🎼📗💥 सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्या स्वरानुराधा या आत्मचरित्राविषयी बोलत आहेत स्वाती कर्व🎧🎤🎬

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • 🎼📗💥 सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्या "स्वरानुराधा" या आत्मचरित्राविषयी बोलत आहेत स्वाती कर्वे 🎧☀️🔥🎤🎬
    लेखक, मुलाखतकार, पुस्तक परीक्षक, अभ्यासू वाचक स्वाती कर्वे ‘बुक रीडर्स टॉक’च्या पुढच्या भागात त्यांनी वाचलेल्या "स्वरानुराधा" या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राविषयी बोलत आहेत.
    तुम्हालाही तुम्ही वाचलेल्या पुस्तकाविषयी बोलायचं असेल तर अवश्य संपर्क साधा: फक्त WhatsApp मेसेज +९१-८६२४०५४१७१.

КОМЕНТАРІ • 8

  • @chandramohanmusic5576
    @chandramohanmusic5576 11 днів тому +3

    खूप छान परीक्षण. अनुराधा ताईना खूप शुभेच्छा.

  • @sunilkokane329
    @sunilkokane329 6 днів тому +1

    स्वाती, खूप छान माहिती आणि तुझे सुंदर विचार 👌तुला खूप खूप शुभेच्छा 👍

  • @shubhangisathe6024
    @shubhangisathe6024 9 днів тому +1

    खूपच छान विश्लेषण निर्बिडपणे सांगितलंस खरंच एक नंबर.मला लावणी ,नाटक या बद्दल पहिल्यांदाच कळले.पण खूप सुंदर.मला खूप अभिमान वाटतो तू माझी मैत्रिण असल्याचा.

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 8 днів тому +1

    Very good analysis 👍

  • @arundhatikul
    @arundhatikul 10 днів тому +2

    छान परीक्षण

  • @Artpune
    @Artpune 11 днів тому +2

    😊👍🙏

  • @BhagyashreeKDesai
    @BhagyashreeKDesai 11 днів тому +2

    छान 👌❤️

  • @sushamapurohit5409
    @sushamapurohit5409 5 днів тому

    स्वाती खूप छान विश्लेषण केले आहेस