आता तर सगळेच नाचतील | MI TAKKEKAR | Mumbai Banjo Party Video 2020 | Musical Group in India, 2020
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- Banjo Party 2020 | Best, Musical Group in Mumbai, India, 2020 | Indian Band Party & Instrumental Music...!
#MiTakkekar #BanjoParty
.................................................................................................................
I am Active On :
Facebook ► / bhatkantiekpravas
Instagram ► / bhatkantiekpravas
Mitron ► Bhatkanti EK Pravas
TikTok ► Bhatkanti EK Pravas
Telegram ► Bhatkanti EK Pravas
.................................................................................................................
Music I Use :
.................................................................................................................
Hello Guys,
I am “Bhatkanti” ( भटकंती ) Welcome to our UA-cam channel “Bhatkanti EK Pravas. I am upload daily one video on channel Like Banjo Party, Musical Group, Festivals Of Mumbai, Events, Bodybuilding, Competitions & Many More..!
Keep Supporting US…!
.................................................................................................................
Tags :
#BhatkantiEKPravas #Bhatkanti #भटकंती @bhatkantiekpravas @bhatkanti @भटकंती
त्या ड्रम वाल्या मुळे बास मिळतोय आणि बॅकग्राऊंड सुपोर्ट वाले छान आहेत आणि हे बाकीचे हवा करतायेत कि जस किती आमच्या मुळेच भारी झालं ...
थाप ढोल वाजविणाऱ्या कलाकाराची खरी कमाल आहे. पण त्याला हवी तेव्हढी प्रसिद्धी दिली गेली नाही. खरोखर त्यांनी सगळा ऱ्हिदम सांभाळला...
प्रसिद्धि...? It's a competition brother...Lots of rush is there...Only we no how to shoot....
@@bhatkantiekpravas ओके...
पण थापढोल शिवाय त्या दोन ड्रमर यांनी कित्ती जरी जीव तोडून आपले कसब पणाला लावून जरी वाजविले तरी तरी ते ऐकायलाच योग्य वाटणार नाही, नव्हेच ते दोन्ही ड्रमर येव्हढे बिट पकडून वाजवूच शकणार नाहीत.
आणि म्हणूनच त्या थापढोल वाजविणाऱ्या कलाकाराचे वाजविणेदेखील तेव्हढेच महत्वाचं आहे. मला आपणास एव्हढेच सुचवायचे आहे.
जरा निलेश परब, विजू चव्हाण, मुसळे, यांची ढोलकी किंवा श्री. पांडुरंग घोटीकर यांचे मृदूंग वादन, पखवाज वादन होत असताना जर का त्यांनी धुम्याचा वापरच केला नाही तर ते वाद्य ऐकवेल तरी का ?
खर आहे Brother... but अशा ठिकाणी खुप गर्दी असते, आणि त्यातल्या त्यात आम्ही हाताने Shoot करतो...आणखिन मला काही shoot कारावस वाटते...but काही वेळेस possible होत नाही...but i will try
@@bhatkantiekpravas ओके
@@prakashdesai5125 I
ही मुलं खूप मेहनती आहेत ... त्यांचा अभिमान आहे ... आपल्या देशाला अशा तरुण पिढीची गरज आहे ......
मस्त रे मित्रांनो
जय शिवराय
अतिसुंदर वादन...व्वाह..🙏👍👌👌👌👌
लई भारी रे भावां नो असेच एकमेकास साथ द्या आणि कलाकार मोहोत्सव साजरे करा जय महाराष्ट्
👌👌👌👌 khup Sundar I like 👍
कडक ना भावानो खरी कमाल तर थाप ढोल मास्टर्स ची आहे जय शिवराय
Kdk sexy
वाजवा नुसता मनात डान्स चालू आहे....
yess brother
Brother nahi, 10वी त आहे मी...
1 च नंबर मित्रानो खुप छान ऐकुन अस वाटायला लागलय की झोपेत पन नाचणार वाटत 👌👌👌👌
एक नंबर विडिओ बघुन असं वाटतं की झोपेत असताना पण नाचणार
🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लई भारी मित्रांनो...👍👍👍❤️❤️❤️
केवळ अप्रतिम शब्दातीत !! Mind blowing ! Fabulous !! Got goose bumps ❤️❤️❤️👏👏👏👏👏👏👏
My goodness.. am speechless
जबरदस्त
खरंच किती छान ड्रम वाजवला आहे... अप्रतिम.... मित्रा लय भारी....
Nad khula akch nombar bhavano
Proud to be takkekar ❤️❤️😍😍😍
खूपच सुंदर
Khupch chhan saaj sangit mannala bhavla, pahilyandach pahila itka chhan Performance
खुपच छान combination.
Wowwww 👌👌👌👌👌👍
Nice
खुप छान
भाव लय जकास
बसून जो वाजवतोय एकाच नंबर
नाद केला
पण वाया नाही गेला...
फुल पु पैसा वसुल परफाॅरमर्स
पनवेलकरांचा राडाच 👍✌️
Khup khup chhan 🙏 jay Maharashtra
Khupach owsom gana , loved it
Kharokhar khupach chan pahilyanda evdhi bhari juga bandi pahili apratim
1 no
Takkekar rock bhavano kadak #takka takkekar always Rock 🔥
एकदम भारी.. मित्रांनो. खूपच सुंदर
थाप ढोल वाजवणर्या ची कमाल आहे
वाह मजा आली , नंबर वन
Kadak rada bhavano👌👌
पनवेलकर❤️ आमचा मास्तर भाई
Bhai left hand drummercha no. Dena asel tar 7028530957 ya number var send kar
Thap dhol🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️kadak
Mood ch fresh ,zala💞😍😍 aikun
मस्त बजाते हो भाई लोग आवडल आपल्याला
Khupach chan no word.
खुप छान👌👌तोडच नाही
अप्रतिम वाद्य
एक जबरदस्त मास्टर.
अप्रतिम १दम भारी "अफलातून" वाद्य खुपसुंदर वाजवलंय 👌👌
Ek number🔥🔥🔥🔥🔥😍😍😍😍😍
💯 lai jabardast bhawano 👌👌👌✌️🚩
Ek no video takla aahe dada tumhi😍😍😇😇
Ekache namber 👌👌👌👌
अप्रतिम👌👌✌✌
दादा तो बसून जो ढोल वाजतोय तो खूप छान ahe
Kdk bhare vajavala ahe
Thanks
माज नशीब मला तुमचा विडिओ बगायला भेटला
एकदम कडक रे भावांनो
खूप सुंदर 😀😎❤️🔥
खरंच कडक....
Lay Bhari Bhavano..
Zabardast...🔥 zindabad
किती जबबरदस्त वादन केली राव भावांनी
Khup Chan 👌👌👌👌👌
खूपच छान...
Khup sunder.....
लय भारी भावांनो
सुपर भाऊ नाद नाय
सुपर हिट.1नंबर
wa.........1 number
अंगावर काटे आले
एकच नंबर भावांनो....🌹🌹
1 no yaar 👍💃💃💃
Wahh 😍
Solid, दणका, भाऊ एक no.
Bhai video quality ani audio quality ek no 🥁 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
thanks brother
Khup sundar
कडक टायमिंग
Nice bhavano
Really speechless just close your eyes and injoy the beats....
Radach re bhavanno.....gbu
दुसरी टाका व्हिडीओ भावांनो, सुंदर
Ravi Good Job Brother I like it 👌 👍 👏
What a performance yaar😍..... Bolti band hoil saglyanchi 👌👌👌
Nad khula kdakkk
Superb editing n classic performance
Bhavanooooo..... Badhiya..... Lay bhari
अप्रतिम माझ्या मित्रा खूप छान यलभारी 😚😚😚😚😚😚😚😚
Right teamwork, right timing
Ladki dada bhavano super
जबरदस्त भावनो
थाप डोल 1 नंबर
मस्त भवांनो👍👍👍👍👍
Ek numbar
Jabardast🔥🔥🔥🔥🔥
Parfect timing owsome b
Ek no
full kdk Jabardast ... 👌
Superb rada kela bhau
Ekdm best
Superb yaar
Head फोन लावून फुल आवाज केल्यावर खरच मी डान्स करतो राव , व्हिडिओ शुटिंग करणारे आणि बँड वाजवणारे यांना सलाम , नमस्कार ,सॅल्युट , दादा , 1 नंबर , लय भारी , 143 ,
Mee too jam bhari vatta asa vatta real asta tr kasla bhari vatla asta
त्रिवार मानाचा मुजरा ,आपल्या या कलेला
खूप छान भारी
नादखुळा
जबरदस्त ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️