या लोकप्रतिनधी च नाव जनतेला माहीत असायला हवे. शिवाय पोलिस कर्मचारी सुरक्षित राहायला हवेत . त्यासाठी जनतेने अशा प्रकारच्या बातमी साठी माध्यमांकडे मागणी करायला हवी . मीडिया चा योग्य वाचक असला की हे नेते नीट राहतात. नाहीतर कधी कुणाचा काटा काढतील सांगता येत नाही
सगळीकडेच हे आमदार शिविगाळ करीत आहे( काही किरकोळ कारणावरून उदाहरण पुण्यातील दोन प्रकारणे )त्यांच काहीही वाकड होत नाहीये पण समोरच्यांची अपमानित अवस्था होते पण सर आपण ढॅशिंग दिसतात तुम्हाला सलाम
बिलकुल छान काम केले... आमदार हा लोकप्रतिनिधी आहे काही लाख लोकांचे हीत बघायचं काम आहे, रस्त्यावर पोलिसांना किंवा पब्लिक ला धमकावणे हे काम नाही त्याचे....
Konhi असो तो आमदार ...कायद्याचं उल्हेघान केलं असेल तर त्याच्या वर कार्यवाही झालीच पाहिजे....पोलीस साहेब खूप चांगलं काम केलं तुम्ही .... सल्युट तुम्हाला
Sir ha virodhi partycha mla ahe .satta partycha mla asta tar boot pusale aste.tasech he police gorgaribanchi aai bhahin kadtat tevva kase .atta mla ne hayanchi aai bhahin kadali tar kay chukle
Are jantela kahich ghena nahi fakt comment kartat amhi ahe pathimage Vel aali ki koni pathimba det ny bichara police ekta padto saglyannich ashya goshtina pathimba devun police lokancha manodhairya vadhavala pahije tyamule te bedhadakpane kam karu shaktil
मस्त साहेब, 😊आपल्यासारखे पुलिस प्रत्येक ठिकानी असतिल तर पोलिसांच नाव कधिच खराब होनार नाही. व तो आमदर, खाजदर, मंत्री कोनिही असो त्या लोकाना कऴाल पहिजे की ते राजा नाही तर लोकांचे फक्त सेवक आहेत आणि त्याना त्यांची लायकी कऴाली पाहिजे.
सर्व माजलेल्या राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे... सर्वांत अगोदर सामान्य लोकांनी असल्या फालतू राजकारणी लोकांना दादा, भाऊ, राजे, साहेब म्हणणे सोडावे... त्यांच्या पाया पडणे सोडावे... तेंव्हाच ही भ्रष्ट जातीची जनावरे जागेवर येतील!! यांना घाबरु नका... निर्भय बना!! जय महाराष्ट्र!!
प्रकाश भुरटे कोणाला बोलतो रे १ दा विरार ला ये आणि क्षितिज ठाकूर यांचा काम बघ हा पोलीस स्वतःला अतिशहाणा समजतो ३वेळा जनतेने त्यांना आमदार निवडून दिले ते पण महाराष्ट्र मध्ये एक नंबर मतांनी आणि हा हा शहाणा त्यांना अरे तुरे ची भाषा वापरतो
आमदार आहे म्हणून स्वताला शाणा समजतोय. नेहमी आपला जीव धोक्यात टाकूण आम्हाला व आमच्या परिवारा ला सुरक्षित ठेवणारे महाराष्ट्र पोलिस. सव॑ अमदार पक्षांना विनंती आहे आपल्या महाराष्ट्र पोलिस यांना अंस काही पण बोलु नका प्रत्येकाचा मान सम्मान ठेवा.
To know histry of dhar pawar Join page श्रीमंत राजे पवार सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य on fb and comments your no for join distic vise whatup gr all over maharastra
1 नंबर अशा पोलिसांची आम्हाला गरज आहे, सारी जनता, भारत आम्ही सर्वजण तुमच्या सोबट आहोत पोलिस साहेब, very great job 👍👍👍👍👍👍😊
Good
जय हिंद सर सगळी जनता तुमच्या पाठी मागे आहे असल्या लोकांना चांगला धडा शिकवा सर👍
Right
अगदी बरोबर केलंय साहेब
सॅल्युट त्यापोलीसअधिकारीयांनायाचीहीशेवटचीनिवडणुकहोतीत्यासश्रध्दांजलीवहाजनतातुमचापाठीशीआहेच❤❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र
असं हिम्मतवान पोलीस अधिकारी पाहिजे 🙏🙏.. सलाम सर तुमच्या हिमतीला.... अश्या 5 दिवसाच्या आमदाराला अजिबात घाबरू नये 🙏🙏🙏🙏...
आमदाराने हक्कभंग ठराव आणला होता आणि आमदारांनी एकत्र येऊन या अधिकाऱ्याला विधान सभा आवारात बेदम चोप दिला होता
मस्त पोलिस साहेब...यांची नागडी वरात काढली पाहिजे...असुदे ना लोकप्रतिनिधी...खाकी जिंदाबाद
या लोकप्रतिनधी च नाव जनतेला माहीत असायला हवे. शिवाय पोलिस कर्मचारी सुरक्षित राहायला हवेत . त्यासाठी जनतेने अशा प्रकारच्या बातमी साठी माध्यमांकडे मागणी करायला हवी .
मीडिया चा योग्य वाचक असला की हे नेते नीट राहतात. नाहीतर कधी कुणाचा काटा काढतील सांगता येत नाही
@@shraddharajput1120 l pl.
fri nantar cha vidio pn taka
य
अभिमान वाटतो आशा पोलीस कर्मचाऱ्यांना काम करताना बघून👌👌👌👌👌 जो इमानदारी ने काम करतो त्यांचेच वाद होतात 🙏🙏
सत्य वचन !
Pan ya policeman che lai bekar haal kelet tya amdar ane
Q
8rd@@girishpande8255
घेतली खाजून
Khrr ahe he je pramanik pne kam krt na tyach transsfar krtat subsent krtat tyachyashi as hot😢💯💯
धन्यवाद, पोलीसप्रमुख यांनाशिवीगाळलाथघालात्याआमदाराच्याबंदकरामहिनाभरसडवाजेलमध्येकळेलत्यालाकोणताबापसोडवायलायेतोत्यालाबंदकरा😂
खुप कमी आहेत हो पोलीस अधिकारी....
तुमच्यासारखे साहेब...
सलाम तुमच्या कामाला
Grand salute 🇮🇳💐
वा सर तुमच्या सारख्या पाेलीसांची गरज आहे या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या पाेलीसांना म्हणतात 👉 द रियल सिंघम 🙂🙂👏👏🙏🙏✌👍
साहेब,🎉अगदी बरोबर जय संविधान
या पोलिस अधिकारी चे अभिनंदन आणि सलाम।
Right
आज. देशाला. अशा. पोलिस. अधिकऱ्यांची. गरज. आहे .साहेब..सलाम
सगळीकडेच हे आमदार शिविगाळ करीत आहे( काही किरकोळ कारणावरून
उदाहरण पुण्यातील दोन प्रकारणे )त्यांच काहीही वाकड होत नाहीये पण समोरच्यांची अपमानित अवस्था होते पण सर आपण ढॅशिंग दिसतात तुम्हाला सलाम
बिलकुल छान काम केले... आमदार हा लोकप्रतिनिधी आहे काही लाख लोकांचे हीत बघायचं काम आहे, रस्त्यावर पोलिसांना किंवा पब्लिक ला धमकावणे हे काम नाही त्याचे....
पोलीस अधिकारी ग्रेट काम सलाम तुझ्या धाडसाला ह्या लोकप्रतिनिधी असला म्हणून एवढा माज लोकांनीच निवडून दिलंय....
सलाम इन्स्पेक्टर साहेब...... तुम्हीच खरे समाज रक्षक आहात
भाऊ हा आमदार फक्त पाच वर्ष पर्यंत असतो जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहे विसरता कामा नये या पोलिस बधूला सलाम
आमदाराने शिवी दिली असेल तर शिक्षा झाली पाहिजे
आमदारांवर कार्यवाही जेल झाली पाहिजे
अशा धाडसी पोलिस अधिकाऱ्याला Salute.
हा आमदार तर भय्या लोकांना घेऊन फिरतो म्हणून आपली पोर बेरोजगार आहेत.
नाव काय आहे आमदाराचा
Chup re labde
अगदी बरोबर. भय्या कुटून आला याच्याकडे. अरध्या पगारावर काम करतात है.
Ya amdaraca nav. Kay. आहे.ya amdaracce kkay tari ghdbad. आहे mhnun to. Polisankde. Vad. Ghlun. Dabhav. Takat आहे.😮?????? 😢😢😢
आमदार च नाव काय आहे
आमचे रक्षण करणारे पोलिस दादा तुम्हाला कडक मानाचा जय भिम जय शिवराय जय संविधान
अभिनंदन पोलीस अधिकारी यांचे. कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही. अगदी बरोबर निर्णय.
अभिनंदन अशा पोलिस अधिकाऱ्यांचे, आमदार असला म्हणजे काय कुणालाही शिव्या द्यायच्या काय,
amdarala bhit nahit he tr samanye mansac ky asl yaca pn apn vichar krava
Respect police officer
@@marathamawla1056 Bhai thakur motha Shana jhalai ka
Vasai virar sodun Thane la yaa bolav
Manse style ney dandkey lau
@@marathamawla1056 Anand dige Chey samarthak aahot kapun kadu ashi bolni thevli at police bandhav barobr
Gndu chi awlaad aahe thakur
पायदान आणा साहेब या आमदाराला
अभिनंदन अश्या पोलिसांची खरी गरज आहे 👍👍👍👍
Hich kalji police sani aadhi ghetli Asti ........ Asle majlele aamdaranchi himat nasti jhali ........ Sàmanya lokan sathi pan asach ladava policesani hech apekasha .......
Barobr
घंटा
तो कसा बोलतो ते बघ
Are Tya police chi bhasha Bagh nanter bol
👍👍🚩
असा स्वाभिमानी पोलिस अधिकारी पाहिजे सलाम तुमच्या कार्याला
जनतेचे दिवस रात्र सेवा करणारे पोलिस...
अश्या पोलिस साठी सलाम
अश्या आमदारांला आत मध्ये टाका साहेब.... Salute For maharashtra police....
संजू इन्स्पेक्टर साहेब आम्हाला आदर वाटतो तुमचा
साहेब तुमच्या कार्याला सलाम अश्या लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे👌👌
इमानदार घाटी माणूस कुणाला घाबरत नाही
जय महाराष्ट्र
Ek no
Are baba ka eth ghati kashala aanto
Roohani Noorani
Yat ghati kshyala tai police he sarvana sarkhe aahet jat pat nko 🙏
aee bhau, tumche ghati minister yeun aamchi mumbai luttat tevha amhi kokani loka kahi bolto ka ? ....tyach paishane sakhar karkhane kadtat........
घाटी कोण
असल्या आमदारांना बघण्यासाठी मी पोलीस मध्ये जॉईन होणार आहे लवकरच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
तुमची कमेंट च वाचून बरं वाटलं..
जय हरी
इथच जिंकला भावा ❤
अभिमान वाटला भावा!!
Mumbai Police always Right...Salute Mumbai Police. .!
आमदार घड्याळ बोलून परत फसला यात पोलिसाची चूक नाहीच आमदार चुकीचे आहेत
जबरदस्त सर पोलीस अधिकारी साहेबांना सेलुट आमदाराला एवढा कसला माज.
आमदार झालो तरी तुम्हाला जास्ती नम्र झाला पाहीजे...!
हीज विनंती...!!
Konhi असो तो आमदार ...कायद्याचं उल्हेघान केलं असेल तर त्याच्या वर कार्यवाही झालीच पाहिजे....पोलीस साहेब खूप चांगलं काम केलं तुम्ही .... सल्युट तुम्हाला
पोलीस साहेब love you असच पाहिजे या आमदारांना स्वतःला शाहू महाराज समजतात सरकारच अस असल्यामुळे आमदार लय उड्या मारत आहेत काना खाली आवाज कढायचा साहेब😘😘
साहेब राजकारणी माजलेत यांना एकदम राईट केले तुम्ही. तुम्हाला सलाम..👌👌👌
असे पोलिस अधिकारी पाहिजे,
साहेब दिलं से, जय हिंद
सगळेच पोलीस खराब नसतात .सर चागला धडा शिकवला आमदाराला ,
Very nice sir, Jay bhim Jay savidhan.
अरे तो पोलिस परीक्षा देवून पास झालेला आहे हे आमदार फक्त पाच वर्षासाठी निवडून येतात फक्त
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣👍
Great sir 👌
Tula mahiti Tari ahe ka toh aamdhar kiti shikla ahe 😂
Law graduate aahet te.
😏😏😏
@@atulbhyri5935 Law graduate aahet te.
😏😏😏
अश्या माज आलेल्या आमदार ला चांगलाच धडा शिकविल्या बद्दल महाराष्ट्र पोलीस अधिकारी ह्यांचे अभिनंदन 🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
सर नियम सर्वाला सारखाज लावा कारन ड्युटी तुम्ही प्रमाणित करत आहात सर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं.
अशे भरपूर लोक प्रतीनिधी हिंडताय मुंबई च्या रस्त्यावर, होऊ द्या कारवाई, जय महाराष्ट्र, जय शिवराय, भारत माता की जय! हे नव्हे माझ्या महाराजांचे स्वराज्य
अशे पोलीस अधिकारी पाहिजे. नियमाच्या वर कोन नाही हे लक्षात आले पाहिजे
Sir ha virodhi partycha mla ahe .satta partycha mla asta tar boot pusale aste.tasech he police gorgaribanchi aai bhahin kadtat tevva kase .atta mla ne hayanchi aai bhahin kadali tar kay chukle
@@ashokwaghmode3317 all police not same
Kahi honar nahi police suspended hoil
अभिनंदन पोलीस अधिकारी. सलाम तुमच्या कार्याला.
ह्या पोलिसाच्या मागे सारी जनता मागे उभी आहे..
Ajun anubhav alela dist nahi polic cha
कुत्रा सुद्धा उभा राहणार नाही,जनता तर लांबच
Ajun anubhav aala nahi watat
Are jantela kahich ghena nahi fakt comment kartat amhi ahe pathimage
Vel aali ki koni pathimba det ny bichara police ekta padto saglyannich ashya goshtina pathimba devun police lokancha manodhairya vadhavala pahije tyamule te bedhadakpane kam karu shaktil
Kon ubha nhi he magha chutiya he dogha Zana
Great work ....we need more police officers like this sir ....
I'll be there soon🙂
@@lucky3.0mg tila ky sangto
Tu
मस्त साहेब, 😊आपल्यासारखे पुलिस प्रत्येक ठिकानी असतिल तर पोलिसांच नाव कधिच खराब होनार नाही. व तो आमदर, खाजदर, मंत्री कोनिही असो त्या लोकाना कऴाल पहिजे की ते राजा नाही तर लोकांचे फक्त सेवक आहेत आणि त्याना त्यांची लायकी कऴाली पाहिजे.
बरोबर साहेब , तुम्ही जे केलात ते कुणीही करणार नाही जय हिंद साहेब❤
Very Good ! Bravo Police officer. Teach them lesson like this.
खरोखर सिंघम...
आमदार महाशयाचे नांव कळवा.
👍👍🙏🙏
क्षितीज ठाकूर
PSI SUSPEND ZALA RAM KADAM NE MARLA HOTA
सर्व माजलेल्या राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे...
सर्वांत अगोदर सामान्य लोकांनी असल्या फालतू राजकारणी लोकांना दादा, भाऊ, राजे, साहेब म्हणणे सोडावे... त्यांच्या पाया पडणे सोडावे... तेंव्हाच ही भ्रष्ट जातीची जनावरे जागेवर येतील!! यांना घाबरु नका... निर्भय बना!! जय महाराष्ट्र!!
Great, या राजकारण्यांना त्यांची औकात दाखवली च पाहिजे.माज आलाय त्यांना.आम्हाला आमच्या पोलिसांचा अभिमान आहे.
ह्या पोलिस काकांचा सत्कार केला पाहिजे 🎉 खूप छान साहेब ❤
👍 अश्याच पोलिसांची गरज आहे, नेत्यांना न घाबरणारे
साहेब हे असे भुरटे आमदार जिथे जिथे शिव्या देतील तिथे तिथे ठोकून काढा...जनता तुमच्या सोबत राहील.
Take it from low and keep pesaion
Very nice
Prakash tu gelta ka tite bagayla
अरे भाऊ पोलिस भाडखाऊ च असतात ते सामान्य जनतेला/डायवरला किती प्रेमाने हाक मारतात हे माहीत ना ही का तुला
प्रकाश भुरटे कोणाला बोलतो रे १ दा विरार ला ये आणि क्षितिज ठाकूर यांचा काम बघ हा पोलीस स्वतःला अतिशहाणा समजतो ३वेळा जनतेने त्यांना आमदार निवडून दिले ते पण महाराष्ट्र मध्ये एक नंबर मतांनी आणि हा हा शहाणा त्यांना अरे तुरे ची भाषा वापरतो
महाराष्ट्र पोलीस सलाम तुमच्या कारल्याला असं धडा शिकवला पाहिजे ह्या आमदार ला
कारल्याला 🤭
आमदार साहेब आपण लोक प्रतिनिधि आहात लोकासाठी आहात.याचे भान ठेवायला हवे. ते पोलिस अधिकारी उन्हातान्हात काम करतात लोकासाठी.
शिविगाळ करण योग्य आहे का.
गडीमधील माणसाने त्या मकड्या ला शिवी दिली ते कुनही आयेकले,,,,,
चालले स्तुती करायला
ह्या हरामखोर पोलिसाला धडा शिकवला पाहिजे..
मस्तवाल आहे हा... आमदार शी असं बोलतो.... मग हा सामान्य माणसाशी काय व्यवहार करत असेल
अगदी बरोबर साहेब पोलिस सर तूम्ही करा असेच प्रामाणिक पणे काम तुमची गरज आहे ह्या राष्ट्राला
😂😂😂😂 पगार घेतात
स्वतः ला काय माहित नसेल तर पुढे पुढे बोलणार की
Recording चालू केल्या मुळे राजकारणी नीट बोलतोय
जेव्हा पोलिस उलट वागत असतील तेव्हाही रेकाॅर्डींग चालु असली पाहिजे.
But who is this person means who is that politician
Kon amadar te sang ki KY ugach views Sathi KY pan
कायदेशीर गुन्हा दाखल करा चुकीला माफी नाही कायद्याचं रक्षण करणार याचं रक्षण करा जय हिंद जय महाराष्ट्र
पोलीस कस्टडीत घ्या पोलिसांना जाब विचारायचा अधिकार फक्त वरिष्ठांना देसी पी रंग कमिशनर या साहेबांना
I am Kannadiga ,, but I like Maharashtra Police , They are Genuine
मस्त पोलीस निरीक्षक साहेब जनता तुमचे बरोबरच आहे
Real Hero and Real Tiger police Dept. Salute to Sir
आमदारांना माज आला आहे त्यांना जोडयांन हानला पाहिजे साहेबांनी चांगला धुतला
एक सतर्क पोलीस ला अश्या रीतीने वागणं बरोबर नाही। अश्या आमदार ला शिक्षा झालीच पाहिजे।
खूप छान भूमिका घेतली पोलीस बंधू ने.
असेच काम प्रत्येकाने केले पाहिजे..
जनतेचे सेवक आहात. कायदा सर्वात पुढे आहे, त्याचे पालन झालेच पाहिजे
Great officer. We should support these type of officer. Because no police officer get angry so much without the reason.
विठ्लराव साबळे.
अशा पोलीस अधिकार्यांना माझे शतश: नमन.
गप्पय उपट्या
@Lalit Patil nadurbar
प्रामाणिक पणे सेवा करणार्या पोलीस अधिकारी यांना अशा माजलेल्या नेत्यांची अशी जिरवा की त्याला जनमभर आठवण राहील
अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे एकच नंबर सर 👍👍💪
पोलिसांनी असे लोकांना धडे शिकवयाला पाहिजे कायदेशीर कारवाई करावी लोकप्रतिनिधी वर तर लगेच कारवाई करावी
आमदारांना जास्त माज आला आहे . ऊतरवा जरा कायदा सर्वा पेक्षा मोठा च आहे
त्याला उचलून कुठे फेक्तील हे पण समजणार नाही कायदा बनवणारे ते आणि राबणारे हे. त्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित पण करतील सगळी सूत्र त्यांचा हातात .
या पोलीस अधिकाऱ्यांने काना खाली असा जाळ काढायला पाहिजे कि हा आमदारकी विसरला पाहिजे.
खरच
😂😂😂😂😂संडास धुणारा दिसतोस.😂😂😂
साहेब तुमचे अभिनंदन मला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान वाटतो असेच काम करत रहा
मागच्या परप्रांतीयाला पहिला चोप दिला पाहिजे महाराष्ट्र सैनिक बघा जरा यांच्याकडे 🙏🚩
Hats off to Police officer. Every policeman should be like him
Aslya Lokpratinidhila maaj tumchya sarkhe jigarbaj 👮Officers kadu shaktat. Proud Sir
सर तुमच्या धाडसाला सलाम
जय हिंद ❤ अश्या आमदाराला भर चौकात ठोका सिंघम साहेब
Hats off to the fearless police officer 👮
Good to see a brave police man who is fighting a shameless elected man i totally support the police officer
Well done inspection you have done good job .I have proud on you. Such people representative must be tough lesson.
महाराष्ट्र पोलीस अभिनंदन साहेब सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी असेच कार्य करावे आणि गरीब जनतेला न्याय देवा
फार बरं झालं. अश्या लोक प्रतिनिधींना तर फार कडक शिक्षा व्हायला हवी.
Hat's off to this police officer.
MLAs this they are above law.
Jai Hind 🇮🇳
अश्या माजलेल्या आमदाराला ओल्या बांबू ने धुतला पाहिजे
माहित नसेल तर जरा गप्प राहावे
अशा पोलिसाला खरोखर सलाम केलं पाहिजे आमदार खासदार माजलेले आहे नखरे धडा शिकवलाच पाहिजे
आमदार शिवी दिली असेल तर चौकशी करुन कारवाई करावी पण कलम विषयी पोलिस समाधानकारक उत्तर देणे गरजेचे आहे .
शिक्षा करा आमदाराला खुप माज आला आहे
Kahi honar nahi mla la
आमदार आहे म्हणून पोलिस अधिकारी यांना शिवीगाळ करायची का?
शेवटी कायदा सगळ्यानाच सारखाच आहे.
पोलिस अधिकारी यांना सलाम
मि.संपत.फासगे.मि.पोलिसांना.धनेवाद.देतो
Very nice officer, Jay bhim Jay savidhan.
आमदाराचा चेहराही दाखवा सदर सरकारी पोलिसाला सलाम
Salute to brave police officer...
Jai Hind 🇮🇳
असे अधिकारी असतील तर या मुजोर आमदारांना जरब बसेल
What a balanced cop!
Asa police vala fakt Maharashtratach hou shakto
सदरक्षणाय खलनीगरणाय याला म्हणतात पावर सर मी तुमच्या सोबत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय
एक no साहेब आमदार असला म्हणून काय झालं उडतो का आमच्या वर आता
We r With U Maharashtra Police....!!!
आमदार आहे म्हणून स्वताला शाणा समजतोय. नेहमी आपला जीव धोक्यात टाकूण आम्हाला व आमच्या परिवारा ला सुरक्षित ठेवणारे महाराष्ट्र पोलिस. सव॑ अमदार पक्षांना विनंती आहे आपल्या महाराष्ट्र पोलिस यांना अंस काही पण बोलु नका प्रत्येकाचा मान सम्मान ठेवा.
जर का खरच सर्व पोलीस असे इमानदारी ने जॉब करतील तर खुप लवकर शिस्त लागेल या लोकांना...
महाराष्ट्र पोलीस एक नंबर आहेत. या आमदार, खासदारांना जगजाहीर बडवायला पाहिजे.
श्रीरंग अत्रे chukich boltay tumhi police pan aaj kal paise fine chya nava khali khayla laglet tyana samany jantech kahich padlel nast
Khar
H kale
H kale
To know histry of dhar pawar Join page श्रीमंत राजे पवार सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य on fb and comments your no for join distic vise whatup gr all over maharastra
आमदार खासदार यांचे गूलाम होऊ नका पोलिस भावांनो कायदा तूमचा आहे वर्दी हे गुलामी करण्यासाठी नाही
पद्धतशीर मारली 🔥🔥🔥
पोलीसानी स्वतःचा हातान आपली किंमत कमी करून घेतलीय 😊जय महाराष्ट्र