Marathi Language Classical Status दर्जा, विधानसभेपूर्वी Modi Government चं मराठी कार्ड | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 Місяць тому +12

    राज साहेब ठाकरे यांचे आभार

  • @NG67-i9f
    @NG67-i9f Місяць тому +20

    याच credit सुभाष देसाई ना ही जात काही प्रमाणात !! त्यानी १५ वेळ बैठका घेतल्या होत्या केंद्रीय राज्यमंत्री यांच्या बरोबर मंत्री असताना ! तसंच जी कागदपत्र लागतात त्याची पूर्तता ही त्यानीच मंत्री असताना केलेली !!🔥💯💯

    • @MS-fl4hp
      @MS-fl4hp Місяць тому +5

      सुभाष देसाई काही कामाचा नाही गोरेगाव मधून मराठी माणसाला हद्दपार केला त्याने

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Місяць тому +1

      ​@@MS-fl4hpतू राहतो का गोरेगाव मध्ये?

  • @vishalarade3390
    @vishalarade3390 Місяць тому +4

    राजकीय दृष्ट्या तटस्थ असणाऱ्या व्यक्तीनी फक्त या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे.. राजकारणी हे शेवटी टाइमिंग साधणारच.. तरीदेखील केंद्र शासनाचे खूप खूप आभार

  • @Ricky-xk6to
    @Ricky-xk6to Місяць тому +4

    🧡 Marathi is India's Pride 🇮🇳

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Місяць тому +1

    धन्यवाद राजसाहेब ❤🚩

  • @RameshDigmbarBirajdar-pv7kh
    @RameshDigmbarBirajdar-pv7kh Місяць тому +1

    मा.राजसाहेब ठाकरेयांचे आभार

  • @ankushchalke4692
    @ankushchalke4692 Місяць тому +1

    माननीय राज साहेब ठाकरे यांचे अधिक अधिक आभार मागणी तर सर्वांनीच केली होती पण पंतप्रधानांच्या समोर उभे राहून भाषण करताना पब्लिकली बोलणारा एकमेव नेता माननीय राज साहेब ठाकरे ❤

  • @SRanade
    @SRanade Місяць тому +2

    प्रथम आपण आपली भाषा शुद्ध ठेवा, इंग्रजी शब्द टाळा.

  • @narsingb8865
    @narsingb8865 Місяць тому +7

    साहिल अँड शैलजा यौ र वेलकम तो बीजेपी!

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +7

    मागिल 10 वर्षा सुचले नाही .मराठी चे प्रेम आता च का जागृत झाले हा टायमिंग काय सांगतो ❓🤔

    • @ThePratik005
      @ThePratik005 Місяць тому

      Tuzya aaicha dana sangto time lavdya

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому

    " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी "
    🚩 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 🚩
    🚩 जय हो नरेंद्रजी मोदी आणि जय हो देवेंद्रजी फडणवीस 🚩

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Місяць тому +4

    पाली भाषेला 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास असताना देखील अभिजात भाषेचा दर्जा देताना एवढा उशीर का झाला??

    • @Ricky-xk6to
      @Ricky-xk6to Місяць тому +3

      भेटला ना आता भाऊ. जा पार्टी कर.👍

  • @narsingb8865
    @narsingb8865 Місяць тому +2

    साहिल सर welcome to bjp with mubai tak

  • @baburaodatir1034
    @baburaodatir1034 Місяць тому +1

    Yet Abhishek has not Congrats to Crntral Govt.

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me Місяць тому +1

    साहिल ने मोदींचे कौतुक केले 😂

  • @R.D.R112
    @R.D.R112 Місяць тому +1

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे चांगलं झाल.आता फक्त राजकारण्यांनी आमच्यामुळे हे शक्य झालं असं सारखं म्हणु नये.😄

  • @Sandy-m3
    @Sandy-m3 Місяць тому +2

    एकच साहेब राज ठाकरे साहेब .....

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 Місяць тому +3

    Election chi vaat baghat hote ka

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Місяць тому

    ह्याने अभिजात दर्जा दिला जरी नसता तरी आम्हाला आमचा मराठीचा अभिमान आहे.....लोकसभेत लोकांनी डांग मारली म्हणून आता हे सुचत आहे

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Місяць тому +1

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला १० वर्षे का लागली?
    सुभाष देसाईंनी २०१५ साली संसदेत मागणी केली होती......
    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जाग आली की काय मोदींना???
    😂😂😂

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Місяць тому

    उशिरा का होईना निर्णय झाला. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून निर्णय झाला असला तरी या निर्णयामुळे मराठी माणसांची मतं मिळतील ही अपेक्षा ठेऊ नये.गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत ते महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही.

  • @APK81
    @APK81 Місяць тому +1

    Assam Bangal cha elections are not next year. It will be in 2026

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +5

    हा महाराष्ट्राचा हक्कच आहे..निवडणुका वर काहीही फरक पडणार नाही.. ईतके दिवस निष्कर्ष मध्ये बसत नाही म्हणून टोलवाटोलवी केली.. आचासंहितेपूर्वी?

  • @bhupalmankame7402
    @bhupalmankame7402 Місяць тому

    मोदी महाराष्ट्रद्वेष्टे आहेत

  • @shrenikshah881
    @shrenikshah881 Місяць тому +1

    तरी पण बीजेपी सत्तेत येत नसती

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho Місяць тому

    मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन पण मराठेना मराठे कुणबी आरक्षण ओबीसीमधून कधी देणार

  • @hemantphale733
    @hemantphale733 Місяць тому

    तुम्हाला काय राज साहेबांचा खोब्या आहे का त्यांनी पण केव्हापासून प्रयत्न केलेला आहे

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 Місяць тому +1

    Mala Karan lay.hasu yet sahil Joshi tumche var..yavd kas tumhi . MVA pracharak Karta

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Місяць тому +1

    Anuja smart ahe ti khoop mashe pun khate udhav ata paloon gela modiji parat ala

  • @bytheway4819
    @bytheway4819 Місяць тому

    Dhanyawad....pan tarihi bjp maharashtrat jinku shakat nahi
    ...bhiun kay kay kartay modi....udya ifc center je gujrat la pathval hot...te punha maharashtrat yeu shakat...!!!!

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील उदयोग धंदे गुजरातला घेईन गेले ,,आता महाराष्ट्रात इलेक्शन आले आहेत ,म्हूणन मराठी भाषेला राष्ट्रीय दर्जा दिला ,,मतांसाठी काहीही पण उद्योग धंदेचा काय ,,

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj Місяць тому

      बाळा मी स्वतः उद्योजक आहे खरा प्रोब्लेम काय आहे ते माहित आहे का तुला?? अभ्यास केला का कधी??? ऐक मग
      १)महारष्ट्र राज्यात स्थिर सरकार नाही.
      २) कोणत्याही एका पक्षाचे सरकार नाही त्यामूळे उद्योजकाला आवश्यक असलेली सिक्युरिटी आणि पॉलिसी, करार करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागते. उद्योजक तेवढा वेळ थांबत नाहीत त्यांच्यासाठी टाईम इज ग्रेटर द्यान मनी....
      ३) आघाडी युतीचं सरकार असताना ठरवलेली पॉलिसी नंतर ५ वर्षांनी पुन्हा develop करताना परत अडचणी निर्माण होतात. कारण महाराष्ट्रात सुडाच राजकारण करतात आता हि लोकं.
      ४) सर्वात जास्त उद्योग मुंबई आणि पुण्यात आहेत.. पण सर्वात जास्त ट्रॅफिक पण ह्याच ठिकाणीं आहे... वेळेवर माल पोहचत नाही. परिणामी कंपनी ची मार्केट व्हॅल्यू कमी होते.
      ५) स्थानिक राजकारण्यांचा त्रास तर महाभयंकर... हफ्ते, वसुली... कंत्राटे, transport प्रत्येक ठिकाणी दहशत.... सरकार याकडे लक्ष देत नाही.... सगळं सांगत बसलो तर सकाळ होईल मित्रा.

    • @yogeshpatil9911
      @yogeshpatil9911 Місяць тому

      @@Hjkkkbhhj मग स्थिर सरकार पाहिजे होत,मग इतरांचे पक्ष फोडून काय केले दिल्ली स्वरानी ,,महाराष्ट्र अस्थिरच केल ना ,,

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj Місяць тому

      @@yogeshpatil9911 जी जनता सरकारच्या नावाने बोंब मारत आहे त्यांनी कोणाचही सरकार निवडून द्या.... पण प्रत्येक वेळी फक्त एकाच पक्षाचं सरकार द्या..... आणि शक्यतो जमतच असेल तर प्रादेशिक पक्षाचंच द्या.... हवं तर प्रत्येक वेळी सरकार बदला पण एकाच पक्षाच सरकार द्या.....अति उत्तम.... नाहीतर उद्या महायुती आली काय आणि महविकास आघाडी आली काय..... फरक पडत नाही...... लोकांना पैसे पाहिजे, पैशांसाठी उद्योग पाहिजे आणि उद्योगांसाठी सरकार एका पक्षाचं पाहिजे..... नाहीतर ये रे माझ्या मागल्या..💯

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj Місяць тому

      @@yogeshpatil9911 भाऊ नियमच लावायचे झाले तर ज्याच्या सर्वात जास्त जागा त्यांचं सरकार येणं अपेक्षित असताना... ज्यांना लोकांनी नाकारले त्यांनी एकत्र येऊन लोकशाहीची थट्टा केली असं म्हटल तर चुकीचं ठरेल का???

  • @asaramsable1125
    @asaramsable1125 Місяць тому

    बीजेपी सत्तेत येत नसते

  • @SD-ne8zj
    @SD-ne8zj Місяць тому

    लोकसभेत आम्ही मराठी माणसांनी गुजरात्यांना त्यांची जागा दाखवली त्यामुळे लाडकी बहिण,अभिजात भाषा व इतर लाभ देत आहेत किंव्हा देण्याचे नाटक करीत आहेत विधानसभेची निवडणूक असल्यामुळे.पण लोकसभा तो झाकी थी विधानसभा बाकी है..तडीपार व फेकू ला विधानसभेत पण मराठी माणसांनी महाराष्ट्रातून तडीपार करावे

  • @raghunathdhirde
    @raghunathdhirde Місяць тому +1

    😂

  • @vilaspalekar5839
    @vilaspalekar5839 Місяць тому

    या महाराष्ट्रात मोदी ने मराठी कार्ड वापरुन त्याला काही केळ साध्य होनार नाही