Palak Tiwari on Salman Khan | सलमान खानच्या चित्रपटांच्या सेटवर मुलींसाठी आहे 'हा' विशेष नियम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी देखील दिसत आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीत पलकनं सलमानसोबत काम करण्याचा तिला आलेला अनुभव सांगितला आहे. तर यावेळी पलकनं खुलासा केला की सलमानच्या सेटवर मुलींना त्यांच्या कपड्यांवरून काही नियम असतात. सेटवर मुली रिव्हिलींग कपडे परिधान करू शकत नाही.
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: / dcolumnnews
    Instagram: / dcolumnnews
    Twitter: / dcolumnnews
    Website : www.thecolumnn...

КОМЕНТАРІ •