Malshej Ghat | Thidabi Pinnacle Climb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @dr.kaustubhgaikwad2270
    @dr.kaustubhgaikwad2270 Місяць тому +2

    ❤🎉तुझ्या नजरेतून मला ट्रेक केल्याचा फिलिंग आला मित्रा. हॅट्स ऑफ to you bro..❤

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      😄😄😄धन्यवाद मित्रा ⛰️ असेच व्हिडिओ आपले बघत राहा 😄👍🏻

  • @amolmanjrekar9799
    @amolmanjrekar9799 Місяць тому

    Breath taking drone shots

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Місяць тому

    👌👌👌👌

  • @nageshsansare-m2s
    @nageshsansare-m2s Місяць тому +2

    Ek number ❤❤❤👌👌👌

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      धन्यवाद 🙏🏻सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻

  • @AnshGosaviVlogs
    @AnshGosaviVlogs Місяць тому +1

    एकदम मस्त

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      धन्यवाद 🙏🏻सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻

  • @sureshtornekar9851
    @sureshtornekar9851 Місяць тому +1

    Very nice. Good information

  • @santosh.darekar
    @santosh.darekar Місяць тому +1

    सुंदर..👌👍

  • @Travellersantosh
    @Travellersantosh Місяць тому +1

    Amazing drone shots ❤

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      Thank you Santosh dada ⛰️please send this video to everyone, Support and spread this beautiful nature. 👍🏻ones again thank you

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +2

    अमोल असे व्हिडीओ मी आता बघत नाही धडकी भरते पण आज तुझा व्हिडीओ म्हणून बघीतला . घरी बसून निसर्ग बघायला मिळतो कशाला सोडायचे.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      मालिनी मावशी अगदी बरोब्बर आहे तुझे 🙏🏻निसर्ग हाच इश्वर आणि स्वर्ग आहे 🙏🏻आणि बघत जा माझे व्हिडिओ 😄

    • @malini7639
      @malini7639 Місяць тому +1

      घे आनंद तरुण पणाचा ,👍

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      @malini7639 😄

  • @destinationtooverland4376
    @destinationtooverland4376 Місяць тому +1

    Super 👍

  • @adityadeodhar6454
    @adityadeodhar6454 Місяць тому +1

    जबरदस्त दादा.. keep it up. पुढील ट्रेक साठी शुभेच्छा 💐

  • @rampataskar
    @rampataskar Місяць тому +1

    आनंद पाळंदे यांच्या पुस्तकात वर्णन केलेले फंट्या आणि शिंगरोबा हे माळशेज परिसरातले सुळके यांचे नेमके स्थान कोठे आहे

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому +1

      दादा घोण्या डोंगरा जवळ आहे माळशेज घाटामध्ये सुरुवातीला लागतो ⛰️धन्यवाद 🙏🏻⛰️🌹

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +1

    ये आमच्या भागात मी डबा तयार करुन देईल .खानदेशी कळण्याच्या भाकरी किंवा दशम्या ठेचा किंवा चटणी .अजून काय पाहिजे आधी सांगून ठेव .

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      धन्यवाद मालिनी मावशी 🙏🏻नक्की येईन 🙏🏻location पाठवून ठेव मला ह्या नंबर वर -9619707112 🙏🏻

    • @malini7639
      @malini7639 Місяць тому +1

      ईग्रजी येत नाही पण यानंबर वर फोन करेल .संध्याकाळी

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi4892 Місяць тому +1

    खुप सुंदर चित्रीकरण ...👌👌 हा व्हिडीओ बघताना जणू आपण तिथे असल्याचा भास होतोय 🌹🌹🌹👍👍👍

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Місяць тому

      धन्यवाद संतोष दादा 🙏🏻हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना share करा व सर्वांना व्हिडिओ चा लाभ घेऊ द्या 🙏🏻⛰️