🙏श्रीरामकृष्ण महाराज यांचे दर्शन घेण्याचा सुयोग 30 वर्षांपूर्वी आला होता.त्या वेळेस माझ्या बरोबर एक ज्येष्ठ देवी उपासक होते त्या वेळेस श्री गुरूंच्या त्रिकालाज्ञ अध्यात्मिक शक्तीचा अनुभव आला होता.त्यांच्या तेजाचा प्रभाव आज देखील जाणवतो.त्यांची गुरुवाणी अनेक वेळा वाचली होती.आपले व्हिडिओ अप्रतिम असतात. अधिक-उणें लिहिले असल्यास क्षमस्व. धन्यवाद.🙏
धन्यवाद महोदय, या व्हीडिओ च्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. आपणास सद्गुरुंच्या त्रिकाल ज्ञानाची जाणीव झाली असल्याचे आपण नमूद केलेत.जुन्या भक्तांना या व्हीडिओ कथनातून पुनरप्रत्ययाचा आनंद व नविन भक्तांना सद्गुरू महात्म्य कळावे हाच या मागचा हेतू आहे. आपल्या या आभिप्राया मुले माझा उत्साह द्विगुणित होणार आहे. पाहत रहा "मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरू "हे माझे चॅनेल प्रमोद रेंघे
Shree Gurudev Datta 🙏🌹🙏
🙏🏻🌹श्रीरामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी 🌹🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
कोटी कोटी नमन.
धन्यवाद
🙏श्रीरामकृष्ण महाराज यांचे दर्शन घेण्याचा सुयोग 30 वर्षांपूर्वी आला होता.त्या वेळेस माझ्या बरोबर एक ज्येष्ठ देवी उपासक होते त्या वेळेस श्री गुरूंच्या त्रिकालाज्ञ अध्यात्मिक शक्तीचा अनुभव आला होता.त्यांच्या तेजाचा प्रभाव आज देखील जाणवतो.त्यांची गुरुवाणी अनेक वेळा वाचली होती.आपले व्हिडिओ अप्रतिम असतात. अधिक-उणें लिहिले असल्यास क्षमस्व. धन्यवाद.🙏
धन्यवाद महोदय,
या व्हीडिओ च्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. आपणास सद्गुरुंच्या त्रिकाल ज्ञानाची जाणीव झाली असल्याचे आपण नमूद केलेत.जुन्या भक्तांना या व्हीडिओ कथनातून पुनरप्रत्ययाचा आनंद व नविन भक्तांना सद्गुरू महात्म्य कळावे हाच या मागचा हेतू आहे. आपल्या या आभिप्राया मुले माझा उत्साह द्विगुणित होणार आहे.
पाहत रहा "मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरू "हे माझे चॅनेल
प्रमोद रेंघे