल्या रोडवरचे जे स्पीड ब्रेकर आहेत इंडियातले इंजिनियर भरत नाही तर मजुर भारतात त्यामुळे ती घासते

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +9

    Very Good Innovation. They must meet Nitin Gadkariji. He would take interest in this. Jai Hind

  • @udhavtodkar8518
    @udhavtodkar8518 2 роки тому

    गावाचे प्रेम असेच प्रत्येक मामसात हवे आहे

  • @sunilmanajikadu2380
    @sunilmanajikadu2380 2 роки тому +2

    Congratulations Shah Sir. Very nice work what u done. Heartly best luck for all projects.

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 2 роки тому +1

    हे कुटुंब खूप चांगले समाज उपयोगी कामे करतात हे

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 2 роки тому +6

    Congratulations Shah saheb.Nice Innovation & Implementation of good ideas. Best of luck.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 роки тому +6

    छान !!!👍👍👍 माझ्या सोलापूरच नाव शहांनी भारतात उंचीवर नेले

  • @sunilmate4463
    @sunilmate4463 2 роки тому +2

    Congratulations both mr.saha & Rahul kulkarni sir

  • @sunilkodgire647
    @sunilkodgire647 2 роки тому

    Superb initiative , central government should support

  • @prashantchaudhari941
    @prashantchaudhari941 2 роки тому +3

    माझ्या मते हल्लीच्या गाड्यांमध्ये internal Combustion पेट्रोल किंवा डिझेल इंजिन याचीच किंमत सर्वात जास्त असते , मग तेच जर यातून कमी झाले तर तेवढ्याच किमतीत बॅटरी व मोटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू गाडीत बसवल्यास त्या इलेक्ट्रिकल गाडीची किंमत सव्वा ते दीड पट का वाढते?
    तरी तुमच्या कंपनीने यावर विचार करून फक्त बदल करण्यापेक्षा भारतीय जनतेला परवडेल अश्या पूर्ण गाड्या बनवल्यास देशाला खूप चांगली मदत होईल🙏

    • @ranjitrokade2134
      @ranjitrokade2134 2 роки тому

      माझ्या मते सर्व परिवहन महामंडळ यांना सोबत घेऊन अशा बसेस वाढवल्या तर एसटी चे डिझेल लागणारे करोडो रुपयांची बचत प्रदुषण कमी होईल जनतेला कमीत पैशात प्रवास सुखकर होईल

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 2 роки тому +6

    खूप छान प्रोजेक्ट आहे, एक विचारायचे आहे की portable charger ची facility ह्याला असू शकेल का ?

  • @kedarkulkarni6866
    @kedarkulkarni6866 2 роки тому +1

    प्रयत्न खूपच चांगला. आम्हाला तुमचा व आपल्या भारताचा अभिमान वाटतो.फक्त एकच शंका ३\४फूट पाण्यातून जावू शकेल?

  • @allinone518
    @allinone518 2 роки тому

    OEM मध्ये स्वतः PRECISION ग्रुप लवकर उतरावा कारण नवीन गाडी घेऊन तिला कन्व्हर्ट करण्यापेक्षा नवीन गाडीच इलेक्ट्रिक घेतली तर खर्चही कमी असेल आणि गाडीत केलेले बदल हे आकर्षक आणि टिकाऊ असतील.
    👍👍👍
    पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐💐

  • @udhavtodkar8518
    @udhavtodkar8518 2 роки тому

    सर्वच गाड्या अशा बनवा🙏🙏🚩🚩🏹🏹🕉️🕉️🔱🔱

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 2 роки тому

    Retofitting चा सोध् खुपच् चांगला आहे परंतु सरकार तुम्हाला परवानगी देणार नाही हे बाजारात उतरू देणार नाही कारण तुमच हे concept जनते च्या खूप फायद्याच आहे .

  • @tutevatashi...8984
    @tutevatashi...8984 2 роки тому +3

    Congratulations 🎉... Precision Group Solapur...

  • @dagadupatil9480
    @dagadupatil9480 2 роки тому

    कुलकर्णी साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभरी आहे

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 роки тому +3

    SUPERB initiative...!! I wish a GREAT SUCCESS to PRECISION Company...!! 😊👍👍👍

  • @mahendragunda1546
    @mahendragunda1546 2 роки тому +4

    Hats off to your efforts and encouragement to sick industry.
    Benifitial to common man who can't offered new vehicle.
    Pl involve in two wheeler service about this.
    Thanks

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 2 роки тому

    Congrats Mr Shah ji Best luck

  • @DeveshJoshi1988
    @DeveshJoshi1988 2 роки тому +5

    माझी वेगनार आहे 2007 मॉडेल तर या गाडीला किती खर्च येईल सर

    • @sameer838
      @sameer838 2 роки тому

      अरे तो काय गल्लीतला गॅरेज वाला आहे का 😂

    • @DeveshJoshi1988
      @DeveshJoshi1988 2 роки тому

      @@sameer838 tu aahe garejwala watat

  • @prajeshjathar9128
    @prajeshjathar9128 2 роки тому +1

    Hybrid vehicles mhnje petrol/disel + electric vehicles kade suddha companies ne laksh dyayla pahije ankhi consumers interest ghetil tyat

  • @vijaypawar3329
    @vijaypawar3329 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली आहे सर.
    सर माझी २०१५ ची इको आहे. ती कन्व्हर्ट होइल का?करण्यासाठी किती खर्च होइल?

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 2 роки тому

    सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे २८

  • @amolbhojane8584
    @amolbhojane8584 2 роки тому +4

    Man khatawmadhe plant yeu det

  • @prashantkudale7
    @prashantkudale7 2 роки тому

    बाहेर देश्या मध्ये ऊन जास्त येत नाही, आपल्या देश्या ऊनाला काही कमी नाही, या बस वर सोलर पॅनल खूप व्यवस्थित बसतील, आणि मोटार पुढे असेल तर, मागच्या चाकाला re-genretor मोटार बसवलितर charge पण होत राहील.

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 роки тому +2

    सर्व पेट्रोल वेहिकल ना इलेक्ट्रिक वाहन साठीची अडिशनल यंत्रणा जोडा म्हणजे सेल्फ चार्जिंग सुद्धा होऊ शकेल. सर्व देशभर अशी वाहने नेता येतील. चटई सारखे उघडणाऱ्या सोलार प्लेट्स बनवा. क्रांती होईल.

  • @MukeshKumar-rm4zp
    @MukeshKumar-rm4zp 2 роки тому

    Congratulations sir. Pls 🙏ensure govt. to make easy nd full of encouraging all rto related paperwork necessary to drive this technique vehicle on road.

  • @rajuphakare4251
    @rajuphakare4251 2 роки тому

    Saheb Prtham me Aapalyala Dhnyawad Deto Thumi Solapurac Naw Deshat Kamwala. Thanku Sir.

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 2 роки тому

    बॅटरी लगेच बदलण्याची सोय असावी कारण जास्त दूर जायचं म्हटलं तर बॅटरी चार्जिंग करून घेऊन किंवा बॅटरी चार्जिंग स्टेशन वर बॅटरी बदलून घेता येईल सर्वच बॅटरी एकसारख्या असाव्यात कोणतीही बॅटरी कोणतेही गाडीला बसवता आली पाहिजे जेवढी मोठी गाडी तेवढा जास्त बॅटऱ्या घालून चालवता येईल अशी व्यवस्था असेल तर चांगलं. माझा विचार

  • @manojmete277
    @manojmete277 2 роки тому

    खुप छान राहुल जि

  • @rjadhav3523
    @rjadhav3523 2 роки тому +1

    सर मला जुनी स्विफ्ट इलेक्ट्रीकल व्हेहीकल मधे कन्व्हर्ट करून गाडी सहीत किती रुपये मोजावे लागतील आपण क्रुपया मार्गदर्शन करावे धन्यवाद राहुल जाधव

  • @vaibhavghadge3985
    @vaibhavghadge3985 2 роки тому +1

    Sir aamchi ek requirement aahe. Jya (4_5) varshachya junya tourist vehicles aahet tya electic kara. Tya nitin gadkrini aamchi vaat laun takli aahe. Swatacha fyda karnyasathi electic company kdun paise gheun electic gadya kdlya. Tyane diesel gadhya jya junya aahet tyacha vichar nay kela

  • @shivanandpattanshetti8427
    @shivanandpattanshetti8427 2 роки тому +2

    Battery degrade 8-10%every year ,so proportionally Mileage

  • @sudhakarsakhare9340
    @sudhakarsakhare9340 2 роки тому

    Shah sir very congrats. Ata ankhi phudhe kam kara ki gadi automatic gadi chalat astana charge zali pahije.karn atta apli old gadi chi battery kasi gadi chalat astana daynama ne charge hoti tr mg ya saglya battery charge vr kam kele tr khup changle hoil.

  • @shivanandpattanshetti8427
    @shivanandpattanshetti8427 2 роки тому +1

    Do Hybrid retrofitting, Petrol Or Diesel+EV, u will get good market, it's my opinion.

  • @nikhilshah3181
    @nikhilshah3181 2 роки тому +1

    Very good ShahSahab

  • @sushrutbagade8742
    @sushrutbagade8742 2 роки тому

    wow , sir what a project seen ever thank you abp majha for sharing us

  • @aabcaxyz
    @aabcaxyz 2 роки тому +1

    Will the RTO change its scrap policy for vehicles if retrofitted

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 роки тому +2

    Very nice

  • @shirishkale9991
    @shirishkale9991 2 роки тому

    Karan Sir, All the best for your

  • @marutinalmale6442
    @marutinalmale6442 2 роки тому

    Mr.Shaha congratulations and wish you all the best.

  • @devendrashinde9623
    @devendrashinde9623 2 роки тому

    Khup changla praytn ahe sir
    tyat jar SOLAR PANEL tar charching cha pan ? Sutel

  • @sagarshinde958
    @sagarshinde958 2 роки тому

    Can we charge our Nexon ev over Der??do you have a fast dc charger??as solapur doesn't have any fast charger

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 2 роки тому

    🙏🙏🙏👌👌👌❤❤❤Vision. Decision. Perfection. Foundation. Conversion. Electrification. For. Customer. Satisfaction and GOLDEN. Utilization. Of. Old. Vehicles.

  • @satishmandlik2941
    @satishmandlik2941 2 роки тому

    This technology have to use in old two Wheeler also. That's good for all people .

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 2 роки тому

    Can we recharge additional standby battery fixed in while the vehicle is running through dynamo. ??

  • @swagatpatil6154
    @swagatpatil6154 2 роки тому +2

    Nice to here ur voice Rahul sir.....

  • @sangramkadam1613
    @sangramkadam1613 2 роки тому

    180 km range in bus segment is low at least max. 500 km range is required to get this company to have increase battery capacity or do a modification in electric motors or control torque distribution I motor it may help to increase range

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 2 роки тому +3

    Very nice 🙏🙏

  • @natashatendulkar
    @natashatendulkar 2 роки тому +1

    You are too Good Rahul Kulkarni Sir.

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 2 роки тому

    Very nice to know about .
    But How about AC , can AC be fitted in vehicle and what will effect on average KM ?

  • @vasantgaikwad3486
    @vasantgaikwad3486 2 роки тому +1

    I salute sir ... Jayhind

  • @bhushanpatil9174
    @bhushanpatil9174 2 роки тому +4

    This thing happen in india by KPIT during 2016 which inaugrated by prime minister in Parliament . So please dont call first time in india. They also convert force and eicher vehicle by retro fitment with 200km range.

    • @bhushanpatil9174
      @bhushanpatil9174 2 роки тому

      Te pan maharastra madhe banla ajun component manufacture in india.( pune bhosari)

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 роки тому

      Wow its great. 👍

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 роки тому

    Rahul sir namskar नेहमी प्रमाणे मस्त

  • @nitinbachhav4560
    @nitinbachhav4560 2 роки тому +2

    ह्या गाडीला किती गेर आहे टाटा इंडि का ल किती खर्च येतो

  • @ashokdhoke2118
    @ashokdhoke2118 2 роки тому +1

    छान

  • @vikasmore5534
    @vikasmore5534 2 роки тому +2

    अशा विषयावरही आपण बातमी करताय याचं मला कौतुक आहे.

  • @sudarshanpatil1629
    @sudarshanpatil1629 2 роки тому

    मस्त सर. कृपया तुमचं अॅड्रस पाठवा सर

  • @seematalawar4176
    @seematalawar4176 2 роки тому

    great rahul sir only solapur

  • @deepakdalvi8437
    @deepakdalvi8437 2 роки тому +1

    Good Grow india

  • @sandeepanbhule6349
    @sandeepanbhule6349 2 роки тому

    Precision motors khupach chan kam karat aahe....pan indian market ne support karne khup garjeche aahe

  • @OmNileshPawar
    @OmNileshPawar 2 роки тому

    Very Nice, apply for petant

  • @Mayurpardhi0535
    @Mayurpardhi0535 2 роки тому

    सर जर आपण साधारणपणे 150 ते 250 किंवा त्यापेक्षा जास्त रेंज ची जुन्या स्कूटर वर बनवून देऊ शकतात सर

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 2 роки тому +1

    जो पर्यंत कोळशापासून वीज निर्मिती तयार होते तोपर्यंत अशी वाहने काही कामाचे नाहीत

  • @shrikantmathure1627
    @shrikantmathure1627 2 роки тому

    Project is indeed welcome but research should be done to avoid fire in batteries

  • @aahishpande3548
    @aahishpande3548 2 роки тому +2

    Shah saheb hardik abhinandn

  • @sagarbinnar7333
    @sagarbinnar7333 2 роки тому +3

    Very nice 👍

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 2 роки тому

    Thanks

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 2 роки тому

    5-7 years nanter battery change karayla lagli tar changing cost kiti asel ....and 180 milage dete tar battery power or storage increase nahi krta yet ka ?

  • @dattakhose1995
    @dattakhose1995 2 роки тому

    Good information Rahul sir

  • @rajeshchikhale3463
    @rajeshchikhale3463 2 роки тому +3

    School bus electric vr krun dya sir khup perfect kam asel te
    Karan Tyanna tharavik km daily chalyach ast aani charge sathi khup vel asto

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 2 роки тому +1

    Can I convert my old Activa to electric ?

  • @ashoknalawade1171
    @ashoknalawade1171 2 роки тому

    Thanks sir

  • @anilkasare1746
    @anilkasare1746 2 роки тому

    Baleno four wheeler la electric vehicle mdhye convert karta yeil Kay?

  • @ajch3645
    @ajch3645 2 роки тому

    Sir isko solar panel laggake bhi battery charge hogga kyaa

  • @Ravi-ur6iq
    @Ravi-ur6iq 2 роки тому +2

    Mhanun me ya company che stock ghetale ahet.

  • @sanjayyelwande1800
    @sanjayyelwande1800 2 роки тому

    Dyzer car( atometik) ahe electric men canwart karna hai kharcha batao Sai.

  • @sanjaymokase
    @sanjaymokase 2 роки тому

    As you said new diesel engine vehicle costs 6 to 7 lakhs then factory fitted EV may cost at same price by eliminating cost of engine

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc 2 роки тому

    Batteries 🔋 rainy season madhe panyat jau shaktat.

  • @arvindpeddus7177
    @arvindpeddus7177 2 роки тому

    Start Retro fitting in Cars, SUV's, XUV's.

  • @madhukarpatil8305
    @madhukarpatil8305 2 роки тому

    what are the conversion expenses. Main point not explained

  • @sasodekar
    @sasodekar 2 роки тому +1

    Rahul I think there was old video also about Precision on youtube some where. Plz try to keep track about their development and you should enlighten us about its new growths story.. Else channels like you are writing on blogs for share also,,, which is poor way of analysis... so make sure you do full analysis...Aani ho electric vehicle cha awaj yet nahi he sarvanna mahit aste Rahul... tevha... krupaya , jara edit karun aani je mahatvache te dakhva...

  • @dattchannel825
    @dattchannel825 2 роки тому

    Two wheeler चे पण करा.

  • @MannSherawat
    @MannSherawat 8 місяців тому

    ४०० ते ५०० चा रेंज, १०० किलोमीटर प्रती तास चा वेग, १० टन वजन वाहून नेण्याची क्षमता तसेच १ तासात १००% पूर्ण चार्ज होणार असेल तर गाडी विकत घेण्याचा उपयोग होऊ शकतो.

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 2 роки тому

    Abhinandan farach chhan upakram 💐💐🌷🌷🌷

  • @aabcaxyz
    @aabcaxyz 2 роки тому

    What about places where there are waterlogged roads