कैरीची कढी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2020
  • झटपट होणारा, गोड, आंबट आणि तिखट असा कैरीचा पदार्थ जो सर्वांनाच आवडेल..
    लागणारे साहित्य...
    कैरी
    बेसन
    गूळ
    तिखट
    मीठ
    हळद
    तूप
    जिरं
    हिंग
    कढीपत्ता
    मिरची
    शेंगदाणे

КОМЕНТАРІ • 7