हिंदु धर्मातील जातीयता, वर्णभेद, अस्पृश्यता ह्या गोष्टींइतकं वाईट जगात कोठेही नाही.. बुरकोमिन लोकांपेक्षा जास्त वर्ष काळ अन्याय अत्याचार हा दलीत आदिवासी लोकांनी भोगला आहे.. तुम्ही हा व्हिडिओ माहिती देण्यासाठी बनवला असेल. पण ह्या व्हिडिओ चां चुकीचा अर्थ ह्या देशातील उच्च जातीय हिंदु काढणार आणि म्हणणार कि भारतातच जातिव्यवस्था नाही तर जपान मध्येही आहे मग आम्ही आंखी जातिभेद करणार.. मग बघा ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा हिंदू उच्च जातीय वरनिय लोकांनाच आहे.. जपान भारतीय लोकां एवढं नालायक देश नक्कीच नाही.. कधी ना कधी तो जातीच्या बाबतीत सुधारेल, पण हिंदूंचं काय?
तू खूप मस्त माहिती देतो भाऊ👍❤️
धन्यवाद
भारतीय दलित आणि जापानी दलित यानी एकत्र आले पाहिजे, जयभीम
Tyanchi caste janmawar adharit hoti ka
हिंदु धर्मातील जातीयता, वर्णभेद, अस्पृश्यता ह्या गोष्टींइतकं वाईट जगात कोठेही नाही..
बुरकोमिन लोकांपेक्षा जास्त वर्ष काळ अन्याय अत्याचार हा दलीत आदिवासी लोकांनी भोगला आहे..
तुम्ही हा व्हिडिओ माहिती देण्यासाठी बनवला असेल.
पण ह्या व्हिडिओ चां चुकीचा अर्थ ह्या देशातील उच्च जातीय हिंदु काढणार आणि म्हणणार कि भारतातच जातिव्यवस्था नाही तर जपान मध्येही आहे मग आम्ही आंखी जातिभेद करणार..
मग बघा ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा हिंदू उच्च जातीय वरनिय लोकांनाच आहे..
जपान भारतीय लोकां एवढं नालायक देश नक्कीच नाही..
कधी ना कधी तो जातीच्या बाबतीत सुधारेल, पण हिंदूंचं काय?