LIVE🔴फक्त १० मिनीटे लावा हे मंत्र | लगेच चमत्कार दिसेल | Swami Samarth Tarak Mantra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024
  • Title - Swami Samarth Tarak Mantra
    Voice - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    Lyrics -
    श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
    नि:शंक हो निर्भय हो मना रे,
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
    अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी,
    जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
    आज्ञेविन काळ ना नेई त्याला
    परलोकीही ना भिती तयाला,
    उगाची भितोसी भय हे पळु दे.
    जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
    जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
    नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
    खरा होई जागा श्रद्धेसहीत,
    कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
    कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
    नको डगमगु स्वामी देतील साथ,
    विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
    हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
    न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
    श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु |
    Title - Tarak Mantra
    Voice - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    Must Watch Videos:
    ►Top 10 Krishna Bhajan: • टॉप 10 राधा कृष्ण भजन ...
    ►Purusha Suktam: • Full Purusha Suktam Wi...
    ►Sri Lalitha Sahasranamam: • Lalitha Sahasranamam O...
    ►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 1...
    ►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय ...
    ►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fa...
    ►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra ...
    ►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam ...
    ►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | N...
    ►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu...
    ►Shree Mahalakshmi Suprabhatam: • Video
    नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
    आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, सोमवार स्पेशल, मंगळवार स्पेशल, बुधवार विशेष, गुरुवार विशेष, शुक्रवार विशेष, शनिवार स्पेशल, रविवार स्पेशल, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    "श्री स्वामी समर्थ" 🙏
    ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ

КОМЕНТАРІ •